Home Blog Page 322

रुई येथे विविध विकासकामांचे उदघाटन प्रविण माने यांचे हस्ते संपन्न

रुई येथे विविध विकासकामांचे उदघाटन प्रविण माने यांचे हस्ते संपन्नंं

उपसंपादक शिवाजी पवार

आज आपल्या इंदापूर तालुक्यातील रुई येथे विविध विकासकामांचा उदघाटन समारंभ पार पडला. मौजे रूई येथे मोहन लावंड यांच्या घरापासून – रामा दादा वस्ती या रस्त्याचे खडीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रविण माने यांच्या शुभहस्ते पार पडला.

माने यांच्या सभापती फंडातून ९ लाख रुपयांच्या निधीतून हे विकास कार्य पूर्णत्वास जाणार असून कामाच्या गुणवत्तेबाबत मी स्वतः जातीने लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केले.

याचसह तालुक्यातील रूई येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र बाबीर येथे भगत बांधव येथे सामाजीक सभामंडप उभारणीच्या कामाचाही शुभारंभ माने यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रविण माने यांच्या बांधकाम सभापती फंडातून ५ लाख रुपयांच्या निधीतून हे कार्य पूर्णत्वास जाणार आहे.

आजच्या या दोन्ही भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने यशवंत कचरे, पद्माकर लावंड सर, अजितसिंह मारकड पाटील, बबन मारकड, संभाजी मारकड, सर्जेराव मारकड सर, संतोष पांढरमिसे, चेतन मारकड, बाळासो भगत, संजय भगत, संदीपान भगत, रोहिदास कांबळे, बंडू डोंबाळे, पांडुरंग डोंबाळे, नशीबभाई मुलानी, मोहन लावंड, भारत लावंड, ज्ञानेश्वर माने, अशोक मारकड, गिताजी लावंड, आण्णा लावंड व इतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या 6 छात्र विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या 6 छात्र विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कारpo
उपसंपादक :- शिवाजी पवार

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या ६ विद्यार्थ्यांचा भारतीय सैनिक दलात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे गुरुवारी (दि.३) रोजी सत्कार करण्यात आला.
एन.सी.सी. कॅडेट रोहित वजाळे, अजय गाजरे, ऋषिकेश शेंडगे, प्रीतम काळे, संजय वाघमोडे, शेखर खाडे हे सहा विद्यार्थी नोव्हेंबर २०२० मध्ये सैन्यदलात भरती झाले आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी भरती झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. इंदापूर तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून भारतीय सैनिक दलात भरती होण्यासाठी या युवकांनी घेतलेला निर्णय, त्यांचे परिश्रम याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
यावेळी संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, प्राचार्य डॉ.संजय चाकणे, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे उपस्थित होते.

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकार बांधवांनी फायदा घ्यावा:- राजकुमार थोरात

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकारांनी लाभ घ्यावा – राजकुमार थोरात

इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले

मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापननिमित्त जंक्शन येथे इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री निलकंठेश्‍वर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने गुरुवार (ता.3) रोजी सकाळी ९ वाजता पत्रकार व त्यांच्या कुंटूबाची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे उदघाटन माेहोळचे आमदार यशवंत माने व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून निलकंठेश्‍वर हॉस्पिटमधील तज्ज्ञ डॉ.सचिन घोरपडे, डॉ.योगेश पाटील, डॉ.अतुल बोरोडे, डॉ.केशव जायभाय, डॉ.रणजित कदम, डॉ.गणेश पानसरे हे पत्रकार व त्यांच्या कुंटूबाची मोफत तपासणी करणार असून इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंदापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष राजकुमार थोरात यांनी केले आहे.

*मोफत तपासणीच्या चाचण्या…*
ईसीजी, हिमोग्राम (हिमोग्लोबीन, प्लेटलेट काउंट, रक्तातील पांढऱ्या पेशी,लाल पेशीचे प्रमाण व रक्ताच्या इतर सुमारे दहा प्रकारच्या चाचण्या) रक्तातील साखर, रक्तदाब व तज्ज्ञ डॉक्टराकडून मोफत तपासणी व सल्ला.

श्रेष्ठ प्रधानमंत्री

गर्व की बात है कि अपनी जनता को कोरोना से बचाने के लिए हमारे देश के प्रधानमंत्री शहर दर शहर वैक्सीन सेंटरों में घूम रहे हैं ,,,
एक ही कोशिश कि मेरे देश का एक एक व्यक्ति सौ वर्ष जिए , कोरोना हारे, मेरा देश आगे बढ़े ,,,
यकीन मानिए , जीत हमारी होगी , वैज्ञानिकों की होगी , जीवन शक्ति की होगी , देश के अरमानों की होगी !

ऐसा प्रधानमंत्री ?
जब चंद्रयान पहुंच रहा हो तो इसरो पहुंच जाए ,,,
जब दुश्मन मुकाबिल हो तो लद्दाख पहुँच जाए ,,,
जब पाकिस्तानी गोले बरसाए तो लद्दाख पहुंच जाए ,,,
जब शिलान्यास होना हो तो अयोध्या पहुँच जाए ,,,
और जब लड़ाई चीनी वायरस से हो तो एक ही दिन में अहमदाबाद , हैदराबाद तथा पुणे की वैक्सीन प्रयोगशालाओं में वैज्ञानिकों का हौसला बढ़ाए ?

कोरोना सारे संसार में है । परंतु कोई भी राष्ट्राध्यक्ष इस तरह जीवन की तलाश में जुटा हुआ नहीं है । यह सारी मशक्कत हौसला अफजाई के लिए है । प्रधानमंत्री न तो सैनिक हैं , न स्पेस इंजीनियर और न डॉक्टर । लेकिन नेता का इस तरह जूझना सारे देशवासियों को राष्ट्र का मकसद समझा देता है ।
साभार

प्रवेश चालु

प्रवेश चालूप्रवेेेश चालुु

error: Content is protected !!