शिव-कल्याण न्युज चे संपादक मा.श्री शहाजीराजे भोसले यांच्या लग्नाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक:-रामवर्मा आसबे,व
नमोन्युजनेशन परिवार
सहसंपादक:- शिव-कल्याण न्युजनेटवर्क
*केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून पुणे विभागासाठी 7 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन उपलब्ध*
*जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे केले सुपूर्द*
पुणे, दि. 10 :-राज्यासह पुणे जिल्हयात मागील काही आठवड्यापासून म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत.यांच्यावर योग्य ते उपचार विविध ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सुरु आहेत. पण म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची कमतरता भासत होती. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने 50 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले. पुणे विभागासाठी कंपनीने आज पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जेनेरिक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षिरसागर यांनी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्त केले. येत्या आठवडयात पुणे विभागसाठी आणखी दोन हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिलासा देणारे ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
आज शनी जयंती उत्सव सर्वत्र होत आहे;साजरा*
*शनि जयंतीच्या शुभेच्छा💐💐💐*
*👉शनि जयंतीचा पवित्र सण ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या अमावस्या दिवशी साजरा केला जातो. हा हिंदू धर्मातील एक खास सण आहे. शनिदेव न्यायाची देवता मानली जाते, व्यक्तीच्या कर्मानुसार शनिदेव त्याला तसे फळ देतात. म्हणूनच शनि जयंतीच्या दिवशी जर शनिदेवाची विधिवत पूजा-अर्चना केली तर भाविकांचे दु: ख दूर होते. यंदा 10 जून रोजी शनि जयंती साजरी होत आहे. शनि निसर्गात संतुलन निर्माण करण्याचे कार्य करतो. अयोग्य आणि चुकीचे आचार-विचार बाळगणाऱ्या लोकांना शनिदेव दंड करतो. शनिच्या साडेसातीचा काळ हा एखाद्याला मोठी शिकवण देऊन जातो.*
*👉धर्मग्रंथानुसार, शनिदेवाचा जन्म सूर्याची पत्नी छाया हिच्या गर्भातून झाला. जेव्हा शनिदेव छायाच्या गर्भात होते, तेव्हा छाया भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये इतकी मग्न होती की, तिला खाण्यापिण्याचीही शुद्ध नव्हती. त्याचा परिणाम तिच्या मुलावर झाला व त्यामुळे शनिदेवाचा रंग सावळा आहे. शंकराच्या वरदानामुळे नवग्रहात शनिचे स्थान सर्वोच्च आहे.*
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी |
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला ||
हे शनि तुम हो सबसे बेमिसाल,
तुमसे आंख मिलाए किसकी है मजाल,
सूर्य के हो पुत्र तुम और छाया के लाल,
मूरत तेरी देखकर भाग जाए काल.
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||
*👉दरम्यान, अमावस्या तिथी 9 जून रोजी रात्री 01.57 ते 10 जून दुपारी 04.22 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून काळे उडीद व तेलाचा दिवा लावून शनिदेवाची आराधना करा. शनि जयंतीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना भोजन दिल्याने आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्य प्राप्त होते. शनिदेवाच्या पूजेवेळी ‘ऊं नीलांजनसमाभामसं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्त्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम’, या मंत्राचा जप करावा.*

शनि जयंतीच्या दिवशी 148 वर्षानंतर होणार सूर्यग्रहण;👉 ‘या’ गोष्टी ग्रहण असताना चुकूनही करू नका*
*ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून सूर्यग्रहणाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. सर्व 12 राशींचा चांगला आणि वाईट परिणाम सहन करावा लागतो. या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 10 जून रोजी आहे. शनि जयंती आणि ज्येष्ठ अमावस्या देखील या दिवशी आहेत. हे सूर्यग्रहण विशेष आहे कारण शनि जयंती दिवशी हे ग्रहण सुमारे 148 वर्षांनंतर आले आहे. यापूर्वी शनि जयंती दिवशी सूर्यग्रहण 26 मे 1873 रोजी झाले होते.तथापि, हे ग्रहण अंशतः भारतात दिसून येईल. ते देशात दिसणार नाही, त्यामुळे या सूर्यग्रहणावेळी सूतक लागणार नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसते त्याच ठिकाणी सूतक पाळले जाते.पण या काळात नियमांचे पालन केले पाहिजे, असे ज्योतिषांचे मत आहे.*
*👉👉👉सूर्यग्रहण वेळ*
*सूर्यग्रहण – 10 जून, दिवस गुरुवार*
*वेळः दुपारी 01:42 पासून प्रारंभ*
*06:41 वाजता समाप्त*
*👉👉सूर्यग्रहणात काय करावे आणि काय करू नये*
*ग्रहण, सूर्य किंवा चंद्र काहीही असो, यावेळी खाण्यास मनाई आहे.*
*👉कोणतीही नवीन कामे सुरू करू नका.*
*मांगलिक काम करू नये.*
*नखे काढणे ,केस विचरण्यास मनाई आहे.*
*ग्रहणकाळात झोपू नये.*
*चाकू किंवा तीक्ष्ण वस्तू वापरू नका.*
*ग्रहण होण्यापूर्वी शिजवलेल्या खाद्यात तुळशीची पाने घाला.*
*ग्रहणाच्या वेळी ईष्टदेवची पूजा करा. त्याचे मंत्र जप करा.*
*ग्रहणाच्या वेळी घराच्या मंदिराचे दरवाजे बंद करा.*
*सूर्यग्रहणात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.*
*ग्रहण संपल्यानंतर घर स्वच्छ करा. घरात गंगाजल शिंपडा.*
*ग्रहण संपल्यानंतर स्नान करा.*

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.
ते म्हणाले, भातावरील एमएसपीमध्ये ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर १८६८ रुपये प्रतिक्विंटल भात आता १९४० प्रतिक्विंटल झाला आहे.
यासह बाजरीवरील देखील एमएसपी वाढवण्यात आली. बाजरी प्रतिक्विंटल २१५० रुपयांवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. तर त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला ३०० रुपये प्रतिक्विंटल तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ तीळाला देण्यात आली आहे.
*४ ची गंमत वाचुन आवडली..*😊
आपणही वाचावी.
1) औषधोप४
२) मानसोप४
3) प्रथमोप४
1) समोप४
2) पाहुण४
3) सदवि४
4) दूरवि४
1) सं४
2) वि४
3) आ४
4) प्र४
5) ला४
1) सदा४
2) समा४
3) शिष्टा४
4) भ्रष्टा४
5) अत्या४
6) सुवि४
7) उप४
8) अवि४
9) कुवि४
10) हिंसा४
‘चार’ची गाथा…
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !
चारची खरी बाजू ‘ चार ‘ दिशेत
आहे !
‘ चार ‘ खांबांशिवाय घर बांधता येत नाही.
‘ चार ‘ गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.
‘ चार ‘ चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ‘ चार ‘ बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत.
‘ चार ‘ शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ‘ चार ‘ आवाज काढण्या सारखेच असते.
चौघे म्हणजे जणू ‘ चार ‘ वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.
‘ चार ‘चा ‘वर्ग’ केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
“चार”च्या ‘वर्गा’स पुन्हा “चार”ने गुणले की जगातल्या सर्वात ‘बुद्धि’मान खेळातले चौसष्ट घरांचे ‘बळ’ मिळते !
यांची टीका ही ‘चौफेर’ असते.
यांचे फटके म्हणजे ‘चौकार’ असतात !
चारचे सामर्थ्य पाविञ्य गाईच्या ‘चार’ पावलांसारखे असते…
ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ‘चार’ परस खोल असावीच लागते.
‘चार’ वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.
‘चार’ पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !
जगातल्या ‘चौघां’चेही असेच असते. यांनी ‘चार’ शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.
अन ‘चार’ गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.
ज्या घरात आपण राहतो तेदेखील ‘चौसोपी’ असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !
चौसोपी घराबाहेर ‘चारचाकी’ असली की शान अधिक वाढते !
‘चार’चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.
‘चार’ लोकांपासून ‘चार’ हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !
युगे देखील ‘चार”झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ‘चौघां ‘चा महिमा जाणावा.
स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ‘ सारेगम ‘ कळले म्हणजे संगीत आले असं म्हंटले जाते !
आपल्या जीवनाचे आधार देखील ‘चार’च आहेत – दोन हात अन दोन पाय !
लीप वर्ष देखील ‘चार’ वर्षानी येते !
जमीन सुद्धा ‘चौरस’च शुभ समजली जाते.
माणूस हुशार झाला की त्याला ‘चौकस’ बुद्धीचा समजलं जातं …
चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !
‘चार’ ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.
‘चार’ कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.
‘चार’ संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.
‘चार’ घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.
‘चार’ घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.
‘चार’ वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.
‘चार’ पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.
मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ‘चौ’घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!
‘चार’ वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ ‘चौकडी’ होते.
‘चार’ चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.
इतकेच कशाला चितेवर ‘चार’ लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.
‘चौघां’च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.
आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ‘ चार ‘ फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !
सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
‘चार’ मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही
🙏🙏🙏
लेखक- अनवाणी