Home Blog Page 284

सारथी म्हणजे काय हे माहीत नसलं तर समजून घ्या

मला वाटतं की मराठा समाजातील बऱ्याच तरुणांना सारथी काय आहे हे समजले नाही त्यासाठीच मी सारथी विषयी काही माहिती संकलित करुन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे….नक्कीच अपेक्षा करतो की तुम्ही ही माहिती वाचून ,समजून प्रत्येक मराठा तरुण पर्यंत पोहचवण्यासाठी मदत कराल.

#१.सारथी काय आहे ?
सारथी अर्थात #छत्रपती_शाहू_महाराज_संशोधन_प्रशिक्षण_व_मानव_विकास_संस्था
ही संस्था #पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.
#२.सारथी स्थापन करण्याचा उद्देश काय ?
सारथी ची स्थापना मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सामजिक , आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी , या समुदायाला प्रशिक्षण , मार्गदर्शन करण्यासाठी सारथी ची स्थापना करण्यात आली.
#३ शैक्षिणक क्षेत्रात विद्यार्थांना सारथी चा फायदा काय?
*१. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थे अंतर्गत पुणे , दिल्ली येथे MPSC /UPSCचे क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ” निःशुल्क कोचिंग”( अर्थात क्लासेसची पूर्ण फीस सारथी भरणार) ही योजना राबवली जाते. तसेच या विद्यार्थांना मासिक वेतन दिले जाते( पुणेसाठी- ८००० प्रती महिना,दिल्ली -१३००० प्रती महिना)
२०१९ ला २२५ उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतला होता.
२०२० ला २५० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार होता.
*2 NET/SETच्या विद्यार्थ्यांसाठी MPSC प्रमाणेच NET/SET च्या विद्यार्थ्यांना ही ” निःशुल्क कोचिंग” योजनेचा आणि मासिक वेतनाचा लाभ घेता येतो.
*३ M.phil/ P.hd Fellowship
P.hd /M.phil ला registration असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.या योजेअंतर्गत P.hd साठी २५००० प्रती महिना ५ वर्ष, M.phil साठी २५००० प्रती महिना २ वर्ष fellowship मिळते.
*४ मिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स च्या विद्यार्थ्यांसाठी मिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स मध्ये भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसठी दोन वर्षाचे निवासी निःशुल्क प्रशिक्षण .
*५ CMSTRT fellowship
Chief Minister Science and Technology Research Fellowship अंतर्गत पत्र उमेदवारांना ( १वर्ष – ७००००प्रती मह., २ वर्ष-७०००० प्रती महा.
३ वर्ष ७५०००प्रती मह., ४ वर्ष ८००००प्रती मह., ५ वर्ष ८००००प्रती मह.) Fellowship दिली जाते.
मित्रहो सारथी मार्फत या राबवल्या जाणाऱ्या योजना मराठा मुलांच्या शैक्षणिक विकासाठी खूप महत्वा च्या आहेत.
६) या बरोबरच सारथी तर्फे कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते कौशल्य पुर्ण अभ्यासक्रमाचे उपक्रम राबविण्यात येतात यातुन युवकांना रोजगारास चालना मिळते महिला विकास, शेतीपूरक व्यवसाय निगडीत लघु उद्योग प्रशिक्षण दिले जाते.
सद्य परिस्थिती पाहिली तर सारथी संपवण्याचे कारस्थान चालू होते . छत्रपती संभाजी महाराज महाराजांनी सारथी
अबाधित राहावी म्हणुन उपोषणही केलं होत. मित्रहो सरकार कोणतंही असो आपल्याला सारथी टिकवण खूप म्हंत्वाच आहे आणि हे मराठा समाजातील प्रत्येक घटकाचा काम आहे की सारथी अबाधित राहिली पाहिजे….अपेक्षा करतो की प्रत्येक जण सारथी अबाधित राहण्यासठी मदत करेल…
धन्यवाद.🙏🏻
#जय_जिजाऊ_जय_शिवराय
आज दिवसभर #सारथी हा विषय चर्चेत होता परंतु त्याबद्दल सविस्तर माहिती खूप कमी लोकांना माहीत आहे त्यामुळे सदरची माहिती !
साभार- राज देशमुख साहेब

*इंदापूर येथील एम आय डी सी पंचतारांकित, मात्र स्थानिक बेरोजगार वाऱ्यावर : नितीन दादा आरडे

*इंदापूर येथील एम आय डी सी पंचतारांकित, मात्र स्थानिक बेरोजगार वाऱ्यावर : नितीन दादा आरडे( संस्थापक अध्यक्ष शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य)*……
राज्य शासनाने औद्योगिक विकास व्हावा ,व महाराष्ट्र हे राज्य देशात विविध उद्योग धंद्यातून पुढे जावे व राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मिटावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली .याकामी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादित करून या जमिनीवर कारखाने(कंपनी) उभारले. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्याने व औद्योगीकरण झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना म्हणजेच भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळून उत्तम दर्जाच्या बाजारपेठा निर्माण होयाला पाहिजे होते. यासाठी उद्योजक यायला हवेत, यासाठी उद्योगधंद्यात त्या उद्योजकांना पोषक वातावरण, तालुक्यात येणाऱ्या उद्योगांना संरक्षण देणे, असे व्हायला पाहिजे होते परंतु कसदार जमिनी संपादित करून, शेतकरी देशोधडीला लावून, व परप्रांतीय उद्योजक आणून, एक प्रकारे शेतकरी व भूमिपुत्र सुशिक्षित तरुण पुन्हा देशोधडीला लागणार यात शंकाच नाहीये. बऱ कंपनी उभारत असताना उद्योजकांनी फक्त गोड बोलून आश्‍वासनाशिवाय काहीच पदरात पडल्याचे दिसत नाही.
गेल्या वीस वर्षापासून इंदापूर तालुक्यामध्ये पंचतारांकित एमआयडीसी स्थापन झाली. ठराविक कंपन्या आल्या स्थानिकांचे काय? तर स्थानिक लोकांना बांधकाम मजूर वाचमन अशा पद्धतीची कामे मिळत आहेत. जर बेरोजगार सुशिक्षित उच्चशिक्षित असेल कुशल कामगार असेल तर हेच परप्रांतीय उद्योजक पद्धतशीरपणे या कंपन्यांमधून हुसकावून लावतात व ज्यांना कामावर ठेवले रोजगार उपलब्ध झाल्याचे दाखवले जाते त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळते काय? औद्योगिक कामगार कायद्याप्रमाणे सुविधा मिळत नाहीत. म्हणजेच हे परप्रांतीय व महाराष्ट्रीयन उद्योजक कंपनी चालक पद्धतशीरपणे या कायद्याचा भंग करीत आहेत व शेतकऱ्यांच्या भुमिपुत्रा वर अन्याय करीत आहेत .हे थोडके आहे म्हणून की काय या उद्योजक कंपनीतील कामाचे विविध ठेके परप्रांतीयांच्या हातात आहे म्हणजेच या एम आय डी सी/ औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना होताना शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित करून जो अल्प मोबदला शेतकरयाचया पदरात पडला या खेरीज त्याला यापासून काही फायदा झालाच नाही. राज्य शासनाला अभिप्रेत असलेली बेरोजगारी संपलीच नाही. हे सर्व बदलायचे असेलतर राज्य शासनाने एमायडिसी मधील सर्व कर्मचाऱ्यांचे ऑडिट करावे व शेतकऱ्यांना व स्थानिकांना याचा काय फायदा झाला याचा शोध घ्यावा.

दुधासोबत काय खाऊ नये? जाणून घ्या “या” गोष्टी……

⭕दुधासोबत काय खाऊ नये? जाणून घ्या “या” गोष्टी……

उत्तम आरोग्यासाठी दुधाचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे.
दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्याने ते शरीरातील हाडांच्या विकासासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
त्यामुळे आपण दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दुधाचे सेवन आवर्जून करावे.
मात्र वेळेअभावी लोकांना घाईघाईने दुधासह चुकीच्या गोष्टींचे सेवन करण्याची सवय असते.
त्यामुळे त्यांना अनेकदा आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
आपण लक्षात घ्यायला हवे की,
असे काही पदार्थ आहेत ज्याचे सेवन दुधासोबत केल्यास ते हानिकारक असू शकतात.
कधी कधी आपण दुधापासून असे काही पेय बनवतो की त्याचा फायदा होण्याऐवजी आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
आयुर्वेदानुसार आपण दुधाचे सेवन करतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
या गोष्टी न लक्षात घेतल्यास त्याचा परिणाम पचनक्रियेवर होऊ शकतो.
तसेच एखादी फूड अॅीलर्जी देखील होऊ शकते.
१). बर्यातच वेळा आपण मिल्कशेक बनवताना स्ट्रॉबेरी, ब्ल्यु बेरी, चेरी असे प्रकार दुधात टाकत असतो.
पण याच्या सेवनाने आपली पचनक्रिया बिघडू शकते.
याबरोबर कधी कधी फूड एलर्जी देखील होऊ शकते.
त्यामुळे तुम्हाला जर स्ट्रॉबेरी, ब्ल्यु बेरी, चेरी खायची असेल तर दूध प्यायल्यानंतर एक तासाने किंवा काही तासांनी खावे.
२). दुधासोबत कधीच संत्री,
अननस या आंबट फळांचे सेवन करू नये.
कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी बरोबर साइट्रिक एसिड असल्याने दुधाबरोबर ही फळे खाल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
३). आयुर्वेदानुसार दुधाबरोबर कधीही दह्याचे सेवन करू नये.
जर तुम्ही दह्याचे सेवन केले तर पचनक्रिया बिघडू शकते आणि गॅस, ओटीपोटात दुखणे अश्या समस्या उद्भवू शकतात.

सुंदर विचार व सुंदर संगत हि आयुष्य घडवते पण वाइट विचार व वाइट संगत आयुष्य बिघडवते :- रामवर्मा आसबे

सुंदर विचार व सुंदर संगत हि आयुष्य घडवते पण वाइट विचार व वाइट संगत आयुष्य बिघडवते
:-
रामवर्मा आसबे

प्रेमकुमार जगताप यांची भाजयुमो पुणे जि. ग्रामीण उपाध्यक्ष पदी निवड

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते प्रेमकुमार जगताप यांची भाजयुमो पुणे जि. ग्रामीण उपाध्यक्ष पदी निवड झाली.
त्यांच्या या निवडीने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण
झाले आहे.
महाविद्यालयीन जीवनामध्ये जगताप यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य सुरू केले.
खडकावर फुलांची बाग बहरावी तसंच काहीस त्यांनी इंदापूर व बारामती, दौंड, पुरंदर भागामध्ये विद्यार्थी परिषदेचे काम केले.
अभाविप इंदापूरचे शहरमंत्री झाल्यापासून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या. या भेटींमधून त्यांनी सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. विद्यार्थी हितासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय इ. ठिकाणी निवेदने देणे, वेळप्रसंगी त्यांनी विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर येऊन आतापर्यंत अनेक आंदोलने केली.
अभाविप बारामती जिल्हा संयोजक, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य इत्यादी जबाबदाऱ्या त्यांनी सार्थपणे पार पाडल्या.
आणि या त्यांच्या कार्याची दखल घेऊन,त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या युवा क्षेत्रातील भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM)पुणे जि. ग्रामीण च्या उपाध्यक्षपदी त्यांना संधी दिली.
देशभक्ती व राष्ट्रप्रेमाने, हिंदु विचाराने प्रेरित झालेल्या या व्यक्तिमत्त्वाने विविध सेवाकार्य, उपक्रम राबविले.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातील होतकरू व सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याने याचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पक्षाला फायदा होईल.
अभाविप इंदापूर शहरमंत्री ते भाजयुमो पुणे जि.उपाध्यक्ष पदापर्यंत चा त्यांचा प्रवास अतिशय खडतर व संघर्षमय राहिला आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी अभाविपच्या माध्यमातून इथपर्यंत मजल मारली आहे.
प्रेमकुमार यांच्या निवडीने एका सामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशी भावना विविध स्तरातून व्यक्त केली जात आहे.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले की,मा. देवेंद्र जी फडणवीस, मा.चंद्रकांत दादा पाटील, मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरणजी दगडे पाटील यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र राहून पक्षाची ध्येयधोरणे व विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहीन.
निवडीचे पत्र युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष. किरणजी दगडे पाटील व व धर्मेंद्रजी खंदारे यांच्या उपस्थितीत दिले गेले.
प्रेम कुमार जगताप यांच्या निवडीने इंदापूर तालुका व पंचक्रोशी मधील सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

देश का प्रथम नागरिक राष्ट्रपति

हमारे देश भारत का *प्रथम नागरिक राष्ट्रपति होता है और 27 वें नागरिक भारत की जनता।* आइए जानें, इसके बीच कौन-कौन आता है।👇

श्री रामनाथ कोविंद भारत के 14 वें राष्ट्रपति हैं। भारत के संविधान के अनुसार भारत का राष्ट्रपति देश का प्रथम नागरिक है।
संविधान के अनुसार एक पूरी लिस्ट तैयार की गयी है जिसमें यह बताया गया है कि पहले स्थान पर कौन है और उसके बाद 27 वें स्थान जनता तक कौन-कौन है।

चलिए देखते हैं पूरी लिस्ट…

*भारत का प्रथम नागरिक* : देश का राष्ट्रपति।

*द्वितीय नागरिक* : देश का उप राष्ट्रपति।
आपको बता दें इस समय भारत के उप राष्ट्रपति श्री वेंकैया नायडू हैं।

*तृतीय नागरिक* : प्रधानमंत्री।
इस समय भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हैं।

*चतुर्थ नागरिक* : राज्यपाल। (संबंधित राज्यों के सभी)

*पंचम नागरिक* : देश के पूर्व राष्ट्रपति और पंचम (अ) देश के पूर्व उपराष्ट्रपति।

*छठवाँ नागरिक* : भारत के मुख्य न्यायधीश और लोकसभा अध्यक्ष।

*सप्तम नागरिक* : केंद्रीय कैबिनेट मंत्री, मुख्यमंत्री (संबंधित सभी राज्यों के), योजना आयोग के उपाध्यक्ष, पूर्व प्रधानमंत्री, राज्यसभा और लोकसभा में विपक्ष के नेता और सप्तम (अ) सभी भारत रत्न पुरस्कार विजेता।

*अष्टम नागरिक* : भारत में मान्यता प्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (संबंधित राज्यों से बाहर के) , राज्यपाल (अपने संबंधित राज्यों से बाहर के)

*नवम नागरिक* : सुप्रीम कोर्ट के जज, नवम (अ) यूनियन पब्लिक सर्सिस कमिशन (यूपीएससी) के चेयरपर्सन, चीफ इलेक्शन कमिशनर, भारत के नियंत्रक और महालेखा परीक्षक।

*दशम नागरिक* : राज्यसभा के डिप्टी चेयरमैन, डिप्टी चीफ मिनिस्टर्स, लोकसभा के डिप्टी स्पीकर, योजना आयोग के सदस्य (वर्तमान में नीति आयोग), राज्यों के मंत्री (सुरक्षा से जुड़े मंत्रालयों के अन्य मंत्री)

*ग्यारहवें नागरिक* : अटर्नी जर्नल (एजी), कैबिनेट सचिव, उप राज्यपाल (केंद्र शासित प्रदेशों के भी शामिल)

*बारहवें नागरिक* : पूर्ण जनरल या समकक्ष रैंक वाले कर्मचारियों के चीफ।

*तेरहवें नागरिक* : राजदूत ,असाधारण और पूर्ण नियोक्ता जो कि भारत में मान्यता प्राप्त हैं।

*चौदहवें नागरिक* : राज्यों के चेयरमैन और राज्य विधानसभा के स्पीकर (सभी राज्य शामिल), हाई कोर्ट के चीफ जस्टिस (सभी राज्यों की पीठ के जज शामिल)

*पंद्रहवे नागरिक* : राज्यों के कैबिनेट मिनिस्टर्स (सभी राज्यों के शामिल), केंद्र शासित राज्यों के मुख्यमंत्री, दिल्ली के मुख्य कार्यकारी काउंसिलर (सभी केंद्र शासित राज्य) केंद्र के उपमंत्री।

*सोलहवें नागरिक* : लेफ्टिनेंट जनरल या समकक्ष रैंक का पद धारण करने वाले स्टाफ के प्रमुख अधिकारी।

*सत्रहवें नागरिक* : अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष, अनुसूचित जाति के राष्ट्रीय आयोग के अध्यक्ष, अनुसूचित जनजाति के राष्ट्रीय आयोग के अध्यक्ष, उच्च न्यायालयों के मुख्य न्यायाधीश (उनके संबंधित न्यायालय के बाहर), उच्च न्यायालयों के पीयूज न्यायाधीश (उनके संबंधित अधिकार क्षेत्र में)

*अठारहवें नागरिक* : राज्यों (उनके संबंधित राज्यों के बाहर) में कैबिनेट मंत्री, राज्य विधान मंडलों के सभापति और अध्यक्ष (उनके संबंधित राज्यों के बाहर), एकाधिकार और प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार आयोग के अध्यक्ष, उप अध्यक्ष और राज्य विधान मंडलों के उपाध्यक्ष (उनके संबंधित राज्यों में), मंत्री राज्य सरकारों (राज्यों में उनके संबंधित राज्यों), केंद्र शासित प्रदेशों के मंत्री और कार्यकारी परिषद, दिल्ली (उनके संबंधित संघ शासित प्रदेशों के भीतर) संघ शासित प्रदेशों में विधान सभा के अध्यक्ष और दिल्ली महानगर परिषद के अध्यक्ष, उनके संबंधित केंद्र शासित प्रदेशों में।

*उन्नीसवें नागरिक* : संघ शासित प्रदेशों के मुख्य आयुक्त, उनके संबंधित केंद्र शासित प्रदेशों में राज्यों के उपमंत्री (उनके संबंधित राज्यों में), केंद्र शासित प्रदेशों में विधान सभा के उपाध्यक्ष और मेट्रोपॉलिटन परिषद दिल्ली के उपाध्यक्ष।

*बीसवें नागरिक* : राज्य विधानसभा के चेयरमैन और डिप्टी चेयरमैन (उनके संबंधित राज्यों के बाहर)

*इक्कीसवें नागरिक* : सभी संसद सदस्य।

*बाईसवें नागरिक* : राज्यों के डिप्टी मिनिस्टर्स (उनके संबंधित राज्यों के बाहर)

*तेईसवें नागरिक* : आर्मी कमांडर, वाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ और इन्हीं की रैंक के बराबर के अधिकारी, राज्य सरकारों के मुख्य सचिव, (उनके संबंधित राज्यों के बाहर), भाषाई अल्पसंख्यकों के आयुक्त, अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के आयुक्त, अल्पसंख्यक आयोग के सदस्य, अनुसूचित जातियों के लिए राष्ट्रीय आयोग के सदस्य, अनुसूचित जनजाति के लिए राष्ट्रीय आयोग के सदस्य।

*चौबीसवें नागरिक* : उप राज्यपाल रैंक के अधिकारी या इन्हीं के समकक्ष अधिकारी।

*पच्चीसवें नागरिक* : भारत सरकार के अतिरिक्त सचिव।

*छब्बीसवें नागरिक* : भारत सरकार के संयुक्त सचिव और समकक्ष रैंक के अधिकारी, मेजर जनरल या समकक्ष रैंक के रैंक के अधिकारी।

*सत्ताईसवें नागरिक* : भारत के सत्ताईसवें नागरिक आम इंसान होते हैं। जैसे की आप और हम !!
🇮🇳वंदेमातरम , भारतमाता की जय🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

error: Content is protected !!