Home Blog Page 287

पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य समितीचे मा.सभापती प्रवीण(भैय्या)माने. यांच्या वतीने मा.श्री.वसंतराव (पिंटु) मारकड यांचा सत्कार

पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य समितीचे मा.सभापती प्रवीण(भैय्या)माने. यांच्या वतीने मा.श्री.वसंतराव पैलवान मारकड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळेस उपस्थित मान्यवर, काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर,पिंपरी खुर्द चे मा.सरपंच नानासाहेब नरुटे ,बळीराजा कृषी सेवा केंद्र चे सर्वे सर्वा प्रकाश मारकड,,वसंत पाटोळे ,हिरामण मारकड,अशोक राऊत,राजू पाटील,दीपक मारकड,तुषार लोखंडे, विजय मारकड, यांनी सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या…💐💐💐

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक; नारायण राणेंसह ‘या’….. नेत्यांची नावे चर्चेत

मंत्रिमंडळ विस्तार :
पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक;
नारायण राणेंसह ‘या’….. नेत्यांची नावे चर्चेत

मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असून,
त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत.
उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून,
त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भा.ज.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भा.ज.पा. नेत्यांची बैठक बोलावली आहे.
बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असून,
याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं वृत्त आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांना स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर इतर नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून,
केंद्राकडून वेगवान हालचाली सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्याने मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि भा.ज.पा.तील नेत्यांशी चर्चा सुरू आहे.

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद : एम. डी. शेख.

इंदापूर :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका पत्रकार संघाने कोरोना महामारीत हजारो रुग्णांना दिलासा दिला आहे. पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष डाॅ. संदेश शहा व सहकाऱ्यांनी एकत्रितपणे कोरोना रुग्णांना निगेटिव्ह करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेणे काळाजी गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एम.डी.शेख यांनी केले आहे.

डाॅ. संदेश शहा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा सत्कार अध्यक्ष एम.डी.शेख तसेच सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक इरफान शेख यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री. शेख पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत पंधरा हजार रुग्णांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोफत होमिओपॅथीक औषधे देण्यात आली. केंद्र शासन आयुष मंत्रालय निर्देशीत पंचतुळशी व पंचहळदी हजारो रुग्णांना ना नफा ना तोटा तत्त्वावर वितरीत करण्यात आले. झुम अॅपवरती राज्यात हजारो नागरिकांना कोरोना संदर्भात मोफत समुपदेशन करण्यात आले. या कालावधीत श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तीन रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली. तसेच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार विलास गाढवे, परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, इंदापूर शहराध्यक्ष सुरेश जकाते, इंदापूर तालुका सचिव धनंजय कळमकर, तालुका संघटक दिपक खिलारे तसेच सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार उपस्थित होते.

१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात* *👉👉भाजप उच्च न्यायालयात जाणार!

१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात*
*👉👉भाजप उच्च न्यायालयात जाणार!*

*मुंबई – विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल(सोमवार) ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. एवढच नाहीतर त्यांनतर सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमनेसामने देखील आले. तर, अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. याच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. तर, निलंबित १२ आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन, ही एकतर्फी कारवाई झाली असल्याची तक्रार करत, योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. एवढच नाहीतर आता भाजप १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली.*

अमेरिकन ज्योतिषी की भविष्यवाणी,* *PM मोदी 2024 में 3 गुना* *अधिक बहुमत से जीतेंगे !👇🏾*

अमेरिकन ज्योतिषी की भविष्यवाणी,*

*PM मोदी 2024 में 3 गुना*
*अधिक बहुमत से जीतेंगे !👇🏾*

_नई दिल्ली,13 सितंबर :अमेरिका के एक ज्योतिष ने भविष्यवाणी के अनुसार पीएम मोदी साल 2024 में भारी बहुमत से विजयी होंगे ! इन ज्योतिष का नाम है पीवीआर नरसिम्हा राव जो अमेरिका के बोस्टन शहर में रहते हैं ! पेशे से सॉफ्टवेयर इंजीनियर नरसिम्हा राव “जगन्नाथ होरा” नामक मुफ्त ज्योतिष सॉफ्टवेयर के निर्माता भी हैं !_

_नरसिम्हा राव भारतीय मूल के अमेरिकी नागरिक है जो आईआईटी मद्रास से इंजीनियरिंग में ग्रेजुएट है ! इसके बाद इन्होने ह्यूस्टन के राइस विश्वविद्यालय से मास्टर डिग्री ली ! कमाल की बात ये है कि इनकी जड़ों में आज भी भारतीयता है और ये संस्कृत और हिंदी के विद्वान भी हैं !_

_नरसिम्हा राव दुनिया के बारे में कोरोना ईयर 2020 से लेकर अगले पंद्रह वर्षों की भविष्यवाणी कर चुके हैं ! डेढ़ माह पहले 29 मार्च को ही उन्होंने ये भविष्यवाणियां की हैं जिनमें दुनिया के अगले पंद्रह सालों का हाल बताया है !_

_नरसिम्हा राव के अनुसार दुनिया में अब अगले ढाई साल अर्थात 2023 तक अराजकता का समय देखा जाएगा ! इसके बाद पुनर्निर्माण की प्रक्रिया 2023 के मध्य से शुरू होगी जो कि विश्व की अर्थव्यवस्था को स्थिर करने में 2034 तक का समय लेगी !_

*सुपर पावर भारत बनेगा विश्वगुरु 🇮🇳💪🏾*

_अमेरिका दुनिया में अपनी सुपरपावर की सर्वोच्चता को खो देगा और चीन सोवियत रूस की तरह टूटकर बिखर जायेगा और बहुत कमजोर हो जायेगा ! भारत इस नए दौर में अग्रणी राष्ट्र बनेगा ! आने वाली शताब्दी और सहस्राब्दी भारत के हैं जिनमें दुनिया भारत को एक नए सुपर पावर के रूप में देखेगी !_

_मोदी अगला कार्यकाल भी जीतेंगे राष्ट्रहित में प्रधानमंत्री मोदी साहसिक निर्णय लेंगे और 2022 से 2024 तक कई राष्ट्रीय समस्याओं का समाधान करेंगे! मोदी 2024 में 3 गुना अधिक बहुमत से जीतेंगे ! तीसरे कार्यकाल के बीच में ही वे अपने एक सहयोगी को सत्ता सौंप देंगे और सार्वजनिक जीवन से संन्यास ले लेंगे !_ 🇮🇳🚩

*🏹#राष्‍ट्रहित 🇮🇳 #सर्वोपरी 🏹*

error: Content is protected !!