Home Blog Page 283

धर्म आणि दहशतवाद* स्वयंसेवक* , निखील नितीनचंद्र शाह

🚩 *धर्म आणि दहशतवाद*🫂
🙋🏻‍♂️➖➖➖➖➖➖➖➖➖➖🤷🏼‍♂️

⚫ *देशापेक्षा धर्म दहशतवाद्यांचा प्रभाव मोठा*

⚫ आव्हान दहशतवादाचे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 धर्म म्हणजे Religion ➖
__________________

*अर्थातच ; धर्म शब्दाचा अर्थ खुप मोठा आणि व्यापक आहे*…!!
भारतीय संस्कृती प्रमाणे किंवा परंपरेनुसार निसर्गाचा नियम म्हणजे *धर्म [ देव देश आणि धर्म ] राजधर्म* आहे…!!
” Religion ” इंग्लिश मध्ये म्हंटले जात आहे , राजकीय माध्यमातून दहशतवादी हल्ले जरी होत असतील तर प्रेरणादायी धर्मदेते , जहाल धर्माधिष्ठित दहशतवादी संघटना आहेत…!!
*कारण* ;
त्यांच्या मुळे धार्मिक सर्वंकषावादी सिद्धांत म्हणजे ; [ *व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक घटकांवर प्रभाव पडणे , नियंत्रण आणणारी विचार प्रणाली आहे* ]…!!
धर्माच्या इतिहासात , *मुस्लिम , यहुदी आणि ख्रिस्ती* यांना आपले जिवलग बनवू नका हे एकमेकांचे मित्र आहे ; कारणीभूत जगातील मुख्य हल्ले आणि धर्मावर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो…!!
घटना :- २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर क्रुरपणे दहशतवादी हल्ला झालातो ; ताज हॉटेल , कॅफे , सी.एस. टी , लिओपोल्ड , अश्या ठिकाणांवर करण्या आला ,हा हल्ला लष्कर
एतैबाने केला होता …!!
*ही देहशतवादी संघटना असून यांना पाकिस्तानचे सहकारी आहेत*
सी.एस. टी :- सामान्य नागरिकांची वर्दळीचे ठिकाण आहे , आणि निवडण्याचे कारण भारतात मोठी दशत निर्माण करायची होती…!!

👉 *भारत देश सुरक्षित नाही हे दाखवायचे आहे*…!!

शेवटचे तत्व महणजे दहशतवादी लोकसंख्या , ही बहुसंख्याक होत गेले , धर्माच्या आधारे एकत्रीकरण शत्र स्थापन वाढले त्यामुळे सक्रिय दहशतवाद वाढला…!!

👉 *भारत देशाची Economy + Geography = culture* वंचित राहिले…….!!

अश्या परिस्थिती मध्ये राजधर्म चेचण्यात आलं , चळवळ सुरू झाली ; खरंतर मूलतत्ववाद्यांनी पुरावे इतिहासात आणले परंतु , धर्माच्या मुल्यांचे पालन करताना देशाचा कायदा व भावना ठेचू लागल्या होत्या…!!

साभार ,

*स्वयंसेवक* ,
निखील नितीनचंद्र शाह
०९७६२३४५५५५

टीम मोदी सपोर्टर के पदाधिकारी प्रदेश टीमप्रदेश कार्यकारिणी लिस्ट महाराष्ट्र

प्रदेश कार्यकारिणी लिस्ट महाराष्ट्र
टीम मोदी सपोर्टर के पदाधिकारी प्रदेश टीम
1
वेंकटेश्वर मिश्रा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र
9029721787
2
दिनेश गिरी प्रदेश प्रभारी महाराष्ट्र
7700097840
3
विकास सोपान वरिष्ठ उपाधयक्ष महाराष्ट्र
9527606043
4
कमलेश शेवाले प्रदेश सह मिडिया प्रभारी महाराष्ट्र
9822345046
5
प्रभाकर शुकला प्रदेश उपाधयक्ष महाराष्ट्र
8652772667
6
इंद्रजीत शुक्ला प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र
9860190421
7
नरेन्द्र दुबे, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र
9321202641
8
विजय विभूते प्रदेश संयोजक महाराष्ट्र
7039231619
9
प्रसाद कृष्णात सरवले प्रदेश संगठन मंत्री महाराष्ट्र
7888015801
10
विनोद कुमार शास्त्री प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र
7738975170
11
फुलेद्र मिश्रा प्रदेश महामंत्री महाराष्ट्र
9820525277
12
आशीष उपाधयाय प्रदेश महासचिव महाराष्ट्र
8237798944
13
विशाल शमाँ प्रदेश महामंत्री महाराष्ट्र
7045933468
14
रमेश चौबे प्रदेश महासचिव महाराष्ट्र
9028889335
15
अभिषेक पाड़े प्रदेश संगठन मंत्री महाराष्ट्र
9967455261
16
अखिलेश कुमार मिश्रा प्रदेश सहायक प्रमुख महाराष्ट्र
93243137737
17
लक्ष्मण मालुसरे प्रदेश संगठन मंत्री महाराष्ट्र
8369018865
18
अनिल मिश्रा प्रदेश संयुक्त मंत्री महाराष्ट्र
9326647375
19
रूपेश कुमार दुबे प्रदेश सहायक प्रमुख महाराष्ट्र
8888031281
20
अशोक कुमार लालवानी प्रदेश सचिव महाराष्ट्र
9423158665
21
रामवर्मा आसबे प्रदेश मिडिया प्रभारी महाराष्ट्र
9767010050
22
कृष्णा चन्द पाड़े प्रदेश संरक्षण महाराष्ट्र
9322371010
23
संतोष शुक्ला प्रदेश संयुक्त मंत्री महाराष्ट्र
9819469669
24
अंकित भट्ट प्रदेश संयुक्त मंत्री महाराष्ट्र
9833290102
25
हितेश जोशी प्रदेश महासचिव महाराष्ट्र
8108017004
26
ब्रह्मदेव चौबे प्रदेश सह संयोजक महाराष्ट्र
8698707568
27
आर्यन मिश्रा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र
9769092002
28
संतोष कुमार दुबे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र
9987191991
29
राजेश कुमार यादव प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र
7400116856
महाराष्ट्र के प्रदेश के कार्यकारिणी लिस्ट सभी पदाधिकारियों को बहुत-बहुत बधाई हो टीम मोदी सपोर्टर में कृष्णा लाल चौबे टीम मोदी सपोर्टर राष्ट्रीय उपाध्यक्ष🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏

पावसाची काळरात्र!* *👉👉👉मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू, 👉👉पंतप्रधानांकडून शोक व्यक्त,👉 मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा*

पावसाची काळरात्र!*
*👉👉👉मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू, 👉👉पंतप्रधानांकडून शोक व्यक्त,👉 मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा*

*मुंबई: मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. इथं बचावकार्य अजूनही सुरु आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.*

*👉पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा*

*👉दरम्यान, मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.तर या घटनांमधील जखमींना 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.*

*👉चेंबूरमधील घटना हृदयविदारक देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.*

*👉शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे 17 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.*

*👉विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू*

*रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.*

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज पुणे येथे आगमन*

*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज पुणे येथे आगमन*
पुणे, दि. 16 – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज पुणे येथील राजभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हा पोलीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लेक्सीकॉन कॅम्पस वाघोली येथे ‘पुणे मिरर भारत लिडरशिप अवार्ड’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
*****

भारत के इन पाँच महापुरुष और उनकी बातें, इनका पालन करो..!*

*भारत के इन पाँच महापुरुष और उनकी बातें, इनका पालन करो..!*
*🚩 छत्रपती शिवाजी_महाराज 🚩*
“यदि तू हिन्दू है तो, हिन्दू धर्म की रक्षा कर, देश पर धर्म का राज कर, हिंदवी राज्य ही है ईश्वर की इच्छा, उठा तलवार, राष्ट्रशांति के लिये युद्ध जरुरी है, घुस कर मार”
*🚩 महाराणा_प्रताप 🚩*
“किसी की गुलामी से कहीं अच्छा है कि, उससे लडो, मारो, जीतो, या बलिदान हो जाओ.! जीना है तो गर्व से, गुलामी में जीने से कहीं अच्छा है एक पल गर्व से जीना”

*🚩 गुरु_गोविंदसिंह 🚩*
“हाथ को तेल के डिब्बे में कोहनी तक डालो, फिर उसी हाथ को तिल की बोरी में डालो, जितने तिल हाथ से चिपके उतनी बार भी मुस्लिम कसम खाये तो भी उनका भरोसा मत करना”
*🚩 वीर सावरकर 🚩*
” हिन्दु राष्ट्र से ही भारत का विकास संभव है…. अगर किसी ने दूसरे गाल पर भी थप्पड मार दिया तो तीसरा गाल कहां से लाओगे,
कमजोर बनकर जुल्म सहोगे तो जुल्म एक दिन खा जायेगा”
*🚩 नाथूराम_गोडसे 🚩*
” जो तुम्हारे देश के खिलाफ बोलता है, उसे तोडने की बात करता है, तोडता है . उसे मार ही डाले..
धर्म से ही देश बनता है, और देश के लिये प्राण लेना देना छोटी बात हैं ॥
*🚩 जय श्रीराम 🚩*।।✍🏻🙏🏻

आषाढी यात्रेसाठी इंसीडेंट कमांडर म्हणून अधिकारी नियुक्त – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

आषाढी यात्रेसाठी इंसीडेंट कमांडर म्हणून अधिकारी नियुक्त
– जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.15:- आषाढी यात्रेसाठी पादूका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसीडेंट कमांडर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सांगितले.
आषाढी एकादशीला सर्वात मोठी यात्रा पंढरपूर येथे भरते. सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा ( कोविड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 23 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना शासनाने निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने आषाढी यात्रेसाठी पुणे जिल्हयातून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी देवाची, जि. पुणे., श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता. हवेली, जि. पुणे, श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र, सासवड, जि. पुणे व श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र, सासवड, जि. पुणे या चार पालख्या 8 बसेसव्दारे प्रस्थान करणार आहेत. पादूका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसीडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन कयदा 2005 नुसार अधिकाऱ्यांची इंसीडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. ती पुढील प्रमाणे: पालखीचे नाव श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी देवाची, जि. पुणे. खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण संपर्क क्र.9763212813, श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता. हवेली जि. पुणे हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर संपर्क क्र.9822873333, श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड जि. पुणे दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड संपर्क क्र.9860258932, श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र, सासवड, जि. पुणे पुरंदरचे नायब तहसिलदार उत्तम बढे संपर्क क्र.9402226218 हे आहेत.
नियुक्त इंसीडेंट कमांडर यांनी आषाढी यात्रा 2021 च्या अनुषंगाने शासनाकडील व विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडील सुचनांनुसार पुणे जिल्हयातील वरील मंजूर 4 देवस्थानच्या पालख्यांच्या प्रस्थानाच्या अनुषंगाने सुरुवातीपासून ते पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सर्व कार्यवाही इंसीडेंट कमांडर यांनी करावी. संबंधीत उपविभागीय अधिकारी(इंसीडेंट कमांडर ) यांनी संस्थानांच्या प्रमुखांशी विचारविनिमय करून पादूकांचा मार्ग निश्चित करुन याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाशी व सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून योग्य ते नियोजन करावे, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे.

error: Content is protected !!