Home Blog Page 295

असामान्यतेच्या मार्गावरील धोक्याचे वळण*

*असामान्यतेच्या मार्गावरील धोक्याचे वळण*

आपल्या आयुष्यातील कोणतीही निर्मिती, आपण गरजेपोटी निर्माण करत असतो. त्यामुळे गरजेनुसार त्या निर्मितीचा आकार आणि व्याप्ती असते. बहुतेक संसारी माणसे याच्या पलीकडे काही निर्माण करण्याची शक्यता नसते कारण त्यांना तशी इच्छाही निर्माण होत नाही आणि बुद्धीही निर्माण होत नाही.
आपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, ज्यावेळी जगाच्या कल्याणासाठी आपली बुद्धी विचार करू लागते, त्यावेळी आपल्या हातून जी निर्मिती होते, ती आपण जीव ओतून केलेली असते.
*आत्मानुभव आल्याशिवाय माणूस अपूर्ण आहे.*
त्यामुळे अशा निर्मितीच्या वेळी आपण स्वतः अपूर्ण असलो, तर आपल्या निर्मितीमध्ये ते अपुर्णत्व डोकावत असते. समाज हा परीक्षकाची आणि समीक्षकाची भूमिका नेहमी बजावत असतो. *स्वतः काहीच न करणारी माणसे दुसऱ्याच्या कृतीला सतत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपासत असतात.* व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पात्र होणारी कृती निर्माण होणे, महाकठीण असते.
आपण कितीही आणि काहीही चांगले करा, त्यात दोष शोधणारे समाजात अनेक असतात. साधू आणि संत ज्यांना प्रत्येक धर्मात सर्वोच्च स्थान आहे, त्यांना पावित्र्याची आणि शुद्धतेची सर्वोच्च पातळी म्हणून पाहिले जाते. अशा साधु आणि संतांच्या निर्मितीमध्ये सुद्धा दोष शोधणारे लोक आहेत.
प्रभू रामचंद्राच्या, आचरणाचा सर्वोच्च आदर्श असलेल्या चरित्रामध्ये सुद्धा समाजाने दोष शोधलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण सारख्या अमर्याद पुरुषोत्तमाने धर्मराजाच्या हस्ते स्थापन केलेल्या धर्माधिष्ठित राज्यावर सुद्धा बोट ठेवणारे लोक होते.
*तुझा निर्वंश होईल !*
असा शाप गांधारीकडून भगवान श्रीकृष्णांनासुद्धा धर्मस्थापनेच्या मोबदल्यात मिळालेला आहे.
छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्य निर्मितीला विरोध करणारे आप्तस्वकीय त्याही काळात होते. जगातील सर्व महामानवांना आणि महामातांना जगाच्या समीक्षेतून उत्तीर्ण व्हावे लागलेले आहे, आपल्यालाही हे चुकणार नाही.
कधीकधी अतिशय पवित्र विचार करून, एखादी निर्मिती आपण करत असतो, त्यावेळी अशा समाजातील समीक्षकांनी त्यातील दोष आणि चुका शोधून दाखविल्या, तर आपले मन नाराज होते. आपण एवढा जीव ओतून ही कृती केली, त्यात माझा कोणताही स्वार्थ नाही, केवळ परोपकाराच्या हेतूने आपण हे केले आणि याचा त्रास जर मला होत असेल, तर माझे या पासून काय नडले आहे ? असा विचार मनात सुरू होतो आणि आपण मनापासून ठरवलेली समाजसेवा, लोककल्याणकारी कार्य, निस्वार्थी कृती, यापासून आपण परावृत्त होतो आणि असामान्यतेच्या वाटेवर टाकलेले पाऊल, आपोआप सामान्यतेच्या मार्गावर चालू लागते. आपल्या जीवनातील ही अधोगती असते.
*आयुष्यातील हे वळण अतिशय संवेदनशील असते, अशा वळणावर आपला विवेक जागा असावा लागतो, आपला निश्चय दूढ असावा लागतो आणि आपला आपल्या स्वतःवर आणि आपल्या कृतीवर प्रचंड विश्वास असावा लागतो.*
तरच आपल्या हातून चांगले काम, असामान्य कृती आणि कर्तुत्व घडू शकते.
*चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा l आवश्यक तो सेवक येर वावगी खटपट ll*
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

वेदनेचे फळ*डॉ. ल.म.आसबे ( कामधेनु परीवार)

*वेदनेचे फळ*

जगात कोणतीही चांगली निर्मिती होण्यासाठी निसर्गाचे आणि भगवंताचे नियोजन असते, हे नियोजन म्हणजे बिघडलेली परिस्थिती असते. *ज्या ठिकाणी वाईट आहे, त्या ठिकाणीच चांगल्याची गरज असते.* अंधारात दिव्याची गरज असते त्याप्रमाणेच वाईटात चांगल्याची आवश्यकता असते.
या जगात जे जे महात्मे झाले, ते सर्व वाईट अवस्थेला मात करत करतच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगात ज्यावेळी वाईट गोष्टीला उत येतो, त्यावेळी चांगल्याची निर्मिती होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असते, हा निसर्गाचा नियम आहे.
आपल्या जीवनात आपणही चांगले काहीतरी करावे, असे प्रत्येकाला वाटत असते, परंतु त्यासाठी आपल्या जीवनात पोषक वातावरण तयार होण्यासाठी वाईटाचा अनुभव घ्यावा आणि यावा लागतो, ही मानसिक तयारी कोणाची नसते. संत, समाजसुधारक, साधू किंवा जी समाजमान्य माणसे आहेत आणि ज्यांचे जगात लोकांनी पुतळे उभा केले. त्या सर्वांच्या जीवनाच्या तळाशी वाईटाचा अनुभव आहे किंवा दुःखाची अतिशय तीव्र वेदना आहे.
त्यामुळे आपल्या जीवनात ज्यावेळी एखादी वाईट घटना घडते किंवा पराकोटीचे दुःख भोगण्याची वेळ येते, त्यावेळी परमेश्वराला आपल्याकडून काहीतरी चांगले करण्याची अपेक्षा आहे. असा अर्थ यातून ज्या व्यक्तीला काढता येतो, त्या व्यक्तीला आपल्या जीवनात दुःखातून किंवा वाईटातूनही चांगली दिशा स्पष्ट दिसते.
पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या जीवनात आलेले तारुण्यातील वैधव्य आणि रक्ताच्या नात्यातील बावीस लोकांचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू, यातून त्यांचे दिव्य चरित्र प्रकट झाले.
राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांचे वडील आणि भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी मारले जाणे, खंडागळ्यांच्या हत्तीवरून झालेल्या वादात वीर आणि शूर असलेले स्वतःचे बंधू आणि दीर यांचा आपापसात लढून घात होणे, या तीव्र वेदनेतून स्वराज्याचे स्फुल्लिंग त्यांच्या मनात प्रगट झाले.
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात पराकोटीचे वैराग्य निर्माण होण्यासाठी दुष्काळात त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन होते , विश्व माऊली ज्ञानदेवांच्या जीवनात आई-वडिलांचा देहांत प्रायश्चित्ताचा प्रसंग, अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला जगात पाहायला मिळतात.
आपल्या जीवनात आलेल्या दुःखद प्रसंगात आणि वाईट काळात सकारात्मक अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. *दुःखाला गोंजारत बसणारी माणसे, परत परत दुःख आठवून रडत बसणारी माणसे कधीच दुःखातून बाहेर निघत नाहीत.* त्यांच्या जीवनात वाईट काळाचा आणि दुःखाचा नकारात्मक अर्थ निघतो आणि ती पूर्ण खचून जातात आणि नैराश्येच्या गर्तेत गुंतून जातात.
ज्यांना अशा काळात सकारात्मक अर्थ काढता येतो, त्यांचे जीवन दिव्य तेजाने उजळून निघाल्याशिवाय रहात नाही. *आपल्या अंतःकरणातील चैतन्याला तेज रूपाने प्रगट होण्यासाठी अंधःकारायची गरज असते, त्यासाठी जीवनात दुःख आणि वाईट काळाच्या वेदना येत असतात.* कोणाच्याही अंतःकरणात कर्तुत्वाची आणि दिव्यत्वाची ठिणगी पेटण्यासाठी काहीतरी विपरीत, आपल्याला अडचणीत आणणारे घडावे लागते, हे ईश्वराचे नियोजन आहे. याला ईश्वरी वरदान म्हणून स्वीकारावे, मग आपल्या जीवनात नैराश्य यायलाच घाबरले पाहिजे.
*चाले हे शरीर कोणाचिये सत्ते l कोण बोलवितो हरिविण ll*
*देखवी ऐकवी एक नारायण l तयाचे भजन चुकू नका ll*
ईश्वरी नियोजन जसे आहे, तसे स्वीकारा , त्याच्यात लुडबुड केली, तर नुकसान आपलेच होते.
*आले देवाचिये मना l तेथे कोणाचे चालेना ll*
*हरिश्चंद्र ताराराणी l वहातसे डोंबाघरी पाणी ll*
*पांडवांचा सहकारी l राज्याहुनी केले दूरी ll*
*तुका म्हणे उगीच रहा l होईल ते सहज पहा ll*
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

प्रधानमंत्री का सात  साल का कार्य:- रामवर्माआसबे

प्रधानमंत्री का सात  साल का कार्य

*देश की अपेक्षाओं के महासागर में कर्मवीर मेहनती मोदी के 7 साल के काम का हिसाब:-*

*📌 अंतर्राष्ट्रीय सदस्यता:*

● EBRD सदस्यता
● International Energy Agency
● Australia Group
● SCO सदस्यता
● Wassenaar Arrangement
● MTCR सदस्यता
● CREN
● Asian Infrastructure Investment Bank (AIIB)
● International Solar Alliance

*📌 सुरक्षा समझौते:*

● अमेरिका के साथ Military Logistic Pact ‘LEMOA’
● फ्रांस के साथ Military Logistic Pact ‘MLSA’
● साउथ कोरिया के साथ Military Logistic Pact
● जापान के साथ Cross Servicing Agreement ‘ACSA’
● ऑस्ट्रेलिया के साथ MLSA pact
● रूस के साथ Military Logistic Pact
● ‘सबांग पोर्ट’ इंडोनेशिया तक पहुंच
● ‘एसोम्शन आइलैंड’ पर नौसेना बेस
● ‘अगालेगा द्वीप’ में सैन्य बेस
● ओमान में ‘दुक्म पोर्ट’ तक पहुंच
● श्रीलंका में ‘त्रिंकोमाली पोर्ट’ बनाने के लिए
● सिंगापुर के साथ समुद्री लॉजिस्टिक समझौता
● इज़राइल के साथ व्हाइट शिपिंग समझौता

*📌 बड़े कदम:*

● रिटायर्ड सैनिकों के लिए ओआरओपी
● 7वां वेतन आयोग
● किसानों के लिए एमएसपी में वृद्धि
● पीएम किसान सम्मान निधि
● एमएसएमई को 1 करोड़ ऋण
● जीएसटी स्लैब में कमी
● एमएसएमई को 40 लाख टर्नओवर तक जीएसटी से छूट

*📌 वित्तीय बचत:*

● काला धन रिकवरी : 94,000 करोड़ से अधिक
● अघोषित आय : 1.3 लाख करोड़ से अधिक
● एनपीए रिकवरी : 5.63 लाख करोड़ से अधिक
● रक्षा सौदों से अतिरिक्त बचत : 1.92 लाख करोड़ से अधिक
● डीबीटी बचत : 1.78 लाख करोड़ से अधिक
● विनिवेश से बचत : 2.8 लाख करोड़ से अधिक
● खानों की नीलामी से बचत : 1.81 लाख करोड़ से अधिक

*📌 प्रमुख रक्षा सौदे:*

● राफेल मल्टीरोल फाइटर जेट
● S-400 SAM
● प्रोजेक्ट 17A फ्रिगेट
● Barak-8 MRSAM
● ‘अरिहंत क्लास’ न्यूक्लियर सबमरीन
● ‘अपाचे’ और ‘चिनूक’ हेलीकॉप्टर
● अकुला-द्वितीय परमाणु पनडुब्बी
● प्रोजेक्ट 11356 क्लास फ्रिगेट्स
● M777, ‘धनुष’ होवित्जर आर्टिलरी
● K-9 ट्रैक होवित्जर
● AK-203 असॉल्ट राइफल
● “MH-60R” नौसेना हेलीकॉप्टर सौदा

*📌 बड़ा 56″ एक्शन:*

● म्यांमार स्ट्राइक
● सर्जिकल स्ट्राइक
● बालाकोट एयर स्ट्राइक
● जमात-ए-इस्लामी पर प्रतिबंध
● डोकलाम स्टैंड-ऑफ
● जेकेएलएफ प्रतिबंधित
● ‘पाक’ और ‘बांग्लादेश’ से सटी सीमा सील
● नागरिकों पर कोई बड़ा आतंकवादी हमला नहीं
● गलवान स्टैंड-ऑफ

*📌 बड़ा बदलाव:*

● स्विस बैंक की जमा राशि में 91% की कमी
● अत्यधिक गरीब 2011 में 26 करोड़ से घटकर 5 करोड़ रह गए
● ईज ऑफ डूइंग बिजनेस रैंकिंग 142 से 63 हो गई
● अप्रैल 2021 में UPI लेनदेन 2,641 मिलियन रहा
● 2020-21 में उच्चतम खाद्यान्न उत्पादन 303 मिलियन टन रहा

*📌 वित्तीय सुधार (रिफॉर्म):*

● आधार अधिनियम, 2016 (धन विधेयक)
● नोट बंदी
● Bankruptcy & Insolvency Code Bill 2016
● Good & Service Tax (GST)
● बेनामी संपत्ति अधिनियम
● भगोड़ा आर्थिक अपराधी विधेयक (FEOB)
● ई-वे बिल
● रक्षा खरीद नीति (डीपीपी)
● बैंकों और एनबीएफसी की तरलता बढ़ी
● 111 लाख करोड़ की राष्ट्रीय इन्फ्रा योजना पेश की गई
● कॉर्पोरेट टैक्स को कम किया गया

*📌 लंबे समय से लंबित प्रमुख मुद्दों का समाधान:*

● बांग्लादेश सीमा विवाद
● एनआरसी कार्यान्वयन
● ट्रिपल तलाक
● नागा शांति समझौता
● नागरिकता संशोधन विधेयक
● पाकिस्तान से ‘एमएफएन’ का दर्जा वापस लेना

*📌 सार्वजनिक योजनाएं:*

● मुद्रा योजना : 28.82 करोड़ से अधिक लोगों को ऋण
● स्वच्छ भारत योजना : 11.35 करोड़ से अधिक टॉयलेट
● ‘स्मार्ट सिटी’ मिशन
● ‘नमामि गंगे’ मिशन
● ‘आयुष्मान भारत’ योजना
● पीएम जन धन योजना : 42.38 करोड़ से अधिक बैंक अकाउंट
● उज्जवला योजना : 8.03 करोड़ से अधिक एलपीजी कनेक्शन
● पीएम फसल बीमा योजना : 8.94 करोड़ से अधिक
● ‘सौभाग्य’ योजना : 2.62 करोड़ से अधिक घर में बिजली कनेक्शन
● PMAY किफायती आवास : 1.86 करोड़ से अधिक घर
● ‘उजाला’ एलईडी बल्ब योजना : 36.73 करोड़ से अधिक एलईडी बल्ब
● ‘उड़ान’ योजना
● ‘मेक इन इंडिया’ योजना
● आत्मनिर्भर भारत
● PLI स्कीम
● अटल पेंशन योजना : 3.04 करोड़ लाभार्थी
● पीएम जीवन ज्योति बीम योजना : 10.32 करोड़ से अधिक
● पीएम सुरक्षा बीमा योजना : 23.36 करोड़
● अटल टिंकरिंग लैब्स : 8,878
● हर घर जल योजना

*📌 स्मारक स्थापित:*

● राष्ट्रीय समर स्मारक
● लाल किला बैरक संग्रहालय
● राष्ट्रीय पुलिस स्मारक
● सिनेमा संग्रहालय
● स्टैच्यू ऑफ यूनिटी – सरदार पटेल
● पं. दीनदयाल उपाध्याय मेमोरियल
● डॉ. अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक
● “पी. वी. नरसिम्हा राव” के लिए स्मारक

*📌 लंबित इंफ्रास्ट्रक्चर परियोजनाएं पूर्ण:*

● कोल्लम बाईपास
● बाणसागर कैनाल
● वाराणसी कोलकाता जलमार्ग (NW-1)
● बोगीबील ब्रिज
● कटरा रेल लाइन
● सरदार सरोवर डैम
● पश्चिमी और पूर्वी पेरिफेरल एक्सप्रेसवे
● कोटा चंबल ब्रिज
● पाक्योंग हवाई अड्डा
● ढोला सदिया ब्रिज
● चेनानी नाशरी सुरंग
● रोहतांग सुरंग

*📌 अंतर्राष्ट्रीय कूटनीति:*

● ADNOC तटवर्ती तेल खोज
● चाबहार बंदरगाह समझौता
● आसियान-भारत समझौता
● जापान के साथ 75 अरब डॉलर मुद्रा विनिमय समझौता
● अबू धाबी में हिंदू मंदिर
● रूस के साथ रुपया – रूबल व्यापार
● INSTC परियोजना
● रूस-भारत गैस पाइपलाइन*

*📌 अंतरिक्ष मिशन और उपग्रह:*

● गगनयान मिशन
● EMISAT
● Microsat-R
● GSAT-7A
● GSAT-15
● HySIS Satellite
● Catrosat’ Series
● South Asia Satellite
● एक साथ 104 सेटेलाइट स्थापित
● मिशन शक्ति
● नाविक नेविगेशन सिस्टम

*📌 बड़े वादे:*

● 5 लाख तक कर योग्य आय पर शून्य कर
● 10% आर्थिक आरक्षण
● प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन योजना
● दूसरे घर पर टैक्स छूट
● स्टार्ट अप के लिए 50 लाख का ऋण
● ‘किसान क्रेडिट कार्ड’ से 1 लाख तक का ब्याज मुक्त ऋण

*📌 मेगा प्रोजेक्ट्स:*

● बुलेट ट्रेन परियोजना
● ट्रेन-18, तेजस और हमसफर ट्रेनें
● सामरिक कच्चे तेल के भंडार
● डिफेंस कॉरिडोर
● मेट्रो ट्रेन परियोजना
● भारतमाला प्रोजेक्ट
● सागरमाला परियोजना
● डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DFC)
● सामरिक सीमा सड़कें
● औद्योगिक कॉरिडोर
● नदी को जोड़ने वाली परियोजना
● मेगा फूड पार्क
● सिटी गैस वितरण (पाइप लाइन से गैस) (CGD)

*📌 परमाणु शक्ति:*

● यूरेनियम के लिए ‘ऑस्ट्रेलिया’ से करार
● यूरेनियम के लिए ‘कजाखस्तान’ के साथ करार
● यूरेनियम के लिए ‘कनाडा’ के साथ अनुबंध
● यूरेनियम के लिए ‘उज्बेकिस्तान’ के साथ करार
● कुडनकुलम परमाणु अनुबंध (5th & 6th)
● 6 ‘VVER’ रिएक्टरों के लिए ‘रूस’ के साथ अनुबंध
● 6 ‘ईपीआर’ रिएक्टरों के लिए ‘फ्रांस’ के साथ अनुबंध
● 6 ‘AP1000’ रिएक्टरों के लिए ‘यूएसए’ के ​​साथ अनुबंध

*📌 महत्वपूर्ण पहल:*

● डिफेंस के लिए पीएम छात्रवृत्ति
● जल शक्ति मंत्रालय का गठन
● नई शिक्षा नीति
● पहली बार जम्मू कश्मीर में ‘इन्वेस्टर्स समिट’
● ‘PM KISAN’ सभी किसानों के लिए बढ़ाया गया
● दुकानदारों/नौकरों के लिए पेंशन योजना
● बच्चो से बलात्कार के लिए मौत की सजा
● जम्मू-कश्मीर बैंक के भ्रष्टाचार पर कार्रवाई
● 1800 से अधिक अनावश्यक कानून हटाए गए
● ई-वाहन नीति लागू
● बीएसएनएल के लिए रिवाइवल प्लान स्वीकृत
● गर्वी गुजरात भवन का शुभारंभ
● पारंपरिक उद्योगों को बढ़ावा देने के लिए SFURTI
● राजनेताओं की अनुचित Z+ सुरक्षा हटाई गई
● औद्योगिक संबंध संहिता को मंजूरी दी
● राष्ट्रीय खेल शिक्षा बोर्ड की स्थापना
● “फिट इंडिया” लांच
● कई भगोड़ों के खिलाफ ईडी, सीबीआई और आईटी द्वारा कार्रवाई

*📌 आगामी प्रमुख इंफ्रास्ट्रक्चर परियोजनाएं:*

● बिलासपुर-मंडी-शिमला-लेह रेल लाइन (465 Km)
● मिसामारी-तेंगा-तवांग रेल लिंक (378 Km)
● जोजिला सुरंग
● सेला दर्रा सुरंग
● केन-बेतवा नदी लिंक परियोजना
● दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे
● रतले जल विद्युत परियोजना (850 MW)
● सावलकोट पनबिजली परियोजना (1856 MW)
● पाकल दुल डैम
● मुंबई ट्रांस हार्बर सी लिंक
● तटीय फ्रीवे
● बाड़मेर रिफाइनरी
● धुबरी-फुलबारी ब्रिज
● ‘ब्रह्मपुत्र’ पर पानी के नीचे रेल-सड़क सुरंग
● माजुली ब्रिज
● रामेश्वरम धनुष्कोडी रेल लाइन
● चार धाम रोड और रेल नेटवर्क

*📌 शैक्षणिक संस्थान:*

● AIIMS – 15
● IIM’s – 7
● IIT’s – 7
● IIIT’s – 14
● मेडिकल कॉलेज – 90
● नवोदय विद्यालय – 62
● केन्द्रीय विद्यालय – 103
● विश्वविद्यालय – 141

*📌 प्रमुख विधेयक पारित:*

● अनुच्छेद 35ए और 370 की समाप्ति
● जम्मू और कश्मीर (पुनर्गठन) विधेयक, 2019
● ट्रिपल तलाक बिल
● एनआईए (संशोधित) बिल
● यूएपीए (संशोधित) विधेयक
● पॉक्सो (संशोधित) विधेयक
● अनधिकृत कॉलोनियां विधेयक
● श्रम सुरक्षा विधेयक पारित
● नागरिकता (संशोधन) विधेयक पारित
● आरटीआई (संशोधन) विधेयक, 2019 पारित
● चिट फंड (संशोधन) विधेयक पारित
● उपभोक्ता संरक्षण विधेयक, 2019 पारित
● मोटर वाहन संशोधन विधेयक पारित
● जीएसटी बिल पास
● आईबीसी बिल पास
● शत्रु संपत्ति बिल पास
● आर्थिक भगोड़ा अपराधी बिल पास
● सोशल मीडिया के लिए कोड ऑफ एथिक्स रूल्स

*📌 अर्थव्यवस्था:*

● सकल घरेलू उत्पाद 4.71% (औसत) (विश्व 2.47%)
● 4.61% की निम्न औसत महंगाई
● 5.68% की औसत बेरोजगारी दर (WB)
● सकल घरेलू उत्पाद अनुपात में उच्चतम कर प्राप्ति
● ~$593 बिलियन अब तक का उच्च विदेशी मुद्रा भंडार
● 2020 में 81.72 अरब डॉलर का अब तक का सबसे अधिक एफडीआई
● आरबीआई से 5.44 लाख करोड़ का सरप्लस ट्रांसफर

*📌 इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट:*

● राष्ट्रीय राजमार्ग निर्माण – 61,828 Km
● बिजली क्षमता स्थापित – 133.60 GW
● ग्रामीण सड़क निर्माण – 2.29 लाख करोड़ Km
● रेलवे लाइन दोहरीकरण : 1,458 Km/year
● ट्रेन सेवाएं शुरू की गईं – 871
● उड़ान योजना के तहत 56 हवाईअड्डे शुरू
● भारतनेट: 5.21 लाख किलोमीटर से अधिक ऑप्टिकल फाइबर केबल बिछाई
● 111 राष्ट्रीय जलमार्गों का विकास

*📌 महत्वपूर्ण पहल:*

● मृदा स्वास्थ्य कार्ड
● फसल बीमा
● नीम कोटेड यूरिया
● ‘जन औषधि’ केंद्र : 7748
● डाक बैंक
● भीम ऐप
● ई-नाम पोर्टल
● अटल टिंकरिंग लैब
● मिशन ‘इंद्रधनुष’
● जेम पोर्टल
● TReDS सिस्टम
● डिजी लॉकर
● पासपोर्ट सेवा ऐप

*📌 चाक चौबंद सुरक्षा:*

● पाक और बांग्ला सीमाओं पर स्मार्ट फेंसिंग
● 17 एडवांस लैंडिंग ग्राउंड (ALG’s)
● राष्ट्रीय राजमार्गों पर 29 हवाई पट्टियां
● 794 नई बीओपी (Border Out Posts)
● 13,029 व्यक्तिगत और 1,431 बड़े समुदायिक बंकर
● सब बेस ‘आईएनएस वर्षा’ और ‘दीसा’ में एयरबेस
● लक्षद्वीप में नौसेना के लिए रणनीतिक चौकी
● नौसेना बेस आईएनएस कैंपबेल बे और आईएनएस कोहासा
● फुल बॉडी ट्रक स्कैनिंग सिस्टम (FBTSS)
● नेटवर्क फॉर स्पेक्ट्रम (एनएफएस) परियोजना लागू
● 36 रडार स्टेशन, Ph-II में 38 और
● 27 टोही प्रणाली (LORROS)
● 110 मजबूत आश्रय ‘Blast Pens’
● प्रमुख रडार निगरानी स्टेशन ‘नारकोंडम द्वीप’
● भंडारण, राडार आदि के लिए 24 अनुपयोगी हवाई क्षेत्र

*📌 रक्षा परियोजनाएं:*

● A-SAT मिसाइल परियोजना
● S5 क्लास न्यूक्लियर सबमरीन
● SSN क्लास न्यूक्लियर सब
● ‘प्रलय’ मिसाइल
● ‘अग्नि-1पी’ मिसाइल
● निर्भय मिसाइल
● SFDR Popularization
● ‘K-5’ & ‘K-6’ मिसाइल
● एंटी रेडिएशन मिसाइल (ARM)
● XR-SAM परियोजना
● DRDO QR-SAM
● Air launched ‘SANT’ Missile Project
● Brahmos-ER, Brahmos-A & Brahmos-NG

*📌 महत्वपूर्ण मील के पत्थर:*

● राफेल मामले में मोदी सरकार को मिली क्लीन चिट
● “हाउडी मोदी” कार्यक्रम हुआ
● ओबीसी पैनल का गठन
● भारत ने आरसीईपी को खारिज कर दिया
● “नमस्ते ट्रंप” कार्यक्रम का आयोजन
● चीफ ऑफ डिफेंस स्टाफ की नियुक्ति
● Facial Recognition System स्थापित
● “95% सफलता के साथ लॉन्च हुआ चंद्रयान-2”
● मुंबई मेट्रो परियोजना चरणबद्ध शुरू की गई
● RuPay कार्ड अबू धाबी में लॉन्च किया गया
● असम के लिए एनआरसी सूची प्रकाशित
● “राम मंदिर” का निर्माण शुरू
● अनियमित जमा योजनाएं प्रतिबंधित
● जम्मू-कश्मीर सचिवालय से हटाया गया जम्मू-कश्मीर का झंडा
● जम्मू-कश्मीर अधिवास नियम पुनर्परिभाषित

*📌 भ्रष्टाचार पर जीरो टॉलरेंस:*

● 5 करोड़ फर्जी बैंक खाते समाप्त
● 4.49 करोड़ फर्जी एलपीजी कनेक्शन रद्द
● मनरेगा से 3.1 करोड़ फर्जी लाभार्थी हटाए
● 2.98 करोड़ फर्जी राशन कार्ड रद्द
● 98.8 लाख फर्जी आंगनबाडी लाभार्थियों को हटाया
● 3.38 लाख शेल कंपनी डीरजिस्टर्ड
● 20,000 एनजीओ के एफसीआरए लाइसेंस रद्द
● 11.44 लाख फर्जी पैन निष्क्रिय
● एनएसएपी में 7.57 लाख फर्जी लाभार्थियों को हटाया
● 12.86 लाख फर्जी अल्पसंख्यक लाभार्थियों को हटाया
● 7 लाख से अधिक फर्जी छात्रवृत्ति समाप्त

*📌 भारत के प्रधानमंत्री को विश्व में मान्यता:*

● Saudi Arab : “The King Abdulaziz Sash”
● Afghanistan : “Amir Amanullah Khan”
● Palestine : “Grand Collar”
● UN : “Champions Of The Earth”
● South Korea : “Seoul Peace Prize”
● WMS : “Philip Kotler Presidential Award”
● UAE : “Zayed Medal”
● Russia : “Order of Saint Andrew the Apostle”
● Maldives : “Order of the Distinguished Rule of Izzudeen”
● Bahrain : The King Hamad Order of the Renaissance
● Modi conferred “Order Of Zayed” in Dubai.

*📌 कोविड-19 महामारी:*

● कोविड-19 के लिए PM-CARES फंड
Video go
● 6 स्वदेशी टीके विकसित हो रहे है
● 27.1 लाख करोड़ रुपये का ‘आत्मनिर्भर पैकेज’
● कम 234 मृत्यु / 10 लाख जनसंख्या में
● सबसे बड़ा टीकाकरण अभियान

अभूतपूर्व, आश्चर्यजनक
🙏🙏🙏
मोदी है तो मुमकिन है🙏

पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने उजनी धरण तरटगांव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

##आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस## ####पीपल्स रिपब्लिकन पार्टी####च्या वतीने उजनी धरण तरटगांव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे ,
1)इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे .
2)उजनी धरण ग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळालेल्या जमिनी तेथील गाव गुंडांनी शेतकऱ्यांना धरणग्रस्तांना वहिवाट होऊ दिले नाही त्यांना दमदाटी करून त्या जमिनी परत खरेदी करून घेतली आहे त्या जमिनीच्या खरेद्या रद्द करून त्या जमिनी धरणग्रस्तांना परत करण्यात याव्यात .
3)मराठवाड्यासाठी उजनी धरणामध्ये 21 टीएमसी ची केलेली तरतूद रद्द करावी.
4) उजनी धरणा मधून मराठवाड्यासाठी जाणारा महाकाय बोगदा बंद करण्यात यावा. या अनेक मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे ,या आंदोलनाला इंदापूर तालुक्यातून अनेक पक्ष संघटना यांचा चांगला प्रतिसाद पाठिंबा मिळत आहे, त्याबद्दल आभारी आहे परंतु ज्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी इंदापूर तालुक्याला राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या पाच टीएमसी पाण्याला विरोध करून ते पाणी कॅन्सल करण्यात सोलापूर करांना यश मिळाले, मला या सोलापुरातील लोकप्रतिनिधी व आंदोलकांना एक प्रश्न विचारायचा आहे ,मराठवाड्याचं उजनी धरणासाठी काही योगदान नसताना मराठवाड्यासाठी केलेली 21 टीएमसी ची तरतूद रद्द करावी अशी मागणी सोलापूर कारण कडून केलेली दिसून आली नाही, त्यानंतर जो मराठवाड्याला जाणारा महाकाय बोगदा याला ही यांनी विरोध केला नाही ,मला सोलापूर आणि पुणे जिल्हा यातील सर्व शेतकऱ्यांनाएक विनंती करायची आहे ,हा जो मराठवाड्याचा बोगदा आहे हा बोगदा धरण मायनस झाल्यानंतर सुद्धा चालू शकतो एवढी खोलीची परवानगी या बोगद्याला कशी देण्यात आली विशेष म्हणजे या बोगद्याला गेट उपलब्ध नाही त्यामुळे या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापुढे पाण्यासाठी झगडावे लागणार आहे या बोगद्याला खरं तर सोलापूर जिल्ह्यातून विरोध होणे गरजेचे असताना, त्या ठिकाणाहून सोलापुरातील जिल्ह्यातील एकही नेता किंवा शेतकरी संघटनेचा नेता बोलला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे येणाऱ्या काळात या बोगद्या साठी सर्वांनी एकत्र येऊन या बोगद्याचे काम बंद करण्यासाठी पुढे आले पाहिजे ,आंदोलन स्थळी ज्यांच्याकडे या बोगद्याचे काम आहे त्यातील एका अधिकारी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली नीरा नदी मधून सात टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये बोगद्याद्वारे आणणार आहे ते पाणी आम्ही मराठवाड्यासाठी येणार आहोत बांधवांनो आपणा सर्वांना माहिती आहे नीरा नदीमध्ये पावसाळा सोडला ते कधीही पाणी उपलब्ध नसतं इंदापूर तालुक्यातील 22 गावे त्यांना नीरा नदी जवळ आहे नीरा नदीला जर पाणी उपलब्ध असतं तरी या गावांची हालत कधी वाईट झाली नसती हे शेतकरी देशोधडीला लागले नसते परंतु तो अधिकारी चुकीची माहिती आम्हाला याठिकाणी देत होता शासनाला एका अधिकाऱ्याने नीरा नदीत सात टीएमसी पाणी शिल्लक असलेला अहवाल सादर करून खोटी माहिती पुरवून आज निरा- उजनी धरणाच्या बोगदा हजारो कोटी रुपयांचे नुकसान या अधिकाऱ्याच्या अहवालामुळे झालेला आहे, अशा अधिकाऱ्यावर खरंतर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे नीरा नदीच्या पाण्याच्या नावाखाली हा मराठवाड्याचा बोगदा आपल्या उजनी धरणातील आपल्या हक्काचे पाणी हे घेऊन जाणार आहे ,आपण सर्वांनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचे आहे ,अन्यथा आपल्याला भविष्यात आपल्या भागात उजनी धरण असुनसुद्धा आपला भाग वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही ,यासाठी आणि भविष्यात आपण सर्वजण मिळून या मराठवाड्यासाठी जाणारा बोगद्याचे काम बंद करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करावे लागेल, सरपंच पोपट माने, उपसरपंच दादासो भांगे,मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच अॅड सचिनजी राऊत अॅड करे साहेब यांनी ही आंदोलनामध्ये ज्या कायदेशीर मदत लागेल ती करायला तयार असल्याचे जाहीर केले त्याबद्दल धन्यवाद,मा.अनिल आण्णा पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद, तसेच मा.नेताजी लोंढे,मा.महेशजी लोंढे ,सणसरचे चव्हाण साहेब व त्यांचे सहकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला ,बाभुळगांव चे युवा नेते सुभाष डरंगे व त्यांचे सहकारी, संजय नाना सोनवणे, दस्तगीर नायकुडे,गोरख सोनवणे प्रदिप राकुंडे, विजय सोनवणे, बाळासाहेब ननवरे,वामण सोनवणे, शिवाजी मखरे,बापू सोनवणे, महेश सरवदे,रूईदास पवार,आगंद गायकवाड, बाबासाहेब झेंडे,किसन चौगुले,पिंटूशेठ घोडके आंदोलनाला उपस्थित राहुन पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ,त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर शेतकरी हिताच्या मागण्यांचा विचार करावा आणि इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा बाळगतो .
आपलाच .
मा.संजय भैया सोनवणे.
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
मोबाईल नंबर 99 75 51 7000

भाजप प्रदेशाध्यक्ष *आ. चंद्रकांतदादा पाटील* यांच्या हस्ते अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक ( पुणे केंद्राच्या ) वतीने थोर सावरकर भक्त *विद्याधर नारगोळकर* यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला…

भाजप प्रदेशाध्यक्ष *आ. चंद्रकांतदादा पाटील* यांच्या हस्ते अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक ( पुणे केंद्राच्या ) वतीने थोर सावरकर भक्त *विद्याधर नारगोळकर* यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला….🙏🕉️💐🚩

भक्त.. ओर . कमबख्त*

*भक्त.. ओर . कमबख्त*

चौकीदार चोर होता तो गुजराती जनता भी इतनी बेवकुफ़ नही थी कि 4बार CM बनाये रखती….

चौकीदार को चोर कहने वालो ने
*अभी तक बताया नही कि चौकीदार ने चुराया क्या है?*

ये लड़ाई बीजेपी और कांग्रेस की नहीं रही,
ये लड़ाई अब भक्तो और कम्बख्तों के बीच है..!!
ये पहला चुनाव है जिसमे अब तक कांग्रेसी जामा मस्जिद के शाही इमाम का सजदा करने नही गए न ही इमाम ने फतवा जारी किया..!!!! मोदी है तो मुमकिन है

मोदी जी के 4 भाई 5 चाचा ओर 18 पारिवारिक बच्चे…. सभी मेहनत करके खाते है कोई नेता नही किसी को टिकिट नही ……!!!!
बताओ मोदी भक्ति क्यों न करें ????

मोदी जी अगर 2024 तक प्रधान मंत्री बने रहे तो ये *तय है कि भारतीय सेना विश्व की सबसे शक्तिशाली सेना होगी :-* जनरल बिपित रावत

हर घर से अफजल निकल रहा था तब तो कोई आपत्ति नहीं की थी.. अब हर घर से चौकीदार निकल रहा है तो मिर्ची लग रही है कमभक्तो को ।

प्रजातंत्र का गला इंदिरा ने घोंटा था लेकिन हिटलर मोदी है, विश्व की चौथी सबसे अमीर महिला सोनिया है लेकिन चोर मोदी है – यह बातें गले नहीं उतरती कमभक्तो की ।

मुसलमानों के जीतने पर बेल्जियम को इस्लामिक देश घोषित करने के लिए आंदोलन शुरू ; कोंग्रेस जीती तो आगे भारत की बारी हैं….

*धर्मयुद्ध मे निमंत्रण नही भेजे जाते , जो वीर होते है वो खुद रणभूमि मे धर्म ध्वजा की रक्षा के लिए चले आते है…..*

एक योगी और सन्यासी होने के नाते मैं धर्म का चौकीदार हूँ और प्रदेश के मुख्यमंत्री के रूप में संविधान व जनता का चौकीदार हूँ ….. योगी बाबा ज़िंदाबाद

*कोई भी कोंग्रेसी मनमोहन सिंह के 10 वर्षों के शासन पर वोट क्यों नहीं मांगते?* दादी के नाक को लेकर क्यों दौड़ रहे हो कमभक्तो

मुझे मेरे हिन्दू धर्म से परिचय कराया में उन मोदीजी की कर्ज दार हूं…. अब में भी चोकीदार हूं….

60 साल में देश का पहला इलेक्शन है , जिसमे बिजली, पानी, गैस, यूरिया खाद, मुद्दा नहीं ; सिर्फ मोदी हटाओ…. क्या यह अच्छे दिन नहीं है!!!!

हिंदुत्व की शक्ति का प्रभाव देखो, कल तक दरगाह-मजारों से चुनाव प्रचार शुरू करते थे ; आज मंदिर-मंदिर, नदी-नदी भटकने शुरू हो गए….

*है शौक जिन्हें तलवे चाटने का वो चाटुकार हो गए,*
*है महोब्बत जिन्हें मुल्क से वो सभी चौकीदार हो गए।। मंच*

🇮🇳 भारत माता की जय
वन्दे मातरम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

देवळातील गर्दी* डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परिवार)

⛳⛳⛳⛳⛳⛳
📍 *देवळातील गर्दी* 📍
⛳⛳⛳⛳⛳⛳
कोणात्याही देवळातील गर्दी,
ही सर्व भक्तांचीच असते असे नाही,
🦯 हौसे, 🦯गवसे, 🦯नवसे 🦯खिसेकापू,
🦯चोर, 🦯लुटारू, त्याचबरोबर
भीतीपोटी देवळात आलेले बरेच असतात.
भक्ताची व्याख्या
⛳तुकोबारायांना अशी केलेली आहे,
*भक्त ऐसे जाणा जे देही उदास l*
*गेले अशा पाश निवारोनि ll*
*विषय तो त्यांचा झाला नारायण l*
*नावडे जनधन माता पिता ll*
या भक्ताच्या व्याख्येत बसणारे,
⁉️किती देवळात असतील⁉️
हा संशोधनाचाच विषय आहे.
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
_सगुण-साकार रूपातील मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर,_
_आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन,_
_आपला श्रमपरिहार होत असेल,_
_आपला शीण जाऊन उत्साह निर्माण होत असेल_
_तर आपले *दर्शन* सफल झाले असे समजावे._
⛳🦩⛳
*मागील परिहार पुढे नाही शीण l*
*झालिया दर्शन एकवेळ ll*
*वाट पाहे उभा भेटीची आवडी l*
*कृपाळू तातडी उतावीळ ll*
दर्शन झाल्यानंतर हा बदल
आपल्यात होत असेल, तरच
आपले देवदर्शन सफल आहे. _तीर्थयात्रेमध्ये जाऊन आपल्या वृत्तीमध्ये बदल होत नसेल, तर ती वारी ठरत नाही, तर ते पर्यटन ठरते._
*संसारात वृत्ती*
_आसक्त बनत असते_ आणि
*परमार्थात ती*
_विरक्त बनत असते._
*विरक्तीत सुख आहे* आणि
*आसक्तीत दुःख आहे,* म्हणून
_संसारात दुःख आहे,_
_असे सर्वच संत म्हणतात._
⛳🦩⛳
*फलकट तो संसार l येथे सार भगवंत ll*
*ऐसे जागवितो मना l सरसे जनासहीत ll*
असे 🙏🏻शुद्ध भक्त देवळातील गर्दीत
खूप कमी असतात.
👤चोर, लुटेरे, खिसेकापू
यांची संख्याही फारशी नसते.
_मग देवळातील गर्दी ही हौसे, गवसे, नवसे यांच्या बरोबरच स्वतःच्या कर्माला घाबरून आलेली माणसे संख्येने सर्वात जास्त असतात._
आपण जे कर्म करतोय
⁉️ते पाप आहे की पुण्य आहे⁉️
याची खात्री माणसाला नसते,
😓त्यातही केलेल्या कर्माने, आपण पापच केलेले आहे, असे ज्यांना वाटत असते, त्या पापाला घाबरून देवळात गर्दी करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
🤑मंदिरे आणि देवस्थाने श्रीमंत करण्याचे कामही हेच लोक करतात. अशा लोकांकडूनच मंदिरात, आपल्याला सुख लागावे, यासाठी 🤑गैरमार्गाने जमवलेला पैसा दान करून, _सुख शोधण्याचा निष्फळ प्रयत्न_ होत असतो.
*वास्तविक _केलेले पाप हे भोगुनच संपवावे लागते,_ दुसऱ्या कोणत्याही मार्गाने ते संपविता येत नाही.*
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
गुरुकृपा, भगवंतकृपा आणि साधना
यांनी विवेक जागा होतो आणि कोणतेही कर्म पापपुण्य ठरवण्या ऐवजी, _असा साधक कर्म फळाची अपेक्षा सोडून देतो आणि क|र्म|यो|गी बनतो._
अशा कर्मयोग्याला देवळात गर्दी
करण्याची गरज लागत नाही.
*जोपर्यंत देवळात*
*अशा पापी लोकांची गर्दी आहे,*
_*तोपर्यंत मंदिरे श्रीमंत होत राहणार*_
आणि _*देश गरीब होत जाणार.*_
⛳🦩⛳
*देह समर्पिजे देवा l भार काहीच न घ्यावा l*
*होईल अवघा l तुका म्हणे आनंद ll*
*युक्त आहार विहार l नेम इंद्रियासी सार l*
*नसावी वासर l निद्रा बहु भाषण ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

error: Content is protected !!