Home Blog Page 325

ठाकरे सरकार विरोधात भाजपाने अंबरनाथमध्ये जोरदार घोषणाबाजी करत केले आंदोलन*

*ठाकरे सरकार विरोधात भाजपाने अंबरनाथमध्ये जोरदार घोषणाबाजी करत केले आंदोलन*

*गृहमंत्री देशमुख यांच्या फोटोला नोटांचा हार टाकून महिलांकडून जोडे मारो आंदोलन*

**शहराध्यक्ष अभिजीत करंजले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन*
*परमवीर सिंग* हे आयपीएस अधिकारी असून मुंबई आयुक्त असलेले देशभरातील मानाचे पद आहे, त्या पदावरील व्यक्ती जेव्हा आघाडी *सरकार विरोधात गृहमंत्री १०० कोटींची* मागणी करतात असे लेखी व्यक्तव्य करतात तेव्हा ते गांभीर्याने घ्यायला हवे, *माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे* राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. दरम्यान, त्यांनी *राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख* यांच्यावर मोठा आरोप केला आहे. *अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते*, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यानंतर, विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरत *राज्यातील भाजपा आक्रमक झाली आहे*.
*रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अंबरनाथमध्ये* राज्य सरकार विरोधात *आंदोलन* करत निदर्शन करण्यात आले. हे आंदोलन भाजपा अंबरनाथ *शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील* यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. यावेळी *”*महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो…, ठाकरे सरकार हाय हाय, गली गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है”* अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या *फोटोला नोटांचा हार टाकून महिलांकडून जोडे मारो आंदोलन* देखील करण्यात आले. यावेळी *समाजसेवक विश्वजित करंजुले-पाटील,राजेश कौठाले,हिरालाल गुप्ता,दिपक कोतेकर,संजय आदक, कांजी धल,मनिष गुंजाळ,दत्ता देशमुख,अजित खरात,नितिन परब,संतोष शिंदे,एकनाथ चौधरी,पराग वेलणकर,नरसिमलु बोलबंडा, पार्श्वनाथ पाल,लालमन यादव,देवेंद्र यादव,अप्पा कुलकर्णी, प्रभाकर भोईर, ईश्वर गुंजाळ,प्रदिप गुप्ता,अतिश पाटील, आशिषभोईर,प्रविण महाजन,विश्वास नलावडे,भगवान भाई,तपन सेन, राजू निराला ,राम आवतार ,आर पी सिह .राम प्रसाद कहर ,राजेश शर्मा,राजू गायकवाड,रणविजय यादव विजय सुर्वे ,रुपाली लठ्ठे,उज्वला कबरे, मंजु धल,दिपाली गुंजाळ,सुनिता लयाल,रोझलिन फर्नांडिस, पुजा रणदिवे,सायली कोतेकर,माधवी सिंग, सुनितालाड,अनिता आदक, सुरेखा शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आज शिरुर भाजप शहराच्या वतीने महाराष्ट्रातिल भ्रष्ट आघाडी सरकार विरुद्ध आवाज उठविण्यात आला..

नमोन्यूजनेशन   (21/3/2021)

आज शिरुर भाजप शहराच्या वतीने महाराष्ट्रातिल भ्रष्ट आघाडी सरकार विरुद्ध आवाज उठविण्यात आला…..*
*सरकारी यंत्रना व पोलिस यंत्रनेचा खंडनीसाठी गैरवापर करणार्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. राजीनामा घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांची चौकशी करावी, अशी भाजप ची मागणी आहे. महाराष्ट्राला विकण्यासाठी निघाली आहे ही निष्क्रिय आघाडी.आतापर्यंत वाझेच्या माध्यमातून हप्ते पोहोचत होते, तोपर्यंत सगळी मंडळी चिडीचूप होती. वाझेला अटक झाली आणि त्यांचे दुसरे कारनामे आणि कांडसुद्धा बाहेर पडले जर अनिल देशमुख यांनी राजिनामा लवकर दिला नाही तर भाजपा च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.*

*आंदोलनात कार्याध्यक्ष मितेशभैया गादिया,संघटन सरचिटणीस नवनाथ ‌जाधव,सरचिटणीस विजय नर्के,तालुका संपर्क प्रमुख बाबुरावजी पाचंगे,रिक्षा संघटणेचे अध्यक्ष अनिलतात्या बांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश नवले,युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,मा.अध्यक्ष केशव‌ लोखंडे, युवामोर्चा सरचिटणीस ओंकार ससाणे महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष रेश्मा शेख, उपाध्यक्ष कौस्तुभ उबाळे, सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल, रोहित जाधव,अक्षय मरकळ आदी कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थिति होते.*

चलो इंदापूर… चलो इंदापूर… चलो इंदापूर…*

*चलो इंदापूर… चलो इंदापूर… चलो इंदापूर…*
*जाहीर निषेध….. जाहीर निषेध…..*

सर्व इंदापूर तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सूचित करण्यात येते की

*राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे: म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीकरिता आज रविवार दि.21 मार्च 2021 रोजी दुपारी 01 : 00 वाजता तहसीलदार कार्यालय इंदापूर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.*

आपले
*शरद जामदार*
अध्यक्ष इंदापूर तालुका भाजपा
*शकिल सय्यद*
अध्यक्ष इंदापूर शहर भाजपा

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यभर भा.ज.पा.ची निदर्शनं !

⭕ माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यभर भा.ज.पा.ची निदर्शनं !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
भा.ज.पा.ने आक्रमक भूमिका घेतली असून, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तसेच, या पार्श्वभूमीवर राज्यभरात भा.ज.पा.च्यावतीनं निदर्शनं देखील करण्याता येणार आहेत.
भा.ज.पा. प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होतं,
परमवीर सिंग यांचे धक्कादायक गंभीर पत्र.
हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याचा विडाच उचलला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढायला हवे.
तसेच, राज्यातील महाविकासआघाडी नाही तर म्हणजे महावसुली आघाडी.
असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.
गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत,
परमवीर सिॅग यांचे धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याच विडाच उचलला आहे. .
अनिल देशमुख यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा यांनी त्यांना काढायला हवे.
“गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलाला आहे.

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”, परमबीर सिंग यांचा आरोप!

⭕“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”,
⭕परमबीर सिंग यांचा आरोप!

“दादरा-नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मी वारंवार परिस्थिती सांगून देखील आत्महत्येस उद्युक्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दबाव टाकला.
शिवाय सर्व माहीत असून देखील या प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (S.I.T.) ची स्थापना करण्याची आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची घोषणा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ मार्च २०२१ रोजी केली”,
असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेल्या पत्रात केला आहे.
आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी तब्बल २३ मुद्द्यांचा समावेश केला असून हे पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना पाठवले आहे.
आपल्या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.
यामध्ये मुंबईतल्या बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश सचिन वाझेंना देणे, गृहमंत्र्यांविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना आधीच माहिती दिली असणे अशा गंभीर दाव्यांचा समावेश आहे.
१०० कोटींच्या दाव्याच्या पुराव्यादाखल परमबीर सिंग यांनी ए.सी.पी. पाटील यांच्यासोबतचे मेसेजेस देखील पत्रात दिले आहेत.

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”, परमबीर सिंग यांचा आरोप!

⭕“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”,
⭕परमबीर सिंग यांचा आरोप!

“दादरा-नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मी वारंवार परिस्थिती सांगून देखील आत्महत्येस उद्युक्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दबाव टाकला.
शिवाय सर्व माहीत असून देखील या प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (S.I.T.) ची स्थापना करण्याची आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची घोषणा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ मार्च २०२१ रोजी केली”,
असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेल्या पत्रात केला आहे.
आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी तब्बल २३ मुद्द्यांचा समावेश केला असून हे पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना पाठवले आहे.
आपल्या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.
यामध्ये मुंबईतल्या बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश सचिन वाझेंना देणे, गृहमंत्र्यांविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना आधीच माहिती दिली असणे अशा गंभीर दाव्यांचा समावेश आहे.
१०० कोटींच्या दाव्याच्या पुराव्यादाखल परमबीर सिंग यांनी ए.सी.पी. पाटील यांच्यासोबतचे मेसेजेस देखील पत्रात दिले आहेत.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले….

⭕माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया,
⭕ म्हणाले………..

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
भा.ज.पा.ने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच,
आता म.न.से. प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी असं म्हटलं आहे.
यामुळे आता महाविकासआघाडी सरकारसमोरील संकट अधिकच वाढत असल्याचं दिसत आहे.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे.
महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.” असं राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

अंबानी को टारगेट करना ये मात्र षडयंत्र

अंबानी को टारगेट करना ये मात्र वसूली पर नही अटकता लग रहा… ये अंतरराष्ट्रीय षड्यंत्र की तरफ अब शंका की सुई घूमती दिख रही है…
व्यापार युद्ध चल रहा है अमेरीका और चीन के बीच…
उसमे सब से बड़ा लफड़ा है 5G तकनीक और इक्यूपमेंट बेचने का..
अमेरीका और अधिकतर देशो ने हुवावे और ZTE नामक चीनी कंपनियों पर प्रतिबंध लगा दिया है…
भारत आज सब से बड़ा मार्केट है विश्व मे, 136 करोड़ ग्राहक है यहां..
पर भारत भी शाणा है… उसने रिलाइंस को स्वदेशी 5G तकनीक विकसित करने का कार्य दे दिया.. उसके पास पैसा भी है,.. वो सब कुछ मैनेज कर सकता है.. इस लिये अंबानी को डराने को यह कांड किया गया है… वरना अंबानी से पैसा निकालने विस्फोटक भरी गाड़ी उसके घर के बाहर पार्क लड़ने की जरूरत नही पड़ती… मात्र एक फोन करने की जरूरत थी अघाड़ी सरकार के तीन में से किसी एक राजकीय पक्ष ने नेता को… यह कांड अंतरराष्ट्रीय षड्यंत्र का हिस्सा ही है… ताकि मुकेश अंबानी 5G तनकनिक और सऊदी के साथ मिलकर 100 बिलियन डॉलर की विश्व की सब से बड़ी रिफाइनरी मुंबई में लगाने जा रहा है… उस से पीछे हटे… इसका सीधा लाभ चीन को होगा…
….
दूसरा टारगेट है अडानी….
अंबानी को डरा कर पीछे करने के बाद अडानी खुद पीछे हट जायेगा… पर किस प्रोजेक्ट से..???
अडानी दो वर्षों से ऑस्ट्रेलिया में कोयले खदाने लिझ पर ले रहा है… वहां से कोयला वह निकाल कर बेचेगा… अभी तो वहां चीन का साम्राज्य था… जिसे अब अडानी को दिया जा रहा है… इसके डॉयचे क्वाड समूह का कमाल है पर्दे के पीछे से.. सब कुछ अमेरीका के आशीर्वाद से हो रहा है…
अब अडानी और अंबानी डर कर पीछे हटे एक बार… तो फिर तो भारत का कोई बिजनेस टाइकून खड़ा नही होगा, और ऐसे किसी प्रोजेक्ट के बारे में सोचेगा भी नही… मतलब भारत का कॉरपोरेट सेक्टर कड़कभूस हो लर गिर जायेगा…
….
बड़े मोहरे बड़ी चाल खेलते है….ये हजारों करोड़ का खेल है..
सूना है 700 मिलियन डॉलर की मांग करने का प्लान था इनका… मतलब 5 हजार करोड़…
इतना पैसा अंबानी दे देता.… हर चुनाव मे सभी पक्ष पैसा ले जाते ही है…
ये राजकीय वसूली नही… आंतरराष्ट्रीय षड्यंत्र का पूरा जाल है…
……
सूना है आज शरद पवार ने उद्धव ठाकरे के साथ मीटिंग की थी…. इसमे उद्धव ठाकरे कहता है कि गृहमंत्री NCP का है, उसकी बलि दो…
जब कि शरद पवार कहता है कि पुलिस कमिश्नर परमवीर सिंग की बलि दो….
अब देखना है कि बलि का बकरा कौन बनता है….
…….
वैसे भारत सरकार ने तुरंत इसमे NIA को डाल दिया है…और पक्का विश्वास से कहता हूं कि CIA भी मुंबई में एक्टिव हो चुकी होगी इसमे….
…..
एक और बात…. यह अंबानी के घर के बाहर जिलेटिन की स्टिक्स वाला कांड होने के पश्च्यात करीब तीन-चार दिन बाद ही… मतलब क्वाड समूह की वर्चयुअल मीटिंग के दो दिन पूर्व ही भारत सरकार ने चीनी कंपनी हुवावे और ZTE को भारत मे प्रतिबंधित कर दिया था… और सभी मोबाइल नेटवर्किंग कंपनियों को इन कंपनियों के उपकरण सेवा से बाहर करने का आदेश दे दिया है…
मतलब युद्ध कही और चल रहा है… ये अघाड़ी-पिछाड़ी वाले तो मात्र प्यादे है… मात्र नुक्कड़ छाप गुंडे..
साभार

पुणे जिल्ह्यातून एक खासदार आणि तीन आमदार निवडून आणणार, माऊली सलगर

राष्ट्रीय समाज पक्षाची पुणे जिल्हा आढावा बैठक आज पार पडली सदर बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर बोलताना म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून जानकर साहेबांना लोकसभेत पाठवायचे आहे आणि जिल्ह्यातून तीन आमदार निवडून आणायचे आहेत त्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने काम वाढवायचे आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात विविध विषयांवरती आंदोलने करावीत तसेच प्रत्येक बुथवर कमीत कमी दहा कमिटीचे सदस्य तयार करायचे आहेत, गाव तिथे शाखा व एक बूथ दहा युथ हा उपक्रम संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवायचा आहे. सदर बैठकीला पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित पाटील, अल्पसंख्यांक आघाडी प्रभारी शाहीद मुलाणी, पुणे जिल्हा प्रभारी किरण गोफने, बारामती तालुका अध्यक्ष अॅड. अमोल सातकर, पुरंदर तालुका अध्यक्ष संतोष खोमणे, दौंड तालुका अध्यक्ष किसन हंडाळ, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बंडगर, राष्ट्रीय समाज कर्मचारी आघाडी चे संतोष कोकरे, अभिजीत बाळे, गणेश हेगडकर, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, महिला आघाडी अध्यक्ष निर्मला शिंदे, उमाताई मखरे, राहुल गडदे, नवनाथ कोळेकर, मनीष जाधव ,शहाजी भाळे, स्वप्नील मेमाने शैलेश थोरात, ज्योतीराम गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!