शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येथे आज सौ पल्लवी समीर गाडगिळ उपाध्यक्ष महिला मोर्चा कोथरूड पुणे फाउंडर ऑफ नीता केअर फाउंडेशन पुणे यांनी बँक व सॅनिटायझर च्या बॉटल या भेट दिल्या पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी बांधवांचे सोबत भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाला वर्षा पाटील सुप्रिया मांझी रे या बीजेपी च्या पदाधिकारी उपस्थित होत्या पल्लवी ताई घाडगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना पोलिसांनी महिला सशक्तिकरण आणि त्यांचं संरक्षण याला ज्या प्रकारे महत्व दिला आहे त्यासाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानलेसौ. पल्लवी समीर गाडगीळ.
उपाधक्षा- भाजपा कोथरूड.
संस्थापक अध्यक्ष – नीता केअर फाउंडेशन.
अध्यक्ष -सत्यमेव जयते फाउंडेशन.पुणे
कोथरूड संघटिका : ब्राह्मण महासंघ
सौ पल्लवी समीर गाडगीळ उपाध्यक्ष महिला मोर्चा कोथरूड पुणे यांच्या माध्यमातून शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात सेनिटायझर वाटप
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनच्या नियुक्ती
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनच्या
नियुक्ती
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश शर्माजी तसेच राष्ट्रीय महामंत्री महाराष्ट्र राज्याचे प्रभारी माननीय भगवान बागुल साहेब यांच्या आदेश अन्वये आज 19 ऑगस्ट रोजी नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले नियुक्त पत्र वाटप करीत असताना भारत देशाचे राज्य मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग सौ भारतीताई पवार सोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसा आमदार अशोक जी उईके तसेच संपर्कमंत्री किशोरजी कारकर खासदार डॉक्टर हिना गावित शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी साहेब प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते असंख्य कार्यकर्त्यांसमवेत प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले
सलग 365दिवस देशसेवा कार्यास आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्याचि जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेउन आज एक वर्ष पुर्ण झाले या एका वर्षा मध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी एक दिवसाचि पण रजा किंवा सुट्टी घेतलेली नाही या काळात कोरोना सारख्या जागतिक महामारी मध्ये पण न डगमगता न खचता न खचविता एवढे मोठे संकट पण छोट्या आडचणि सारखे मागे टाकुन पुणेकरांना पालका सारख्या पालकत्वाची जाणिव न होउन देउन पालका सारखे जपल्या सारखे सगळ्या आडचणि मागे न सरकता आलेल्या प्रतेक अडचणी मधुन मार्ग काढुन एका मोठ्या मार्गदर्शन कर्ता प्रमाणे पुर्ण सल्ला देउन आडचणि दुर केलेल्या आहेत इथुन पुढचा काळ पण एका युध्दा मधील पुढील टोकातिल योध्या प्रमाणे पुणे जिल्हा संभाळला जाइल आशि आशा पुणेकरांना आहे.
आपला
रामवर्मा आसबे
राष्ट्रीय मिडिया प्रभारी :- प्रधानमंत्री आत्मनिर्भय भारत अभियान संघटन
सहसंपादक :- शिव-कल्याण न्युज
शिवशाही शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. नानासाहेब लोंढे यांची निवडपदी

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रविणभैया माने यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन आरडे हे देखील उपस्थित होते, त्यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद (तात्या) वाघ, नितीन आरडे, नानासाहेब लोंढे, आर पी आय चे शिवाजीराव मखरे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष संदीपान कडवळेसर, आदित्य बोराटे इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवशाही शेतकरी संघटना काळाची गरज* *प्रवीण (भैय्या) माने*
*शिवशाही शेतकरी संघटना काळाची गरज*
आज शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दादा आरडे यांची पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व मा. बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण (भैय्या) माने यांनी सदिच्छा भेट घेतली. त्या प्रसंगी त्यांनी शिवशाही शेतकरी संघटनेच्या उपक्रमांची प्रशंसा केली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लढाऊ संघटना स्थापन करणार्या संस्थापक अध्यक्ष यांचे कौतुक केले.
आजचा शेतकरी हा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या आहे. आसमानी व सुलतानी संकटाने शेती धंदा तोट्यात आला आहे. कोरोना covid-19 या महामारी मध्ये शेतीचे अर्थशास्त्र बिघडून गेले आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून शेतीची वीज जोडणी तोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत असलेली शिवशाही शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे समस्यांचे निराकरण करील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . या प्रसंगी बोलताना प्रवीण (भैय्या) माने यांनी शेतकरी संघटनेची गरज व उपयुक्तता याबाबत चर्चा केली. संस्थापक अध्यक्ष नितीन दादा आरडे व त्यांच्या कार्याचा गौरव केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी उपनगराध्यक्ष मा. अरविंद (तात्या) वाघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चे तालुका अध्यक्ष मा. संदिपान कडवळे सर, ज्येष्ठ पत्रकार मा. सुधाकरजी बोराटे शिवशाही शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब लोंढे उपस्थित होते.
आता रेशन दुकानदारांना नाही करता येणार मापात पाप….👉सरकारनं आणली नवीन पद्धत*
👉👉आता रेशन दुकानदारांना नाही करता येणार मापात पाप….👉सरकारनं आणली नवीन पद्धत*
*मुंबई – जर तुम्ही देखील रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य घेत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेशन दुकानदार तुमच्या धान्याच्या वजनात तुमचं धान्य मारु शकणार नाही किंवा आता तो तुमच्या मापात पाप करु शकणार नाही.*
*👉लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत योग्य प्रमाणात अन्नधान्य मिळावे याची खात्री करण्यासाठी, केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे जे इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (EPOS) या उपकरणांना रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक स्केलसह जोडण्यासाठी सुधारित केले आहे.*
*👉रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचे वजन करताना अंडरकटिंग टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.*
*👉नियम काय म्हणतो ते जाणून घ्या*
*NFSA अंतर्गत लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) च्या ऑपरेशनची पारदर्शकता सुधारण्याद्वारे कायद्याच्या कलम 12 अंतर्गत अन्नधान्याच्या वजनात सुधारणा करण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.*
*👉राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत, सरकार देशातील सुमारे 80 कोटी लोकांना अनुक्रमे 2-3 रुपये प्रति किलो अनुदानित दराने प्रति व्यक्ती पाच किलो गहू आणि तांदूळ (अन्नधान्य) देत आहे.*
*👉एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 18 जून 2021 रोजी लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात NFSA 2013 अंतर्गत पात्रतेनुसार अनुदानित अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.”*

अभाविप इंदापूरच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर च्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदापूर शहर व विविध ग्रामीण भागामध्ये भारत माता प्रतिमापूजन व झेंडावंदनाचे कार्यक्रम झाले.
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष अभाविप वर्षभर विविध उपक्रमाने साजरे करणार आहे. पडस्थळ येथील जि. प.प्रा. शाळेमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली, शिक्षक व विद्यार्थ्यांना भारत माता प्रतिमा वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 14 ऑगस्ट रोजी संध्या इंदापूर येथे एक शाम देश के नाम या उपक्रमांतर्गत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी अभाविप पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत सहसंयोजक सौरभ शिंगाडे, विस्तारक गोरखनाथ केंद्रे, इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण, जिल्हा अभियान प्रमुख अवधूत बाचल, ओंकार हिंगमिरे, निलिषा देशपांडे, रुची जकाते इ. विद्यार्थी-विद्यार्थिनी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचे अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण यांनी आभार मानले.