Home Blog Page 331

चांगल्या कर्माचा परतावा…* *नेहमी चांगलाच मिळतो

*एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू* *माणसाला देत असते.एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या* *दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत अस*े…
“*तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील, आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल” तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतचं काय तरी म्हणतोय. तिने वैतागून ठरवलं… याला धडा शिकवलाच पाहिजे . तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले… ‘हे मी काय करतेय?’ असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली.*

*नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला* *”तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल”.* *आणि तो चपाती घेऊन गेला*.
*तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून* *त्याची खबर नव्हती.एक दिवस तो अचानक आला. दारात* *मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं. कपडे फाटलेली होती. त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला “आई *, *मी इथं पोहोचलो एका लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा म्हणाला “रोज मी हेच खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे”.हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर… तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता*.
*आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.* *’तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केललं चांगल कर्म तुमच्याकडे परत येतं’.*

*चांगल्या कर्माचा परतावा…*
*नेहमी चांगलाच मिळतो*
*कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका.! आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास, ते काम सोडूच नका.!! जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते.!! चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात*…

रामवर्मा आसबे

कोरोना बरोबर बर्ड फ्लूचं संकट  

🅾️🅾️ *नमो न्यूजनेशन*🅾️🅾️
*👉👉बर्ड फ्लूचं संकट गडद*
*👉👉केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा*

*तिरुवनन्तपुरम , ५ जानेवारी:- कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढलं आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या राज्यांनी अॅलर्ट जारी केला असून केरळने तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं आहे.*

*👉केरळमध्येही बर्ड फ्ल्यूचा कहर वाढल्याने हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्ट्यम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात खासकरून बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली. कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते.*

*👉दरम्यान, केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझामधील थालावेद्या, इडथ्थावा, पालिपड आणि थाजाकारा पंचायतींच्या हद्दीमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळू आलेत. या ठिकाणी राज्य सरकारने विशेष तुकड्या नियुक्त केल्या आहेत. या परिसराच्या एक किलोमीटर परिघातील सर्व ४८ हजार पक्षी ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पक्षांचा मोबदला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल असंही के. राजू यांनी सांगितलं आहे.*

*👉तत्पूर्वी राजस्थानमध्ये अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्याहून चिंताजनक गोष्ट म्हणजे या कावळ्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराचे विषाणू आढळून आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने काही राज्यांसाठी अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला होता.*

*राजस्थानच्या हाडौती भागात बर्ड फ्लूमुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता. यात झालवाड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कावळे मृत्यूमुखी पडले होते. याशिवाय, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमध्ये ८, तर मथना गावात १९ कावळे मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं होतं. आतापर्यंत कोटा, बारां, झालावाड, नागौर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये मिळून ३०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.*

फ्लूचं संकट गडद*

*👉राजस्थानच्या हाडौती भागात बर्ड फ्लूमुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता. यात झालवाड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कावळे मृत्यूमुखी पडले होते. याशिवाय, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमध्ये ८, तर मथना गावात १९ कावळे मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं होतं. आतापर्यंत कोटा, बारां, झालावाड, नागौर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये मिळून ३०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.*

देव, देवाचे आस्थीत्व व प्रश्न

*देवाविषयीचे प्रश्न* : —–

१) देव कुठे आहे?
२) देव काय पाहतो?
३) देव काय करतो?
४) देव केव्हा हसतो?
५) देव केव्हा रडतो?
६) देव काय देतो?
७) देव काय खातो?

*१) देव कुठे आहे?* – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.

तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे || – नामदेव…

विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला || – ज्ञानदेव…

*२) देव काय पाहतो?* – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.

‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ | – श्रीशंकराचार्य…

त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना पाहतो.

*३) देव काय करतो?* – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.

घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||

भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी || – तुकाराम…

तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा || तुकाराम…

*४) देव केव्हा हसतो?* – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, “या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे.” जीव म्हणतो, “सोहं, तू आणि मी समान.” पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी असं कुठे म्हणालो?” “देव तेव्हा हसतो”. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो.

*५) देव केव्हा रडतो?* – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. राण्या पाणी आणण्याकरिता गेल्या.

देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ || – तुकाराम…

*६) देव काय देतो?* – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, शक्ति देतो.

देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा || – तुकाराम…

दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |
जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग || – तुकाराम…

प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे || – तुकाराम…

देव सर्वांना सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.

*७) देव काय खातो?* – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.

माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |
ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ || – निळोबा…

यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.

“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |
एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”

भक्ताने दिलेले पत्र, पुष्प, फळ अथवा पाणीसुद्धा आनंदाने ग्रहण करतो…!
🚩🚩🚩🚩 *रामवर्मा आसबे🚩🚩🚩🚩

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा*

*👉👉पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते,👉‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा*

*👉२०२१ चा पहिला दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हितचिंतकांसाठी चांगला ठरला. कारण, जागतिक नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणामध्ये, नरेंद्र मोदी जगातील सर्वात ‘स्वीकारार्ह’ नेते ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचे ‘अप्रूव्हल रेटिंग’ सर्वाधिक राहिले आहे. ५५ टक्के स्वीकृती रेटिंगसह नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांमध्ये अव्वल ठरलेत.*

*👉मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. तर २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे त्यांची एकूण स्वीकृती रेटिंग ५५ टक्के राहिली. जगातील इतर देशांच्या नेत्यांच्या तुलनेत मोदींची रेटिंग सर्वाधिक ठरली. संकेतस्थळानुसार, या सर्वेक्षणासाठी भारतात नमुन्यांचा आकडा २ हजार १२६ होता. तर, यामध्ये त्रुटीची शक्यता २.२ टक्के आहे.*

*👉या सर्वेक्षणात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. म्हणजेच बोरिस जॉन्सन यांना पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा त्यांचा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक होती. याशिवाय जर्मनीच्या लोकप्रिय चान्सलर एंजेला मार्केल यांची स्वीकृती रेटिंग २४ राहिली.*

परिषद_की_पाठशाला

#परिषद_की_पाठशाला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर च्या वतीने परिषद की पाठशाला हा उपक्रम इंदापूर येथील श्री संत नामदेव मंदिरामध्ये घेण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

कित्येक दिवसापासून लहान मुलांच्या शाळा बंद आहेत.आज आम्ही त्यांना शिकवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात होता.

वर्गातल्याप्रमाणे मुले सर हा असं करतोय,
तसं करतोय वगैरे वगैरे म्हणत होते.
या चिमुकल्यांच्या सोबत हसत खेळत खूप आनंद वाटला.परिषद की पाठशाला हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण व सहमंत्री अवधूत उपस्थित होते.

#_अभाविप_इंदापूर

*आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ मा.राज्यमंत्री संजय(बाळाभाऊ) भेगडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..शुभेच्छुक* *श्री.रामदासशेठ लालगुडे*

*आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ मा.राज्यमंत्री संजय(बाळाभाऊ) भेगडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*
*शुभेच्छुक*
*श्री.रामदासशेठ लालगुडे*

error: Content is protected !!