Home राजकीय शिरूर शहर भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष श्री.मितेशभैय्या गादिया यांच्या वाढदिवसानिमित्त

शिरूर शहर भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष श्री.मितेशभैय्या गादिया यांच्या वाढदिवसानिमित्त

शिरूर शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने शिरूर शहर भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष श्री.मितेशभैय्या गादिया यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहर अध्यक्ष व नगर सेवक नितीन दादा पाचर्णे व वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश नवले यांच्या मार्गदर्शना खाली शिरूर येथील गोरक्ष पांजरपोळ,व पुणे रोड वरील डोंगरावर 100 रोपे लाऊन वृक्षा रोपण तसेच विविध प्रकारच्या जातींचे 500 झाडे वाटप, दिव्यांग आघाडी च्या वतीने शिरूर शहरात विविध ठिकाणी गावात मोकाट फिरणाऱ्या पशुंसाठी पाणपोई,महिला मोर्चा च्या वतीने पक्ष्यांसाठी पाणपोई व युवा मोर्चा च्या वतीने गाईंना चारा वाटप अश्या विविध सामाजिक उपक्रम भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.भगवानराव शेळके, भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष श्री संजय पाचांगे,अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.प्रवीण भंडारी,युवा प्रदेश अध्यक्ष प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन श्री प्रितेश गादिया,भाजपा पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष राजु भाई शेख, भाजपा शिरूर तालुका संपर्क प्रमुख श्री बाबुराव पाचंगे,तालुका संगठसरचिटणीस श्री गोरक्ष काळे,तालुका बूथ संपर्क अभियान प्रमुख श्री माऊली भैरट,शहर अध्यक्ष नितीन दादा पाचर्णे आदींच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शिरूर शहर चे संघटन सरचिटणीस श्री नवनाथ जाधव,सरचिटनिस विजय नर्के,उपाध्यक्ष रेश्मा ताई शेख, दिव्यांग आघडीचे अध्यक्ष सागर सारंगधर,युवा मोर्चा चे सरचिटणीस करण खांडरे, उपाध्यक्ष शिवम पाठकजी आदींनी केले ह्यावेळी शिरूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा ताई शिरसगर,
युवा मोर्चा अध्यक्ष उमेश शेळके, अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन शहा,जैन अल्पसंख्याक प्रमुख योगेश जैन,केशव लोखंडे,संकेत दुगड,रेश्माताई‌ शेख, रश्मिताई ‌क्षीरसागर,वैशालीताई रासकर,अनघाताई पाठकजी,सागर कुलकर्णी, हर्षद ओस्तवाल,तुषार जैन कौस्तुभ उबाळे,बज्रदेही मिसाळ,मुळे काका,यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!