*भारताच्या राजकारणातील शिखर पुरुष महान जनतेेेचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम* 🌹🌹🌹🙏🏻
जनतेच्या नावाखाली बिल्डरांचा फायदा करतय महा अाघाडी सरकार – देवेंद्र फडणवीस
जनतेच्या नावाखाली बिल्डरांचा फायदा करतय महा अाघाडी सरकार – देवेंद्र फडणवीस
संपादकीय
राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील दौऱ्यावर आले असता इंदापुर मधून बावडा गावाच्या हद्दीत त्यांचे आगमन झाल्यानंतर अामदार रणजितसिंह मोहिते, उदयसिंह पाटील, सरपंच किरण पाटील व भाजप पदाधिकारी वर्गाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे बावडा येथे जंगी स्वागत केले त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा निरा नरसिंहपुरकडे रवाना झाला श्री क्षेञ निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नृसिंह मंदिराला दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी भेट देऊन श्री लक्ष्मी-नृसिंहाची पुजा करून दर्शन घेतले.
लक्ष्मी-नृसिंह देवाची पूजा झाल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर नागरी सत्कार केला. तसेच श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त अभय वांकर यांनी सत्कार केला भाजप युवा मोर्च्याचे इंदापुर तालुका अध्यक्ष रामभाऊ आसबे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मंदिर परिसरात चालू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.तर दशरथ राऊत यांनी प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना चहा दिला.यावेळी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूरचे शहराध्यक्ष शकील सय्यद आदीसह इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रिमंडळामध्ये काल बिल्डरांचा प्रीमियम कमी करण्यासंदर्भात जी वादावादी झाली ती जनहिता करता होती की स्वतःहिता करीता होती याचे उत्तर निश्चितपणे जनतेला हवे आहे.विशेषतः प्रिमियम कमी केल्यानंतर त्याचा जनतेला लाभ होणार आहे का हा प्रश्न आहे प्रीमियम कमी करण्याच्या पाठीमागचे नेमके गौडबंगाल काय ?यासंदर्भातही अनेक चर्चा समोर येत आहेत.आमची मागणी आहे की याचा फायदा ग्राहकांना कसा होइल अन्यथा जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायद करायला हे सरकार निघाले आहे असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मंत्रिमंडळातील मतभेद आहेत की नाही हे माहिती नसून विजेची भरमसाठ बिले कमी करत नाहीत गोरगरिबाला ते विज बिलासंदर्भात सुट द्यायला तयार नाहीत तर दुसरीकडे मात्र दारुचे परवान्यावर कोविडचा त्याच्या वर असर झाला आहे.त्याची फी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातायेत हे मात्र आश्चर्यकारक आहे असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.निरा आणि भिमा नद्यांचा संगमावरील क्षेत्र निरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे. लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस यांचे कुलदैवत आहे. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,प्रशांत परिचारक उपस्थित होते.

जि.प. सदस्य कु.अंकिता पाटील यांचा वाढदिवस अगळा वेगळा साजरा
*सामाजिक बांधिलकी महत्त्वाची- अंकिता हर्षवर्धन पाटील*
उपसंपादक :-शिवाजी पवार
जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर येथील माऊली बालक आश्रम येथे आश्रमातील मुलांना फळे व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी मुलांसमवेत केक कापला व वाढदिवस साजरा केला.
या मुलांसमवेत वाढदिवस साजरा केल्यामुळे जो आनंद मला प्राप्त झाला आहे, तो शब्दात मांडणे अतिशय कठीण आहे. अशी प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी यावेळी दिली. वाढदिवस हे फक्त औचित्य असते, हे औचित्य साधून आपण सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रम राबविल्यामुळे औचित्यास एक वेगळे महत्त्व निर्माण होते. संदिपान कडवळे व त्यांच्या सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचीआभारी आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद,इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम, नितीन आरडे ,राजाभाऊ घाडगे, युवामित्र श्रीयश नलवडे, ॲड. आसिफ बागवान, ललेंद्र शिंदे, नदीम बागवान,सुधाकर ढगे, सुशांत षटकार यावेळी उपस्थित होते.
पद
*पद..*
कोणत्याही माणसाचे महत्व *पद* मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही,तो त्या *पदाला* किती न्याय देतो तो किती कार्यक्षम,कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो… यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि *पद* मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा,लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो, *पदामुळे* तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते, *पदामुळे* आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे,ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे, *पद* कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे,असे माणसांशी वागले पाहिजे !,
नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो ? कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते जशी लोकप्रतिनिधीची झाली आहे
म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी,नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिध्द करा,तरच लोक तुमच्या सोबत राहतील…!
ं समाजसेवा हिच खरी ईश्वर सेवा ं
*संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित*
*रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं…*
🚩विश्व में सबसे श्रेष्ठ ग्रंथ भगवतगीता
*🚩विश्व में सबसे श्रेष्ठ ग्रंथ भगवत गीता को क्यों माना जाता है?*
25 दिसंबर 2020
श्री भगवत गीता जयंती
*🚩गीता में ऐसा उत्तम और सर्वव्यापी ज्ञान है कि उसकी रचना हुए हजारों वर्ष बीत गए हैं किन्तु उसके बाद, उसके समान किसी भी ग्रंथ की रचना नहीं हुई है । 18 अध्याय एवं 700 श्लोकों में रचित तथा भक्ति, ज्ञान, योग एवं निष्कामता आदि से भरपूर यह गीता ग्रन्थ विश्व में एकमात्र ऐसा ग्रन्थ है जिसकी जयंती मनायी जाती है ।
🚩श्रीमद्भगवद्गीता ने किसी मत, पंथ की सराहना या निंदा नहीं की अपितु मनुष्यमात्र की उन्नति की बात कही है । गीता जीवन का दृष्टिकोण उन्नत बनाने की कला सिखाती है और युद्ध जैसे घोर कर्मों में भी निर्लेप रहने की कला सिखाती है । मरने के बाद नहीं, जीते-जी मुक्ति का स्वाद दिलाती है गीता ! इस साल श्रीमद्भगवद्गीता जयंती 25 दिसंबर को है ।
🚩‘गीता’ में 18 अध्याय हैं, 700 श्लोक हैं, 94569 शब्द हैं । विश्व की 578 से भी अधिक भाषाओं में गीता का अनुवाद हो चुका है ।
🚩’यह मेरा हृदय है’- ऐसा अगर किसी ग्रंथ के लिए भगवान ने कहा है तो वह गीता जी है । गीता मे हृदयं पार्थ । ‘गीता मेरा हृदय है ।
🚩गीता ने गजब कर दिया – धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे… युद्ध के मैदान को भी धर्मक्षेत्र बना दिया । युद्ध के मैदान में गीता ने योग प्रकटाया । हाथी चिंघाड़ रहे हैं, घोड़े हिनहिना रहे हैं, दोनों सेनाओं के योद्धा प्रतिशोध की आग में तप रहे हैं । किंकर्तव्यविमूढ़ता से उदास बैठे हुए अर्जुन को भगवान श्रीकृष्ण ज्ञान का उपदेश दे रहे हैं ।
🚩आजादी के समय स्वतंत्रता सेनानियों को जब फाँसी की सजा दी जाती थी, तब ‘गीता’ के श्लोक बोलते हुए वे हँसते-हँसते फाँसी पर लटक जाते थे ।
🚩श्री वेदव्यास ने महाभारत में गीता का वर्णन करने के उपरान्त कहा हैः
*गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।*
*या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सुता ।।
🚩’गीता सुगीता करने योग्य है अर्थात् श्री गीता को भली प्रकार पढ़कर अर्थ और भाव सहित अंतःकरण में धारण कर लेना मुख्य कर्तव्य है, जो कि स्वयं श्री पद्मनाभ विष्णु भगवान के मुखारविन्द से निकली हुई है, फिर अन्य शास्त्रों के विस्तार से क्या प्रयोजन है ?’
*🚩गीता सर्वशास्त्रमयी है । गीता में सारे शास्त्रों का सार भार हुआ है । इसे सारे शास्त्रों का खजाना कहें तो भी अतिश्योक्ति न होगी । गीता का भलीभाँति ज्ञान हो जाने पर सब शास्त्रों का तात्त्विक ज्ञान अपने आप हो सकता है । उसके लिए अलग से परिश्रम करने की आवश्यकता नहीं रहती ।
🚩वराहपुराण में गीता की महिमा का बयान करते-करते भगवान ने स्वयं कहा हैः
*गीताश्रयेऽहं तिष्ठामि गीता मे चोत्तमं गृहम्।*
*गीताज्ञानमुपाश्रित्यत्रींल्लोकान्पालयाम्यहम्।।*
*🚩’मैं गीता के आश्रय में रहता हूँ। गीता मेरा श्रेष्ठ घर है। गीता के ज्ञान का सहारा लेकर ही मैं तीनों लोकों का पालन करता हूँ।’
🚩श्रीमद् भगवदगीता केवल किसी विशेष धर्म या जाति या व्यक्ति के लिए ही नहीं, वरन् मानवमात्र के लिए उपयोगी व हितकारी है । चाहे किसी भी देश, वेश, समुदाय, संप्रदाय, जाति, वर्ण व आश्रम का व्यक्ति क्यों न हो, यदि वह इसका थोड़ा-सा भी नियमित पठन-पाठन करें तो उसे अनेक अनेक आश्चर्यजनक लाभ मिलने लगते हैं ।
🚩श्रीमद् भगवद् गीता के ज्ञानामृत के पान से मनुष्य के जीवन में साहस, सरलता, स्नेह, शांति और धर्म आदि दैवी गुण सहज में ही विकसित हो उठते हैं । अधर्म, अन्याय एवं शोषण मुकाबला करने का सामर्थ्य आ जाता है । भोग एवं मोक्ष दोनों ही प्रदान करने वाला, निर्भयता आदि दैवी गुणों को विकसित करनेवाला यह गीता ग्रन्थ पूरे विश्व में अद्वितीय है ।
🚩सशरीर स्वर्ग में जाकर शस्त्र ले आने की क्षमता वाले अर्जुन को भी गीता के अमृत के बिना किंकर्त्तव्यविमूढ़ता ने घेर रखा था। गीता माता ने अर्जुन को सशक्त बना दिया। गीता माता अहिंसक पर वार नहीं कराती और हिंसक व्यक्तियों के आगे हमें डरपोक नहीं होने देती।
*देहं मानुषमाश्रित्य चातुर्वर्ण्ये तु भारते।*
*न श्रृणोति पठत्येव ताममृतस्वरूपिणीम्।।*
*हस्तात्त्याक्तवाऽमृतं प्राप्तं कष्टात्क्ष्वेडं समश्नुते।*
*पीत्वा गीतामृतं लोके लब्ध्वा मोक्षं सुखी भवेत्।।*
*🚩भरतखण्ड में चार वर्णों में मनुष्य देह प्राप्त करके भी जो अमृतस्वरूप गीता नहीं पढ़ता है या नहीं सुनता है वह हाथ में आया हुआ अमृत छोड़कर कष्ट से विष खाता है। किन्तु जो मनुष्य गीता सुनता है, पढ़ता है तो वह इस लोक में गीतारूपी अमृत का पान करके मोक्ष प्राप्त कर सुखी होता है।*
🚩विदेशों में श्री गीताजी का महत्व समझकर स्कूल, कॉलेजों में पढ़ाने लगे हैं, भारत सरकार भी अगर बच्चों एवं देश का भविष्य उज्ज्वल बनाना चाहती है तो सभी स्कूलों कॉलेज में गीता अनिवार्य कर देना चाहिए ।
राधे राधे
Namonewsnation.in
देश के युवा और बेरोजगारी
*आइये मिलकर बढ़ती बेरोज़गारी के*
*कारणों पर एक नज़र डालें…*
किसी *बेरोज़गार से सवाल* करो…
1. मजदूरी करोगे….?
*- नहीं*
2. दुकान पर काम करोगे..?
*- नहीं*
3. बाइक / कार का काम जानते हो..?
*- नहीं*
4. बिजली मैकेनिक बनोगे…?
*- नहीं*
5. पेंटिंग का काम आता है..?
*- नहीं*
6. मिठाई बनाना जानते हो…?
*- नहीं*
7. प्राइवेट कंपनी में काम करोगे?
*- नहीं…*
8. मूर्तियां, मटके, हस्तशिल्प वगैरह …
कुछ बनाना आता है?
*- नहीं.*
9. तुम्हारे पिता की ज़मीन है?
*- हाँ.*
*10. तो खेती करोगे ..?*
– नहीं!!!!
ऐसे *10 – 20 प्रश्न और पूछ लो जैसे – सब्ज़ी बेचोगे ?*
“`फ़ेरी लगाओगे? प्लम्बर, बढ़ई / तरखान, माली / बागवान, नाई आदि का काम सीखोगे ??“`
*~- सब का जवाब ना में ही मिलेगा।।~*
*💁♂️फिर पूछो…*🧐
11. भैया किसी कला मे निपुण तो होगे…?
*- नहीं।। पर मैं B. A. पास हूँ , M.A. पास हूँ I*
डिग्री है मेरे पास।।
*12. बहुत अच्छी बात है पर कुछ काम जानते हो ? कुछ तो काम आता होगा सैकड़ों की संख्या में काम है ?*
– नहीं. काम तो कुछ नहीं आता I😇
*बताओ अब ऐसे युवा बेरोज़गार सिर्फ हमारे ही देश में क्यूँ है?*
क्योंकि हमारा युवा दिखावे की जिंदगी जीने का आदी हो गया है l यहां सबको कुर्सी वाली नौकरी चाहिए जिसमें कोई काम भी ना करना पड़े l ऐसा युवा सच में देश के लिए अभिशाप ही है l जहां अपनी आजीविका के लिए भी काम करने से हिच-किचाता है l
*शर्म आनी चाहिए खुद की कमजोरी को बेरोजगारी का नाम देते हुए l हर साल लाखों बच्चे डिग्री लेके निकलते है पर सच कहूँ तो सब के हाथ में काग़ज़ का टुकड़ा होता है हुनर नहीं l* जब तक आप खुद में कुछ हुनर पैदा करके उसको आजीविका अर्जन में प्रयोग मे नहीं लाते तब तक ख़ुद को बेरोजगार कहने का हक़ नहीं है किसी का भी l
रही बात सरकारों की ये तो आती रहेंगी जाती रहेंगी कोई भी सरकार 100% सरकारी रोज़गार नहीं दे सकती l *तो मेरे प्यारे देशवासियों, समय रहते भ्रामक दुनिया से निकलने का प्रयत्न करो और अपनी काबिलीयत के अनुसार काम करना शुरू करो l* अन्यथा जीवन बहुत मुश्किल भरा हो जाएगा l
*जापान और चाइना जैसे देशों में छोटा सा बच्चा* अपने खर्च के लिए कमाने लग जाता है l *और हम यहां 25- 30 साल का युवा वर्ग केवल सरकारों की आलोचना करके समय की बर्बादी कर रहा है l कुछ नहीं होने वाला इनसे। कितने भी आंदोलन कर लीजिए किसी सरकार को कुछ फर्क़ नहीं पड़ने वालाl अंततः परिश्रम अपने आप को ही करना पड़ता है l*
किस्मत रही तो आपको भी जरूर सरकारी नौकरी मिलेगी l लेकिन सिर्फ इसके भरोसे मत बैठो l
आत्मनिर्भरता के मूल मंत्र का विरोध केवल इस लिये मत करो क्योंकि इस का ज़िक्र उस व्यक्ति ने किया है जिसे आप किसी कारणवश पसंद नहीं करते हो।
पसंद तो कोई कड़वी दवाई या पीड़ादायक इंजेक्शन को भी नहीं करता परन्तु स्वास्थ्य लाभ के लिए उन्हें लेना ही पड़ता है।
आत्मनिर्भरता के लाभों पर नज़र डालो, उन्हें पहचानो, समझो और अपनाओ। *सरकारी नौकरी के भ्रमजाल से निकल कर नौकरियां मांगने* के बजाय नौकरियां पैदा करने की ओर ध्यान दो। *रोज़गार मांगने के बजाय ऐसे उपाय करो कि अपने जैसे लाखों को रोज़गार दे पाओ।*
🚩जय हिन्द जय भारत…🚩
🙏🙏*