Home Blog Page 288

कौठळी गावचे युवा उद्योजक मा.श्री. वसंतराव मारकड यांची राष्ट्रवादी कांग्रेस च्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदि निवड

कौठळी गावचे युवा उद्योजक मा.श्री. वसंतराव पैलवान मारकड यांच्या आंगी असलेले पक्ष सघटनेचे व जनसामाण्यांशी जोडलेली नाळ हे गुण पाहून राज्याचे राज्य मंत्री मां.श्री दत्ता मामा भरणे,जिल्हा अध्यक्ष मां.श्री.प्रदीप दादा गार ट कर,PDC बँक चे अध्यक्ष रमेश आपा थोरात,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्य अध्यक्ष अतुल झगडे,सचिन खा मगळ,पिंपरी खुर्द चे मा.सरपंच नानासाहेब नरुटे, हामा पाटील,बाळासाहेब गाढवे,हिरामण मारकड,अशोक मारकड,सुनील पवार,गुणवंत मारकड,जिगर मारकड,दीपक मारकड व सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी . मां.श्री वसंतराव ( पिंटू) मारकड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड केली व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या….💐💐

शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो? माजी मुख्यमंत्री नारायण राणे

शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा”राष्ट्रवादीवर घणाघात”

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्य सभेतील खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन
मुख्यमंत्र्यांनाराज्यातील विविध समस्यांच गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच हा सवाल केला आहे.

लोकसभेचं अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होणार आहे. महाराष्ट्रात मात्र फक्त दोनच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्याचं पाच व सहा जुलै रोजी होणार अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे, अशी टीका राणेंनी केली.

राणे पुढे म्हणाले की,वाघ म्हणणारे कोल्ह्यासारखे पळाले
महाराष्ट्रातले जटील प्रश्न आहेत. गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे.

अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. ते मात्र पळून गेले. त्यांना कोणतंही गांभीर्य नाही. त्यामुळेच दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे.

एका बाजुला स्वत:ला वाघ म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे कोल्ह्यासारखा पळ काढायचा, असा हल्लाबोलही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

अनेक आमदार भाजपच्या संपर्कात –

आमच्या संपर्कात अनेक आमदार
आमदारांच्या निलंबनावरूनही राणे यांनी मोठं विधान केलं. सरकार वाचवण्यासाठी त्यांनी 12 आमदारांना निलंबित केलंय. त्यांनी आमच्या बारा आमदारांचं निलंबन केलं असलं तरी त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
मोदींची भेट कशासाठी?
मोदीं- ठाकरे भेटीत “ओबीसींचा डेटा वर का चर्चा केली नाही,असा सवाल करीत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर “मोदी ठाकरे “भेटीतून काय साधले असा सवाल केला.
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही म्हणून अधिवेशनात ठराव करता मग मोदींशी 50 मिनिटं कसली चर्चा करत होता? आपल्या घरातील सदस्यांवर, पक्षातील नेत्यांवर कारवाई करू नका म्हणून ही चर्चा होती का? असा सवाल त्यांनी केला.

सरकार पुत्र आदित्य करीता –

सरकार फक्त आदित्य ठाकरेंसाठी चाललं आहे. आदित्य सांगेल त्याच फायलीवर मुख्यमंत्री सही करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

विधानसभेत तुफान राडा;* *👉👉 भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन

विधानसभेत तुफान राडा;*
*👉👉 भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन,*

*मुंबई :-पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.*

*👉👉भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?*

*ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.*

*👉सभागृहात नेमकं काय घडलं?*

*राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.*

*👉भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.*

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच भारताचे नवनिर्माण केलं का ?

अमेरिकेच्या प्रसिद्ध प्रश्न/ उत्तर देण्याचे वेब पोर्टल Quora मध्ये.. जय अगरवाल यांनी दिलेले प्रतिउत्तर..

अमेरिकेच्या फेडरल सरकारमध्ये जय अगरवाल कार्यरत आहेत…

त्यांचे उत्तर :

मी भारतात जवळपास गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास नाही आहे म्हणून मी फक्त माझ्या दृष्टिकोनातून याचे उत्तर देऊ शकतो…

लक्षात घ्या.. मी अमेरिकन नागरिक असल्याने.. मी भारताच्या निवडणूकमध्ये मत देऊ शकत नाही आणि मला भारतीय निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा पण नाही…म्हणूनच ही वस्तुनिष्ठता मांडत आहे..

मी इथे फक्त दोन घटनांचे वर्णन करणार आहे..आणि मी त्यासाठी कुठल्याही प्रकारची रटाळ आकडेवारी मांडणार नाही..

घटना 1 –

नेहमीच्या दिनक्रमानुसार वाशिंग्टन DC मध्ये मी Uber टॅक्सी घेतली… टॅक्सीचा ड्रायव्हर अफगाणी होता… काही मिनिटानंतर त्याने मला विचारले.. तुम्ही भारतीय आहे का ?..मी उत्तर दिले हो.. आणि तो स्मित हास्य देत म्हणाला की तो बॉलीवूड चा खूप मोठा चाहता आहे.. त्यावर मी पण त्याला स्मितहास्य दिले… त्याचा दुसरा प्रश्न, तुम्हाला माहीत आहे काय ?, कोण व कधी कुणी मोदींवर सिनेमा बनवणार ?.. हे ऐकून मी थोडासा शॉक झालो, त्याच्या सिनेमाच्या सल्ल्याने नाही पण त्याला सुद्धा मोदी माहित होते म्हणून.. असो, मी त्याला विचारले की मोदींचा सिनेमा का ? तो टॅक्सी ड्रायव्हर उत्तरला की अफगाणिस्तानात मोदींना जादूगार सारखे समजले जातं..आणि अफगाणिस्तानला भारतासारखे बनवायला…मोदी सारखा नेता अफगाणिस्तानला मिळावा म्हणून अफगाणी रोज प्रार्थना करतात..

घटना 2 –

माझा चांगला मित्र, नायजेरियन सहकर्मचारी इतेवगु… रोज सकाळी आपल्या कामाची सुरुवात, नायजेरियन राष्ट्राध्यक्ष बुहारीला शिव्या श्राप देऊन सुरू करतो… त्याच्या एक्सपर्ट मतानुसार , बुहारीने नायजेरिया पूर्णतः बुडवला.. नंतर तो त्रासदायक नजरेने माझ्याकडे बघतो आणि म्हणतो तुम्हाला कशाची काळजी नाही.. तुमच्याकडे तर नरेंद्र मोदी आहे.. बघा आज भारत कुठे आहे… ह्या सकाळच्या रुटीन नंतर आम्ही रोज सोबत कॉफी घेतो..

तर, दोन संपूर्णतः भिन्न अभारतीय… ज्यांचा कुठल्याही राजकीय अजेंडा नाही… त्यांना त्यांचा देश चालवायला मोदी सारखा कुणीतरी पाहिजे कारण त्यांना विश्वास आहे की त्यांच्या देशाचे भविष्य मोदीच बदलू शकतात..

त्यांना कुणीही हा प्रचार करायला काही दिले नाही..

त्यांनी फक्त बघितले.. मोदींच्या नेतृत्वात भारताने काय मिळवले आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर भरतासाची प्रतिष्ठा कशी वाढली…

कुणीही परिपूर्ण आहे असे मी म्हणत नाही, पण माझ्या 25 वर्षाच्या अमेरिकेतील वास्तव्यात, मी कधीच कुणाला भारताला एवढा मान, सन्मान देतांना पाहिलं नाही… जेवढा मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारताला मान, सन्मान मिळत आहे…. याचे श्रेय मोदींना द्यावेच लागेल ज्याचे ते खरे मानकरी आहे..

द्वेष करणारे द्वेष करतच राहतील..पण हे निर्विवाद मोदींची जादू आहे.. प्योर अँड सिम्पल…

उत्तर प्रदेशात भाजपची मुसंडी* *👉👉७५ पैकी ६७ जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष*

उत्तर प्रदेशात भाजपची मुसंडी*

*👉👉७५ पैकी ६७ जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष*

*लखनौ :-उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जात असलेल्या राज्यातील पंचायत निवडणुकीतील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे.*

*👉७५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांपैकी ६७ ठिकाणी भाजपाने बाजी मारली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला पाच जिल्हा परिषद अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. तर रालोदला एक, तर अन्य दोन ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली.*

आता पोलीस शिपाई सुद्धा उपनिरीक्षक होणार..!*

*👉राज्याच्या गृह विभागाचा नवा प्रस्ताव…*

*मुंबई – राज्याचा गृहविभाग येत्या अधिवेशनानंतर एक नवीन प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.*

*👉गृहमंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन याबाबतचं ट्विट करण्यात आलं आहे.यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.*

*👉पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहविभागाच्या माहितीनुसार एखादा तरुण पोलीस शिपाई म्हणून भरती झाला, तर निवृत्त होईपर्यंत त्याला एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचता यावं. अर्थात आतापर्यंत संबंधित पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होतात. मात्र आता हे निकष तर असतीलच, पण पोलीस शिपायाला निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी महाराष्ट्र गृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे.*

*👉या प्रस्तावानुसार जो कोणी पोलिसात भरती होईल, तो निवृत्तीवेळी उपनिरीक्षक झाला असेल हे निश्चित. हा प्रस्ताव जर निर्णयात बदलला आणि त्याची अंमलबजावणी झाली तर तो पोलीस दलासाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असेल.*

error: Content is protected !!