राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, दिल्ली बलात्कार पीडित प्रकरणात फोटो पोस्ट केल्याबाबत कारवाई*
राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, 👉दिल्ली बलात्कार पीडित प्रकरणात फोटो पोस्ट केल्याबाबत कारवाई*
*नवी दिल्ली :-काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. मात्र, आता त्यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.*
*👉नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता.या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.*
*👉कठोर कारवाई करा*
*राहुल यांनी केलेलं कृत्य हे पोक्सो कायद्यांतर्गत येतं. तसेच भादंविच्या कलम 228अच्या कलम 23 अंतर्गत हा गुन्हा आहे, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरमी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस देऊन हे ट्विट हटवण्यास सांगितलं होतं. तसेच या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यासही सांगितलं होतं.*
*👉राहुल गांधी काय बाजू मांडणार?*
*या प्रकरणात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (NCPCR)ने मंगळवारी ट्विटर इंडियाला नोटीस जारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर पॉक्सो कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं आहे. तसंच त्यांना या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासही सांगण्यात आलंय. त्यामुळे आता राहुल गांधी काय बाजू मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.*

गायत्री का मंत्रार्थ*
*गायत्री का मंत्रार्थ*
*ॐ’ की व्याख्या*
ॐकार को ब्रह्म कहा है। यह परमात्मा का स्वयं सिद्ध नाम है। योग विद्या के आचार्य समाधि अवस्था में पहुंच कर जब ब्रह्म का साक्षात्कार करते हैं तो उन्हें प्रकृति के उच्च अन्तराल में एक ध्वनि होती हुई परिलक्षित होती है। जैसे घड़ियाल में चोट मार देने से वह बहुत देर तक झनझनाती रहती है, इसी प्रकार बार बार एक ही कम्पन उन्हें सुनाई देते हैं। यह नाद ‘ॐ’ ध्वनि से मिलता जुलता होता है। उसे ही ऋषियों ने ईश्वर का स्वयं सिद्ध नाम बताया है और उसे ‘शब्दब्रह्म’ कहा है।
इस शब्द ब्रह्म से रूप बनता है। इस शब्द के कम्पन सीधे चलकर दाहिनी ओर मुड़ जाते हैं। शब्द अपने केन्द्र की धुरी पर भी घूमता है, इस प्रकार वह चारों ओर घूमता रहता है। इस भ्रमण, कम्पन, गति और मोड़ के आधार पर स्वस्तिक बनता है यह स्वस्तिक ॐकार का रूप।
ॐकार को प्रणव भी कहते हैं। यह समस्त मंत्रों का सेतु है क्योंकि इसी से समस्त शब्द और मंत्र बनते हैं। प्रणव से व्याहृतियां उत्पन्न हुई और व्याहृतियों में से वेदों का आविर्भाव हुआ।
इसी का कुछ विवेचन नीचे है—
*सर्वेषामेव मन्त्राणां कारणं प्रणवः स्मृतः ।*
*तस्मात् व्याहृतयो जातास्ताभ्यो वेदत्रयं तथा ।।*
—वृद्धहारीतिस्मृ0 अ0 6।88
ओंकार समस्त मन्त्रों का हेतुभूत है, ओंकार से व्याहृतियां उत्पन्न हुईं और व्याहृतियों से तीनों वेद उत्पन्न हुए।
*भूरित्येव हि ऋग्वेदो भुवः इति यजुस्तथा ।*
*स्युरीति सामवेदः स्यात् प्रणवो भूर्भुवः स्वः ।।*
—वृद्धहारीति अ0 6।89
भूः से ऋग्वेद, भुवः से युजुर्वेद, स्वः से सामवेद उत्पन्न हुआ और भूर्भुवः—ये प्रणव से उत्पन्न हुए।
*सप्तव्याहृतिषुप्रोक्तः प्रणवोऽयं पुनः पुनः ।*
*सप्तनामपि लोकानां शक्ति ब्रह्म स्वरूपताम् ।।*
—वहवृच सं0 मं0 दीपिका
यह ओंकार सातों व्याहृतियों में बारम्बार कहा गया है, अतः सप्तलोकों की ब्रह्म स्वरूपता का द्योतक है।
*तत्र सर्व वेदानाम् सारमस्ति ।*
हे नचिकेता ! ओ३म्, की साधना में ही समस्त वेदों का सार है।
*अकारं चाप्युकारं च मकारं च प्रजापतिः ।*
*वेदत्रयान्निरहदू भूर्भुंवः स्वरितीति च ।।*
—मनु अ0 2।76
ब्रह्माजी ने अकार, उकार, मकार अर्थात् ओ३म् को और भूर्भुवः स्वः को तीन वेदों से निकाला था।
*ओंकारं विन्दु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः ।*
*कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमोनमः ।।*
योगी पुरुष अनुस्वार युक्त ओंकार का सदा ध्यान करते हैं, अतः समस्त कामनाओं की पूर्ति करने वाले तथा मोक्षदायक ओंकार को हम नमस्कार करते हैं।
ओंकार को अपनाने से ब्रह्म तत्वों की मात्रा अपने भीतर बढ़ती है। फलस्वरूप गुण कर्म स्वभाव में ब्राह्मी भावों की प्रधानता रहने लगती है। इस अभिवर्धन के फलस्वरूप मनुष्य स्वर्ग, मोक्ष, अमरता, सिद्धि, मंगल, निर्भयता, आत्मदर्शन, ब्रह्म निर्वाण, मनोजय, शिवत्व की ओर बढ़ता है। ईश्वर के इस स्वयं सिद्ध नाम का अवलम्बन ग्रहण करके मनुष्य ईश्वर की ओर ही चल पड़ता है। रस्सी को पकड़ कर चढ़ने वाला वहीं जा पहुंचा है जहां पर रस्सी बंधी है, प्रणव ब्रह्म संबद्ध है इस सम्बन्ध के आधार पर साधक ब्राह्मी स्थिति तक पहुंच जाता है। नीचे के प्रमाणों में इन्हीं भावों का प्रतिपादन किया गया है।

डॉक्टर संदेश शहा यांच्या कन्येनि (प्रियंका संदेश शहा) पटकावले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक.
डॉ. संदेश शहा यांच्या कन्या कु.प्रियंका संदेश शहा यांनी पटकावले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक.
संपादकिय :- रामवर्मा आसबेे
कु. प्रियंका संदेश शहा रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँडइव्हाल्यूशनचेसंचालक महेश काकडे यांच्या हस्ते कु. प्रियंका हिला सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देवूनगौरविण्यात आले.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्या -लयातून प्रियंका शहा एम.एसस्सी वनस्पती शास्त्र ही परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिला संशोधन आणि समाजकार्याची आवड आहे. जैवविविधता जतन, पर्यावरण संतुलन व संरक्षण, सेंद्रिय शेती यासंदर्भात तिनेलक्षवेधी योगदान दिले आहे.
यावेळी प्रियंका शहा म्हणाल्या, जीवसृष्टीतील पर्यावरण संतुलन हा महत्त्वपूर्ण घटक असून त्यामध्ये वनस्पती संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण यासंदर्भात संशोधन करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. माझ्या यशामध्ये माझे दिवंगतआजोबा शरद शहा व गुरुजनांचा महत्वाचावाटाआहे.
प्रियंका शहा यांना सुवर्णपदक मिळाल्याने महाविद्यालयाचा नावलौकीकउंचावलाअसल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अभय खंडागळे यांनी सांगितले. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.राजेश नांगरे, डाॅ. बाजीराव शिंदे, डॉ. प्रतिमा कदम, डॉ.वर्षा श्रीराम,डॉ.हिरालाल सोनवणे, प्रा.किशोर सस्ते, प्रा. सिद्धराम मठ यांचे तिला मार्गदर्शन लाभले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा -ध्यक्ष डॉ. संदेश शहा यांची तीकन्याअसून तिने इंदापूर नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,पुणेविद्यापीठ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. संजय चाकणे, नेहरू युवा केंद्राचे माजी पुणे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी त्त्यांंचे अभिनंदन केले आहे.
शिरूर शहर भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष श्री.मितेशभैय्या गादिया यांच्या वाढदिवसानिमित्त
शिरूर शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने शिरूर शहर भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष श्री.मितेशभैय्या गादिया यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहर अध्यक्ष व
नगर सेवक नितीन दादा पाचर्णे व वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश नवले यांच्या मार्गदर्शना खाली शिरूर येथील गोरक्ष पांजरपोळ,व पुणे रोड वरील डोंगरावर 100 रोपे लाऊन वृक्षा रोपण तसेच विविध प्रकारच्या जातींचे 500 झाडे वाटप, दिव्यांग आघाडी च्या वतीने शिरूर शहरात विविध ठिकाणी गावात मोकाट फिरणाऱ्या पशुंसाठी पाणपोई,महिला मोर्चा च्या वतीने पक्ष्यांसाठी पाणपोई व युवा मोर्चा च्या वतीने गाईंना चारा वाटप अश्या विविध सामाजिक उपक्रम भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.भगवानराव शेळके, भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष श्री संजय पाचांगे,अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.प्रवीण भंडारी,युवा प्रदेश अध्यक्ष प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन श्री प्रितेश गादिया,भाजपा पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष राजु भाई शेख, भाजपा शिरूर तालुका संपर्क प्रमुख श्री बाबुराव पाचंगे,तालुका संगठसरचिटणीस श्री गोरक्ष काळे,तालुका बूथ संपर्क अभियान प्रमुख श्री माऊली भैरट,शहर अध्यक्ष नितीन दादा पाचर्णे आदींच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शिरूर शहर चे संघटन सरचिटणीस श्री नवनाथ जाधव,सरचिटनिस विजय नर्के,उपाध्यक्ष रेश्मा ताई शेख, दिव्यांग आघडीचे अध्यक्ष सागर सारंगधर,युवा मोर्चा चे सरचिटणीस करण खांडरे, उपाध्यक्ष शिवम पाठकजी आदींनी केले ह्यावेळी शिरूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा ताई शिरसगर,
युवा मोर्चा अध्यक्ष उमेश शेळके, अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन शहा,जैन अल्पसंख्याक प्रमुख योगेश जैन,केशव लोखंडे,संकेत दुगड,रेश्माताई शेख, रश्मिताई क्षीरसागर,वैशालीताई रासकर,अनघाताई पाठकजी,सागर कुलकर्णी, हर्षद ओस्तवाल,तुषार जैन कौस्तुभ उबाळे,बज्रदेही मिसाळ,मुळे काका,यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.