Home Blog Page 280

शिरूर शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने श्री भगवान राव शेळके यांची भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभ व आढावा बैठक.

शिरूर शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने श्री भगवान राव शेळके यांची भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभ व आढावा बैठक.

भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल श्री.भगवानराव शेळके यांचा भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष श्री संजय पाचांगे,भाजपा पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष राजु भाई शेख, भाजपा शिरूर तालुका संपर्क प्रमुख श्री बाबुराव पाचंगे,तालुका संगठसरचिटणीस श्री गोरक्ष काळे,तालुका बूथ संपर्क अभियान प्रमुख श्री माऊली भैरट,शहर कार्याध्यक्ष मितेश भैया गादिया, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश नवले,संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव,सरचिटणीस विजय नरके, युवा मोर्चा सरचिटणीस करण खांडरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. ह्या वेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके,पुणे जिल्हा अध्यक्ष संजय पाचांगे,संगठन सरचिटणीस गोरक्ष कले,तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पचंगे आदींनी शक्ती केंद्र, बूथ रचना आदी विषयी मार्गदर्शन केले.ह्या वेळी शिरूर उपाध्यक्ष रेश्मा ताई शेख, दिव्यांग आघडीचे अध्यक्ष सागर सारंगधर,युवा मोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,सरचिटणीस करण खांडरे, उपाध्यक्ष शिवम पाठकजी,शिरूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा ताई शिरसगर,अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन शहा,जैन अल्पसंख्याक प्रमुख योगेश जैन,माझी अध्यक्ष केशव लोखंडे,संकेत दुगड,महिला मोर्चा चे वैशालीताई रासकर,अनघाताई पाठकजी,सागर कुलकर्णी, सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल,तुषार जैन,बज्रदेही मिसाळ, यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते संगठन सरचिटणीस नवनाथ जाधव सुत्र संचालन केले आणि सरचिटणीस विजय नर्के यांनी आभार मानले.

सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा द्या 👉भाजपचं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन*

सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा द्या 👉भाजपचं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन*

*मुंबई, ०६ ऑगस्ट:-सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षाने आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन केलं. चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले. यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं.*

*👉बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दरेकर यांना रेल्वेकडून 260 रुपयांचा दंड आकारण्यात आला.भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आमदार राहुल नार्वेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सर्व सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.*

बहुत सुन्दर कथा :- हमारा ध्यान और परमात्मा

बहुत सुन्दर कथा
**************
एक महिला रोज मंदिर जाती थी ! एक दिन उस महिला ने पुजारी से कहा अब मैं मंदिर नही आया करूँगी !

इस पर पुजारी ने पूछा — क्यों ?

तब महिला बोली — मैं देखती हूँ लोग मंदिर परिसर में अपने फोन से अपने व्यापार की बात करते हैं ! कुछ ने तो मंदिर को ही गपशप करने का स्थान चुन रखा है ! कुछ पूजा कम पाखंड,दिखावा ज्यादा करते हैं !

इस पर पुजारी कुछ देर तक चुप रहे फिर कहा — सही है ! परंतु अपना अंतिम निर्णय लेने से पहले क्या आप मेरे कहने से कुछ कर सकती हैं !

महिला बोली -आप बताइए क्या करना है ?

पुजारी ने कहा — एक गिलास पानी भर लीजिए और 2 बार मंदिर परिसर के अंदर परिक्रमा लगाइए । शर्त ये है कि गिलास का पानी गिरना नहीं चाहिये !

महिला बोली — मैं ऐसा कर सकती हूँ !

फिर थोड़ी ही देर में उस महिला ने ऐसा ही कर दिखाया ! उसके बाद मंदिर के पुजारी ने महिला से 3 सवाल पूछे –

1.क्या आपने किसी को फोन पर बात करते देखा?

2.क्या आपने किसी को मंदिर में गपशप करते देखा?

3.क्या किसी को पाखंड करते देखा?

महिला बोली — नहीं मैंने कुछ भी नहीं देखा !

फिर पुजारी बोले — जब आप परिक्रमा लगा रही थीं तो आपका पूरा ध्यान गिलास पर था कि इसमें से पानी न गिर जाए इसलिए आपको कुछ दिखाई नहीं दिया|

अब जब भी आप मंदिर आयें तो अपना ध्यान सिर्फ़ परम पिता परमात्मा में ही लगाना फिर आपको कुछ दिखाई नहीं देगा| सिर्फ भगवान ही सर्वत्र दिखाई देगें|

” जाकी रही भावना जैसी ..
प्रभु मूरत देखी तिन तैसी|”

जीवन मे दुःखो के लिए कौन जिम्मेदार है ?

👉🏻ना भगवान,
👉🏻ना गृह-नक्षत्र,
👉🏻ना भाग्य,
👉🏻ना रिश्तेदार,
👉🏻ना पडोसी,
👉🏻ना सरकार,

जिम्मेदार आप स्वयं है|

1) आपका सरदर्द, फालतू विचार का परिणाम|

2) पेट दर्द, गलत खाने का परिणाम|

3) आपका कर्ज, जरूरत से ज्यादा खर्चे का परिणाम|

4) आपका दुर्बल /मोटा /बीमार शरीर, गलत जीवन शैली का परिणाम|

5) आपके कोर्ट केस, आप के अहंकार का परिणाम|

6) आपके फालतू विवाद, ज्यादा व् व्यर्थ बोलने का परिणाम|

उपरोक्त कारणों के अलावा सैकड़ों कारण है और बेवजह दोषारोपण दूसरों पर करते रहते हैं | इसमें ईश्वर दोषी नहीं है|
अगर हम इन कष्टों के कारणों पर बारिकी से विचार करें तो पाएंगे की कहीं न कहीं हमारी मूर्खताएं ही इनके पीछे है|

आपका जीवन प्रकाशमय हो तथा शुभ हो |🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्री कृष्णा

३६ आकडा आणि ६३ आकडा

*”३६ आकडा आणि ६३ आकडा”*

*३६* आकड्याचा *विचार* केला तर, *तीन* आणि *सहा* दोन्ही आकडे *एकमेकांकडे पहात* नाहीत. दोघेही टाईट पणाने *पाठीला पाठ* लावून उभी आहेत. एकमेकांचं *तोंडही* पहात नाहीत.

त्याप्रमाणे *माणसांच* असतं. छत्तीसचा आकडा हा *चाळिशीच्या* आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा *अहंकाराने*, *ताकदीने*, *पैशाने*, *परिपक्व* असल्यामुळे तो नेहमीच *अहंकारी* असतो. *कमीपणा* घेत नाही. मला *गरज* नाही, मी त्याचं *तोंड* पाहणार नाही, असे *शब्द* त्याच्या *तोंडात* असतात. सख्ये भाऊ *पक्के वैरी* होतात. आणि *हातात हात* न घेता *पाठीला पाठ* लावतात.

आता *६३* आकडा पहा.
या आकड्याने *साठी* ओलांडल्या मुळे आता हे दोघेही *नम्र* झालेत. दोन्ही आकडे *एकमेकांकडे* पाहतात. हातात *हात* घेतात. एकमेकाला *आलिंगन* देतात. माणसाचं *असंच* असतं, एकदा साठी *ओलांडली* की, *नम्र* होतो. कारण ना *ताकद*, ना *तारुण्य*, ना *पैसा*, ना *सत्ता*, काहीच *राहत* नाही. म्हणून हा *नम्र* होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी *बालपण* विसरतो, *लग्न* झाल्यावर *आई वडिलांना* विसरतो, *मुलं* झाल्यावर *भावांना* विसरतो, *पैसा* आला की आपले *नातेवाईक* विसरतो, आणि *म्हातारपणी*, जेवढ्यांना *विसरला* होता त्यांची *आठवण* काढत बसतो.

*६३ च्या* या आकड्या प्रमाणेच *संयम* राखणे हा *आयुष्यातला* फार मोठा *गुण* आहे. कारण एक चांगला *विचार* अनेक *वाईट* विचारांना *नाहीसा* करतो.

आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्य योजना के अंतर्गत मैं चौधरी ईशम सिंह भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता ने बाटा राशन

आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्य योजना के अंतर्गत मैं चौधरी ईशम सिंह भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारियों के साथ नजीबाबाद विधानसभा के कई गांवों में राशन डीलरों द्वारा आयोजित निशुल्क अन्न वितरण कार्यक्रम के अन्न समारोह में भाग लिया राशन कार्ड धारकों को निशुल्क राशन वितरण मेरे साथ ग्राम पंचायत मुस्सेपुर में राशन डीलर अनीता देवी, ग्राम प्रधान दलीप कुमार बौद्ध, जोगराज सिंह, साधु राम गुर्जर, ग्राम प्रहरी जयपाल सिंह, फरीद अहमद, शाहखे भाई ने राशन वितरण कराया ग्राम पंचायत मिर्जापुर सैद में ब्लाक प्रमुख श्री तपराज सिंह, मंडावली थाना अध्यक्ष श्री हिमांशु चौहान, राशन डीलर संघ के अध्यक्ष मनोज राठी, मा फहीम अहमद लेखपाल संघ के प्रदेश उपाध्यक्ष दीपक त्यागी, नौबहार सिंह, गौरव राणा, राशन डीलर मौ शाकिर अहमद, ग्राम पंचायत संबलपुर बीतरा में ग्राम प्रधान अब्दुल हक, सरताज चौधरी, अरशद अहमद, छत छत्रपाल सिंह, अर्जुन सिंह गुर्जर, शेखर सिंह राजपूत, ग्राम पंचायत पूंडरी खुर्द में ग्राम प्रधान , भारतीय जनता पार्टी के मंडल महामंत्री अंकित वशिष्ठ, संदीप कुमार राजपूत, राशन डीलर स्वाति राजपूत, पारुल सिंह राजपूत, योगेंद्र पाल सिंह, घनश्याम सिंह, मुकेश कुमार, सुमन देवी, ग्राम पंचायत लाहक कला में ग्राम प्रधान राकेश कुमार प्रजापति, राशन डीलर यासीन अहमद, कमरुद्दीन, अब्दुल सलाम, जकी खान, नकुल प्रजापति, जयपाल सिंह, करण सिंह चौहान, राजीव चौहान, राहुल कुमार, जगराम सिंह नेताजी, आदि ने निशुल्क अन्य वितरण कार्यक्रम में भाग लेकर राशन कार्ड धारकों को राशन वितरण कराया भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व का आभार राशन डीलर एवं नजीबाबाद के सप्लाई आपूर्ति निरीक्षक अमित कुमार का आभार धन्यवाद

बारावीच्या निकालाची तारीख ठरली,उद्या दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार*

Maharashtra HSC Result 2021:-*
*👉👉बारावीच्या निकालाची तारीख ठरली,👉उद्या दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार*

*मुंबई :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.*

*👉कोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.*

*👉महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.*

*👉उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.*

*👉निकाल कुठे पाहायचा?*

१. https://hscresult.11 thadmission.org.in
२. https://msbshse.co.in
3. hscresult.mkcl.org
४. mahresult.nic.in. .
५. https://lokmat.news18.com
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

*👉बारावीचा निकाल फॉर्म्युल्यानुसार*

*सन 2021मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.12 वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.*

*👉श्रेणी सुधारण्याची संधी*

*दि.2 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन 2021 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.*

*कर्म*

*कर्म*

श्रीकृष्णाने कंसाला मारल्यावर, वासुदेव व देवकी, अर्थात त्याचे आई आणि वडील, यांना तुरूंगात सोडवण्यास आला.

देवकी माताने उत्सुकतेने विचारले, “बाळा, तु स्वःतच देव आहे, आणि तुझ्याजवळ तर दैवी शक्ती सुद्धा आहेत; मग, तु कंसाला मारण्यास आणि आम्हाला सोडवण्यासाठी चौदा वर्षाची वाट का बघितलीस?”

श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाला, “आदरणीय माते, क्षमा कर. पण मागच्या जन्मी तु मला चौदा वर्ष वनवासासाठी जंगलात का पाठवले होतेस?”

देवकी खुप आश्चर्यचकीत ज्ञाली आणि तिने नाकारत म्हणाली, “कृष्णा, हे कस अशक्य आहे? हे तु कशावरून म्हणतोस?”
श्रीकृष्णाने शांततेने उत्तर दिले, “माते, तुला मागच्या जन्माबद्दल काही आठवणार नाही. मागच्या जन्मी तु कैकयी होतीस आणि पिता दशरथ होते.”

देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने कुतुहलाने विचारले, “मग, आता कौसल्या कोण आहे?”

श्रीकृष्णाने उत्तर दिले, “माता यशोदा. मागच्या जन्मी जे चौदा वर्षाचे मातृ प्रेमाला ती वंचीत राहिली, ते तिला ह्या जन्मी मिळाले”

कर्मा चे फळ सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका झालेली नाही.

आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.
स्वार्थ सोडुन, सर्व धर्माची, देशाची, समाजाची आणि कुटुंबांची सेवा करत रहा.

🙏🌹*राम कृष्ण हरी* 🌹🙏

error: Content is protected !!