Home राजकीय शिवशाही शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  मा. नानासाहेब लोंढे यांची निवडपदी

शिवशाही शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  मा. नानासाहेब लोंढे यांची निवडपदी

शिवशाही शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  मा. नानासाहेब लोंढे यांची निवडपदी

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रविणभैया माने यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन आरडे हे देखील उपस्थित होते, त्यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद (तात्या) वाघ, नितीन आरडे, नानासाहेब लोंढे, आर पी आय चे शिवाजीराव मखरे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष संदीपान कडवळेसर, आदित्य बोराटे इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!