Home Blog Page 14

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये “परिचय कार्यक्रम Induction program” उत्साहात साजरा

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये “परिचय कार्यक्रम Induction program” उत्साहात साजरा

 

 

इंदापूर- सरडेवाडी येथील चेतना फाऊंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये

आज नुकताच परिचय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५व२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष पदविका, प्रथम वर्ष पदवी आणि द्वितीय वर्षे पदवी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, फार्मसी क्षेत्र, भविष्यातील संधी व आव्हाने माहिती देण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. रोहन हेगडे हे होते. यावेळी चेतना फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळू बोराटे, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. निकिता माने इ. मान्यवर या उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. रोहन हेगडे सर यांनी समाजामध्ये असलेले फार्मसिस्ट चे महत्व सांगितले. डॉक्टरांसोबत फार्मसिस्ट चे असलेले स्थान आणि नोकरीच्या संधी बद्दल उत्कृष्टरित्या माहिती दिली. तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी नवीन विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्या निकिता माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात असणाऱ्या संधी आणि त्यांचे महत्व पटवून दिले. प्रथम वर्ष डी. फार्मसी च्या वर्ग शिक्षका प्रा.ऋतुजा धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना कॉलेज बद्दल माहिती दिली. प्रथम वर्ष बी. फार्मसी च्या वर्ग शिक्षका प्रा. पायल निकम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बी.फार्मसी ची योग्य माहिती दिली. शिक्षणविभाग प्रमुख प्रा. गीतांजली कांबळे यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्राची उत्कृष्टरित्या माहिती दिली आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले. परीक्षाविभाग प्रमुख प्रा. नम्रता मोरे यांनी परीक्षा विभागाची माहिती दिली. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. शिवानी भापकर यांनी भविष्यातील फार्मसी क्षेत्रातील नोकरीच्या संधी बद्दल माहिती दिली.

 

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. गीतांजली कांबळे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. अजिंक्य देशपांडे यांनी मानले.

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्राची स्थापना  

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्राची स्थापना

 

पुणे, दि. 13 नोव्हेंबर (जिमाका, वृत्तसेवा): जिल्ह्यातील १४ नगरपरिषद व ३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आला आहे.

 

निवडणुकीच्या तक्रार निवारणबाबत केंद्राचा ०२०-२६०६१७०५ दूरध्वनी क्रमांक आहे. संबंधितांनी या क्रमांकावर संपर्क साधून निवडणुकीसंदर्भातील आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन नगरपालिका प्रशासन शाखेच्या प्र. जिल्हा सह आयुक्त ॲलिस पोरे यांनी केले आहे.

प्रा. निलेश सोनवणे यांना पीएचडी प्रदान

प्रा. निलेश सोनवणे यांना पीएचडी प्रदान

संपादकीय:-

: इंदापूर येथील चेतना फाऊंडेशन चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील *प्रा. निलेश सोनवणे* यांना दिनांक ०८/११/ 202५ रोजी भगवंत विद्यापीठ राजस्थान या विद्यापीठाची *फार्मास्युटिकल सायन्स या विषयात विद्यावाचस्पती, *पीएच.डी* ही सर्वोच्च पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना डॉ. संतोष दिघे सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा विषय होता “फॉर्म्मुलेशन डेव्हलपमेंट अँड एव्हायलूशन ऑफ कॅस्पोफेंगीन इमुलजेल क्वालिटी बाय डिझाइन अप्रोच.

 

 

चेतना संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे साहेब, सचिव मा. विलास भोसले साहेब , खजिनदार सोमनाथ माने साहेब, सदस्य बाळू बोराटे साहेब सर्व पदाधिकारी संस्थाचालक तसेच डॉ. गणेश म्हस्के, प्राचार्य चेतना फार्मसी महाविद्यालय, तसेच चेतना फाऊंडेशन मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी सर्वांच्या वतीने डॉ. निलेश सोनवणे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. व पुढील वाटचालीस त्यांना लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.💐💐👍👍

 

**शुभेच्छुक चेतना फाऊंडेशन संस्था परिवार.*

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये अविष्कार स्पर्धेचे आयोजन

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये अविष्कार स्पर्धेचे आयोजन

संपादक:-

मंगळवार दि. ०४ नोव्हेंबर रोजी, चेतना फाऊंडेशन चेतना फार्मसी कॉलेज इंदापूर मध्ये , विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संशोधन क्षमतेचे प्रदर्शन करत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ” आयोजित महाविद्यालयीन स्तर अविष्कार स्पर्धा अयोजित केले होते. या स्पर्धेतून महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची “विद्यापीठस्तरीय अविष्कार-२०२५” स्पर्धेसाठी निवड झाली.

 

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “संशोधन हेच नावीन्य आणि प्रगतीचे मूळ आहे; विद्यार्थी अशा स्पर्धांद्वारे जागतिक दर्जाचे संशोधक बनतील, असा विश्वास आहे.”या यशामुळे महाविद्यालयाने विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करेल असे म्हणाले.

दिवसेंदिवस होणाऱ्या नवनवीन संशोधनांमुळे राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले जात आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारे देखील संशोधनासाठी विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत. या स्पर्धामध्ये विविध प्रकारच्या संशोधनांसाठी सहा प्रमुख श्रेणी तयार करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये मानवता, भाषा आणि ललित कला; वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा; शुद्ध विज्ञान; कृषी आणि पशुसंवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान; तसेच औषध आणि फार्मसी यांचा समावेश होता. चेतना महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच औषध आणि फार्मसी या श्रेणींसाठी पुढील फेरीसाठी निवड झाली, ही महाविद्यालयासाठी एक अभिमानाची बाब ठरली.

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

 

स्पर्धाचे आयोजन प्रा. अनिकेत सुर्वे, प्रा. शिवानी भापकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया सरडेवाडी मध्ये वंदे मातरम् या गीताचे सामूहिक गान कार्यक्रमाचे आयोजन

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया सरडेवाडी मध्ये वंदे मातरम् या गीताचे सामूहिक गान कार्यक्रमाचे आयोजन

संपादकीय:-

आज शुक्रवार दि. ०७ नोव्हेंबर रोजी, चेतना फाऊंडेशन चेतना फार्मसी कॉलेज मध्ये वंदे मातरम् च्या १५० व्या वर्धापनदिनी एकत्र गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, राम आजबे, भाजप तालुका अध्यक्ष,किरण गानबोटे, भाजप इंदापूर शहर अध्यक्ष, मयूर शिंदे, राजेश अवचर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बंकिम चॅटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे ऐतिहासिकदृष्ट्या, सामूहिक गायनाचा उद्देश लोकांमध्ये देशभक्ती पुन्हा जागृत करणे आहे.राष्ट्रीय जाणीव आणि एकतेला प्रेरणा देणारे.

 

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी “वंदे मातरम्” चे ऐतिहासिक महत्त्व आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्याची भूमिका.” या बद्दल मार्गदर्शन केले.

सर्व शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हे गाणे सादर केले, ज्यामुळे सुसंवाद आणि राष्ट्रीय भावनेचे वातावरण निर्माण झाले. दीडशे वर्षांपूर्वी, भारताचे राष्ट्रीय गीत, वंदे मातरम, हे पहिल्यांदा ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या साहित्यिक जर्नल बंगदर्शनमध्ये प्रकाशित झाले. ‘आई, मी तुला नमन करतो’ असे भाषांतरित केलेले, ते रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केले होते आणि १८९६ च्या कलकत्ता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा सादर केले गेले.

 

हे राष्ट्रीय गीत स्वातंत्र्यसैनिकांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिले. भारताच्या जागृतीचे गाणे आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एकतेचे प्रतीक बनले.वंदे मातरम: मूळ १९ व्या शतकातील बंगालच्या सर्वात प्रभावशाली साहित्यिकांपैकी एक, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी नंतर त्यांच्या १८८२ च्या आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरमचा समावेश केला. संतनास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुस्तकातील तपस्वी क्रांतिकारकांनी मातृभूमीला देवी म्हणून आदर दिला आणि बंकिम यांनी “देशभक्तीचा धर्म” म्हणून वर्णन केलेले मूर्त स्वरूप दिले. वंदे मातरम् च्या माध्यमातून त्यांनी भारताच्या जागृत विवेकाला एक दिव्य रूप दिले, देशाला मुक्तीची वाट पाहणाऱ्या मातेच्या रूपात चित्रित केले.

 

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. किरण सातपुते यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा अनिकेत सुर्वे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.

चेतना फाउंडेशन मध्ये ‘चेतना पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट’चा शुभारंभ: वैद्यकीय क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

चेतना फाउंडेशन मध्ये ‘चेतना पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट’चा शुभारंभ: वैद्यकीय क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

सरडेवाडी (इंदापूर): इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे चेतना फाउंडेशनच्या ‘चेतना पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट’ या नवीन अभ्यासक्रमाचा शानदार शुभारंभ आणि नूतन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेतील प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन, संस्थेने पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या नवीन उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे.

कोरोनानंतर पॅरामेडिकलची वाढती आवश्यकता, आरोग्य सेवा क्षेत्राचे महत्व अधिक ठळकपणे समोर आले आहे. डॉक्टर, फार्मसिस्ट आणि नर्सेस यांच्याप्रमाणेच पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची, म्हणजेच लॅब टेक्निशियन (Lab Technician), फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT), रेडिओग्राफी, फिजिओथेरपी, नर्सिंग, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन अशा विविध पॅरामेडिकल कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), संशोधन संस्था, पुनर्वसन केंद्रे आणि सरकारी आरोग्य योजनांमध्ये उज्ज्वल करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

इतर तंत्रज्ञांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रुग्ण सेवा आणि आरोग्य निदान प्रक्रियेत हे प्रशिक्षित कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. या इन्स्टिट्यूटचे उद्दिष्ट हेच आहे की, या वाढत्या गरजेनुसार उच्च-गुणवत्तेचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना सज्ज करणे.

आजच्या या कार्यक्रमात करिअरच्या संधी तसेच उज्ज्वल भविष्य याची माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शासकीय व खासगी रुग्णालये, निदान केंद्रे, संशोधन संस्था आणि अगदी परदेशातही या प्रशिक्षित तंत्रज्ञांना मोठी मागणी आहे. संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

पॅरामेडिकल क्षेत्र हे वैद्यकीय प्रणालीचा कणा असून, आजच्या काळात प्रशिक्षित आणि कुशल पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मागणी देशात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

या अभ्यासक्रमांद्वारे केवळ नोकरीच नव्हे, तर स्वयंरोजगार आणि समाजाची सेवा करण्याची अमूल्य संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, अद्ययावत ज्ञान आणि व्यावहारिक प्रशिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला. हा नवीन कोर्स सुरू झाल्याने या भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर घडवण्याची एक उत्कृष्ट आणि सुवर्ण संधी मिळाली आहे. संस्थेचे व्यवस्थापन समिती ने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षणामुळे जीवनात प्रगती होते. चेतना पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ही केवळ पदवी देणारी संस्था नसून, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि मानवी मूल्यांची शिकवण देऊन त्यांना उत्तम आरोग्य सेवक म्हणून घडवणारी एक कर्मशाळा आहे. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि रुग्णांप्रती असलेली सेवावृत्ती हे गुण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरमध्ये उच्च शिखर गाठावे.”

 

चेतना फाऊंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे यांनी या अभ्यासक्रमाची पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी प्रदीप जाधव सरांवर जबाबदारी देउन शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे, चेतना फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के, चिन्मय देशपांडे उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष )स्वबळावर लढणार:-ॲड. श्रीहरी बागल

मुंबई आज दिनांक रोजी सकाळी दहा वाजता कोर कमीटी व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या समोर पत्रकार परिषद घेऊन येऊ घातलेल्या महाराष्ट्रील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रमुख मुंबई (BMC), ठाणे, पुणे , नाशिक महानगरपालिका निवडणूक वाढती महागाई, शहाराना व गावाना आलेला बकालीपणा वाढती गुडगीरी- भ्रष्टाचार , शेतकरी कर्जमाफी व मतदार याद्यांमधील असलेला घोळ चुका या मुद्यावर लढवणार आहोत. ना कोणती महायुती व नाही कोणती आघाडी असे म्हणुन एकेला चलोरे म्हणून निवडणूक लढवणार आहोंत. BMC बृहन्मुंबई विभागात राष्ट्रीय स्वराज्य सेनेने १६ ठिकाणी विधानसभा निवडणुक -२०२४ स्वबळावर बासरी चिन्हा वर लढवली आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा विभागात हि आपले बलाढ्य उमेदवार दिले होते .नगरसेवक ची निवडणूक लढवावी अशी अता लोकामधुन मागणी होत असल्याने राष्ट्रीय स्वराज्य सेना हि BMC निवडणूक लढवणार आहे असे अता जाहीर करण्यात येत आहे. Election commission of India नी विधानसभा निवडणुकीत बासरी हे निवडणूक चिन्ह दिले होते. व BMC निवडणूकीत हि आम्हाला हेच बासरी चिन्ह भेटावे अशी लेखी मागणी हि राज्य निवडणूक आयोगाला केलीआहे असे हि जाहीर करण्यात आले आहे.

– ॲड. श्रीहरी बागल .

राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष ) REGISTER BY ELECATION COMMUNICATION OF INDIA

निवडणूक चिन्ह -बासरी. संपर्क -9820305909

UPCM Yogi Adityanath ने जनपद लखनऊ स्थित सरकारी आवास पर आयोजित संस्कृति विभाग की समीक्षा बैठक में राजधानी लखनऊ में ‘नौसेना शौर्य संग्रहालय’ की प्रस्तुति का अवलोकन किया तथा संग्रहालय के शीघ्र निर्माण के निर्देश दिए।

UPCM Yogi Adityanath ने जनपद लखनऊ स्थित सरकारी आवास पर आयोजित संस्कृति विभाग की समीक्षा बैठक में राजधानी लखनऊ में ‘नौसेना शौर्य संग्रहालय’ की प्रस्तुति का अवलोकन किया तथा संग्रहालय के शीघ्र निर्माण के निर्देश दिए।

मुख्यमंत्री जी ने कहा कि यह संग्रहालय भारतीय नौसेना की अदम्य शौर्यगाथाओं और हिन्द महासागर क्षेत्र में भारत की सामुद्रिक क्षमता का जीवन्त प्रतीक बनेगा। समुद्र भारत की सभ्यता के मंथन का केन्द्र रहा है, और भारतीय नौसेना उस गौरवशाली परम्परा की आधुनिक अभिव्यक्ति है। लखनऊ का यह संग्रहालय उसी परम्परा को जन-जन तक पहुंचाने का माध्यम बनेगा।

 

 

संग्रहालय को केवल देखने योग्य नहीं बल्कि ‘अनुभव का केन्द्र’ बनाया जाए, जहां दर्शक इतिहास को महसूस कर सकें। डिस्प्ले में डिजिटल, इण्टरएक्टिव और इमर्सिव तकनीकों का प्रयोग हो, ताकि लोग नौसेना के अभियानों, युद्ध और तकनीकी प्रगति का प्रत्यक्ष अनुभव कर सकें। नौसेना संग्रहालय में छत्रपति शिवाजी महाराज के विषय में आवश्यक जानकारी उपलब्ध कराई जाए।

 

‘नौसेना शौर्य वाटिका’ को शीघ्र पूर्ण किया जाए। यह वाटिका युवाओं को आधुनिक नौसैनिक अभियानों और प्रौद्योगिकी से जोड़ने वाला सजीव अनुभव स्थल बनेगी। इस वाटिका में टीयू-142 विमान, जो 29 वर्षों तक समुद्री निगरानी और आपदा राहत अभियानों में सक्रिय रहा, स्थापित किया जा रहा है। साथ ही, सी किंग एसके-42बी हेलीकॉप्टर की प्रदर्शनी भी प्रस्तावित है: #UPCM Yogi Adityanath

 

 

 

#UPCM Yogi Adityanath को बैठक में अवगत कराया गया कि संग्रहालय का स्वरूप एक जहाज के रूप में होगा। जहाज की रेलिंग, पोर्थोल जैसी खिड़कियां, नौसैनिक वास्तुकला और समुद्री प्रतीकों के साथ इसे विशिष्ट पहचान दिए जाने की योजना है।

परिसर में इण्टरप्रिटेशन सेण्टर, सेण्ट्रल डेक, ओपन एयर मेमोरियल, थीमैटिक वॉक-वे, प्रदर्शनी गैलरी, फाउण्टेन और लाइट-एण्ड-साउण्ड एरिना शामिल होंगे। संग्रहालय के डिजाइन को ऊर्जा-संवेदनशील रखा गया है, जिसमें प्राकृतिक रोशनी, वेण्टिलेशन और हरित निर्माण तकनीक का उपयोग किया जाएगा।

 

 

 

प्रस्तुति में बताया गया कि परियोजना दो प्रमुख हिस्सों में विकसित हो रही है। पहली- ‘आईएनएस गोमती शौर्य स्मारक’ और दूसरी- ‘नौसेना शौर्य वाटिका’। ‘आईएनएस गोमती (एफ-21)’ गोदावरी श्रेणी का स्वदेशी मिसाइल फ्रिगेट है, जिसने 34 वर्षों तक भारतीय नौसेना में सेवाएं दीं और ‘ऑपरेशन कैक्टस’, ‘ऑपरेशन पराक्रम’ जैसे अभियानों में भाग लिया। इसे संरक्षित कर संग्रहालय परिसर में प्रदर्शित किया जाएगा, ताकि नागरिक और युवा इसकी बहादुरी की कहानी को प्रत्यक्ष देख सकें।

भाजपाची कार्यालये संघटन आणि सेवेची प्रतिके असतात. आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन गृहमंत्री अमित शहा

भाजपाची कार्यालये संघटन आणि सेवेची प्रतिके असतात. आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन गृहमंत्री अमित शहा

आज मुंबई में महाराष्ट्र प्रदेश भाजपा के नए कार्यालय का भूमि पूजन किया। 55 हजार वर्ग फीट में बनने वाला यह कार्यालय 6 कॉन्फ्रेंस रूम, लाइब्रेरी, 400 सीटों वाले ऑडिटोरियम, मल्टीलेवल पार्किंग और मेडिकल सुविधा से युक्त होगा, जहां पार्टी के सिद्धांत संरक्षित और संवर्धित होंगे। साथ ही, यह पार्टी के विचारों, योजनाओं और जनसेवा से जुड़े कार्यों के मंथन का केंद्र और युवा कार्यकर्ताओं का प्रशिक्षण स्थल भी बनेगा।

मुजफ्फरपुर की जनसभा में भारी संख्या में जुटे बिहार के मेरे परिवारजनों के जोश और उत्साह ने बता दिया है कि राज्य में एक बार फिर से एनडीए सरकार बनने जा रही है :- नरेंद्र मोदी 

मुजफ्फरपुर की जनसभा में भारी संख्या में जुटे बिहार के मेरे परिवारजनों के जोश और उत्साह ने बता दिया है कि राज्य में एक बार फिर से एनडीए सरकार बनने जा रही है :- नरेंद्र मोदी

 

इसी शृंखला में आज लखनऊ में कृषक बंधुओं से संवाद किया।

 

पिछले 11 वर्षों में आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी के नेतृत्व में भारत का अन्नदाता किसान खुशहाली की नई राह पर चल पड़ा है।

 

सभी अन्नदाता किसानों को पेराई सत्र 2025-26 के लिए गन्ना मूल्य में ₹30 प्रति क्विंटल की हुई ऐतिहासिक वृद्धि हेतु हृदय से बधाई।

error: Content is protected !!