Home पुणे जिल्हा कौठळी गावचे युवा उद्योजक मा.श्री. वसंतराव मारकड यांची राष्ट्रवादी कांग्रेस च्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदि निवड

कौठळी गावचे युवा उद्योजक मा.श्री. वसंतराव मारकड यांची राष्ट्रवादी कांग्रेस च्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदि निवड

कौठळी गावचे युवा उद्योजक मा.श्री. वसंतराव पैलवान मारकड यांच्या आंगी असलेले पक्ष सघटनेचे व जनसामाण्यांशी जोडलेली नाळ हे गुण पाहून राज्याचे राज्य मंत्री मां.श्री दत्ता मामा भरणे,जिल्हा अध्यक्ष मां.श्री.प्रदीप दादा गार ट कर,PDC बँक चे अध्यक्ष रमेश आपा थोरात,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्य अध्यक्ष अतुल झगडे,सचिन खा मगळ,पिंपरी खुर्द चे मा.सरपंच नानासाहेब नरुटे, हामा पाटील,बाळासाहेब गाढवे,हिरामण मारकड,अशोक मारकड,सुनील पवार,गुणवंत मारकड,जिगर मारकड,दीपक मारकड व सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी . मां.श्री वसंतराव ( पिंटू) मारकड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड केली व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या….💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!