Home Blog Page 281

शहरातील निर्बंध शिथिल करण्याचे फक्त आश्वासनच , प्रत्यक्षात पूर्वीचेच निर्बंध कायम

शहरातील निर्बंध शिथिल करण्याचे फक्त आश्वासनच , प्रत्यक्षात पूर्वीचेच निर्बंध कायम

पुणे : शहरातील निर्बंध शिथिल करून दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक असून दोन दिवसांत निर्णय घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.
सध्याचे र्निबथ शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून दोन दिवसांत र्निबधांतून दिलासा मिळेल,
असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही सांगितले.
प्रत्यक्षात मात्र पूर्वीचेच निर्बंध शहरात लागू असल्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.
शहरातील निर्बंध शिथिल करण्याबाबतचे संकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या चाचणी कार्यक्रमानंतर दिले होते.
शहरातील सर्व दुकांनाची वेळ रात्री आठपर्यंत करून शनिवार-रविवार अशा टाळेबंदीच्या दोनपैकी एकच दिवस दुकाने बंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे स्पष्ट करून याबाबतचे सुधारित आदेश दोन दिवसांत निघण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले होते.
करोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पुणे अजूनही तिसऱ्या स्तरावर आहे.
मात्र, सध्याचे र्निबथ शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून दोन दिवसांत र्निबधांतून दिलासा मिळेल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले.
असे असले तरी प्रत्यक्षात पूर्वीचेच निर्बंध सध्या लागू असल्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले.
शहरातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रित असून गेल्या महिन्याभरापासून बाधितांचा दरदेखील कमी आहे.

विंग गावचे सुपुत्र श्री संजय भागवत डकरे यांची प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी निवड

विंग गावचे सुपुत्र श्री संजय भागवत डकरे
यांची प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी निवड करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा , आणि राष्ट्रीय महामंत्री भगवान बागुल यांची सही असलेले नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. श्री. स़जय डकरे हे गेल्या चोवीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात सेवेत आहेत. आम्ही लहान वयापासूनच मुलांमध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्गदर्शनपर धडे देत असतो.व त्या़च्यावर योग्य संस्कार करत असतो. असं संजय डकरे यांचं मत आहे. याअगोदर पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वर्षे त्यांनी काम केलेले आहे. त्यावेळी उच्चशिक्षित व काही अधिकारी पदावर काम करणाऱ्या , तसेच राजकीय , सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींची जिल्हा , तालुका पातळीवर त्यांनी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली नियुक्ती केली होती. सर्व प्रकारच्या तळागाळातील नागरीकांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. वरचेवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा जिल्हाध्यक्ष म्हणून ते घेत होते. त्यांची कार्यतत्परता , संघटन कौशल्य बघून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा , राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर , राष्ट्रीय महामंत्री भगवानराव बागुल , महाराष्ट्र राज्य महासचिव अनिल भाऊ कचरे या सर्वांनी संगनमताने श्री. संजय डकरे यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली.
आज माझी झालेली निवड एक ते फक्त समाजात मिरवण्यासाठी मिळालेले पद नसुन ती एक आव्हानात्मक सामाजिक कार्याची वरीष्ठांनी टाकलेली जबाबदारी आहे. असं मी समजतो असे श्री संजय डकरे म्हणाले.
त्यांच्या निवडीबद्दल संघटनेतील सर्व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी तसेच त्यांचे मित्र वर्ग , सामाजिक , राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी अभिनंदन केले. व शुभेच्छा दिल्या.

लोणी देवकर औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना नोकरीची संधी मिळावी – नितीन आरडे

लोणी देवकर औद्योगिक वसाहतीत स्थानिक शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीची संधी मिळावी व कंपन्याकडून नोंदणीकृृृृत सार्वजनिक न्यासांना सी एस आर फंड मिळण्याचा आदेश पारीत व्हावा – नितीन आरडे

राज्यातील महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये इंदापूर- लोणी देवकर पंचतारांकित औद्योगिक वसाहत प्रकल्पाचे नाव गणले जाते.या प्रकल्पासाठी इंदापूर तालुक्यातील काबाडकष्ट करून हातावरचे पोट असणार्‍या गोरगरीब शेतकर्‍यांच्या शेकडो एकर शेतजमीनी शासनाने कवडीमोल भावाने भांडवलदारांच्या घशात घालुन स्थानिक शेतकरी व भुमीपुत्रांना रस्त्यावर आणुन पंचतारांकीत वसाहत निर्माण केली.शासनाने शेतकर्‍यांच्या जमीनी संपादीत करताना स्थानिक भुमीपुत्रांना कंपन्यांमध्ये नोकरीत सामावुन घेण्याचे आश्वासन दीले होते. शेतकर्‍यांच्या जागेत भांडवलदारांनी मोठमोठ्या कंपन्या उभा केल्या व परप्रांतातील नोकरदार इथे आणुन ठेवले आणि स्थानिक शेतकर्‍यांच्या मुलांना वार्‍यावर सोडुन नोकरीची संधीच दीली जात नसल्याने आजही शेतकर्‍यांची शेकडो शिक्षित मुले कंपन्यांच्या दारावर हेलपाटे मारून पाय झीजवत आहेत.परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासनाला, संबधीत विभागाचे मंत्री व भांडवलदारांना याचे काहीही देणे घेणे नसल्याने भांडवलदार तुपाशी तर स्थानिक भुमीपुत्र उपाशी अशी वेळ शेतकर्‍यांच्या मुलांवर आली आहे.

लोणी देवकर पंचतारांकीत वसाहतीमध्ये मोठमोठ्या कंपन्या थाटलेले भांडवलदार हे कायद्यातील पळवाटा शोधुन स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांची फसवणूक करत आहेत.व त्यांना रोजगाराच्या संधीपासून वंचित ठेवत आहे.स्थानिकांना बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अनेक कुशल अकुशल कामगारांना रोजगाराची आवश्यकता आहे. परंतु कंपन्या त्यांना डावलत असल्याने बेरोजगारीचा गंभिर प्रश्न निर्माण झाला असुन शासनाने वेळीच याबाबत दखल घ्यावी. अन्यथा शिवशाही शेतकरी संघटना स्थानिक भुमीपुत्रांच्या न्याय हक्कासांठी रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक पवित्रा घेवुन झोपलेल्या सरकारला व भांडवलदार कंपन्यांना वठणीवर आणन्यासाठी रस्त्यावर उतरणार असुन जोपर्यंत शेतकर्‍यांच्या भुमीपुत्रांना न्याय मीळनार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. याची मुख्यमंत्री महोदयांनी दखल घ्यावी व स्थानिक शासन स्तरावरून पुमीपुत्रांच्या नोकर्‍यांचे आदेश निगर्मीत व्हावेत ही विनंती. तसेच कंपन्यांकडून स्थानिक मूलभूत सुविधांसाठी कंपन्यांच्या उत्पन्नापैकी ठराविक रक्कम स्थानिक विकास निधी साठी खर्च करणे आवश्यक असताना, कंपन्या येथील साधनसामग्रीचा उपयोग करतात परंतु सी एस आर फंड देत नाहीत त्यामुळे लोणी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सर्वच कंपन्यांमधील भुमीपुत्रांचे प्रमाण, कंपनी कायद्यानुसार त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, वेतन भत्ते व सी एस आर फंड योग्य निर्णय होऊन पुढील आदेश पारीत व्हावेत अन्यथा ५ सप्टेंबर २०२१ रोजी शेतकरी संघटना भुमीपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लोणी देवकर औद्योगीक वसाहतीतील सर्व कंपन्यांना टाळा ठोको आंदोलन करणार आहे.तरी शासनाने याबाबत दखल घेवुन योग्य तो न्याय द्यावा,असे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना नितिन (दादा) आरडे यांनी दिले आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमध्ये वाढ…👉 ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येने ओलांडला ७ कोटींचा टप्पा*

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमध्ये वाढ…👉 ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येने ओलांडला ७ कोटींचा टप्पा*

*नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांचे ७ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. यासह, सोशल मीडियावर फॉलो करण्यात येणाऱ्या भारतीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत. मोदींनंतर मायक्रोब्लॉगिंग साइटवर पोप फ्रान्सिस यांचे ५.३ कोटी फॉलोअर्स आहेत. मात्र पंतप्रधान मोदींच्या आधी हा विक्रम तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर होता, ज्यांचे ट्विटर अकाऊंट आता बंद झाले आहे.*

*👉👉पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ट्विटरशी आहेत. एका वर्षाच्या आतच त्यांना एक लाख फॉलोअर्स मिळाले होते. जुलै २०२० मध्ये पंतप्रधानांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या ६ कोटींवर पोहोचली. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विटरवर २.६३ कोटी फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे १.९४ कोटी फॉलोअर्स आहेत.*

*👉पंतप्रधान मोदी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नेहमीच सक्रिय असतात. प्रत्येक घटनेवर ते पोस्ट करत असतात. गुरुवारी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या धोरणाबद्दल त्यांनी पोस्ट केली आहे.यासह, पंतप्रधान मोदी जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत.*

*👉जगातील दुसरे सर्वात लोकप्रिय नेते*

*इतर जागतिक नेत्यांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा समावेश आहे ज्यांचे १२.९८ कोटी फॉलोअर्स आहेत, तर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बिडेन यांचे ३.०९ फॉलोअर्स आहेत. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही ट्विटरवर बरेच प्रसिद्ध होते, त्यांचे ८.८७ फॉलोअर्स होते, पण आता त्यांचे अकाऊंट बंद झाले आहे.*

कर्नाटक में नए CM की ताजपोशी:बसवराज बोम्मई राज्य के नए मुख्यमंत्री होंगे,

कर्नाटक में नए CM की ताजपोशी:बसवराज बोम्मई राज्य के नए मुख्यमंत्री होंगे,

कर्नाटक के नए मुख्यमंत्री का नाम तय हो गया है। राज्य के गृह मंत्री बसवराज बोम्मई सूबे के नए CM होंगे। शाम 7 बजे विधायक दल की बैठक में इस्तीफा देने वाले मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा ने बोम्मई के नाम का प्रस्ताव रखा। इसे सर्वसम्मति से पास कर दिया गया। जानकारी के मुताबिक, बोम्मई कल यानी बुधवार दोपहर को 3 बजकर 20 मिनट पर पद की शपथ लेंगे।
28 जनवरी 1960 को जन्मे बसवराज सोमप्पा बोम्मई कर्नाटक के गृह, कानून, संसदीय मामलों के मंत्री हैं। उनके पिता एसआर बोम्मई भी राज्य के मुख्यमंत्री रह चुके हैं। मैकेनिकल इंजीनियरिंग में ग्रेजुएट बसवराज ने जनता दल के साथ राजनीति की शुरुआत की थी। वे धारवाड़ से दो बार 1998 और 2004 में कर्नाटक विधान परिषद के लिए चुने गए। इसके बाद वे जनता दल छोड़कर 2008 में भाजपा में शामिल हो गए। इसी साल हावेरी जिले के शिगगांव से विधायक चुने गए।
बसवराज सिंचाई के मामलों के एक्सपर्ट
इंजीनियर और खेती से जुड़े होने के नाते बसवराज को कर्नाटक के सिंचाई मामलों का जानकार माना जाता है। राज्य में कई सिंचाई प्रोजेक्ट शुरू करने की वजह से उनकी तारीफ होती है। उन्हें अपने विधानसभा क्षेत्र में भारत की पहली 100% पाइप सिंचाई परियोजना लागू करने का श्रेय भी दिया जाता है।

महाराष्ट्रातील समाधीचे स्थान

*समाधी स्थळे यादी*
१) मालोजीराजे भोसले – इंदापूर जि. पुणे
२) लखुजीराजे जाधवराव – सिंदखेडराजा जि.
बुलढाणा
३) शहाजीराजे भोसले – होदेगिरी जि. दावणगिरी
कर्नाटक
४) संभाजीराजे भोसले – कणकगिरी जि. कोप्पल
कर्नाटक
५) राजमाता जिजाऊ आऊसाहेब – पाचाड जि.
रायगड
६) छत्रपती शिवाजी महाराज – किल्ले रायगड जि.
रायगड
७) बाजी पासलकर – सासवड ता. पुरंदर जि. पुणे
८) कान्होजी जेधे – आंबवडे ता. भोर जि. पुणे
९) जिवा महाला – आंबवडे ता. भोर जि. पुणे
१०) शिवा काशिद – पन्हाळगड जि. कोल्हापूर
११) बाजीप्रभू देशपांडे – विशाळगड जि. कोल्हापूर
१२) फुलाजी देशपांडे – विशाळगड जि. कोल्हापूर
१३) मुरारबाजी देशपांडे – किल्ले पुरंदर जि. पुणे
१४) तानाजी मालुसरे – उमरठ ता. पोलादपूर जि.
रायगड
१५) प्रतापराव गुजर – नेसरी ता. गडहिंग्लज जि.
कोल्हापूर
१६) बजाजी निंबाळकर – फलटण जि. सातारा
१७) बहिर्जी नाईक – बाणूरगड ता. खानापूर जि.
सातारा
१८) मायनाक भंडारी – भाटे जि. रत्नागिरी
१९) छत्रपती शंभूराजे – वढू बुद्रुक जि. पुणे
२०) हंबीरराव मोहिते – तळबीड ता. कराड जि.
सातारा
२१) बाळाजी आवजी चिटणीस – ओंढा ता. पाली जि.
रायगड
२२) कवी कलश – वढू बुद्रुक जि. पुणे
२३) छत्रपती राजाराम महाराज – किल्ले सिंहगड जि.
पुणे
२४) संताजी घोरपडे – कारखेल ता. माण जि. सातारा
२५) धनाजी जाधव – वडगाव ता. हातकणंगले जि.
कोल्हापूर
२६) बहिर्जी घोरपडे – गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक
२७) रामचंद्रपंत अमात्य – पन्हाळगड जि. कोल्हापूर
२८) शंकराजी नारायण सचिव – आंबवडे ता. भोर जि.
पुणे
२९) परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी – संगम माहुली जि.
सातारा
३०) महाराणी ताराराणी भोसले – संगम माहुली जि.
सातारा
३१) लखम सावंत – सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
३२) छत्रपती शाहू महाराज – संगम माहुली जि.
सातारा
३३) छत्रपती संभाजी राजे दुसरे – पन्हाळगड जि.
कोल्हापूर
३४) पेशवे बाळाजी विश्वनाथ – सासवड ता. पुरंदर
जि. पुणे
३५) पेशवे पहिले बाजीराव – रावेरखेडी जि. खरगोण
मध्यप्रदेश
३६) चिमाजी अप्पा पेशवे – शनिवारवाडा जि. पुणे
३७) पेशवे बाळाजी बाजीराव – शनिवारवाडा जि. पुणे
३८) पेशवे थोरले माधवराव – थेऊर ता. दौंड जि. पुणे
३९) कान्होजी आंग्रे – अलिबाग जि. रायगड
४०) रघुजी भोसले – नागपूर जि. नागपूर
४१) संभाजी आंग्रे – गिर्ये ता. विजयदुर्ग जि.
सिंधुदुर्ग
४२) जानोजी भोसले – नागपूर जि. नागपूर
४३) फत्तेसिंह भोसले – अक्कलकोट जि. सोलापूर
४४) जोत्याजी केसरकर – पूनाळ ता. पन्हाळा जि.
कोल्हापूर
४५) नारोशंकर राजेबहादूर – मालेगाव जि. नाशिक
४६) त्र्यंबकराव दाभाडे – डभोई जि. बडोदा गुजरात
४६) त्र्यंबकराव दाभाडे – डभोई जि. बडोदा गुजरात
४७) पिलाजी गायकवाड – सावली जि. बडोदा गुजरात
४८) दमाजी गायकवाड – सावली जि. बडोदा गुजरात
४९) यशवंतराव पवार – धार जि. धार मध्यप्रदेश
५०) तुकोजीराव पवार – देवास मध्यप्रदेश
५१) जिवाजीराव पवार – देवास मध्यप्रदेश
५२) मल्हारराव होळकर – आलमपूर जि. भिंड
मध्यप्रदेश
५३) महाराणी अहिल्याबाई होळकर – महेश्वर
मध्यप्रदेश
५४) राणोजी शिंदे – उज्जैन मध्यप्रदेश
५५) महादजी शिंदे – वानवडी पुणे जि. पुणे
५६) आनंदराव धुळप – विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
५७) नारोजी मुदगल देशपांडे – वडगाव मावळ जि.
पुणे
५८) सिधोजी निंबाळकर – पट्टा किल्ला ता. अकोले
जि. अहमदनगर
५९) महाराणी सईबाई भोसले – गुंजवणी नदी ता. भोर
जि. पुणे
६०) महाराणी येसूबाई भोसले – संगम माहुली जि.
सातारा
६१) महाराणी राजसबाई भोसले – पन्हाळगड जि.
कोल्हापूर
६२) भवानीबाई (येसूबाई कन्या) – पाटण जि.
सातारा
६३) शेलार मामा – उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
६४) रायबा मालुसरे – किल्ले पारगड ता. चंदगड जि.
कोल्हापूर
६५) कृष्णाजीराजे बांदल – पिसावरे ता. भोर जि. पुणे
६६) दिपाऊराजे बांदल – पिसावरे ता. भोर जि. पुणे
६७) सूर्याजी काकडे – किल्ले साल्हेर जि. नाशिक
६८) गोदाजी जगताप – सासवड ता. पुरंदर जि. पुणे
६९) हिरोजी फर्जंद – ओंढा ता. पाली जि. रायगड
७०) मदारी मेहतर – किल्ले रायगड जि. रायगड
७१) अण्णाजी दत्तो – सुधागड जि. रायगड
७२) म्हालोजी घोरपडे – संगमेश्वर जि. रत्नागिरी
७३) राणोजी घोरपडे – नागपूर
७४) रायाजी जाधव – भुईंज जि. सातारा
७५) शंभुसिंग जाधव – माळेगाव ता. बारामती जि.
पुणे
७६) संताजीराव शिळीमकर – किल्ले राजगड जि. पुणे
७७) खंडेराव दाभाडे – तळेगाव दाभाडे जि. पुणे
७८) उमाबाई दाभाडे – तळेगाव दाभाडे जि. पुणे
७९) उदाजी चव्हाण – अणदूर जि. उस्मानाबाद
८०) नाना फडणवीस – नानाचा वाडा पुणे
८१) रामशास्त्री प्रभू – माहुली संगम जि. सातारा
८२) छत्रपती अप्पासाहेब – माहुली संगम जि. सातारा
८३) नारायणराव पेशवे – शनिवारवाडा पुणे
८४) रघुनाथराव पेशवे – कोपरगाव जि. अहमदनगर
८५) सवाई माधवराव पेशवे – शनिवारवाडा पुणे
८६) सूर्याजी मालुसरे – साखर ता. पोलादपूर जि

कोकण विभाग पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर*

कोकण विभाग पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर*

*👉👉28 जुलैला मुरबाड येथे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात होणार पुरस्कार वितरण*

*👉👉👉विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा होणार सन्मान*

*ठाणे:-कोकण विभाग पत्रकार संघाचा 9 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवार दि.28 जुलै 2021 रोजी देशमुख मराठा हॉल, संगम, मुरबाड, जिल्हा ठाणे येथे संपन्न होत असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कोकण सन्मान पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी नुकतीच केली आहे. कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातील मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी कोकणातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून कोकण विभाग पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांशी समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रीया कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.*

*👉👉कोकण विभाग पत्रकार संघाकडून जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:-*

*👉👉👉कोकण विभाग पत्रकार संघ वर्धापनदिन ‘पुरस्कारार्थी ‘ मान्यवर:-*

1)कोकण भूषण पुरस्कार – बबनदादा हरणे
2)कोकण वैभव पुरस्कार – संजय यादवराव
3)कोकण शौर्य पुरस्कार- देवदूत मयूर शेळके
4)कोकण मित्र पुरस्कार – प्रशांत देशमुख
5)कोकण गौरव पुरस्कार डॉ- विनोदराव मोरे
6)कोकण संदेश पुरस्कार – प्रविण सूर्यराव
7)कोकण समाज रत्न पुरस्कार. बाबाजी पाटील
8) डॉ दिलिप धानके स्मृती पुरस्कार – शिवश्री सुनील नाना अहिरे
9)आदर्श सरपंच चंदू कापडी
10)क्रीडा रत्न विनोद पाटील कोनकर
11)आदर्श लोकनेता रमेश हिंदुराव
12)आदर्श लोककला भिकल्या धिंडा
13) आदर्श समाज सेवा. सप्निल भोईर
14) सामाजिक कार्य – प्रदिप पाटील
15)राष्ट्रसेवक पुरस्कार- इंद्र कुमार सिंह
16)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. श्रीकृष्ण खोत
17)आदर्श समाजसेवी पुरस्कार- श्रीपालजी जैन मुंबई
18)आदर्श अग्रलेखक पुरस्कार- उमेश भेरे
19)उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार सुरेश सोलंकी
20) रुग्णमित्र पुरस्कार डॉ. प्रमोद पष्टे
21)वैद्यकीय प्रशासनिक सेवा डॉक्टर श्रीधर बनसोडे
22)आदर्श समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे
23)कला गौरव पुरस्कार सचिन पोतदार
24)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नंदकुमार आहिरे
25)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. संजय वालावलकर
26)उत्कृष्ट पत्रकारिता. पुरस्कार प्रसन्न गोंदावळे
27) उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार सचिन रेडकर
28) रवि काजळे सर- विद्या रत्न पुरस्कार
29)सौ .दिपाली पिंगळे . आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार
30)सामाजिक कार्य पुरस्कार. मनोज कालिजकर
31) उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा पुरस्कार-डॉ .स्वप्नील शिरसाठ
32) उकृष्ट समाज सेवा पुरस्कार .राजू भांगरे
33) सामाजिक बांधिलकी.विशाल ठाकरे व शशांक ठाकरे
३४)आदर्श विधी रत्न पुरस्कार बाळाराम ज देशमुख
३५) रुग्ण सेवा पुरस्कार अरविंद देशमुख

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड यांनी कौठळी च्या जि प शाळेत केले लेखन साहित्याचे वाटप..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड यांनी कौठळी च्या जि प शाळेत केले लेखन साहित्याचे वाटप..

*आज दिनांक २२/७/२०२१ रोजी जि प प्राथमिक शाळा कौठळी या ठिकाणी शाळेच्या मैदानात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व कोरोना काळात विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सद्या शाळा बंद आहेत परंतु ऑनलाईन शिक्षण चालू आहे यासाठी विध्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड यांच्या वतीने करण्यात आले.उपस्थित विध्यार्थ्यांना वही,पेन,चॉकलेट देण्यात आले.हा स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे सर्वांनी वसंतराव मारकड यांचे आभार मानले…वसंतराव मारकड यांनी अजितदादा पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो व कोरोना लवकर जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे मत व्यक्त केले.या वेळी कौठळी गावचे उपसरपंच सुनील खामगळ, सोशल मिडिया राष्ट्रवादी चे अध्यक्ष हामा पाटील,ग्रामपंचायत सदस्य आण्णा काळेल,हिरामण मारकड,संदीपान मारकड,बळपूडी चे बाळासाहेब गाढवे,कर्मचारी संघटनेचे सचिव बाबासाहेब मोरे,जिगर मारकड,महावीर मारकड सह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून पार पडला.सूत्रसंचालन भारत ननवरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मानले*

error: Content is protected !!