Home Blog Page 320

पत्रकार महेश स्वामी यांचि जिल्हा अध्यक्ष पदि निवड

पत्रकार महेश स्वामी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पुण्यनगरीचे इंदापूर प्रतिनिधी महेश सिद्धेश्वर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाचे राज्याध्यक्ष रणधीर कांबळे यांनी नियुक्ती पत्र दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी महेश स्वामींना दिले.

महेश सिद्धेश्वर स्वामी यांनी पुण्यनगरी वृत्तपत्रांमध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपली.याचा विचार करून जिल्हाध्यक्ष पदांची जबाबदारी देण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

गावोगावी वृक्ष लागवड ही काळाची गरज किरण गोफणे

गावोगावी वृक्ष लागवड ही काळाची गरज किरण गोफणे,

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्वर्गीय गुनाई जगन्नाथ जानकर यांच्या स्मरणार्थ आज दिनांक 14 एप्रिल रोजी वृक्षारोपण कार्यक्रम साजरा झाला,
यावेळी पुणे जिल्हा प्रभारी श्री किरण गोफणे म्हणाले की लाखो वर्षाची वसुंधरा मानवाच्या हव्यासापोटी रास होत चाललेली आहे त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज झालेली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून चालू वर्षी इंदापूर तालुक्यात नऊ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून हि वृक्ष लागवड करून आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेवजी जानकर साहेबांच्या मातोश्री गुनाई जगन्नाथ जानकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून रासप शाखा चाकाटी च्या वतीने चाकाटी या गावात नऊशे वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यावेळी चाकाटी गावचे ग्रामसेवक स्वप्नील जी गायकवाड. रा स प तालुकाध्यक्ष सतीश तरंगे. तालुका सरचिटणीस गणेश हेगडकर. इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अभिजीत भाळे. इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते. तात्याराम मारकड. कुलदीप वाघमोडे. माजी सरपंच महेंद्र कांबळे. राजेंद्र मारकड. मोहन मारकड. विक्रमसिंह मारकड कैलास मारकड. विनोद घोडके. रामदास मारकड. भारत सावंत. विठ्ठल रुपनवर. प्रशांत पाटील. प्रणव वाघमोडे. भोलेनाथ घोडके. मच्छिंद्र घोडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन कि तरफ से सभि भारतवासियोंको हिंदु नववर्ष कि शुभकामनाये

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन कि तरफ से सभि भारतवासियोंको गुढीपाडवा हिदू नववर्षकि  शुभकामनाये🎊जल्लोष नववर्षाचा…

सर्व भारतियांना , गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…🚩

🎊जल्लोष नववर्षाचा…🎊
🙏मराठी अस्मितेचा…🙏
🚩हिंदू संस्कृतीचा…🚩
🙏सण उत्साहाचा…🙏
🚩मराठी मनाचा…

तुम्हाला व कुटूंबियांना,*_
_*गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या*_
_*हार्दिक शुभेच्छा…🚩*_
_*हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,*_
_*हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏करतो…*_
_*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!*_🎊🎊

*शुभेच्छूक* :- नमोन्यूजनेशन

रामवर्मा आसबे :-

राष्ट्रीय मिडिया प्रभारी  :- प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन भारत

सर्व भारतियांना , गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…🚩

🎊जल्लोष नववर्षाचा…🎊
🙏मराठी अस्मितेचा…🙏
🚩हिंदू संस्कृतीचा…🚩
🙏सण उत्साहाचा…🙏
🚩मराठी मनाचा…

तुम्हाला व कुटूंबियांना,*_
_*गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या*_
_*हार्दिक शुभेच्छा…🚩*_
_*हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,*_
_*हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏करतो…*_
_*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!*_🎊🎊

*शुभेच्छूक* :- नमोन्यूजनेशन

रामवर्मा आसबे :-

राष्ट्रीय मिडिया प्रभारी  :- प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन भारत

M9 मराठी News च्या मुख्यसंपादक सौ.मोनाली भगवान मोरे आपणास या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा..

M9 मराठी News च्या मुख्यसंपादक , हुशार आणि आभ्यासु व्यक्तीमहत्व , उत्तम गायक आणि मंडाई फिल्म प्रोडक्शनच्या निर्मात्त्या “”सौ.मोनाली भगवान मोरे आपणास या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा.

शुभेच्छुक:- नमोन्यूजनेशन

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला:-केंद्रीय आरोग्यमंत्री*

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला:-केंद्रीय आरोग्यमंत्री*

*”अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचं सांगितलं जात आहे, पण केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करत नाही. केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणं राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणं हे राज्य सरकारचं काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेलं नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचं अपयश आहे. लस वितरणात कोणतंही राजकारण केलं जात नाहीये,” असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं आहे.*

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला:-केंद्रीय आरोग्यमंत्री*

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला:-केंद्रीय आरोग्यमंत्री*

*”अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचं सांगितलं जात आहे, पण केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करत नाही. केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणं राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणं हे राज्य सरकारचं काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेलं नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचं अपयश आहे. लस वितरणात कोणतंही राजकारण केलं जात नाहीये,” असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं आहे.*

हिंग* औषध एक – गुण अनेक*

हिंग*
*औषध एक – गुण अनेक*
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥒🍇
*चळवळ आरोग्याची*
*भाग-३४ वा*
( २रा रविवार एप्रिल २०२१)

हिंगाचा उपयोग मुख्यतः फोडणीसाठी केला जातो. उत्तम प्रतीच्या हिंगाला उग्र वास असतो शुद्ध हिंग पाण्यात मिसळल्याने पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र बनते जरी भेसळ असेल तर तो खाली तळाशी चिकटून बसतो.
हिंगाच्या सेवनाने वायुसंस्था नियमित बनते,त्यामुळे त्याला वातनाड्यांची अनियमितता दूर करणारे औषध समजले जाते.
*गुणधर्म*
हिंग गरम,पाचक, रूचिकारक तसेच वायू, कफनाशक, श्वासहरक, अजीर्ण मलावरोध दूर करणारा आहे, गोळा उठणे पोट फुगणे व जंत यावर गुणकारक आहे परंतु हिंगापासून त्वरित फायदा मिळवण्यासाठी तो गरम पाण्यात कालवून किंवा तुपात भाजल्या शिवाय घेऊ नये. हिंग उष्ण आहे त्यामुळे उष्ण आणि पित्त प्रकृती असणार्‍यांनी हिंगाचे सेवन करू नये अगर कमी प्रमाणात सेवन करावे.त्याचबरोबर हिंग हे कामोत्तेजक आहे.
*उपयोग*
*१* अपचन,पोटातील त्रास,गोळा उठणे, अजीर्ण किंवा वायूमुळे होणाऱ्या उलट्या यासाठी तुपात भाजलेला हिंग,सुंठ, मिरे,पिंपळी,सैंधव मीठ, ओवा, जिरे आणि शहाजिरे या आठ वस्तू समप्रमाणात घेऊन चूर्ण बनवून काचेच्या बाटलीत भरून ठेवावे याला *हिंगाष्टक चूर्ण* असे म्हणतात हे चूर्ण उत्तम, साधे,पाचक व गॅस दूर करणारे आहे. अनेक रोगावरील एक रामबाण औषध आहे. जेवणापूर्वी तुप-भातातून किंवा जेवल्यानंतर ताकामधून घेतल्याने फायदा होतो.
*२* भाजलेला हिंग १ते२चिमट गरम पाण्यात घालून हळूहळू पिल्याने जुना खोकला, सर्दी,मलावरोध बरा होतो.
*३* फुफ्फुसाच्या आजारात हिंग खूप फायदेशीर असतो हिंग पाण्यात कालवून घेतल्याने कफ पातळ होऊन कमी होतो.
*४* हिंगाच्या सेवनाने वायु संस्था नियमित बनते यामुळे हिंगाला वातनाड्यांची अनियमितता दूर करणारे औषध समजले जाते.
*५* अन्नपचन न होता ते पोटात पडून राहते ,मलावरोध होऊन मल दूषित बनून सडू लागतो तेव्हा पोटात जंत निर्माण होतात अशा स्थितीत हिंग अत्यंत गुणकारी असतो.
*६* हिंगाचे सेवन केल्याने गर्भाशया आकुंचित होते,मासिक स्त्राव साफ होतो व स्त्रियांच्या उदर वेदना दूर होतात.
*७* पोटाला खूप तडस लागली असेल,पोट खूप फुगले असेल किंवा पोटात खूप दुखत असेल तर नाभीच्या भोवती पोटावर हिंगाचा लेप दिल्याने लगेच फायदा होतो.
*८* हिंग व कडूलिंबाची पाने वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये झालेली किडे मरतात.
*९* अर्धशिशी मध्ये हिंग पाण्यात कालवून त्याचे २-२थेंब नाकात सोडल्यास आराम मिळतो.
*१०* कान दुखत असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून ते तेल गरम करावे व त्याचे थेंब कानात सोडल्याने दुखावा थांबतो.
*११* दाढ दुखत असल्यास दाढेच्या पोकळीत हिंग ठेवल्याने दंतकृमी मरतात व हिंग पाण्यात उकळून गुळण्या केल्याने दात दुखी मध्ये फायदा होतो.
*१२* हिंग मधात खलून त्यामध्ये कापसाची वात भिजवून ठेवावी व त्याचे काजळ तयार करावे हे काजळ डोळ्यात घातल्याने डोळ्यातून पाणी गळण्याचे बंद होते व डोळ्यांचे तेज वाढते.
*१३* हिंग व उडदाचे चूर्ण विस्तवावर टाकून तोंडात त्याची धुरी घेतल्याने उचकी थांबते.

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmai.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

error: Content is protected !!