Home Blog Page 290

जाती फोडून झाल्या – आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू” भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घणाघात!

“‘जाती फोडून झाल्या – आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू”भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घणाघात!

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूर येथे अज्ञाताने गुरुवारी दगड भिरकावला,यामध्ये हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटून गाडीचे नुकसान झाले.सुदैवाने या हल्यात आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे सहकारी यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

सोलापूर जिल्ह्यातील मड्डी वस्ती येथे हा प्रकार घडला आहे.

या हल्ल्यानंतर भाजपधून राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका करण्यात येत आहे.

या घटनेवरून भाजप महिला नेत्या आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावरच खोचक टीका केली आहे.

‘जाती फोडून झाल्या – आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू,’ असल्याचा टोला आमदार बोर्डीकर यांनी लगावला.

तसेच आमदार मेघना बोर्डीकर यांनी ,आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला.

गोपीचंद पडळकरांनी याबाबत ट्विट करत अज्ञात व्यक्तिचा त्यांच्या गाडीवर दगड टाकतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

महाराष्ट्राचा बुलंद वाघ शरद पवार, असं दगडफेक करणारा घोषणा देताना व्हिडीओत दिसत आहे.त्याने तेथून पळ काढला आहे.त्यामुळे त्याची अद्याप ओळख पटली नाही.

पंतप्रधान पदाचा गोड गैरसमज –

या हल्ल्याविषयी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे.

मोदीजी के मौन को समझिए, डरिए कि ड्रोन की बात UN में रखी है…….

पूरा विपक्ष ज़लील हो रहा था कि मंदिर के शिलान्यास में हमको नहीं बुलाया और इक़बाल अंसारी को बुला लिया।

इक़बाल अंसारी ज़लील हो रहा था कि जिनके ख़िलाफ़ वह पुश्तों से लड़ा उन्हीं की जीत में उसे नाचना पड़ेगा ।

इसे राजनीति नहीं निर्ममता कहते हैं, ऐसा करने वाला कोई कूटनीतिज्ञ नहीं कहलाता उसे बेरहम कहा जाता है।

जिसने विधानसभा का कभी मुँह तक नहीं देखा और जब घुसा तो सीधे मुख्यमंत्री बन कर।

जिसने कभी संसद की चौखट तक नहीं देखी लेकिन जब घुसा तो सीधे प्रधानमंत्री बन कर।

जिसने मामूली कारसेवक बन कर अयोध्या में कारसेवा की लेकिन फिर उस अयोध्या को पलट कर नहीं देखा…
और जब गया तो सीधे अपना अभीष्ट पूरा करने…

कभी देखा है इससे पहले इतना ज़िद्दी इंसान ?

मोदी को प्यार करिये जितना कर सकते हों,
मोदी से नफ़रत करिये जी भर कर लेकिन उससे भी ज़्यादा डरिये उससे।

पिछले एक साल में उसकी आँखों में सुलगती हुई ज्वाला और छत्रपति की तरह बढ़ी हुई दाढ़ी आने वाले तूफ़ान का संकेत है, लिख कर रख लीजिये।

मोदी के पलक झपकाने के भी अपने मायने होते हैं, बेसबब यह इंसान अपनी पलक तक नहीं झपकाता।

अभी तो शुरुआत भर है…
मोदी हमारे प्रधानमंत्री हैं यही सोच कर गौरवान्वित हो लीजिये…
कल को आने वाली पीढ़ियाँ आपके इस सौभाग्य की गाथा आपसे बार बार सुनना चाहेंगी.

आप ये जान लिजिये…
बाबा रामदेव जी का विरोध करने के लिए आयुर्वेद का विरोध हो रहा है ।

मोदीजी का विरोध करने के लिए राष्ट्र का विरोध हो रहा है ।
योगीजी का विरोध करने के लिए हिंदुत्व का विरोध हो रहा है

बस जुड़े रहिये मोदीजी और योगीजी से…
बाक़ी का काम मोदी और योगीजी का है…
हम और हमारा भविष्य सुरक्षित है

🚩 जयश्रीराम🚩
जय मोदी जय योगी 🚩
जय जय हिंदुत्व🚩🚩

विनोदकुमार महाजन

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी कि कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मा.नितीन(दादा)आरडे

*कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी कि कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मा.नितीन(दादा)आरडे*

*संस्थापक अध्यक्ष*
*शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य*
*शासनाचा कृषी विभाग नेमके काय करतो ?*

*आपला देश कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली आहे. असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. मग त्या शेतीच्या विकासासाठी जे कृषी खाते आहे ते नेमके शेतकऱ्यांसाठी काय करते. हा संशोधनाचा विषय झाला आहे.*

*खरीप हंगाम, रब्बी हंगाम येतात आणि जातात परंतु कृषी खात्याच्या कार्यालयात मात्र ठराविक शेतकरी असतात. ठराविक योजना असतात व त्या ठराविक लोकांनाच मिळतात. त्या मिळत असताना संबंधित हे अर्थपूर्ण संबंध ठेवत असतात. ही बाब आता उघड झाली आहे.*

*कृषी विभागातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक हे बहुदा बांधावर कधीच जात नाहीत. कारण ते साहेब झाले असल्यामुळे त्यांना शासन नियमित पगार देते बांधावर गेल्याचा अहवाल तयार करण्याचा पगार मिळतो की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.*

*म्हणजे कृषी विभागाच्या जोरावर इथल्या शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात क्रांती करावी ते कृषी विभागातील अधिकारी मात्र दरमहा मिळणारा पगार व इतर काही मिळवण्याच्या प्रयत्नात असतो.*

*अलीकडच्या काळामध्ये कृषी सेवा केंद्रांचे मोठे पीक आले आहे. शेतात पिक नाही पण कृषी सेवा केंद्र मात्र भरमसाठ वाढली आहेत. शेतकऱ्यांची मुले शासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, महाविद्यालयातून, मुक्त विद्यापीठातून कृषी पदविकाधारक पदवीधारक होत आहेत. व कृषी सेवा केंद्र टाकताहेत. गंमत म्हणजे एका कृषी सेवा केंद्रात विविध प्रकारची खते औषधे विकली जातात. त्यांच्या दर्जा व गुणवत्तेबद्दल खूप मोठी जाहिरात केली जाते. परंतु त्याचा उचित परिणाम झाला नाही तर हे कृषी विद्वान शेतकऱ्यांना हवामान, माती, वातावरण याचा परिणाम आहे असे सांगतात.*
*म्हणजे एका बाजूला शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. तर दुसर्‍या बाजूला कृषी सेवा केंद्र संचालक शेतकऱ्यांची लूट करत आहे. बऱ्याच कृषी सेवा केंद्रावर कृषी पदवी धारक असत नाहीत. त्या ठिकाणी मदतनीस म्हणून लावलेली मुले दुकाने चालवतात. तर काही ठिकाणी मदतनीस मुलांनीच कृषी पदवीधारकांशी भागिदारी करार करून स्वतः ची दुकान उभारले आहेत हे प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकारी कर्मचारी यांना माहित आहे.*

*परंतु त्यांना नियमितपणे हप्ता मिळत असल्याने ते कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू शकत नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांचे शोषण करण्याची व्यवस्था ज्यांच्या अस्तित्वामुळे मोडू शकते ते स्वतः जर शोषणाच्या प्रक्रियेत सामील असतील तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे. ?*

*या सर्व विषयांना वाचा फोडण्यासाठी, व कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांना अन्याय मुक्त करण्यासाठी “शिवशाही शेतकरी संघटने” मध्ये सामील व्हा. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.*

चाय के बारे मे सबसे पहली बात

चाय के बारे मे सबसे पहली बात ये कि
चाय जो है वो हमारे देश भारत का उत्पादन नहीं है ! अंग्रेज़ जब भारत आए थे तो अपने साथ चाय का पौधा लेकर आए थे ! और भारत के कुछ ऐसे स्थान जो अंग्रेज़ो के लिए अनुकूल (जहां ठंड बहुत होती है) वहाँ पहाड़ियो मे चाय के पोधे लगवाए और उसमे से चाय होने लगी !
तो अंग्रेज़ अपने साथ चाय लेकर आए भारत में कभी चाय हुई नहीं !1750 से पहले भारत मे कहीं भी चाय का नाम और निशान नहीं था ! ब्रिटिशर आए east india company लेकर तो उन्होने चाय के बागान लगाए ! और उन्होेंने ये अपने लिए लगाए !
क्यूँ लगाए ???
चाय एक medicine है इस बात को ध्यान से पढ़िये !चाय एक medicine है लेकिन सिर्फ उन लोगो के लिए जिनका blood pressure low रहता है ! और जिनका blood pressure normal और high रहता है चाय उनके लिए जहर है !!
low blood pressure वालों के लिए चाय अमृत है और जिनका high और normal रहता है चाय उनके लिए जहर है !
अब अंग्रेज़ो की एक समस्या है वो आज भी है और हजारों साल से है !सभी अंग्रेज़ो का BP low रहता है ! सिर्फ अंग्रेज़ो का नहीं अमरीकीयों का भी ,कैनेडियन लोगो का भी ,फ्रेंच लोगो भी और जर्मनस का भी, स्वीडिश का भी !इन सबका BP LOW रहता है !
कारण क्या है ???
कारण ये है कि बहुत ठंडे इलाके में रहते है बहुत ही अधिक ठंडे इलाके में ! उनकी ठंड का तो हम अंदाजा नहीं लगा सकते ! अंग्रेज़ और उनके आस पास के लोग जिन इलाको में रहते है वहाँ साल के 6 से 8 महीने तो सूरज ही नहीं निकलता ! और आप उनके तापमान का अनुमान लगाएंगे तो – 40 तो उनकी lowest range है ! मतलब शून्य से भी 40 डिग्री नीचे 30 डिग्री 20 डिग्री ! ये तापमान उनके वहाँ सामान्य रूप से रहता है क्यूंकि सूर्य निकलता ही नहीं ! 6 महीने धुंध ही धुंध रहती है आसमान में ! ये इन अंग्रेज़ो की सबसे बड़ी तकलीफ है !!
ज्यादा ठंडे इलाके में जो भी रहेगा उनका BP low हो जाएगा ! आप भी करके देख सकते है ! बर्फ की दो सिलियो को खड़ा कर बीच में लेट जाये 2 से 3 मिनट में ही BP लो होना शुरू हो जाएगा ! और 5 से 8 मिनट तक तो इतना low हो जाएगा जिसकी आपने कभी कल्पना भी नहीं की होगी ! फिर आपको शायद समझ आए ये अंग्रेज़ कैसे इतनी ठंड में रहते है !घरों के ऊपर बर्फ, सड़क पर बर्फ,गाड़िया बर्फ में धंस जाती है ! बजट का बड़ा हिस्सा सरकारे बर्फ हटाने में प्रयोग करती है ! तो वो लोग बहुत बर्फ में रहते है ठंड बहुत है blood pressure बहुत low रहता है !
अब तुरंत blood को stimulent चाहिए ! मतलब ठंड से BP बहुत low हो गया ! एक दम BP बढ़ाना है तो चाय उसमें सबसे अच्छी है और दूसरे नम्बर पर कॉफी ! तो चाय उन सब लोगो के लिए बहुत अच्छी है जो बहुत ही अधिक ठंडे इलाके में रहते है ! अगर भारत में कश्मीर की बात करे तो उन लोगो के लिए चाय,काफी अच्छी क्यूंकि ठंड बहुत ही अधिक है !!
______________________
लेकिन बाकी भारत के इलाके जहां तापमान सामान्य रहता है ! और मुश्किल से साल के 15 से 20 दिन की ठंड है !वो भी तब जब कोहरा बहुत पड़ता है हाथ पैर कांपने लगते है तापमान 0 से 1 डिग्री के आस पास होता है ! तब आपके यहाँ कुछ दिन ऐसे आते है जब आप चाय पिलो या काफी पिलो !
लेकिन पूरे साल चाय पीना और everytime is tea time ये बहुत खतरनाक है ! और कुछ लोग तो कहते बिना चाय पीए तो सुबह toilet भी नहीं जा सकते ये तो बहुत ही अधिक खतरनाक है !
इसलिए उठते ही अगर चाय पीने की आपकी आदत है तो इसको बदलीये !!
नहीं तो होने वाला क्या है सुनिए !अगर normal BP आपका है और आप ऐसे ही चाय पीने की आदत जारी रखते है तो धीरे धीरे BP high होना शुरू होगा ! और ये high BP फिर आपको गोलियों तक लेकर जाएगा !तो डाक्टर कहेगा BP low करने के लिए गोलियाँ खाओ ! और ज़िंदगी भर चाय भी पियो जिंदगी भर गोलियाँ भी खाओ ! डाक्टर ये नहीं कहेगा चाय छोड़ दो वो कहेगा जिंदगी भर गोलियाँ खाओ क्यूंकि गोलियाँ बिकेंगी तो उसको भी कमीशन मिलता रहेगा !
तो आप अब निर्णय लेलों जिंदगी भर BP की गोलियां खाकर जिंदा रहना है तो चाय पीते रहो ! और अगर नहीं खानी है तो चाय पहले छोड़ दो !
____________________
एक जानकारी और !
आप जानते है गर्म देश में रहने वाले लोगो का पेट पहले से ही अम्लीय (acidic) होता ! और ठंडे देश मे रहने वाले लोगो का पेट पहले से ही क्षारीय (alkaline) होता है ! और गर्म देश मे रहने वाले लोगो का पेट normal acidity से ऊपर होता है और ठंड वाले लोगो का normal acidity से भी बहुत अधिक कम ! मतलब उनके blood की acidity हम मापे और अपने देश के लोगो की मापे तो दोनों में काफी अंतर रहता है !
अगर आप ph स्केल को जानते है तो हमारा blood की acidity 7.4 ,7.3 ,7.2 और कभी कभी 6.8 के आस पास तक चला जाता है !! लेकिन यूरोप और अमेरिका के लोगो का +8 और + 8 से भी आगे तक रहता है !
तो चाय पहले से ही acidic (अम्लीय )है और उनके क्षारीय (alkaline) blood को थोड़ा अम्लीय करने में चाय कुछ मदद करती है ! लेकिन हम लोगो का blood पहले से ही acidic है और पेट भी acidic है ऊपर हम चाय पी रहे है तो जीवन का सर्वनाश कर रहे हैं !तो चाय हमारे रक्त (blood ) में acidity को और ज्यादा बढ़ायेगी !! और जैसा आपने राजीव भाई की पहली post में पढ़ा होगा (heart attack का आयुर्वेदिक इलाज में )!
आयुर्वेद के अनुसार रक्त (blood ) में जब अम्लता (acidity ) बढ़ती है तो 48 रोग शरीर मे उत्पन्न होते है ! उसमें से सबसे पहला रोग है ! कोलोस्ट्रोल का बढ़ना ! कोलोस्ट्रोल को आम आदमी की भाषा में बोले तो मतलब रक्त में कचरा बढ़ना !! और जैसे ही रक्त में ये कोलोस्ट्रोल बढ़ता है तो हमारा रक्त दिल के वाहिका (नालियो ) में से निकलता हुआ blockage करना शुरू कर देता है ! और फिर blockage धीरे धीरे इतनी बढ़ जाती है कि पूरी वाहिका (नली ) भर जाती है और मनुष्य को heart attack होता है !
तो सोचिए ये चाय आपको धीरे धीरे कहाँ तक लेकर जा सकती है !!
इसलिए कृपया इसे छोड़ दे !!!
______________________
अब आपने इतनी अम्लीय चाय पी पीकर जो आजतक पेट बहुत ज्यादा अम्लीय कर लिया है ! इसकी अम्लता को फिर कम करिए !
कम कैसे करेंगे ??
सीधी सी बात पेट अम्लीय (acidic )है तो क्षारीय चीजें अधिक खाओ !
क्यूंकि अम्ल (acidic) और क्षार (alkaline) दोनों को मिला दो तो neutral हो जाएगा !!
तो क्षारीय चीजों में आप जीरे का पानी पी सकते है पानी में जीरा डाले बहुत अधिक गर्म करे थोड़ा ठंडा होने पर पिये ! दाल चीनी को ऐसे ही पानी में डाल कर गर्म करे ठंडा कर पिये !
और एक बहुत अधिक क्षारीय चीज आती है वो है अर्जुन की छाल का काढ़ा 40 -45 रुपए किलो कहीं भी मिल जाता है इसको आप गर्म दूध मे डाल कर पी सकते है ! बहुत जल्दी heart की blockage और high bp कालोस्ट्रोल आदि को ठीक करता है !!
एक और बात आप ध्यान दें इंसान को छोड़ कर कोई जानवर चाय नहीं पीता कुत्ते को पिला कर देखो कभी नहीं पियेगा ! सूंघ कर इधर उधर हो जाएगा ! दूध पिलाओ एक दम पियेगा ! कुत्ता ,बिल्ली ,गाय ,चिड़िया जिस मर्जी जानवर को पिला कर देखो कभी नहीं पियेगा !!
और एक बात आपके शरीर के अनुकूल जो चीजे है वो आपके 20 किलो मीटर के दायरे में ही होंगी ! आपके गर्म इलाके से सैंकड़ों मील दूर ठंडी पहड़ियों में होने वाली चाय या काफी आपके लिए अनुकूल नहीं है ! वो उन्ही लोगो के लिए है! आजकल ट्रांसपोर्टेशन इतना बढ़ गया है कि हमें हर चीज आसानी से मिल जाती है ! वरना शरीर के अनुकूल चीजें प्रत्येक इलाके के आस पास ही पैदा हो पाएँगी !!
तो आप चाय छोड़े अपने अम्लीय पेट और रक्त को क्षारीय चीजों का अधिक से अधिक सेवन कर शरीर स्वस्थ रखें !!

नेमबाजी वर्ल्डकप : महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’ राही सरनोबतने रचला इतिहास!

नेमबाजी वर्ल्डकप :
महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’ राही सरनोबतने रचला इतिहास!

क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आय.एस.एस.एफ. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाज आणि मराठमोळ्या राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे.
अंतिम फेरीत राहीने ४० पैकी ३९ गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले.
२५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत राहीने फ्रेंच व रशियन नेमबाजांना मागे टाकत ही कामगिरी केली.  अंतिम फेरीत मनु भाकेरला काही खास कामगिरी करता आले नाही आणि ती सातव्या स्थानावर राहिली.
फ्रान्सची मॅथिलडे लामोलेला रौप्यपदक मिळाले. तिने अंतिम फेरीत ३१ गुण मिळवले.
या वर्ल्डकपमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले.
यापूर्वी भारताने एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत.
सरनोबतने मिळविलेले सुवर्णपदक हे वर्ल्डकपमधील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे.
राहीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवशाही शेतकरी संघटनेचा लढ्यात सामील व्हा संस्थापक अध्यक्ष नितिन यांचे आव्हान

कृषी प्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशातील शेती आणि शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे आहे स्वातंत्र्या पासुन आजपर्यंत शेतकऱ्यांच्या नावावर मते मागून प्रत्येकच राजकीय पक्षाने सत्ता मिळवली शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आहेत परंतु त्या संघटनांमध्ये मतभेद आहेत खरेतर शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या कामामध्ये मतभेदांना स्थान नसायला हवे होते असो आजचा शेतकरी पूर्णपणे नाडला आहे शेती व जोड धंदे तोट्याची झाले आहेत एका बाजूला शेतीमध्ये उत्पादन घेतले तर हमी भाव नाही शेतीमध्ये हमीभाव नाही म्हणून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुट पालन हे व्यवसाय बे भरवशाचे आहेत दुधाला भाव नाही दूधावरिल मलई मात्र डेरी चालकाची, शेळी पालन कुकुटपालन ची तीच अवस्था कोंबड्या पाळाव्यात तर थेट शेतकऱ्याकडून कोणीही घेत नाही घ्यायला गेले तर बाजारभावापेक्षा दोन रुपये कमीच किंमत अगदी भाजीपाला शेतामध्ये केला तर आणि जर तो मंडइला आठवडे बाजारात विकायला तर बाजारात आलेले पांढरपेशी लोक दहा रुपयाची मेथीची पेंडी पाच रुपयाला मागतात तिकडे 699 रुपयाचा मोबाईल रिचार्ज करताना कधी कुठल्या कंपनीला म्हणत नाहीत ची 699 चा रिचार्ज सहाशे पाच रुपयाला करा पण शेतकरी म्हटलं की यांच्या व्यवहार ज्ञानाला उधाण येते व तरकारी मध्ये किती पैसे वाचवले हे आवर्जून सांगितले जाते आज डिझेल महाग झाले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीची मशागत ही महाग होते एकूणच शेती उत्पादनाच्या प्रक्रियेवर खूप मोठा परिणाम डिझेलच्या महागाईमुळे होतो परंतु याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे दहा रुपयाचा कांदा वीस रुपये किलो झाला की गृहिणींचे बजेट बिघडते इथे 70 रुपयाचे पेट्रोल 100 रुपयाच्या पलीकडे गेले पण बजेट कुणाशीच बिघडत नाही उलट देशाचे बजेट सुधारते एकूणच व्यवस्थेमध्ये शेतकरी प्रचंड भरडला जात आहे या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण लढा उभारत आहोत साथ द्या, हात द्या

*शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य*
*संस्थापक अध्यक्ष*
*मा.नितीनदादा आरडे -पाटील*

error: Content is protected !!