*चलो इंदापूर… चलो इंदापूर… चलो इंदापूर…*
*जाहीर निषेध….. जाहीर निषेध…..*
सर्व इंदापूर तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सूचित करण्यात येते की
*राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे: म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीकरिता आज रविवार दि.21 मार्च 2021 रोजी दुपारी 01 : 00 वाजता तहसीलदार कार्यालय इंदापूर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.*
आपले
*शरद जामदार*
अध्यक्ष इंदापूर तालुका भाजपा
*शकिल सय्यद*
अध्यक्ष इंदापूर शहर भाजपा