Home National नियम पाळा कोरोना टाळा

नियम पाळा कोरोना टाळा

नियम पाळा कोरोना टाळा

काळजी घ्यावी कोरोना पासुन सुटका मिळवावी

नमस्कार मि रामवर्मा आसबे आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो कि आपल्या देशाचि लोकसंख्या हि जगात दुसऱ्या नंबर वरति आहे पण  आपलि औषधि व मानवाच्या आजारावरति मात करणारिसाधनांची  प्रगति हि खुप कमि आहे त्यातच चिन कडुन जगभर वाटलेला कोरोना हा एक महाभयंकर विषाणू याच्या नियंत्रणात आपण मागे पडत आहोत या मुळे आपण आपल्याला वाचवण्यासाठी आपणच आपलि ताळेबंद उपाययोजना करावि व कोरोना पासून वाचण्यासाठी लागणारि साहित्य वापरावित

आपला हितचिंतक

रामवर्मा आसबे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!