Home National उत्तर प्रदेशात भाजपची मुसंडी* *👉👉७५ पैकी ६७ जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष*

उत्तर प्रदेशात भाजपची मुसंडी* *👉👉७५ पैकी ६७ जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष*

उत्तर प्रदेशात भाजपची मुसंडी*

*👉👉७५ पैकी ६७ जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष*

*लखनौ :-उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जात असलेल्या राज्यातील पंचायत निवडणुकीतील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे.*

*👉७५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांपैकी ६७ ठिकाणी भाजपाने बाजी मारली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला पाच जिल्हा परिषद अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. तर रालोदला एक, तर अन्य दोन ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!