Home महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदीलाईव्ह महाराष्ट्राचे संचालक प्रा. कृष्णा सावंत यांची निवड..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदीलाईव्ह महाराष्ट्राचे संचालक प्रा. कृष्णा सावंत यांची निवड..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदी👉लाईव्ह महाराष्ट्राचे संचालक प्रा. कृष्णा सावंत यांची निवड..*

*👉👉तर उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर व सचिव पदी मिलिंद धुरी यांची निवड 👉जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली निवड*

*कुडाळ:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कुडाळ तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत आज माणगांव येथे जाहीर करण्यात आली आहे.*

*👉यावेळी कुडाळ तालुका अध्यक्षपदी श्री.कृष्णा सावंत यांची,तर उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सचिव पदी मिलिंद धुरी, खजिनदार पदी इब्राहिम खुंल्ली, तर सदस्य म्हणून अमिता मठकर,विश्राम वारंग,सदगुरू घावनळकर ,दत्ता म्हाडगुत यांची एकमताने यावेळी निवड करण्यात आली.*

*👉यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष अजय भाईप,सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष समिल जळवी यांच्यासह आदि पत्रकार यावेळी उपस्थितीत होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!