10 अप्रैल होमियोपैथी के जनक डॉ . सैमुअल हैनिमैन के जन्म दिवस के अवसर पर विश्व होम्योपैथी दिवस मनाया जाता है सैमुअल हैनिमैन का जन्म जर्मनी में हुवा था , वे चिकित्सक होने के साथ साथ महान शोधकर्ता , भाषाविद और उत्कृष्ट वैज्ञानिक भी थे
आज डॉ. सैमुअल हैनिमैन के जन्म दिवस और विश्व होम्योपैथी दिवस पर ” अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ की ओर से सभी देशवासियो को
💐 हार्दिक शुभकामनाएं . 💐
होम्योपैथी दिवस पर ” अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ की ओर से सभी देशवासियो को 💐 हार्दिक शुभकामनाएं . 💐
विश्व होम्योपैथी दिवस पर ” प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठन ” की ओर से सभी देशवासियो को हार्दिक शुभकामनाएं .
10 अप्रैल होमियोपैथी के जनक डॉ . सैमुअल हैनिमैन के जन्म दिवस के अवसर पर विश्व होम्योपैथी दिवस मनाया जाता है सैमुअल हैनिमैन का जन्म जर्मनी में हुवा था , वे चिकित्सक होने के साथ साथ महान शोधकर्ता , भाषाविद और उत्कृष्ट वैज्ञानिक भी थे
आज डॉ. सैमुअल हैनिमैन के जन्म दिवस और विश्व होम्योपैथी दिवस पर ” प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठन ” की ओर से सभी देशवासियो को
💐 हार्दिक शुभकामनाएं .
💐
वनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच वनविभागाच्या कारवाईला त्रासून महिलेच्या विषप्राशनाची घटना निषेधार्ह :- मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.
वनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच वनविभागाच्या कारवाईला त्रासून महिलेच्या विषप्राशनाची घटना निषेधार्ह :- मा.सहकार मंत्री.हर्षवर्धन पाटील.
ववनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच वनविभागाच्या त्रासाला कंटाळून आजोती येथील सुमन ज्ञानदेव गुटाळ या महिलेने विषप्राशन केल्याची दुर्दैवी घटना आज दि. ८ रोजी घडली. ही विषप्राषनाची घटना निषेधार्ह असल्याचे मत राज्याचे माजी सहकारमंत्री तथा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी सुमन गुटाळ यांची इंदापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांचेवर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचाराची माहिती येथील डाॅक्टरांकडून घेतली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, दि. ८ रोजी गुरुवारी इंदापूर तालुक्यातील आजोती येथील सुमन ज्ञानदेव गुटाळ यांना वनविभागाने कोणतीही नोटीस दिली नाही. तसेच त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच सध्या राज्यावर, जिल्ह्यात व तालुक्यात असणार्या कोरोना महामारीच्या संकटातही वनविभागाने आपली संपूर्ण यंत्रणा घेऊन या गरीब महिलेचा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने शेवटी या महिलेने या वनविभागाच्या कारवाईला त्रासून विष प्राशन केले असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
महिलेने विष प्राशन केले असताना तेथील वनविभागाच्या कोणत्याही यंत्रणेने त्यांना मदत केली नाही, शेवटी त्यांना मोटारसायकलवर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्याने त्यांचा जीव वाचवला असल्याचे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
वास्तविक पाहता या वन विभागाचे राज्यमंत्री या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते वन खात्याचे मंत्री असतानादेखील अधिकारी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी देखील ११ गावात जेसीबीने घरे पाडली, पोल्ट्री उध्वस्त केल्या. आज या महिलेवर अन्याय होत असेल तर ही बाब निषेधार्थ असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कोर्टामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अशाप्रकारची हुकूमशाही करणे गोरगरिबांच्या विरोधात काम करणे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही सर्वजण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम आहोत. उपचारासंदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली आहे. आजची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
_____________________________
जगण
‘जगण’
लेखन :- रामवर्मा आसबे
या जगण्या वर या वागण्या वर कितिदा प्रेम करावे
कोण खातोय गुटखा तर कोण पितोय दारु
या खाण्यावर या पिण्यावर कितिदा बदनाम व्हावे.
आज म्हणे व्यसन मुक्त
क्षणात करे दारु फस्त
या खाण्यावर या पिण्या वर कितिदा थुंकून जावे
कोण करी नंगा नाच
कोण करी वेशा वास
कोण म्हणेल याला माणुस
हिरो हिरोईन चित्रपट नाच
पोर पोरि कँलेजातच नाच
कोण म्हणेल याला माणुस
पोरगा गोवा खातोय चाऊन
दारु पाहतोय पिऊन
आरे पण शाळेतच जाऊन
कोण म्हणेल रे याला माणूस
शिक्षक सांगुन सांगुन मेल
पोर हातात घेतात पेल
आरे शेवटी एकटाच मरेल
कोण याला वाचवेल
ईश्वर कसा हे पचवेल
मंग सारेच शिजल
मानव वाचव वाचव म्हणेल
शेवटी मानवच संपेल
क्षमा मागतो रामवर्मा निट वागरे मानवा निट वागरे
मुख्यमंत्री सचिवालयाकडून आज सोमवार दि. ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची 👉लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर
मुख्यमंत्री सचिवालयाकडून आज सोमवार दि. ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची 👉लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर*
*मुंबई:-कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने रविवारी काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे.शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.*
*👉आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:-*
*👉शेतीविषयक कामे सुरु*
*शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.*
*👉👉रात्री संचारबंदी, 👉दिवसा जमावबंदी*
*राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.👉बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.*
*👉आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु*
*किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे*
*👉सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच*
*सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.*
*👉वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद*
*खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.*
*👉शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत*
*शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती ५० टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.*
*👉मनोरंजन, सलून्स बंद*
*मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.*
*👉प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद*
*सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.*
*👉उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद*
*उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.*
*👉खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा*
*रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल.*
*👉ई कॉमर्स सेवा सुरु*
*ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस १००० रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.*
*👉👉सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद*
*सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे*
*👉वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु*
*वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.*
*👉शाळा- महाविद्यालये बंद*
*शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र १० व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.*
*👉उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू*
*उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.*
*👉चित्रीकरण सुरु ठेवता येईल पण…*
*चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.*
*👉आजारी कामगाराला काढता येणार नाही*
*बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.*
*👉तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट*
*५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.*
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय*
*अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी*
——————
*सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद*
*खासगी कार्यालयांना घरूनच काम,* *केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु*
——————
*रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी*
——————-
*मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले*
मुंबई दि 4: कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.
या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.
*यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.*
यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:
*शेतीविषयक कामे सुरु*
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.
*रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी*
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते
आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे
*सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच*
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
*वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद*
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील
*शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत*
शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील
शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल
*मनोरंजन, सलून्स बंद*
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
*प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद*
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे
*उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद*
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील
*खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा*
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल
*ई कॉमर्स सेवा सुरु*
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल
सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे
*वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु*
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे
शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
*उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू*
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.
*आजारी कामगाराला काढता येणार नाही*
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे
*तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट*
5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.
मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही संजय राऊत
नमोन्यूजनेशन
*मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही संजय राऊत*
*👉केंद्र सरकारने सर्व राज्यांना मदत करणं गरजेच आहे. विशेषत: महाराष्ट्राला. कारण महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे आपल्या विरोधी पक्ष नेत्यांना माहित असायला हवे. पंतप्रधान मोदींबरोबर आमचे व्यक्तिगत भांडण नाही किंवा केंद्र सरकारविरोधात आमचे व्यक्तिगत भांडण असण्याचा प्रश्नच नाही. पण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य नाही म्हणून सत्ताधाऱ्यांची प्रत्येक बाबतीत कोंडी करायची, हे राष्ट्रीय एकात्मकतेला आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.*
*👉आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संजय राऊत बोलत होते. यावेळी लॉकडाऊनवर बोलताना राऊत म्हणाले, काँग्रेसने काय विरोध केला मला माहित नाही. काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न असेल कदाचित इतर सगळ्या विषयाप्रमाणे. पण लॉकडाऊन व्हावं किंवा न व्हावं हा एक राष्ट्रीय प्रश्न आहे. यावर निर्णय फक्त मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. मुख्यमंत्री सुध्दा फार मोठ्या आनंदात, खुशीने अशाप्रकारचे निर्णय घेतात असे नाही. परंतु जी आपतकालीन परिस्थिती उद्बवली आहे त्यापरिस्थितीनुसार मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निर्णय घ्यावे लागतात. जर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर त्यांच्यामागे राज्य़ातल्या विरोधीपक्षांसह सगळ्याच राजकीय पक्षांनी उभे राहावे. असे म्हणत त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.*
*👉यावेळी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आत्मनिर्भर असल्यामुळे इतके वर्षे देशाच्या तिजोरीत आर्थिक भर टाकत आहे. मुंबई शहर अडीच लाख कोटीच्यावर भर आर्थिक भर टाकत आहे. त्यामुळे आम्ही आत्मनिर्भरच आहोत. पण हे संकट असे आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्ण सापडत आहेत. मुंबईत १० हजाराच्या आसपास आहेत हे खरं आहे. याचे कारण असे आहे की, आमच्याकडे कोरोना चाचण्या मोठ्याप्रमाणात होत आहेत मात्र इतर राज्यांमध्ये ते होत नाही. त्यामुळे कोण कुठे जातोय? कोण का आजारी आहे? कोण कुठे मृत्यू होतोय, कशामुळे मृत्यू होतोय ? याची नोंदच नाही याची माहिती इतर राज्यं ठेवत नाही. पण महाराष्ट्राचे कौतुक करायला हवे आणि जगात ते होतेय. त्यामुळे यातून महाराष्ट्र लवकरचं बाहेर पडेल. आर्थिक पॅकेडचा विषय बरोबर आहे, पण जेव्हा जगाची तुलना महाराष्ट्राशी करता तेव्हा त्या त्या देशातल्या केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज दिलेले आहे. असेही राऊत म्हणाले.*
नियम पाळा कोरोना टाळा
नियम पाळा कोरोना टाळा
काळजी घ्यावी कोरोना पासुन सुटका मिळवावी
नमस्कार मि रामवर्मा आसबे आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो कि आपल्या देशाचि लोकसंख्या हि जगात दुसऱ्या नंबर वरति आहे पण आपलि औषधि व मानवाच्या आजारावरति मात करणारिसाधनांची प्रगति हि खुप कमि आहे त्यातच चिन कडुन जगभर वाटलेला कोरोना हा एक महाभयंकर विषाणू याच्या नियंत्रणात आपण मागे पडत आहोत या मुळे आपण आपल्याला वाचवण्यासाठी आपणच आपलि ताळेबंद उपाययोजना करावि व कोरोना पासून वाचण्यासाठी लागणारि साहित्य वापरावित
आपला हितचिंतक
रामवर्मा आसबे
माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण.
माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण.
पुणे जिल्हा माहिती अधिकारी, प्रसिद्ध व्यंग चित्रकार राजेंद्र सरग यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अतुल तेरखेडकर, डॉ. विकास शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा म्हणाले, माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या जाण्याने पत्रकारांचा जवळचा मित्र हरपला आहे. इंदापूर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त येथील शहा सांस्कृतिक भवनमध्ये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख तसेच जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
श्री. सरग यांना पुण्याहून निघण्यास उशीर झाल्याने कार्यक्रम सुरु झाला. यावेळी जेष्ठ पत्रकार व बारामती येथील पत्रकार यांचा सत्कार झाला. यावेळी आधुनिक पत्रकारिता यावर कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमास २०० हून जास्त पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यापूर्वी एक व्यक्तिमत्त्व पुढे व्यासपीठावर आले. ते म्हणाले मी संपूर्ण कार्यशाळेस पत्रकार म्हणून हजर होतो, मला ही कार्यशाळा फार आवडली. कार्यशाळेचा हा इंदापूर पॅटर्न मी शासनास जरुर कळवेल तसेच जिल्ह्यात सर्वांना सांगेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले हे सव्यसाची व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र सरग साहेब होय.
यावेळी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे-देशमुख, उपाध्यक्ष संतोष ननवरे, सचिव धनंजय कळमकर, शहराध्यक्ष सुरेश जकाते, खजिनदार अंगद तावरे, शैलेश काटे, संघटक दीपक खिलारे, रामवर्मा आसबे यांच्यासह पत्रकार सदस्य यावेळी उपस्थित होते.
===================================
