Home Blog Page 309

पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थनार्थ अंदोलन

पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थनार्थ अंदोलन

पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणात राज्य मंत्री आदरणीयपीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी दत्तात्रय मामा भरणे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले की सो जय जयलापूर जिल्ह्याचा जेवढा अधिकार आहे असं म्हणतात तेवढाच अधिकार इंदापूर तालुक्यातील जनतेचा सुद्धा आहे सोलापूर जिल्ह्यातील काही बाजार बुनगे स्वताला नेते समजतात त्यांनी मामाच्या वर आरोप करायला सुरुवात केली आहे त्यांना वाटत आहे आम्ही या आंदोलनामुळे चर्चेत येईल म्हणून हे चालू आहे आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 5 टिएमसी पाणी देऊन न्याय दिला आहे त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांचे स्वागतच करत आहे इंदापूर तालुक्याने या उजनी धरणासाठी 21 गावांचं बलिदान दिले आहे 12000 हेक्टर च्या आसपास बुडीत क्षेत्र या धरणासाठी दिले आहे हे पण सोलापूर चे जे बाजारबुनगे आंदोलन करत आहेत त्यांनी हे समजून घेतले पाहिजे त्यामुळे इंदापूर च्या जनतेचा पण तेवढाच अधिकार पाण्यावर आहे सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांना असं वाटतं आहे की मामांना अडचणीत आणून आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळेल पण असं होणार नाही कोरोणाच्या कठिण प्रसंगी मामांनी खुप चांगले काम सोलापूर जिल्ह्यांतील जनतेसाठी केलेले आहे हे सर्वजण बघत आहेत दत्तात्रय मामा भरणे यांच्या सारखं स्वच्छ नेतृत्व बघायलाही मिळणार नाही मामांनी सोलापूर येथे गेल्या 30 तारखेला सांगितले होते की मी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी घेणार नाही एवढं सांगुन पण काही लोक या पाण्याचं राजकारण करत आहेत त्यांना मी सांगु इच्छितो इथुन पुढे आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या वर कुणी टिका किंवा आंदोलन केले तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जशाच तसे उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे . यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते हे आंदोलन सोशल डिस्टन्सपाळून करण्यात आले
जय हिंद जय भारत

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदीलाईव्ह महाराष्ट्राचे संचालक प्रा. कृष्णा सावंत यांची निवड..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदी👉लाईव्ह महाराष्ट्राचे संचालक प्रा. कृष्णा सावंत यांची निवड..*

*👉👉तर उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर व सचिव पदी मिलिंद धुरी यांची निवड 👉जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली निवड*

*कुडाळ:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कुडाळ तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत आज माणगांव येथे जाहीर करण्यात आली आहे.*

*👉यावेळी कुडाळ तालुका अध्यक्षपदी श्री.कृष्णा सावंत यांची,तर उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सचिव पदी मिलिंद धुरी, खजिनदार पदी इब्राहिम खुंल्ली, तर सदस्य म्हणून अमिता मठकर,विश्राम वारंग,सदगुरू घावनळकर ,दत्ता म्हाडगुत यांची एकमताने यावेळी निवड करण्यात आली.*

*👉यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष अजय भाईप,सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष समिल जळवी यांच्यासह आदि पत्रकार यावेळी उपस्थितीत होते.*

पुणे विभागातील 11 लाख 4 हजार 533 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे विभागातील 11 लाख 4 हजार 533 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 13 लाख 949 रुग्ण
:- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 8 : पुणे विभागातील 11 लाख 4 हजार 533 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 लाख 949 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 71 हजार 711 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 24 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.90 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 4 हजार 261 रुग्ण आहेत. तर 7 लाख 89 हजार 727 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 513 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.33 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 18 हजार 407 रुग्ण आहेत. तर 92 हजार 239 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 699 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 14 हजार 508 रुग्णांपैकी 92 हजार 71 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 352 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 87 हजार 693 रुग्णांपैकी 68 हजार 403 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 734 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 556 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 76 हजार 80 रुग्णांपैकी 62 हजार 93 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 413 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 574 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 16 हजार 279 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 34, सातारा जिल्ह्यात 1 हजार 990, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 123, सांगली जिल्ह्यात 2 हजार 46 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 86 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 13 हजार 71 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 188, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 623, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 434, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 169 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 657 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 23 लाख 41 हजार 908, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 29 हजार 113, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 86 हजार 689, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 95 हजार 726 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 10 लाख 18 हजार 653 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 72 लाख 96 हजार 284 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 13 लाख 949 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 7 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

नमस्कार प्रधानमंत्री जि

नमोन्यूजनेशन ,

माननीय प्रधानमंत्री जी ,

क्या ये हमारी ७० साल पुरानी शिक्षा पद्धति की असफलता नहीं है, कि जनता (उस ७० वर्ष से चलाये जा रहे अभ्यास क्रम जिसे पढ़कर बच्चे बूढे हो गये हैं) अभ्यास क्रम आज भी स्वयं के और देश के उज्जवल भविष्य के लिये सही निर्णय लेने में सक्षम नहीं हैं .. कोई भी बहका देता है गलत पाठ पढा देता है .. और दुष्परिणाम अराजकता ही होती है और देश को १० वर्ष पीछे धकेल देता है । अतः निवेदन है कि स्कूल काॅलेज के पाठ्यक्रमों का विश्लेषण और यथोचित परिवर्तन किये जायें ।
बाकी सब जय जय.वंदेमातरम्

रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

मो.नं 9767010050

9130605050

लौट आयेगी खुशियाँ, अभी कुछ गमों का शोर है..*

*लौट आयेगी खुशियाँ, अभी कुछ गमों का शोर है..*

*जरा संभलकर रहो मेरे दोस्तो*
*अब फिर से कोरोना का दौर है..!*

*खैरियत से हूँ मैं मेरे शहर में…तुम*
*अपने शहर में अपना खयाल रखना…!*

*किसी का हाथ छूना नहीं पर…*
*किसी का साथ छोड़ना नहीं…!*
*आप पॉजिटिव रहोगे तो,*
*आपकी रिपोर्ट नेगेटिव रहेगी!*
*जिस दिन आप नेगेटिव हुए,*
*उस दिन आपकी रिपोर्ट पॉजिटिव आना तय है!!*
*””इसलिए मेरा आपसे हाथ जोड़कर🙏 निवेदन है घर पर रहे, स्वस्थ रहें, खुश रहे, सुरक्षित रहे”” मास्क का प्रयोग करें।।।*यहि दुवा रामवर्मा आसबे कि है आप सब सदा खुश रहे.

अपने_डॉक्टर_खुद_बने

अपने_डॉक्टर_खुद_बने
==================
1 = केवल सेंधा नमक प्रयोग करे!थायराईड बी पी और पेट ठीक होगा!
2 = केवल स्टील का कुकर ही प्रयोग करें!अल्युमिनियम में मिले हुए लेड से होने वाले नुकसानों से बचेंगे!
3 = कोई भी रिफाइंड तेल ना खाकर केवल तिल! मूंगफली सरसों और नारियल का प्रयोग करें!रिफाइंड में बहुत केमिकल होते है!जो शरीर में कई तरह की बीमारियाँ पैदा करते है!
4 = सोयाबीन बड़ी को 2 घण्टे भिगो कर मसल कर ज़हरीली झाग निकल कर ही प्रयोग करे!
5 = रसोई में एग्जास्ट फैन जरूरी है!प्रदूषित हवा बाहर करे!
6 = काम करते समय स्वयं को अच्छा लगने वाला संगीत चलाएं। खाने में भी अच्छा प्रभाव आएगा और थकान कम होगी!
7 = देसी गाय के घी का प्रयोग बढ़ाएं। अनेक रोग दूर होंगे, वजन नहीं बढ़ता!
8 = ज्यादा से ज्यादा मीठा नीम/कढ़ी पत्ता खाने की चीजों में डालें सभी का स्वास्थ्य ठीक करेगा!
9 = ज्यादा से ज्यादा चीजें लोहे की कढ़ाई में ही बनाएं! आयरन की कमी किसी को नहीं होगी!
10 = भोजन का समय निश्चित करे!पेट ठीक रहेगा! भोजन के बीच बात न करें!भोजन ज्यादा पोषण देगा!
11 = नाश्ते में अंकुरित अन्न शामिल करें!पोषक विटामिन और फाइबर मिलेंगे!
12 = सुबह के खाने के साथ देशी गाय के दूध का बना ताजा दही लें पेट ठीक रहेगा!
13 = चीनी कम से कम प्रयोग करें!ज्यादा उम्र में हड्डियां ठीक रहेंगी!
14 = चीनी की जगह बिना मसले का गुड़ या देशी शक्कर ले!
15 = छौंक में राई के साथ कलौंजी का भी प्रयोग करे! फायदे इतने कि लिख ही नहीं सकते!
16 = चाय के समय आयुर्वेदिक पेय की आदत बनाएं व निरोग रहेंगे!
17 = एक डस्टबिन रसोई में और एक बाहर रखें!सोने से पहले रसोई का कचरा बाहर के डस्ट बिन में डालें!
18 = रसोई में घुसते ही नाक में घी या सरसों का तेल लगाएं सर और फेफड़े स्वस्थ रहेंगें!
19 = करेले मैथी और मूली यानि कड़वी सब्जियां भी खाएँ, रक्त शुद्ध रहेगा!
20 = पानी मटके वाले से ज्यादा ठंडा न पिएं, पाचन व दांत ठीक रहेंगे!
21 = प्लास्टिक और अल्युमिनियम रसोई से हटाएं दोनों केन्सर कारक है!
22‌ = माइक्रोवेव ओवन का प्रयोग कैंसर कारक है!
23 = खाने की ठंडी चीजें कम से कम खाएँ पेट और दांत को खराब करती हैं!
24 = बाहर का खाना बहुत हानिकारक है!खाने से सम्बंधित ग्रुप से जुड़कर सब घर पर ही बनाएं!
25 = तली चीजें छोड़ें वजन पेट एसिडिटी ठीक रहेंगी!
26 = मैदा बेसन छौले राजमां और उड़द कम खाएँ गैस की समस्या से बचेंगे!
27 = अदरक अजवायन का प्रयोग बढ़ाएं गैस और शरीर के दर्द कम होंगे!
28 = बिना कलौंजी वाला अचार हानिकारक होता है!
29 = पानी का फिल्टर R O वाला हानिकारक है!-U V वाला ही प्रयोग करे!सस्ता भी और बढ़िया भी!
30 = रसोई में ही बहुत से कॉस्मेटिक्स हैं!इस प्रकार के ग्रुप से जानकारी लें!
31 = रात को आधा चम्मच त्रिफला एक कप पानी में डाल कर रखें!सुबह कपड़े से छान कर इस जल से आंखें धोएं, चश्मा उतर जाएगा। छानने के बाद जो पाउडर बचे उसे फिर एक गिलास पानी में डाल कर रख दें!रात को पी जाएं!पेट साफ होगा कोई रोग एक साल में नहीं रहेगा
32 = सुबह रसोई में चप्पल न पहनें शुद्धता भी एक्यू प्रेशर भी!
33 = रात का भिगोया आधा चम्मच कच्चा जीरा सुबह खाली पेट चबा कर वही पानी पिएं एसिडिटी खतम!
34 = एक्यूप्रेशर वाले पिरामिड प्लेटफार्म पर खड़े होकर खाना बनाने की आदत बना लें तो भी सब बीमारियां शरीर से निकल जायेंगी!
35 = चौथाई चम्मच दालचीनी का कुल उपयोग दिन भर में किसी भी रूप में करने पर निरोगता अवश्य होगी!
36 = रसोई के मसालों से बनी चाय मसाला स्वास्थ्यवर्धक है!
37 = सर्दियों में नाखून के बराबर जावित्री कभी चूसने से सर्दी के असर से बचाव होगा!
38 = सर्दी में बाहर जाते समय 2 चुटकी अजवायन मुहं में रखकर निकलिए सर्दी से नुकसान नहीं होगा!
39 = रस निकले नीबू के चौथाई टुकड़े में जरा सी हल्दी! नमक फिटकरी रख कर दांत मलने से दांतों का कोई भी रोग नहीं रहेगा!
40 = कभी – कभी नमक – हल्दी में 2 बून्द सरसों का तेल डाल कर दांतों को उंगली से साफ करें दांतों का कोई रोग टिक नहीं सकता!
41 = बुखार में 1 लीटर पानी उबाल कर 250 ml कर लें, साधारण ताप पर आ जाने पर रोगी को थोड़ा थोड़ा दें, दवा का काम करेगा!
42 = सुबह के खाने के साथ घर का जमाया देशी गाय का ताजा दही जरूर शामिल करें! प्रोबायोटिक का काम करेगा!
******************************
हृदय की बीमारी के आयुर्वेदिक इलाज!
हमारे देश भारत मे 3000 साल पहले एक बहुत बड़े ऋषि हुये थे!उनका नाम था महाऋषि वागवट जी!!

उन्होने एक पुस्तक लिखी थी!जिसका नाम है अष्टांग हृदयम!-(Astang Hridayam)

इस पुस्तक मे उन्होने बीमारियो को ठीक करने के लिए 7000 सूत्र लिखे थे!
यह उनमे से ही एक सूत्र है !!

वागवट जी लिखते है!कि कभी भी हृदय को घात हो रहा है!मतलब दिल की नलियों मे Blockage होना शुरू हो रहा है तो इसका मतलब है कि रक्त (Blood) मे Acidity (अम्लता) बढ़ी हुई है!

अम्लता आप समझते है!जिसको अँग्रेजी में Acidity भी कहते हैं और यह अम्लता दो तरह की होती है !

एक होती है पेट कि अम्लता !
और
एक होती है रक्त (Blood) की अम्लता !

आपके पेट मे अम्लता जब बढ़ती है तो आप कहेंगे पेट मे जलन सी हो रही है!खट्टी खट्टी डकार आ रही है!मुंह से पानी निकल रहा है!और अगर ये अम्लता (Acidity) और बढ़ जाये तो इसे Hyperacidity कहते हैं!

फिर यही पेट की अम्लता बढ़ते – बढ़ते जब रक्त मे आती है!तो रक्त अम्लता-(Blood Acidity) होती है!और जब Blood मे Acidity बढ़ती है तो ये अम्लीय रक्त दिल की नलियों में से निकल नहीं पाता और नलियों में Blockage कर देता है और तभी Heart Attack होता है!इसके बिना Heart Attack नहीं होता और ये आयुर्वेद का सबसे बढ़ा सच है!जिसको कोई डाक्टर आपको बताता नहीं!क्योंकि इसका इलाज सबसे सरल है !!
एसीडिटी का इलाज क्या है!
वागबट जी आगे लिखते है कि जब रक्त (Blood) में अम्लता (Acidity) बढ़ गई है!तो आप ऐसी चीजों का उपयोग करें जो क्षारीय है!

आप जानते है!दो तरह की चीजे होती है!

अम्लीय (Acidic)
और
क्षारीय (Alkaline)

अब अम्ल और क्षार (Acid and Alkaline) को मिला दें तो क्या होता है!

हम सब जानते है!Neutral होता है!

तो वागबट जी लिखते है!कि रक्त की अम्लता बढ़ी हुई है! तो क्षारीय (Alkaline) चीजे खाओ!तो रक्त की अम्लता (Acidity) Neutral हो जाएगी और जब रक्त मे अम्लता Neutral हो गई तो Heart Attack की जिंदगी मे कभी संभावना ही नहीं होगी!

ये है सारी कहानी!

अब आप पूछोगे जी ऐसे कौन सी चीजे है जो क्षारीय है! और हम खाये!

आपके रसोई घर मे ऐसी बहुत सी चीजे है जो क्षारीय है! जिन्हें अगर आप खायें तो कभी Heart Attack न आयेगा और अगर आ गया तो दुबारा नहीं आएगा!

आपके घर में जो सबसे ज्यादा क्षारीय चीज है वह है! लौकी जिसे हम दुधी भी कहते है!और English मे इसे Bottle Gourd भी कहते हैं जिसे आप सब्जी के रूप मे खाते है!

इससे ज्यादा कोई क्षारीय चीज ही नहीं है!इसलिये आप हर रोज़ लौकी का रस निकाल कर पियें या अगर खा सकते है!तो कच्ची लौकी खायें!

वागवतट जी के अनुसार रक्त की अम्लता कम करने की सबसे ज्यादा ताकत लौकी में ही है!इसलिए आप लौकी के रस का सेवन करें!

कितना मात्रा में सेवन करें!

रोज 200 से 300 ग्राम लौकी का रस ग्राम पियें!

कब पिये!

सुबह खाली पेट (Toilet) शौच जाने के बाद पी सकते है!या फिर नाश्ते के आधे घंटे के बाद पी सकते हैं!

इस लौकी के रस को आप और ज्यादा क्षारीय भी बना सकते हैं!जिसके लिए इसमें 7 से 10 पत्ते के तुलसी के डाल लें क्योंकि तुलसी बहुत क्षारीय है!

इसके साथ आप पुदीने के 7 से 10 पत्ते भी मिला सकते है!क्योंकि पुदीना भी बहुत क्षारीय होता है!

इसके साथ आप इसमें काला नमक या सेंधा नमक भी जरूर डाले!ये भी बहुत क्षारीय है!याद रखे नमक काला या सेंधा ही डालें दूसरा आयोडीन युक्त नमक कभी न डालें!

ये आओडीन युक्त नमक अम्लीय है!

तो मित्रों आप इस लौकी के जूस का सेवन जरूर करे 2 से 3 महीने आपकी सारी Heart की Blockage ठीक कर देगा!-21 वे दिन ही आपको बहुत ज्यादा असर दिखना शुरू हो जाएगा और फिर आपको कोई आपरेशन की जरूरत नहीं पड़ेगी!

घर मे ही हमारे भारत के आयुर्वेद से इसका इलाज हो जाएगा और आपका अनमोल शरीर और लाखों रुपए आपरेशन के बच जाएँगे और जो पैसे बच जायें उसे अगर इच्छा हो किसी गौशाला मे दान कर दें क्योंकि डाक्टर को देने से अच्छा है किसी गौशाला दान दे!

हमारी गौ माता बचेगी तो भारत बचेगा….!!
************************************
हल्दी का पानी
•~~~~~~~~•
पानी में हल्दी मिलाकर पीने से यह 7 फायदें होते है…!!

1. गुनगुना हल्दी वाला पानी पीने से दिमाग तेज होता है! सुबह के समय हल्दी का गुनगुना पानी पीने से दिमाग तेज और उर्जावान बनता है!

2.‌ आप यदि रोज़ हल्दी का पानी पीते हैं!तो इससे खून में होने वाली गंदगी साफ होती है!और खून जमता भी नहीं है!यह खून साफ करता है!और दिल को बीमारियों से भी बचाता है!

3. लीवर की समस्या से परेशान लोगों के लिए हल्दी का पानी किसी औषधि से कम नही है!क्योंकि हल्दी का पानी टाॅक्सिस लीवर के सेल्स को फिर से ठीक करता है! इसके अलावा हल्दी और पानी के मिले हुए गुण लीवर को संक्रमण से भी बचाते हैं!

4. हार्ट की समस्या से परेशान लोगों को हल्दी वाला पानी पीना चाहिए क्योंकि हल्दी खून को गाढ़ा होने से बचाती है जिससे हार्ट अटैक की संभावना कम हो जाती है…!!

5. जब हल्दी के पानी में शहद और नींबू मिलाया जाता है!तब यह शरीर के अंदर जमे हुए विषैले पदार्थों को निकाल देता है!जिसे पीने से शरीर पर बढ़ती हुई उम्र का असर नहीं पड़ता है!हल्दी में फ्री रेडिकल्स होते हैं जो सेहत और सौंदर्य को बढ़ाते है…!!

6. शरीर में किसी भी तरह की सूजन हो और वह किसी दवाई से ना ठीक हो रही हो तो आप हल्दी वाला पानी का सेवन करें!हल्दी में करक्यूमिन तत्व होता है!जो सूजन और जोड़ों में होने वाले असहय दर्द को ठीक कर देता है! सूजन की अचूक दवा है हल्दी का पानी!

7. कैंसर खत्म करती है हल्दी!हल्दी कैंसर से लड़ती है! और उसे बढ़ने से भी रोक देती है!क्योंकि हल्दी एंटी – कैंसर युक्त होती है!और यदि आप सप्ताह में तीन दिन हल्दी वाला पानी पीएगें तो आपको भविष्य में कैंसर से हमेशा बचे रहेगे!
हमारे वेदों के अनुसार स्वस्थ रहने के १५ नियम हैं…!!

१ – खाना खाने के १.३० घंटे बाद ही पानी पीना चाहिए!

२ – पानी घूँट घूँट करके पीना है!जिससे अपनी मुँह की लार पानी के साथ मिलकर पेट में जा सके पेट में Acid बनता है और मुँह में छार दोनो पेट में बराबर मिल जाए तो कोई रोग पास नहीं आएगा!

३ – पानी कभी भी ठंडा (फ़्रिज़ का) नहीं पीना है!

४ – सुबह उठते ही बिना क़ुल्ला किए २ ग्लास पानी पीना चाहिए!रात भर जो अपने मुँह में लार है!वो अमूल्य है! उसको पेट में ही जाना ही चाहिए!

५ – खाना जितने आपके मुँह में दाँत है!उतनी बार ही चबाना है!

६ – खाना ज़मीन में पलोथी मुद्रा में बैठकर या उखड़ूँ बैठकर ही खाना चाहिए!

७ – खाने के मेन्यू में एक दूसरे के विरोधी भोजन एक साथ ना करे जैसे दूध के साथ दही प्याज़ के साथ दूध दही के साथ उड़द की दlल!

८ – समुद्री नमक की जगह सेंधा नमक या काला नमक खाना चाहिए!

९ – रीफ़ाइन तेल डालडा ज़हर है!इसकी जगह अपने इलाक़े के अनुसार सरसों तिल मूँगफली या नारियल का तेल उपयोग में लाए!सोयाबीन के कोई भी प्रोडक्ट खाने में ना ले इसके प्रोडक्ट को केवल सुअर पचा सकते है! आदमी में इसके पचाने के एंज़िम नहीं बनते हैं!

१० – दोपहर के भोजन के बाद कम से कम ३० मिनट आराम करना चाहिए और शाम के भोजन बाद ५०० क़दम पैदल चलना चाहिए!

११ – घर में चीनी (शुगर) का उपयोग नहीं होना चाहिए क्योंकि चीनी को सफ़ेद करने में १७ तरह के ज़हर (केमिकल ) मिलाने पड़ते है!इसकी जगह गुड़ का उपयोग करना चाहिए और आज कल गुड़ बनाने में कॉस्टिक सोडा (ज़हर) मिलाकर गुड को सफ़ेद किया जाता है!इसलिए सफ़ेद गुड़ ना खाए!प्राकृतिक गुड़ ही खाये!प्राकृतिक गुड़ चाकलेट कलर का होता है!

१२ – सोते समय आपका सिर पूर्व या दक्षिण की तरफ़ होना चाहिए!

१३ – घर में कोई भी अलूमिनियम के बर्तन या कुकर नहीं होना चाहिए!हमारे बर्तन मिट्टी पीतल लोहा और काँसा के होने चाहिए!

१४ – दोपहर का भोजन ११ बजे तक अवश्य और शाम का भोजन सूर्यास्त तक हो जाना चाहिए!

१५ – सुबह भोर के समय तक आपको देशी गाय के दूध से बनी छाछ (सेंधl नमक और ज़ीरा बिना भुना हुआ मिलाकर) पीना चाहिए!

यदि आपने ये नियम अपने जीवन में लागू कर लिए तो आपको डॉक्टर के पास जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी और देश के ८ लाख करोड़ की बचत होगी!यदि आप बीमार है!तो ये नियमों का पालन करने से आपके शरीर के सभी रोग (BP, शुगर ) अगले ३ माह से लेकर १२ माह में ख़त्म हो जाएँगे!
*******************************************
सर्दियों में उठायें मेथी दानों से भरपूर लाभ
➡ मेथीदाना उष्ण वात व कफनाशक पित्तवर्धक पाचनशक्ति व बलवर्धक एवं ह्रदय के लिए हितकर है! यह पुष्टिकारक शक्ति स्फूर्तिदायक टॉनिक की तरह कार्य करता है!सुबह–शाम इसे पानी के साथ निगलने से पेट को निरोग बनाता है!कब्ज व गैस को दूर करता है!इसकी मूँग के साथ सब्जी बनाकर भी खा सकते हैं!यह मधुमेह के रोगियों के लिए खूब लाभदायी है!

➡ अपनी आयु के जितने वर्ष व्यतीत हो चुके हैं!उतनी संख्या में मेथीदाने रोज धीरे–धीरे चबाना या चूसने से वृद्धावस्था में पैदा होने वाली व्याधियों जैसे घुटनों व जोड़ों का दर्द भूख न लगना हाथों का सुन्न पड़ जाना सायटिका मांसपेशियों का खिंचाव बार -बार मूत्र आना, चक्कर आना आदि में लाभ होता है!गर्भवती व स्तनपान कराने वाली महिलाओं को भुने मेथी दानों का चूर्ण आटे के साथ मिला के लड्डू बना के खाना लाभकारी है!
मेथी दाने से शक्तिवर्धक पेय
दो चम्मच मेथीदाने एक गिलास पानी में ४ – ५ घंटे भिगोकर रखें फिर इतना उबालें कि पानी चौथाई रह जाय इसे छानकर २ चम्मच शहद मिला के पियें!
औषधीय प्रयोग

1. कब्ज : २० ग्राम मेथीदाने को २०० ग्राम ताजे पानी में भिगो दें. ५-६ घंटे बाद मसल के पीने से मल साफ़ आने लगता है!भूख अच्छी लगने लगती है और पाचन भी ठीक होने लगता है!

2. जोड़ों का दर्द : १०० ग्राम मेथीदाने अधकच्चे भून के दरदरा कूट लें!इसमें २५ ग्राम काला नमक मिलाकर रख लें!-२ चम्मच यह मिश्रण सुबह-शाम गुनगुने पानी से फाँकने से जोड़ों कमर व घुटनों का दर्द आमवात (गठिया) का दर्द आदि में लाभ होता है!इससे पेट में गैस भी नहीं बनेगी!

3. पेट के रोगों में :१ से ३ ग्राम मेथी दानों का चूर्ण सुबह दोपहर व शाम को पानी के साथ लेने से अपच दस्त भूख न लगना अफरा दर्द आदि तकलीफों में बहुत लाभ होता है!

4. दुर्बलता : १ चम्मच मेथीदानों को घी में भून के सुबह – शाम लेने से रोगजन्य शारीरिक एवं तंत्रिका दुर्बलता दूर होती है!

5. मासिक धर्म में रुकावट : ४ चम्मच मेथीदाने १ गिलास पानी में उबालें!आधा पानी रह जाने पर छानकर गर्म–गर्म ही लेने से मासिक धर्म खुल के होने लगता है!

6. अंगों की जकड़न :भुनी मेथी के आटे में गुड़ की चाशनी मिला के लड्डू बना लें-१–१ लड्डू रोज सुबह खाने से वायु के कारण जकड़े हुए अंग १ सप्ताह में ठीक हो जाते हैं तथा हाथ–पैरों में होने वाला दर्द भी दूर होता है!

7. विशेष : सर्दियों में मेथीपाक मेथी के लड्डू मेथीदानों व मूँग–दाल की सब्जी आदि के रूप में इसका सेवन खूब लाभदायी हैं!
IMPORTANT
HEART ATTACK और गर्म पानी पीना!

यह भोजन के बाद गर्म पानी पीने के बारे में ही नहीं Heart Attack के बारे में भी एक अच्छा लेख है!

चीनी और जापानी अपने भोजन के बाद गर्म चाय पीते हैं!ठंडा पानी नहीं!अब हमें भी उनकी यह आदत अपना लेनी चाहिए!जो लोग भोजन के बाद ठंडा पानी पीना पसन्द करते हैं!यह लेख उनके लिए ही है!

भोजन के साथ कोई ठंडा पेय या पानी पीना बहुत हानिकारक है!क्योंकि ठंडा पानी आपके भोजन के तैलीय पदार्थों को जो आपने अभी अभी खाये हैं!ठोस रूप में बदल देता है!

इससे पाचन बहुत धीमा हो जाता है!जब यह अम्ल के साथ क्रिया करता है!तो यह टूट जाता है!और जल्दी ही यह ठोस भोजन से भी अधिक तेज़ी से आँतों द्वारा सोख लिया जाता है!यह आँतों में एकत्र हो जाता है!फिर जल्दी ही यह चरबी में बदल जाता है!और कैंसर के पैदा होने का कारण बनता है!

इसलिए सबसे अच्छा यह है!कि भोजन के बाद गर्म सूप या गुनगुना पानी पिया जाये!एक गिलास गुनगुना पानी सोने से ठीक पहले पीना चाहिए!इससे खून के थक्के नहीं बनेंगे और आप हृदयाघात से बचे रहेंगे!

एक हृदय रोग विशेषज्ञ का कहना है!कि यदि इस संदेश को पढ़ने वाला प्रत्येक व्यक्ति इसे १० लोगों को भेज दे, तो वह कम से कम एक जान बचा सकता है!
🙏🙏🙏🙏🙏

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा_

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा_

*‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी*
– *-उपमुख्यमंत्री अजित पवार*
बारामती, दि. 8:- बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे. ‘कोरोना’ बाधित रुग्णांना योग्य आणि तातडीचे उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. शासनाच्या मदतीपासून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगरपरिषद उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शहर पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे , ग्रामीण पोलीस निरिक्षक महेश ढवाण, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदीमान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. ऑक्सिजन व रेमडीसीवरचे योग्य प्रकारे नियोजन करुन ‘कोरोना’ बाधित रूग्णांना वेळवर उपचार मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे लक्षण दिसल्यास रूग्णाला तात्काळ उपचार मिळणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे. शासनाच्यावतीने देण्यात येणारी मदत आणि शिवभोजन थाळीची सेवा योग्य प्रकारे सुरु ठेवण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोणीही गरजू मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. रूग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. बारामती येथील महिला रूग्णालयात जनरेटर बसवून घेण्यात यावे. सर्व रूग्णालयामध्ये स्वच्छता ठेवावी असे, निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. लसीकरणाचे योग्य ते नियोजन करावे. नागरिकांनी सामाजिक अंतर, सॅनिटायझर , मास्क या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. तसेच यावेळी तहसिलदार विजय पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत वाटप करण्यात आलेले अन्नधान्य व यापुढील नियोजनाची माहिती दिली. विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नातू फांऊडेशन, पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि केमिकल कंपनी (डिमेक) एमआयडीसी, बारामती यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग यांच्या कार्यालयातील नविन वाहनांचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे व राज्य उत्पादक शुल्क दौंडचे निरिक्षक विजय मनाळे व नातू फांऊडेशनच्या प्रभा नातू व ‘डिमेके’चे नागेश कोरे उपस्थित होते.

💁‍♂️ *CoWIN पोर्टलवर ! – नोंदणी मध्ये झाले बदल – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

💁‍♂️ *CoWIN पोर्टलवर ! – नोंदणी मध्ये झाले बदल – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*

🧐 CoWIN कोविन पोर्टलवर नोंदणीनंतर लोकांना लसीची तारिख मिळते – परंतु ते त्या तारखेला जाऊ शकत नाही – तरीही त्यांना लस घेतल्याचा मॅसेज येत आहे

📌 त्यामुळे सरकारने लसीकरण सिस्टिम मध्ये नवीन फीचर जारी केले – यानुसार आज 8 मे पासून चार अंकी सुरक्षा कोड सुरू होणार आहे

💁‍♂️ *जाणून घ्या या सुरक्षा कोड विषयी ?*

🔰 यापुढे आपण ठरलेल्या दिवशी लस घ्यायला गेलात की, तो 4 अंकी सुरक्षा कोड तुम्हाला विचारला – त्यानंतर तो पोर्टलमध्ये अपडेट केला जाईल

🔰 म्हणजे आता अपॉइंटमेंट स्लिप वर 4 अंकी सुरक्षा कोड असेल – तर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर SMS येईल – त्यामध्ये आपण यशस्वीरित्या लस घेतली आहे , अशी माहिती असेल

🔰 *आजपासून लसीकरणामध्ये* – होत असलेले हे बदल – आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहेत – आपण थोडास सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा

error: Content is protected !!