एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार के नेतृत्व में संस्था के माध्यम से संस्था मार्गदर्शिका
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी की धर्मपत्नी जशोदा बेन मोदी जी के 70 वें जन्मदिन शुभ अवसर पर उनकी लंबी आयु के लिए भगवान से प्रार्थना कर संस्था पदाधिकारियों ने हल्द्वानी राजपुरा राजकीय इण्टर कॉलेज में फलदार पुष्पदार छायादार पौधारोपण कर जशोदा बेन मोदी जी का 70 वाँ जन्मदिन मनाया
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू मीडिया प्रभारी मुकेश सरकार ने संयुक्त रूप से कहा की इस संसार में हर मनुष्य का अपना अपना व्यक्तित्व है वही मनुष्य की पहचान है कोटि कोटि मनु्ष्यों की भीड़ में भी वह अपने निराले व्यक्तित्व के कारण पहचाना जाता है यही विशेषता एक समाज श्रेष्ठ समाज संस्था मार्गदर्शिका प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी की धर्म पत्नी जशोदाबेन मोदी जी की है क्योंकि भारत के प्रधानमंत्री की पत्नी होने के बावजूद भी जशोदा बेन मोदी जी ने भारतहित कार्य के लिये अपने त्याग तपस्या दृढ़ संकल्प के साथ सामाजिक साधारण जीवन जी रही है जिससे जशोदा बेन मोदी जी ने अपने इस सादगी भरे व्यक्तित्व के कारण भारत सहित पूरे विश्व को अपने तरफ आकर्षित किया है और हम सभी भारतवासी जशोदा बेन मोदी जी के दिल से बहुत आभारी है की उन्होंने अपने पति नरेन्द्र मोदी जी को भारत को विश्व गुरु बनाने के लिए भारत माता को समर्पित कर दिया जो भारत के प्रधानमंत्री के रूप में नरेन्द्र मोदी जी भारत देश को विश्व गुरु बनाने के लिए रात दिन जाग जाग कर दिलों जान से भारतहित में कार्य कर रहे है यह हम सभी भारतीयों के लिए बहुत गर्व की बात है इससे यह बात भी साबित होती है की जिस व्यक्ति ने राष्ट्र और समाज के प्रति सेवा करने का अपना लक्ष्य निर्धारित करके आगे बढ़ता है वही व्यक्ति इतिहास रचता है आज उन्हीं लोगों के परिणाम स्वरूप उनकी वर्तमान पीढ़ियां निरंतर प्रगति की ओर बढ़ रही है वह युवक श्रेष्ठ होता है जो आगे बढ़ने और भारतहित के लिए सब कुछ कर गुजरने का खुली आंखों से सपने देखता है क्योंकि सुख समृद्धि और शांति से परिपूर्ण जीवन के लिए सच्चरित्र तथा सदाचारी होना ही पहली शर्त है जो उत्कृष्ट विचारों के बिना संभव नहीं है हमें यह दुर्लभ मानव जीवन किसी भी कीमत पर निरर्थक और उद्देश्यहीन नहीं जाने देना चाहिए लोकमंगल की कामना ही हमारे जीवन का उद्देश्य होना चाहिए केवल अपने सुख की चाह हमें मानव होने के अर्थ से पृथक करती है मानव होने के नाते जब तक हम सभी दूसरे के दु:ख दर्द में साथ नहीं निभाएंगे तब तक इस जीवन की सार्थकता सिद्ध नहीं होगी वैसे तो हमारा परिवार भी समाज की ही एक इकाई है परन्तु इतने तक ही सीमित रहने से सामाजिकता का उद्देश्य कभी पूरा नहीं हो सकता हमारे जीवन का अर्थ तभी पूरा हो सकेगा जब हम समाज को ही परिवार माने तभी मानवता में ही सज्जानता निहित है जो सदाचार का पहला लक्षण है और मनुष्य की यही एक शाश्वत पूंजी है इसलिए एक समाज श्रेष्ठ समाज संस्था प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी और उनकी धर्मपत्नी जशोदा बेन मोदी जी के भारतहित में निष्ठा पूर्ण त्याग तपस्या दृढ़ संकल्प से मार्गदर्शन लेकर प्रेरित होकर हमेशा समाजहित एवं भारतहित में हमेशा कार्य करती रही है और आगे भी भारतहित में करती रहेगी
इस दौरान वृक्षारोपण करने में संस्था उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार मीडिया प्रभारी मुकेश सरकार रितिक साहू मनीष साहू सौरभ दयाल दीपक प्रजापति सूरज मिस्त्री सुशील राय मुकेश कुमार आदि लोग उपस्थित रहे
एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार के नेतृत्व में संस्था के माध्यम से किया पेड का रोपण
अ धि का र* ✊🏾 _righT / auThoriTy_डॉ.ल.म.आसबे ( कामधेनु परीवार)
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
✊🏾 *अ धि का र* ✊🏾
_righT / auThoriTy_
◼️◼️◼️◼️◼️◼️
प्रत्येक व्यक्तीला आपला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रांमध्ये अधिकार हवा असतो.
⛓️आपले कोणीतरी ऐकावे,
⛓️आपण कोणालातरी आदेश द्यावा
⛓️आणि तो आदेश विनातक्रार त्या व्यक्तीने
ऐकून कृतीत आणावा, अशी सुप्त इच्छा
प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात असते,
_ही अधिकाराची अपेक्षा आहे_.
आपल्याला प्रामाणिकपणाने आणि निःस्वार्थी वृत्तीने आपल्या अनुयायांची जबाबदारी घेता येत असेल, तर
_आपला अधिकार आपोआप प्रस्थापित होतो._
दुर्देवाने लोकांना जबाबदारी नको असते,
परंतु माझे ऐकले पाहिजे,
हा हट्ट प्रत्येकाच्या मनात असतो.
अशी जबाबदारी टाळणारी आणि आपला अधिकार अपेक्षित असणारी माणसे,
हट्टी आणि हेकेखोर बनतात आणि
यांचा त्रास सर्वांना, सर्व ठिकाणी होत असतो.
✊🏾अधिकार/authority गाजविण्याच्या नादात आपल्यापासून अनेक चांगली माणसे तुटतात, हे आपल्याला समजत नाही, तरीही आपल्यात बदल होत नाही कारण
अधिकार गाजवण्याची वृत्ती
अतिशय चिवट आणि चिकट असते.
🎯 ही *अधिकार गाजवण्याची वृत्ती अंतःकरणातून नष्ट होण्यासाठी एक तर _आपल्या अंतःकरणात समतेची भावना दृढ व्हावी लागते किंवा आपण दास्य वृत्तीचा अंगिकार करावा लागतो_.*
🛕सर्व संतांनी दास्य वृत्तीचे समर्थन केले आहे, परंतु _आपण कोणाचा दास व्हावे⁉️ हे समजण्यासाठी आपला विवेक जागा असावा लागतो_.
🛕संत तुकाराम महाराज म्हणतात,
*मज दास करी त्यांचा l संत दासांच्या दासाचा ll*
*मग होत कल्पावरी l सुखे गर्भवास हरी ll*
👣संत तुकाराम महाराज संतांचा दास होण्याचा उपदेश करतात कारण या जगामध्ये _संत, सद्गुरू आणि भगवंत हीच फक्त आपल्या जीवनातील शरण जाण्याची ठिकाणे आहेत._
👣यांच्या चरणावर आपले समर्पण असेल, आपण यांना शरण गेलो, तर आपल्या जीवनात कधीही, कोणताही तोटा होत नाही.
*म्हणवोनि शरण जावे l सर्व भावे देवासी ll*
*तो हा उतरील पार l भव दुस्तर नदीचा ll*
इतर ठिकाणी आपल्या शरणागतीचा आणि दास्य वृत्तीचा गैरफायदा घेण्याचीच शक्यता जास्त असते, म्हणून
👣जागा पाहून, 👣वेळ पाहून आणि
👣समोरच्या व्यक्तीचा अधिकार पाहून
दास्य वृत्तीचा स्वीकार करावा लागतो.
*हे तो एक संता ठायी l लाभ पायी उत्तम ll*
*म्हणविता त्यांचे दास l पुढे आस उरेना ll*
🦩🦩🦩
*मी कोणीही नाही !*
हा अंतःकरणातील भाव
दास्य वृत्तीचा स्वीकार करतो आणि
*मी कोणीतरी आहे !*
हा भाव अधिकारी वृत्तीचा स्वीकार करतो.
↘️दासाची जबाबदारी
मालकावर असते आणि
↘️अधिकाऱ्याची जबाबदारी मात्र,
त्या व्यक्तीच्या स्वतःच्या शीरावर असते, म्हणून
📍 _संसारात आणि परमार्थात दास_
सुखी, शांत, स्वस्थ व समाधानी असतो आणि
📍 _मालक किंवा अधिकारी कायम_
वैतागलेला, त्रस्त, अस्वस्थ आणि अशांत असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*अधिकारी वृत्तीच्या आणि दास्य वृत्तीच्या*
*जागा चुकल्या, तर मात्र*
*दोन्हीकडे तोटाच होतो.*
🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

🚁 *सैनिकहो तुमच्यासाठी* डॉ. ल.म.आसबे(कामधेनु परिवार )
सीमेवरचा जवान आज प्रत्येक भारतीयांच्या
जीवनातील खरा क्षत्रिय आहे.
🪖 *आपल्या जीवनातील _सुखाचा पहारेकरी_ आणि _दुःखाचा भागीदार_ हा सैनिकच आहे.*
🪖आज आपल्या घरात उपभोगत असलेले सर्व सुख, समाधान याला या जवानांचे भक्कम सुरक्षाकवच आहे. हे कवच नसते, तर आपल्याला आपल्याच घरात एक घाससुद्धा सुखाने खाता आला नसता.
⚔️ शिवरायांच्या स्वराज्यनिर्मीतीच्या⚔️
पूर्वीचा काळ इतिहासात वाचून पहा,
⛓️स्वतः पिकवलेल्या धान्यावर
कधी धाड पडेल याची खात्री नव्हती.
⛓️वयात आलेल्या मुली आणि तरुण स्त्रिया यांना कधी कोण पळवून नेईल याची खात्री नव्हती.
⛓️कष्ट करून मिळवलेले धन कोठेही पुरून ठेवले, तरी सुलतानी आक्रमणात घराला कुदळी लावून घरे खोदली जात होती, त्यामुळे तेही सुरक्षित नव्हते.
⛓️भारतातील प्रत्येक नागरिक
↘️तिनशे वर्षे सुलतानांच्या आणि नंतर
↘️दीडशे वर्षे इंग्रजांच्या जात्यात
भरडला गेला होता.
तो इतिहास वाचल्याशिवाय आपल्याला
सीमेवरील जवानाचे किंमत कळणार नाही.
◼️◼️◼️
🏛️वर्षभरात येणारे सण, आपल्या घरात आपण आनंदाने साजरे करत असतो, परंतु
🪖त्याच सणाला सैनिकांच्या घरात कर्ता पुरुष सीमेवर उभा असल्यामुळे, त्या सणाचा आनंद त्यांच्या घरात अर्धवट असतो.
🏛️आपले घर पूर्णानंदी असते, परंतु
🪖सैनिकाच्या घरात सणाचा आनंद
अर्धवट असतो.
🏛️आपल्या घरातील कर्ता पुरुष दोन दिवस आपल्या घराच्या बाहेर असला, तर आपल्या घरात त्याची पोकळी किती जाणवते⁉️ याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला आहे,
😓मग कल्पना करा😓
_ऐन उमेदीची आणि तारुण्यातील पंधरा ते तीस वर्षे जे जवान सीमेवर उभे आहेत_,
त्यांच्या घरात कर्त्या पुरुषांची
⁉️ पोकळी किती असेल⁉️
*सैनिकाच्या घराकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे _आपण स्वतः त्या घराचे एक सदस्य आहोत, या भूमिकेतून पाहिल्याशिवाय_ आपल्याला सैनिकाच्या कुटुंबाचा आणि सैनिकाचा _त्याग_ समजणार नाही.*
➖➖🚁➖➖
भ्रष्ट शासन आणि प्रशासन यामुळे सर्व जनता त्रस्त आहे. शासन आणि प्रशासनातील व्यक्तीला आपला तारणहार किंवा तरणोपाय म्हणून समजण्याची मानसिकता कोणाचीच नाही कारण याची कसलीच खात्री, कोणालाही नाही.
✊🏾 *आज खरा भरवसा वाटतो तो फक्त*
*सीमेवर उभा असलेल्या ज वा नां चा.*
🪖बहुतांशी सैनिक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या घरातूनच सेनेत भरती झालेला आहे. अपवादात्मकरित्या काही सधन घरातील मुले आपल्या देशप्रेमाने प्रेरित होऊन भरती झालेली आहेत, परंतु अशा मुलांची संख्या खूप कमी आहे,
बहुतांशी गरीब घरातीलच ही मुले आहेत,
हे वास्तव नाकारता येत नाही.
🙏🏻आपण आपले पोट भरत असताना, काहीतरी आपल्या जीवनातील भाग आपण जवानांच्या सेवेसाठी अर्पण करायला हवा.
🙏🏻 *आज तरी आपले दैवत सीमेवरील जवान आहे, _त्याच्यासाठी आपले काहीतरी योगदान ही आपली खरी देवपूजा_ ठरणार आहे.*
➖➖✒️➖➖
_गेली पाच वर्षे जे लेख मी लिहीत आहे, ते नित्यनियमाने वाचणारे सीमेवर काही जवान आहेत. लेख आवडल्याची प्रतिक्रिया, ज्यावेळेस सीमेवरून एखादा जवान लिहून पाठवतो किंवा फोन करून बोलतो, त्यावेळेस जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते_.
*_प्रत्यक्ष भगवंताचे आशीर्वादच_ त्याच्या मुखातून बाहेर पडत आहेत, असे वाटते. _माझे, दैवत, माझा देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे_, असा अष्टसात्विक भाव तयार होतो, _माझ्या विचारांचे आणि लेखणीचे_ सोने झाल्याचा भावा अंतःकरणात निर्माण होतो.*
आपल्या जीवनातील विचारांचा भाग
👣सैनिकांच्या चरणावर👣
समर्पित करत असताना,
जीवनातील सर्व साधना फलद्रूप होत आहे
आणि हे माझ्या जीवनाचे खरे साफल्य आहे.
🛕🛕🛕🛕
*काय द्यावे त्यासी व्हावे उतराई l*
*ठेविता हा पायी जीव थोडा ll*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️