Home पुणे जिल्हा परिषद_की_पाठशाला

परिषद_की_पाठशाला

#परिषद_की_पाठशाला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर च्या वतीने परिषद की पाठशाला हा उपक्रम इंदापूर येथील श्री संत नामदेव मंदिरामध्ये घेण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

कित्येक दिवसापासून लहान मुलांच्या शाळा बंद आहेत.आज आम्ही त्यांना शिकवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात होता.

वर्गातल्याप्रमाणे मुले सर हा असं करतोय,
तसं करतोय वगैरे वगैरे म्हणत होते.
या चिमुकल्यांच्या सोबत हसत खेळत खूप आनंद वाटला.परिषद की पाठशाला हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण व सहमंत्री अवधूत उपस्थित होते.

#_अभाविप_इंदापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!