Home शैक्षणिक प्रा. निलेश सोनवणे यांना पीएचडी प्रदान

प्रा. निलेश सोनवणे यांना पीएचडी प्रदान

प्रा. निलेश सोनवणे यांना पीएचडी प्रदान

प्रा. निलेश सोनवणे यांना पीएचडी प्रदान

संपादकीय:-

: इंदापूर येथील चेतना फाऊंडेशन चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील *प्रा. निलेश सोनवणे* यांना दिनांक ०८/११/ 202५ रोजी भगवंत विद्यापीठ राजस्थान या विद्यापीठाची *फार्मास्युटिकल सायन्स या विषयात विद्यावाचस्पती, *पीएच.डी* ही सर्वोच्च पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना डॉ. संतोष दिघे सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा विषय होता “फॉर्म्मुलेशन डेव्हलपमेंट अँड एव्हायलूशन ऑफ कॅस्पोफेंगीन इमुलजेल क्वालिटी बाय डिझाइन अप्रोच.

 

 

चेतना संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे साहेब, सचिव मा. विलास भोसले साहेब , खजिनदार सोमनाथ माने साहेब, सदस्य बाळू बोराटे साहेब सर्व पदाधिकारी संस्थाचालक तसेच डॉ. गणेश म्हस्के, प्राचार्य चेतना फार्मसी महाविद्यालय, तसेच चेतना फाऊंडेशन मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी सर्वांच्या वतीने डॉ. निलेश सोनवणे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. व पुढील वाटचालीस त्यांना लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.💐💐👍👍

 

**शुभेच्छुक चेतना फाऊंडेशन संस्था परिवार.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!