Home Blog Page 332

परमात्मा और सोच

*परमात्मा सभी को एक ही मिट्टी से बनाता है..!*
*बस फर्क इतना है कि*
*कोई बाहर से खूबसूरत होता है तो कोई भीतर से…!!*

*दो पल ” की जिन्दगी के,*
*” दो नियम “*
*किसी को प्रेम देना सबसे बड़ा उपहार है,*
*और किसी का प्रेम पाना सबसे बड़ा सम्मान है…*

*हर पल मुस्कुराओ,* *बड़ी* *“खास”*
*है जिंदगी…!*
*क्या सुख क्या दुःख ,बड़ी “आस”*
*है जिंदगी… !*
*ना शिकायत करो .ना कभी*
*उदास हो.*
*जिंदा दिल से जीने का “अहसास”*
*है जिंदगी…..!!*

*जीवन की मिठास का स्वाद् लेने के लिए,*
*आपके पास अतीत को भूलने की शक्ति होनी चाहिए।*

केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरि के देशवासीयोंको एक मार्गदर्शन https://youtu.be/N4OS0yDk_5c

केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरि के देशवासीयोंको एक मार्गदर्शन https://youtu.be/N4OS0yDk_5c

भोजन और विचार

कोई भी भोजन आपकी भूख को संतुष्ट करता है लेकिन भूख आपको एक पल भर के लिए संतुष्ट कर देती है, लेकिन इससे निकलने वाला रक्त व्यक्ति के आचरन मे व्यवहार करने लगता है और आपका जीवन व्यवहार और विचार से बर्बाद या बलाढ्य हो जाता है।
इसलिए स्वच्छ आहार यहि स्वच्छ विचार बराबर है
रामवर्मा आसबे

अन्न व विचार

कोणतेही अन्न हे आपलि भुकच भागवते पण त्या भागलेल्य भुके ने क्षणा पुरता आनंद भेटतो पण त्या पासुन तयार होणारे रक्त हे माणसाचे आचार विचार घडवते व आचाराणे व विचाराने आपले आयुष्य घडते नाहितर ढासळते
म्हणूनच स्वच्छ आहार तोच स्वच्छ विचार
रामवर्मा आसबे

इंदापूर तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने ना. प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन

इंदापूर तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने ना. प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन

उपसंपादक :- शिवाजी पवार

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्याचे निवेदनावरील सर्व मागण्या विधानसभेमध्ये व विधानपरिषदेमध्ये आक्रमकपणे मांडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन विरोधी पक्षनेते ना. प्रवीण दरेकर यांनी दिले.

प्रवीण दरेकर हे सोलापूरचा दौरा करुन परत जात असताना इंदापूर येथे वीरश्री मालोजीराजे चौक याठिकाणी इंदापूर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी ते निवेदनकर्त्यांना बोलताना वरील वक्तव्य केले.

या निवेदनामध्ये कोपर्डीच्या आरोपींना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसह, प्रामुख्याने करण्यात अाल्या तसेच मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार व विरोधी पक्षाने एकत्रितपणे प्रयत्न करावे या प्रमुख मागण्या होत्या त्याच बरोबर मराठा समाजास आरक्षण स्थगिती ऊठे पर्यंत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची नोकरी भरती करु नये तसे झाल्यास ते अन्यायकारक होईल, मराठा आरक्षणाचा ज्या युवकांना लाभ झाला आहे. अशा युवकांना तात्काळ नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ५०० कोटींची तरतूद करण्यात यावी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृह निर्माण करण्यात यावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी पवन घोगरे, प्रवीण पवार, भारत जामदार, राम आसबे, सचिन सावंत, सचिन जाधव, सुभाष दिवसे, श्रेयश नलवडे, भागवत बोडके, नवनाथ गुंड, शिवराज बोबडे यांसह अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.

==================================

हैदराबादमध्ये’ भगवी लाट पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

*’हैदराबादमध्ये’ भगवी लाट पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी ४८ जागांवर दणदणीत विजय मिळवल्या‌बद्दल*
*शिरुर शहर भाजपच्या‌वतीने‌ फटाके वाजवुन भाजपचा विजय असो भारत माता की जय अश्या‌ घोषणा देत जल्लोष करण्यात आले‌ तसेच पिंपरी चिंचवडचे उपमहापौर श्री.केशवजी‌ घोळवे‌ यांचे स्वागत करण्यात आले.*
*त्यावेळेस कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेशरावजी ताठे,वाहतुक आघाडीचे संजयजी पाचंगे,कार्याध्यक्ष मितेशभैया गादिया,संपर्कप्रमुख बाबुरावजी पाचंगे,सरचिटणीस विजय नर्के, उपाध्यक्ष निलेश नवले,दौलापाटील खेडकर,उपाध्यक्ष ‌सागर सातारकर, उपाध्यक्ष रेश्मा शेख,शिक्षक तालुकाध्यक्ष अशोकजी शेळके,चिटणीस मुकेश पाचर्णे, युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,सरचिटणीस ओंकार ससाणे,महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष ठुबे ताई, युवामोर्चा उपाध्यक्ष राहिल शेख, सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल,राहुलजी पवार,प्रमोदजी गायकवाड आणि इतर शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.*

रुई येथे विविध विकासकामांचे उदघाटन प्रविण माने यांचे हस्ते संपन्न

रुई येथे विविध विकासकामांचे उदघाटन प्रविण माने यांचे हस्ते संपन्नंं

उपसंपादक शिवाजी पवार

आज आपल्या इंदापूर तालुक्यातील रुई येथे विविध विकासकामांचा उदघाटन समारंभ पार पडला. मौजे रूई येथे मोहन लावंड यांच्या घरापासून – रामा दादा वस्ती या रस्त्याचे खडीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रविण माने यांच्या शुभहस्ते पार पडला.

माने यांच्या सभापती फंडातून ९ लाख रुपयांच्या निधीतून हे विकास कार्य पूर्णत्वास जाणार असून कामाच्या गुणवत्तेबाबत मी स्वतः जातीने लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केले.

याचसह तालुक्यातील रूई येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र बाबीर येथे भगत बांधव येथे सामाजीक सभामंडप उभारणीच्या कामाचाही शुभारंभ माने यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रविण माने यांच्या बांधकाम सभापती फंडातून ५ लाख रुपयांच्या निधीतून हे कार्य पूर्णत्वास जाणार आहे.

आजच्या या दोन्ही भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने यशवंत कचरे, पद्माकर लावंड सर, अजितसिंह मारकड पाटील, बबन मारकड, संभाजी मारकड, सर्जेराव मारकड सर, संतोष पांढरमिसे, चेतन मारकड, बाळासो भगत, संजय भगत, संदीपान भगत, रोहिदास कांबळे, बंडू डोंबाळे, पांडुरंग डोंबाळे, नशीबभाई मुलानी, मोहन लावंड, भारत लावंड, ज्ञानेश्वर माने, अशोक मारकड, गिताजी लावंड, आण्णा लावंड व इतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या 6 छात्र विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या 6 छात्र विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कारpo
उपसंपादक :- शिवाजी पवार

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या ६ विद्यार्थ्यांचा भारतीय सैनिक दलात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे गुरुवारी (दि.३) रोजी सत्कार करण्यात आला.
एन.सी.सी. कॅडेट रोहित वजाळे, अजय गाजरे, ऋषिकेश शेंडगे, प्रीतम काळे, संजय वाघमोडे, शेखर खाडे हे सहा विद्यार्थी नोव्हेंबर २०२० मध्ये सैन्यदलात भरती झाले आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी भरती झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. इंदापूर तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून भारतीय सैनिक दलात भरती होण्यासाठी या युवकांनी घेतलेला निर्णय, त्यांचे परिश्रम याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
यावेळी संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, प्राचार्य डॉ.संजय चाकणे, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे उपस्थित होते.

error: Content is protected !!