Home Blog Page 289

अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात;👉आता मुलाचीही होणार चौकशी!*

अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात;👉आता मुलाचीही होणार चौकशी!*

*मुंबई :-मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पैसे वसुलीबाबत केलेल्या गंभीर आरोपानंतर यांना मंत्रिपद गमवावं लागलं आणि त्यांची ईडी चौकशीही सुरू झाली. ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीनवेळा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मात्र देशमुख यांच्याकडून विविध कारणे पुढे केली जात आहे. अशातच आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.*

*👉अनिल देशमुख यांना ५ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून याच प्रकरणात मुलगा ऋषीकेश यांना ६ जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ईडीकडून याआधीच अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. तसंच त्यांच्या स्वीय सहाय्यकाला आणि खासगी सचिवाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता देशमुख पिता-पुत्रांचीही चौकशी होणार आहे. आणि देशमुखांचा प्रतिसाद ईडीने अनिल देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते. तर दुसऱ्या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. दरम्यान अनिल देखमुख हे आता कार्टाच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत. कोर्टाकडून आपल्याला नक्की दिलासा मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र, देशमुख यांनी दिलेली हजर न होण्याची कारणे ईडीने बाजूला सारत तिसरे समन्स बजावले आहे. आपण सर्वप्रकारच्या चौकशीसाठी तयारच आहोत, परंतु आधी आपल्याला दस्तावेज देण्यात यावेत, अशी मागणी देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून केली होती. देशमुख यांनी ईडीकडे या प्रकरणाच्या ईसीआयआरची प्रत देखील मागितली आहे. १०० कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणी नेमकी कशाप्रकारच्या तक्रारीचा अहवाल तयार करण्यात आला याची सविस्तर माहिती या ईसीआयआरमध्ये असते.*

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा इतिहास

छत्रपती शिवाजीराजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले – संभाजी, राजाराम,
मुली – सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
” मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. ”

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -“हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा…हवं
असल्यास ” हि आपली जबाबदारी समजा…धर्म समजा…!!”
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

आपल्याला माहित असणे आवशक आहे……….की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनt i
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

सबसे प्रिय युग– कलियुग”

“सबसे प्रिय युग– कलियुग”

कलियुग का वर्तमान कुदृश्य :
यह कलियुग बहुत घोर है, यहां सर्वत्र धर्म का नाश हो रहा है, सामान्य मनुष्य की तो बात ही क्या यहां आचार्य तक माहापतित हो रहे है। देश परतंत्र है, शास्त्र रूपी दिव्य चक्षु से अधिकांश जन वंचित है, वर्णाश्रम का लोप हो रहा है। जीव-औषधियां, पेड़-पुष्प लुप्त होने से लेकर जल, वायु, आकाश, भूमि सब दूषित-कल्षित हो गए है।

स्त्रिया अमर्यादित स्वेच्छाचारिणी, मित्रता और डेट के नामपे शील बेचने वाली, तीक्ष्ण कर्कश वाणी वाली, और अपशब्दों की ही भाषा बोलने वाली हो गयी है। वो विवाह अधम जाती के निशाचरो से करके मुह काला करवाती है, नित्य गर्भ गिरवाती है, फिर तलाक देके रजोनिवृत्ति आने तक सहस्त्रो पुरुषों से समागम कर महावेश्या बन जाती है।

बाल विवाह को अब लोग कुरीति समझते है जबकि बच्चियों को बॉयफ्रेंड बनाने की छूट देते है। अब कोई पिता कन्यादान नही अपितु रजस्वला स्त्रीदान करके नरक का मार्ग प्रशस्त करते है और सभी पुरुष रजस्वला पति के दोष से सने है।

गुरुकुल अब कोई नही जाता, जो जाते है वे ब्रह्मचारी अब भिक्षा लेके गुरुकुल में नही रहते, वे म्लेच्छ वस्त्र पहनकर पिता के घर आराम से रहते-खाते है, वे गुरु के प्रति द्वेष रखते है और प्रायः नित्यकर्म का लोप कर देते है व दूषित सप्लाई जल से संध्योपासना करते है।
सब द्विज-शुद्र-संकरजाती के बच्चे एक साथ म्लेच्छ-स्कूली शिक्षा लेते है जो लाखो बार संशोधित होता रहता है। द्विज भी शौचाचार नही मानते और अछूतों को आलिंगन करते है। सर्वकालिक शास्त्र को संशोधित करने कहते है, वेद-निंदा, ईश-निंदा करते है, पुराणों को इतिहास नही मानते। अब शिक्षा सफल जीवन, सदाचरण, और सत्य ज्ञान लेने के लिए नही अपितु जीविका के लिए पढ़ते है। उनका लक्ष्य जीवन मे म्लेच्छ भूमि जाकर म्लेच्छ बनना ही होता है।

आर्य म्लेच्छो के जैसे महायंत्रो के उपयोग-उपभोग करते रहते है। तिथि, मुहूर्त पे आस्था नही रखते, विधिलोप करने से या शास्त्रावज्ञा करने पे प्रयाश्चित नही करते। अब यज्ञादि शुभकर्म कोई नही करता। मनुष्य जिह्वामात्र के लिए पशुबलि करते है। वृषभ का अब इस ट्रेक्टर युग मे कोई काम नही–लोग ऐसा सोचते है और गौवंश का मांस खाते है। गौमाता का दूध तब तक निकलते है जबतक रुधिर ना आ जाये और बछड़े को मारकर चर्म निकाल लेते है।

पृथ्वी पे नारायण स्वरूप ब्राह्मणो को दान-दक्षिणा अब कोई नही देता, विद्वान् ब्राह्मण को लोग अपमानित करते है। “ब्राह्मण क्या कोई भगवान् का एजेंट है”–ऐसा मूर्ख कुतर्क करते है। ब्राह्मण भी यजमान के कहे अनुसार विधि का लोप कर देते है, प्रमाद-अपवाद करते है। आधुनिकता के अंधानुकरण में बाकी जातियां ब्राह्मणो को सभी मनुष्यों के समान ही जानते है।

क्षत्रिय ब्राह्मणो को गालियां देता है, “ब्राह्मण तू छोटा होने से मेरे पितासमान कैसे हो गया!”—ऐसा कहकर हँसी-ठिठोली करते है, और अपने जड़ को नही पहचानते। वे गुरुकुल नही जाते, विवाह पूर्व ही नाममात्र के उपवीत होते है। स्त्रियों की उपासना करते है। निम्न सेवा-प्रकल्पों में जीवन खपा देते है व मलयुद्ध, कलारी, धनुर्विद्या का नित्य अभ्यास नही करते। अधर्म और कुशासन को सहना सिख जाते है और कुप्रशासन से डर खाते है व सदैव अस्त्र-शस्त्रों से विमुख रहते है।

वैश्य यज्ञोपविती धारण नही करते, वेद से विमुख है। परम्परा का लोप करते है, व्यवसाय बदलते है। दिन में तीन से पांच बार भोजन करते है। गौरक्षा, गौपालन नही करते। एकादशी व्रत नही करते। ‘धन का एकमात्र फल है– धर्म’, वे यह नही जानते। धनसंग्रह १०-१० पीढ़ियों तक का करते है, सुपात्र को दान नही करते और पुत्रो को म्लेच्छ-देश मे बसाते है। वे अवैदिक जैन पंथ का अनुसरण करते है। अंतिम समय म्लेच्छ दवाईयां खाकर, पुण्यक्षय कर अस्पताल में मर जाते है।

शुद्र परम्परा से मिले बाप-दादा का व्यवसाय नही करते, उस क्षेत्र में उन्नति नही करते। लोहार अब लोहे, छड़, स्टील का कारोबार करना नही चाहता; ठठेरा अब बर्तनो का विक्रय नही करना चाहता, नापित पार्लर खोलना नही चाहता; कुम्हार शिल्पी अपना कार्य बड़ा नही करना चाहते वे सब आरक्षण के बलपर ऊंची नौकरी करना चाहते है। और इनके छोड़े प्रकल्पो को विधर्मी अपना कर धनवान बन रहे है, जो अपने समुदाय में लगाते है और संगठित रहते है।

पांचवे वर्ण के सङ्कर जातियां उपवीत हो रही है। अधर्मी सरकार के द्वारा प्रश्रय पाकर पुजारी का काम करने की चाह रखते है। अपने कल्याण की कुंजी को जलाते है, उच्च वर्ण से मिश्रित होकर और भी निम्न महासंकर जातियों का निर्माण कर रहे है। धर्म से विमुख हो बौद्ध अनुयायी बन रहे है, भ्रष्ट मंत्रियों के कुत्सित चाल में फस रहे है। उच्च वर्णो को गालियाँ देकर अपने सदगति का मार्ग अवरोध कर रहे है।

“कलिकाल बिहाल किए मनुजा। नहिं मानत क्वौ अनुजा तनुजा।
नहि तोश विचार न शीतलता। सब जाति कुजाति भए मगता।”

____________________________________________________________

यह सब देख कर तो कोई भी ज्ञानी मनुष्य कहेंगे कि अवश्य हमारा प्रारब्ध ठीक नही होगा जो हमें कलियुग में जन्म मिला। अरे इस कलियुग में कुछ भी ठीक नही, यहां रहकर तो नरक से अधिक पीड़ा होती है। पता नही और ४लाख वर्ष में क्या आएगा।

लेकिन क्या यह सत्य है? क्या कलियुग में कुछ भी अच्छा नही है? क्या इतनी वेदना आपको परमात्मा के निकट नही ले जाती?

आप सभी को आश्चर्य होगा कि सतयुग, त्रेता और द्वापर के मनुष्य भी कलियुग में जन्म पाने को मधुर स्वप्न समझते थे, वे लालायित रहते थे। मिथिलानरेश राजा निमि और नौ योगीश्वरों के संवाद का यह अंश श्रीमद्भागवतम् के ग्यारहवें स्कन्ध का है, आप सभी के समक्ष यह अंश रखता हूँ।

“कलिं सभाजयन्त्यार्या गुणज्ञा: सारभागिन:।
यत्र सङ्कीर्तनेनैव सर्वस्वार्थोऽभिलभ्यते॥
न ह्यत: परमो लाभो देहिनां भ्राम्यतामिह।
यतो विन्देत परमां शान्तिं नश्यति संसृति:॥
कृतादिषु प्रजा राजन् कलाविच्छन्ति सम्भवम्।
कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायणा:।
क्व‍‍चित् क्व‍‍चिन्महाराज द्रविडेषु च भूरिश:॥
ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी।
कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी॥
ये पिबन्ति जलं तासां मनुजा मनुजेश्वर।
प्रायो भक्ता भगवति वासुदेवेऽमलाशया:॥”
[११, ५ | ३६-४०]

अनुवाद- कलियुग में केवल संकीर्तन से ही सारे स्वार्थ और परमार्थ बन जाते हैं। इसलिए इस युग का गुण जानने वाले सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुग की बड़ी प्रशंसा करते हैं, इससे बड़ा प्रेम करते हैं। देहाभिमानी जीव संसार चक्र में अनादि काल से भटक रहे हैं। उनके लिये भगवान की लीला, गुण और नाम के कीर्तन से बढ़कर और कोई परम लाभ नहीं है; क्योंकि इससे संसार में भटकना मिट जाता है और परम शान्ति का अनुभव होता है।

राजन्! सत्ययुग, त्रेता और द्वापर की प्रजा चाहती है कि हमारा जन्म कलियुग में हो; क्योंकि कलियुग में कहीं-कहीं भगवान नारायण के शरणागत उन्हीं के आश्रय में रहने वाले बहुत-से भक्त उत्पन्न होंगे।

महाराज विदेह! कलियुग में द्रविड़ देश में अधिक भक्त पाये जाते हैं; जहाँ ताम्रपपर्णी, कृतमाला, पयस्विनी, परम पवित्र कावेरी, महानदी और प्रतीची नाम की नदियाँ बहती हैं।
राजन्! जो मनुष्य इन नदियों का जल पीते हैं, प्रायः उनका अन्तःकरण शुद्ध हो जाता है और वे भगवान वासुदेव के भक्त हो जाते हैं।
____________________________________________________________

कलियुग में पाप की इतनी अधिकता है कि उससे बचने का भगवान्नम छोड़ और कोई उपाय नही है। यदि कोई सोच विचार कर भी पग-पग चलता है तो उससे भी कालप्रभाव से अनेक पाप बन जाते है।
“चहुँ जुग चहुँ श्रुति नाम प्रभाऊ। कलि बिसेषि नहिं आन उपाऊ॥”

परन्तु यहां नाम महिमा से मनुष्यों के सभी पाप मथ जाते है।
“कलि मल मथन नाम ममताहन।”

यहां जीव की आयु अधिक नही रहती, सभी दो अंक की आयु ही पाते है, ऐसे लघु जीवन मे पीड़ा भी अधिक होती है और जीवन स्वतः भगवान की महिमा सामने ला कर रख देता है। ऐसे अल्पायु जीवन मे महिमा जानकर भी जो संकीर्तन ना करे, वह तो निश्चय मूढात्मा ही है।
“सो तनु धरि हरि भजहिं न जे नर। होहिं बिषय रत मंद मंद तर॥
काँच किरिच बदलें ते लेहीं। कर ते डारि परस मनि देहीं॥”

भगवान्नम जप में नामापराध ना हो पावे, तब तो नाम महाराज की शक्ति की कोई सीमा नही। फिर तो उनके बलसे त्रिलोकी भी हस्तगत हो जाये।
‘एक बार दसऋत कहे, कोटि यज्ञ फल होय’

कलेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महान्गुणः।
कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसङ्गः परं व्रजेत्॥
[श्रीमद्भागवतम् १२, ३ | ४१]

-परीक्षित! यों तो कलियुग दोषों का खजाना है परन्तु इसमें एक बहुत बड़ा गुण है वह गुण यही है कि कलियुग में केवल भगवान श्रीकृष्ण का संकीर्तन करने मात्र से ही सारी आसक्तियाँ छूट जाती है, और परमात्मा की प्राप्ति हो जाती है।

अतः सभी को इस काल की महिमा समझनी चाहिए और ऐसा सरल जीवन मिलने को अपना भाग्य ही जानना चाहिए। सकारात्मक गुणों को देखे तो भयंकर भुजङ्गविष की भी बहुत उपयोगिता है।

जय जय श्रीराम

शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विचार गांभीर्याने व्हायला हवा.* नितीन दादा आरडे

*शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विचार गांभीर्याने व्हायला हवा.*
नितीन दादा आरडे

शेतकरी देशोधडीला लागू नये म्हणून सर्वांनी विचार करायला हवा १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व कृषिप्रधान देशातील कृषी प्रधान महाराष्ट्रात शेतकऱ्यांची मुले राज्याची कारभारी झाले.

कल्याणकारी राज्य राबवत असताना राज्यातील सर्वात मोठा घटक असलेला शेतकरी मात्र या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांकडून दुर्लक्षितच राहिला. शेतीच्या पाण्याचा प्रश्न दर्जेदार खते बियाणे उपलब्ध होण्याचा प्रश्न हे प्रश्न तेव्हाही होते व आजही आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. हे निवडणुका येण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा फार मोठा कळवळा येतो. अगदी अलीकडच्या काळामध्ये तर शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यापर्यंत राजकारण्यांनी मजल गेली होती. पण कुठल्याच शेतकऱ्यांनी कधीही सातबारा कोरा करण्याची मागणी केली नव्हती. तर शेतीसाठी बाजारपेठ पिकाला योग्य किंमत मिळावी शेतीला कर्ज मिळावे. शेतीला पाणी उपलब्ध व्हावे दर्जेदार खते बी-बियाणे शासनाने पुरवावे अशी मागणी होती. परंतु त्याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या भूलथापा देऊन मुद्द्यालाच बगल देण्याचा उद्योग नेहमी केला गेला.

आज शेती प्रचंड तोट्यात आहे. शेतकऱ्यांची मुले हवालदिल आहेत शासकीय क्षेत्रात व सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्या नाहीत रोजगाराची संधी नाही. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन बेरोजगार स्थितीमध्ये आहेत. जगण्याचा शेवटचा मार्ग शेतीच आहे. परंतु ती मात्र तोट्यात आहे. प्रत्येकच शासनाने शेती या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

रस्त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास अशी दिशाभूल करणारी घोषणा करून राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग या नावाने अनेक विस्तारित मार्ग तयार केले गेले त्यावर टोलनाके बसून नागरिकांकडून टोल वसूल करण्याचा व्यवसाय सुरू केला.

परंतु गेल्या सत्तर वर्षात सिंचनाचे सर्व प्रकल्प कागदावरच आहेत. जे प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या ची चर्चा आहे प्रकल्प तयार होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना न होता ठेकेदार व राजकारणी यांनी घेतलेला दिसतो, ही वस्तुस्थिती आहे. शेतीसाठी त्याला ची व्यवस्था करणे ही शासनाची जबाबदारी आहे परंतु शासनाचे धोरण अद्याप पर्यंत आडवा आणि जिरवा इथपर्यंतच आहे परिणामी शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता नाही. विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतीसाठी ८ तास वीज ही संकल्पना सरकारची आहे. ७ × २४ हा शेतीचा कालावधी असतो आणि शासनाची वीज मात्र आठ तास असते कधी दिवसा तर कधी रात्री तर कधी मध्यरात्री ते शासन शेतकऱ्यांना मशीन समजते. काय प्रति आठवड्याला विजेचे वेळापत्रक बदलते तसेच शेतकऱ्यांचे जीवन हि बदलावे लागते.

अशा भयानक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खूप कष्टाने निर्माण केलेल्या शेतमालास हमीभाव नाही. साठवणुकीची केंद्र नाहीत कुठलाही आधार नाही. सुरक्षा नाही.

तरीही शेतकऱ्यांची मुले आजही देशात, राज्यात राज्यकर्ते आहेत यासारखे दुर्दैव कोणते असेल.

शिवशाही शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार चळवळ उभा करणार नितीन आरडे

शिवशाही शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार चळवळ उभा करणार नितीन आरडेसहकातात समृध्दी कोणाची 20 व्या शतकात महाराष्ट्र मध्ये सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली एक क्रांतीच झाली त्या क्रांतीचा गवगवा देशभर करण्यात आला सहकारातून समृद्धीकडे विना सहकार नही उद्धार अशी उतरणे लिहून सहकारी चळवळ उभी केली गेली अर्थात याचे प्रवर्तक हे नेहमीच सत्ताधारी जमातीतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके-विमुक्त इतर मागास जाती अल्पसंख्यांक हे यामध्ये कुठेच नव्हते पण नंतर प्रवर्तकांच्या लक्षात आले अरे हे ही उत्पादक आहेत सहकार कायद्यातील नवीन तरतुदीनुसार सर्वांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळाले परंतु हे प्रतिनिधित्व केवळ नामधारी साखर कारखान्यात काय चाललंय दूध डेअरीत काय चाललंय कृषी उत्पन्न बाजार समितीत काय चाललंय विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा काय चाललंय दूध संघात काय चाललंय सहकारी बँकेत काय चाललंय हे यातील कोणत्याही प्रतिनिधीला कधीच माहीत नव्हते असे म्हणायला वाव आहे कारण सहकारामध्ये ज्या प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली ते नेहमी प्रवर्तककांचे नियंत्रण असलेले लोक होते भले ते कोणत्याही वर्गातून आले असले तरी त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण झाले सहकारी कायद्यामुळे प्रत्येक सहकारी संस्थेला दर वर्षी ताळेबंद द्यावा लागतो त्या ताळेबंद तिला कडे एवढे मोठे असतात व मांडणी इतकी जटील असते कि ती सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे असते त्यामुळे सर्वसाधारण सभासदाला त्या संस्थेत नेमके काय चालले आहे हे कधीच समजत नाही व समजावून घ्यायचा प्रयत्न केला तरी कोणीही समजू देत नाही सहकाराच्या नावाखाली पन्नास वर्ष गेल्यानंतर प्रवर्तकांच्या वारसांनी संस्थांच्या जोरावर खाजगी संस्था उभारल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून शिक्षण संस्था उभारल्या व त्या माध्यमातून सभासदाच्या नातवंडांना लाखोच्या फी घेऊन शिक्षण द्यायचा धंदा सुरू केला म्हणजे एका बाजूला सभासद असलेला शेतकरी सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये लुटला गेला तर त्यात सहकारी संस्थांच्या पैशातून उभारलेल्या खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्याची उर्वरित पुंजी ही हडप करण्यात आली

शेतकरयांनी भुरट्या सावकारांच्या दबावाला बळी पडू नये- आत्महत्या करू नये* नितीन आरडे संस्थापक अध्यक्ष शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

*शेतकरयांनी भुरट्या सावकारांच्या दबावाला बळी पडू नये- आत्महत्या करू नये* नितीन आरडे संस्थापक अध्यक्ष शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
नुकतच इंदापूर तालुक्यात एका कुख्यात सावकाराने शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिंवत जाळल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात भयभीत झालेल्या सावकारग्रस्त शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक व सर्व सामान्य नागरिकांनी भुरट्या सावकाराच्या कोणत्याही धमक्याला व दबावाला बळी पडू नये. असे आव्हान शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन आरडे.. यांनी केले अाहे.
पुर्वीच्या काळी सावकारी करणारे भामटे सावकार व्याज वसुल करण्यासाठी कर्जदाराच्या घरी जावून पेटत्या चुलीत पाणी ओतून व्याजबटा वसुल करुन सर्व सामान्य गरीब अज्ञानी असणार्‍या जनतेला वेठीस धरत अासत.
आत्ताच्या काळात सावकारग्रस्तांचे अपहरण करणे,जबरी मारहाण करणे त्याचबरोबर अकाऊंट पे पैसे देवून त्याबदल्यात कोरे चेक घेणे,हात उसण्या पैशाचा बनाव करत नोटरी करणे, बँकांचे कर्जाचे बोजे असलेल्या जमीनी कायम खुश खरेदी खत करणे, ताबा वहिवाटीस अडचणी येवू नये यासाठी विशिष्ट समाज्यातील मर्जीतल्या व्यक्तीच्या नावे जमीनी खुष खरेदी करणे.त्याच जमीनीवर लाखो रुपये पतसंस्था काढून कर्जदार असल्याचा बनाव रचणे यासारखे कारनामे करून भविष्यात कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी पक्की बांधणी करून या भुरट्यासावकारांनी सावकारी प्रतिबंधक कायदा २०१४ ला आव्हाहन दिले आहे.. म्हणूनच “धरलं तर चावतयं सोडलं तर पळतयं “अशी अवस्था सावकारग्रस्ताची झाली आहे..त्यात सर्वात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला असून शेतकरी खचला आहे.गरजवंताला अक्कल नाही म्हणून अव्वाच्या सव्वा द.म.द.शे चक्रीवाढ व्याज लावण्याचा अधिकार भुरट्या सावकारांना नाही.७/१२ मधील इतर हक्कात बँकांचे कर्जाचे बोझे असताना झालेले हस्तांतरण व नोंदी हे सावकारीतुन झालेले हस्तांतरणच आहे.खाजगी सावकारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संबंधित बँका व प्रशासन यांनी सुमोटो लक्ष घालून संबंधित सावकारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. प्रशासनाने परवानाधारक सावकार व त्यासंबंधीची नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे.तसेच शेती उत्पादनातुन होणारी प्रचंड लुटच सावकारी पाशाला जबाबदार असल्याने शेतकऱ्यांनी यापुढे कथेतील शेपटासारखे सावकारांना वर्षानुवर्ष प्रतीमाह व्याज देण्याचे बंद करून झालेल्या जुलमी अन्यायाच्या विरुद्ध आसुड घेवून भुरट्या सावकारांना फोडून काढून सावकारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणे गरजेचे आहे.पण खचून जावून आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये..शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष
नितीन आरडे -पाटील

कोण आहेत बंडातात्या कराडकर?*

*कोण आहेत बंडातात्या कराडकर?*

स्वामी विवेकानंदांच्या वाणीमध्ये जितकं बळ होतं त्यापेक्षा कैकपटीने सामर्थ्य त्यांच्या पायांमध्ये होतं. अखंड भारत पिंजून काढल्यानंतर प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. त्याप्रमाणेच पुजनीय तात्यांनी वारी हा जीवनाचा मुलमंत्रच बनवला आहे. शौर्याची उपासना करण्यासाठी कधी पु. तात्यांनी आग्रा ते राजगड ही वारी केली, त्याग आणि बलिदानाची उपासना करण्यासाठी तात्यांनी धर्मवीरगड ते तुळापूर ही वारी केली. छ.संभाजीराजांच्या त्यागाचे स्मरण ठेवून चालताना तात्यांबरोबर असलेले हजारो आधुनिक मावळे अनवाणीच होते आणि मुक्कामाच्या ठिकाणी चटणी-भाकर खाऊन इतिहासाचे स्मरण करत होते. व्यसनामुळे समाजाची आणि लाखो कुटुंबाची होळी रोखण्यासाठी तात्यांनी शेकडो गावांमध्ये व्यसनमुक्तीची वारी सुरू केली. अनेक गावातील माता-माऊल्यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त युवक संघाने गावोगावी दारूबंदी केली.
देशभक्ती देवभक्ती उरामध्ये भरून असलेला तरुणच देशाचा उद्धार करू शकतो या भावनेने पु.तात्यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमी मध्ये प्रत्येक गडकोटाच्या पायथ्याशी युवकांच्या संस्काराची वारी सुरू केली. या संस्कार शिबिरांमध्ये हजारो युवक गेल्या 20 वर्षांपासून उज्वल भविष्यासाठी संस्काराची जन्मभर पुरणारी शिदोरी बांधून घेत आहेत.
“होईन भिकारी ! पंढरीचा वारकरी!” या जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाला आदर्श मानून तात्यांनी पंढरीच्या विठुरायाची वारी तब्बल 50 वर्षे सांभाळली.हातामध्ये वारकरी पताका, गळ्यामध्ये टाळ, कमरेला उपरणे, चेहऱ्यावर वारकऱ्याची मुद्रा आणि मुखामध्ये ज्ञानोबा-तुकोबांचे नाम घेऊन वेगाने चालणाऱ्या पु.तात्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा असतो. आपल्या कार्यकर्तृत्वाचा कोणताही अभिमान न बाळगता हजारो वैष्णवांचा मेळा करून हरी भजनाचा गजर करणारे तात्या आधुनिक सत्पुरुष शोधतात.
“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास! कठीण वज्रास भेदू ऐसे!”या संत वचनाप्रमाणे खांद्यावर पताका घेणारा वारकरी नाठाळांना त्याच पताकेच्या उलट्या काठीने वठणीवर आणू शकतो हे पु.तात्यांनी महाराष्ट्राला वेळोवेळी दाखवून दिले आहे. ज्यावेळी बारावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुकोबारायांचा अपमान झाला तेव्हा शिक्षण मंडळाला धारेवर धरणारे पु.तात्याच होते! जेव्हा तुकोबारायांची तपोभूमी असलेला भामचंद्र डोंगर गिळून ‘डाऊ केमिकल कंपनी’ या राक्षसाचा जन्म होणार होता, तेव्हा सबंध कंपनी जाळून भस्मसात करणारे अग्निपुरुष तात्याच होते! पु.डोंगरे महाराज म्हणायचे,”गाईच्या रक्तानं माखलेल्या मातीमध्ये समाज सुखानं नांदू शकत नाही!” म्हणूनच संभाजीनगर येथे ‘गोवंश हत्याबंदी निर्धार’ मेळाव्यामध्ये 10,000 वारकऱ्यांबरोबर गौरक्षणाचा मूलमंत्र देणारे गोभक्त पु.तात्याच होते! महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गोरक्षणासाठी भर रात्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या महापूजेपासून रोखणारे वीर वैष्णव तात्याच होते! पंढरपुरातील मंदिर समितीचे अध्यक्ष स्वतः वारकरी असावे हा आग्रह धरणारे सत्याग्रही पु.तात्याच होते! सरकारकडून दिला जाणारा पद्मश्री हा गौरव पुरस्कार लीलया त्यागणारे पु. तात्याच होते.
देशभरामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्रांमध्ये हजारो वारकऱ्यांना त्या-त्या राज्यांमध्ये नेऊन वारकरी संप्रदायाची भजननिष्ठा, साधननिष्ठा, संत ग्रंथांची अक्षर उपासना सोशल मीडियाचा आधार न घेता दुरदुरपर्यंत पोहोचवणारे आधुनिक वारकरी म्हणजे पु.तात्याच आहेत!
लाखो रुपयांचा चुराडा करून नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या तरुणाला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं यासाठी स्व.राजीवजी दीक्षित गुरुकुल उभारून देशभक्ती, देवभक्ती, स्वावलंबनाचे, व्यवसायाचे धडे देणारे क्रांतदर्शी समाजशिक्षक म्हणजे पु.तात्या !
अन्यायाचा विरोध आणि प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करण्याचं तळपतं साधन म्हणजे लेखणी ! लोकमान्यांनी लेखणीच्या जोरावर सरकारवर वाभाडे काढले. म.फुलेंनी लेखणीच्या जोरावर सरकारचे डोके ठिकाणावर आणले. त्याच पद्धतीने आपल्या अभ्यासपूर्ण प्रखर लेखांनी समाजाला वेळोवेळी योग्य दिशा देणारे द्रष्टे व्यक्तिमत्व म्हणजे पु. बंडातात्या !
‘इतिहासाचा आंधळा अभिमान हा शाप आहे पण इतिहासाचे घोर अज्ञान हा घोर अपराध आहे’ या विचारसरणीला अनुसरून जन्मभर छ.शिवरायांचे चरित्र अनेक शिबिरातून युवकांच्या हृदयात उतरवणारे पंढरीचे वारकरी आणि शिवबांचे धारकरी म्हणजे पु.तात्या !
‘मेरा मन स्वदेशी मेरा तन स्वदेशी! मरनेके बाद मेरा कफनभी स्वदेशी!’असं म्हणून स्वदेशीचा प्रचार,प्रसार करणारे स्वदेशभक्त म्हणजे पु.तात्या !
वारकरी संप्रदायातील त्याग, संप्रदायनिष्ठा आणि चारित्र्यसंपन्न जीवनाचे मूर्तीमंत प्रतीक, व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक,युवक आणि युवती संस्कार सोहळ्यातून हजारो युवकांना प्रेरणा देणारे स्फूर्तिस्थान, गोरक्षा,गोसेवा आयुर्वेद,सेंद्रिय,शेती,भ्रष्टाचार निर्मूलन,अनेक धर्मरक्षक आंदोलने, गावोगावी दारूबंदी अशा राष्ट्रकार्यांनी भारलेले तेजस्वी जीवन म्हणजे पु.बंडातात्या !
“नाही भीडभाड तुका म्हणे सानाथोर!” या उक्तीप्रमाणे जगणारे संतवीर, युवकमित्र, प्रखर देशभक्त,निर्भीड निस्वार्थी स्वाभिमानी जीवन आणि अखंड वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान म्हणजे पु.बंडा तात्या! इतिहासाचे गाढे अभ्यासक, भागवत, महाभारत, रामायण, कपिलगीता प्रवक्ते, अशा असंख्य पैलूंनी दीपस्तंभाप्रमाणे ओजस्वी जीवन म्हणजे पु.तात्या !
समाजहिताची आंदोलने मोर्चे यामध्ये खंबीरपणे समाजहीताची बाजू घेणाऱ्या पु.तात्यांच्या आयुष्याचा अध्यात्मिक आणि सामर्थ्यशाली पाया वा. संप्रदायाच्या अध्वर्यूंच्या संत्संगतीने बनला आहे. कडाक्याच्या थंडीत अलकनंदेच्या काठावर अनुष्ठानपूर्वक परमभागवत डोंगरेजी महाराज यांचे भागवत श्रवण, ज्ञानेश्वरी उपासक पु. धुंडा महाराज देगलूरकर, गाथाभाष्यकार पु.शंकर महाराज खंदारकर, ब्रह्मीभुत विहेकर गुरुजी, गाथामूर्ती भोसरीकर माऊली,थोर विद्वान एकनाथ महाराज देगलूरकर,पु.भगवान मामा कराडकर अशा अनेक महात्म्यांचा संगतीने आकाराला आलेले निर्भीड,निस्पृह,निर्भीक अशा पद्धतीचं जीवन आपल्याला पु.तात्यांकडे पाहिल्यावर नक्कीच दिसेल!
असं निस्वार्थी जीवन ज्या महात्म्याचं आहे व कोणत्याही प्रलोभनाला कधीच बळी न पडलेले समर्थ जीवन व वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेच्या उपासनेच्या नीष्ठेशी आजपर्यंत कधीही तडजोड न केलेलं हे असामान्य जीवन! आपला वारसा कोणीतरी पुढे चालवावा असा विचार स्वप्नातही ज्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही, गेल्या पन्नास वर्षांपासून अवघा महाराष्ट्र हजारो वेळा कीर्तनाच्या निमित्ताने भ्रमण करूनही कीर्तनानंतर पाकिटाचा आकार कधीच न पाहणारे आणि निस्पृहतेची प्रेरणा संप्रदायातील युवा कीर्तनकार यांना देणारे पु.तात्या, सरकारच्या विरोधात आणि गत दीड वर्षाच्या परिस्थितीने प्रभावित असलेल्या वर्तमान समाजमनाच्या विरोधात दगड टाकून अंगावर चिखल का उडवून घेतील? त्यांना प्रसिद्धीची गरज वाटतेय का? सरकारकडून कोणता पद हवं आहे का? संप्रदायाचे नेतृत्व करावयाचे आहे का? किंवा आपल्या संस्थेला सरकारकडून अनुदान घ्यायचे आहे का? वर सांगितलेल्या बाबींबद्दल, ज्यांनी तात्यांचे जीवन जवळून पाहिलेले आहे त्यांच्या मनामध्ये तिन्ही कालात त्याविषयी कधीही संदेह निर्माण करणार नाहीत ! याचे कारण “निस्पृहस्य तृणं जगत् !”या सूत्र वचनामध्ये सापडते ! वारकरी संप्रदायाचा पाईक व संतविचारांचा वाहक आणि श्रीगुरु, संतवीर बंडा महाराज कराडकर यांच्याकडून प्रेरणा घेणार्‍या माझ्यासारख्या वारकऱ्याला विनम्रपणे हे सांगावे वाटतं “सोशल मिडिया वाचाळवीरांनो तात्यांच्या विषयी व्यक्त होताना वाणीला थोडा आवर घाला!”
त्यामुळेच आपला पुण्यक्षय व वाचिकपाप यापासून बचाव होण्याची शक्यता आहे! हिमालयाची अध्यात्मउंची,भीष्मांची सत्यता, शुकांचे चारित्र्य, गंगेची निर्मलता ज्ञानराजांची कृपालुता, तुकोबारायांचे वैराग्य, छ.संभाजीराजांचा धर्माभिमान, भगतसिंगांची देशभक्ती व सावरकरांची विज्ञाननिष्ठा या सर्व दैवी गुणांचे दर्शन वर्तमानात एकाच महापुरुषाचा दर्शनाने होते; त्या सत्पुरुषाचे नाव म्हणजे संतवीर श्रीगुरु बंडातात्या कराडकर !! म्हणून समारोपाला एकच सांगेन संत ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचे अनुसरण करणे हेच आम्हा युवा वारकऱ्यांचे कर्तव्य !! त्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न उरला कुठे ?
“तेणेची पंथे चालो जाता ! न पडे गुंता कोठे काही!”

हभप सुरेश महाराज सुळ,
9890739163
(कार्यकर्ता, व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र )

error: Content is protected !!