चांगले विचार व चांगले कर्तुत्व एका मार्गाने चालले कि प्रगति चा सुर्य उगवतो :- रामवर्मा आसबे
डंक छोटा, धोका मोठा”
“डंक छोटा, धोका मोठा”
जनतेस नम्र आवाहन ……..
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत किटकामार्फत, विशेषतः डासामार्फत प्रसार होणार्या हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या, हत्तीरोग, जे ई. चंडीपूरा
आशा रोगांच्या नियंत्रणारसाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. या रोगांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सर्व र्तरावर नागरीकांचे
सहकार्य अपेक्षीत आहे. जेणे करून या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
रोग प्रररक डार व त्याची उत्पत्ती:
१) डासांच्या जीवनचक्रामध्ये चार आवस्था (अंडी, अळी, कोष व प्रौढ डास) असून तीन अवस्था ह्या पाण्यातील आहेत. पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासाची
उत्पत्ती रोखणे शक्य होईल.
२) अंडीपासून डास तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे ८-१० दिवसांचा कालावधी लागतो.
३) हिवतापाचा प्रसार करणार्या अॅनाफिलीस या जातीच्या डासांची उत्पत्ती आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. उदा. डबके, नदी,
नाले, पाण्याच्या टाक्या, भंगार सामान रिकामी टायर्स, रांजण माठ इ.
४) हत्तीरोगाचा प्रसार करणार्या क्युलेक्स जातीच्या डासाची उत्पत्ती ही प्रामुख्याने सेप्टीक टैंक, नाल्या गटारे अशा ठिकाणी साठलेल्या घाण पाण्यामध्ये होते.
५) डेंग्यु व चिकुनगुन्या या रोगांचा प्रसार करणाच्या एडीस एजिप्टाय या डासाची उत्पत्ती प्रामुख्याने आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठवलेल्या सवचछ पाणी
साठ्यामध्ये होते, उदा हौद, माठ, रांजण, रिकामी टायर्स, नारळाच्या करवंट्या, कुलरमधील पाणी, ओव्होरहेड टॅक, भंगार सामान, घर व घराच्या परिसरातील
सर्व पाणी साठे.
लक्षणेः
१) हिवताप – थंडी वाजून ताप देणे, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, मळमळ इत्यादी.
২) डेंग्यु- तीव्र ताप, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे इत्यादी.
३) चिकुनगुन्या – ताप व तीव्र सांधेदुखी.
उपरोक्त रोगांची लक्षणे सर्व वयोगटात आढळून येतात व दुषित डास चावल्यानंतर रोग होऊ शकतो.
किटकजन्य रोग प्रतिबंध उपाय योजना ः
किटकजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी आपणा मार्फत खालील प्रमाणे उपाय योजना राबविण्यात याव्यात ही नम्र विनंती.
१) आठवड्यातून किमान एकवेळेस पाण्याचे सर्व साठे रिकामे करून घासून पुसून स्वच्छ कोरडे करून पुन्हा वापरावेत.
२) पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावेत. ३) डबकी व पाण्याच्या टाक्या मध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडा.
४) पाणी वाहते करा, डबके बुजवणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, साठलेल्या डबक्यात, नाल्यात तेल, वंगण टाकावे.
५) झोपताना अगरबत्ती व मच्छरदाणीचा वापर करावा. ६) अंगभर कपडे घालावेत.
निदान : ताप आल्यास तसेच उपरोक्त रोग लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करून घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये व
जिल्हा रूग्णालय स्तरावर हिवतापाच्या निदानाची सोय उपलब्ध आहे.
आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळा, हिवताप, डेंग्यु व चिकुनगुन्या रोग टाळा.
……..
चिकुनगुन्या :-
एडिस एजीप्टाय डासा पासुन होतो.
पैदास ठिकाण : स्वच्छ पाणी, हौद, माठ, रांजण, कुलर्स फ्लॉवर पॉट इ.
लक्षणे –
सांधे सुजने, अंगावर पुरळ येणे.
कमी मुदतीचा ताप, डोकेदुखी, सांधेदुखी,
निदान –
१) रक्त जल नमुना तपासणी
उपचार-
पॅरासिटमोल, डायक्लोफनॅक, सोडियम,ब्रुफेन गोळ्या.
………..
डेंग्युताप :-
एडिस एजीप्टाय डास पासुन होतो.
पैदास ठिकाण : स्वच्छ पाणी, हौद
माठ, रांजण, कुलर्स
फ्लॉवर पॉट इ.
लक्षणे-
१) तिव्र स्वरूपाचा ताप.
२) तिव्र डोके दुखी ३) डोळ्याच्या मागे दुखणे.
४) सांधै दुखी. ५) उलट्या होणे.
६) अंगावरें पुरळ येणे.
७) संडास रक्त मिश्रीत होणे.
(१५ वर्षाखालील मुलांना जास्त त्रास होतो)
निदान-
৭) रक्त जल नमुना तपासणी ताप विरोधी गोब्या (पॅरासिटॅमोल)
आराम, अशा स्वरूपाचा रूग्ण, आढळून आल्यास
तात्काळ दवाखान्यातील वेगळ्या खोलीत
उपचार घ्यावेत.
……………………
हिवताप:-
अॅनाफिलीस डासा पासून होतो.
पेदास ठिकाण : स्वच्छ पाणी,डबकी,
हौद, विहीर इ.
लक्षणे-
१) थंडी वाजून ताप येणे.
२) ताप सततचा किंवा एक दिवसा आड येतो.
३) नंतर खूप घाम येऊन अंग थंड पडते.
४) डोके खुप दुखते.
५) बन्याच वेळां उलट्या होतात.
निदान:-
१) रक्त नमुन्याची
प्रयोगशाळेत तपासणी.
२) RDK द्वारा तात्काळ रक्त तपासणी
3) मेंदचा हिवताप असल्यास दवाखान्यात भरती व्हावे व उपचार घ्यावा.
.
उपचार
৭) क्लोरोक्कीन व प्रायमाक्वीन गोळ्याचा उपचार
२) क्वीनाईन इंजेक्शन.
……………………….
जे .ई. (जापनीज मेंदुज्वर )
वयुलेक्स विष्णोई डासा पासुन होतो.
पैदास ठिकाण : भातशेती, शेततळे , पानवनस्पतीच्या बुडाशी इ.
लक्षणे-
१) तिव्र स्वरूपाचा ताप,
२) अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या होणे,
झटके येणे, बेशुध्द होणे
३) ५ वर्षापर्यंतच्या मुलांना मोठ्या प्रमाणात लागण.
निदान –
संशयीत रूग्णाचे रक्तजल
नमुने तपासणी.
उपचार-
हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे या आजारावर
विशिष्ट औषधी उपलब्ध नाहीत.
………………………
चंडीपूरा मेंदुज्वर :-
सॅन्डफ्लाय माशी पासुन होतो.
पैदास ठिकाण : गुरांचे मोठे, उकीरडे,
घाण साचलेले ठिकाणे इ.
लक्षणे-
१) अचानक येणारा तीव्र ताप.
२) अंगदुखी
३) झटके येणे.
४) बेशुध्दी.
निदान-
१) संशयीत रूग्णाचे
रक्तजल नमुने तपासणी.
२) CSK तपासणी
३) गंभीर रूग्णाच्या
मेंदुची C.T. स्कॅन.
उपचार-
१) हा आजार विषाणुजन्य असल्यामुळे या आजारावर
विशिष्ट औषधी उपलब्ध नाहीत.
२) पॅरासिटॅमोल गोळ्या ताप नियंत्रणासाठी घ्याव्यात
३) रूग्णालयात दाखल करावे.
……………..
🙏आरोग्य विभाग 🙏
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर सहा गुन्हे*
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर सहा गुन्हे*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोविड-19 विषयक नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून आयोजकांवर सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पोलघर पोलिसांनी आज ही माहिती दिली.*
*👉राणेंची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी पालघरमध्ये आली होती. त्यावेळी कोविड-19 विषयक नियम आणि प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याबद्दल माणिकपूर, तुलिंज, काशिमीरा, वालिव, वसई आणि विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.*
*👉या यात्रेच्या आयोजकांवर भारतीय दंड संहिता, साथरोग प्रतिबंधक कायद्याबरोबर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.*
भारतीय वायुसेना ने 168 लोगों को काबुल से निकाला
भारतीय वायुसेना ने 168 लोगों को काबुल से निकाला
नयी दिल्ली, 22 अगस्त। अफगानिस्तान की राजधानी काबुल से निकाले गए 107 भारतीयों सहित 168 यात्रियों को लेकर वायु सेना की एक और विशेष उड़ान रविवार को नयी दिल्ली पहुंचेगी।
विदेश मंत्रालय के प्रवक्ता अरिंदम बागची ने ट्वीट कर कहा कि भारतीय वायु सेना का विमान काबुल से दिल्ली के रास्ते में है।
उन्होंने ट्वीट किया, “निकासी जारी है, 107 भारतीय सहित 168 यात्रियों के साथ भारतीय वायुसेना की विशेष उड़ान काबुल से दिल्ली के रास्ते में है। ”
रविवार तड़के काबुल से निकाले गए दो जत्थे भारत के लिए रवाना हुए, एक ताजिकिस्तान से और दूसरा दोहा से, तजाकिस्तान के रास्ते दिल्ली लाए जा रहे विमान में 87 भारतीय सवार हैं। इसमें दो नेपाली नागरिक भी हैं।
पिछले कुछ दिनों में काबुल से दोहा लाए गए 135 भारतीयों के पहले जत्थे को भारत वापस भेजा जा रहा है। कतर में भारतीय दूतावास ने ट्वीट कर बताया कि 135 भारतीयों का पहला जत्था भारत आ रहा है।
श्री बागची ने निकासी की तस्वीरों साझा करते हुए ट्वीट किया, “अफगानिस्तान से भारतीयों को घर लाओ।”

इंदापूर येथे युवासेनेची आढावा बैठक युवासेना विस्तारक मा,गणेशजी कवडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्न
इंदापूर येथे युवासेनेची आढावा बैठक युवासेना विस्तारक मा,गणेशजी कवडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्
शिवसेना पक्षप्रमुख *मा.उद्धव साहेब ठाकरे* यांच्या आदेशानुसार, युवासेना प्रमुख कॅबिनेट मंत्री *मा.आदित्य ठाकरे साहेब* यांच्या मार्गदर्शनाने, *युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई* व शिवसेना सचिव *सुरजजी चव्हाण* व कोअर कमिटी सदस्य *रुपेशदादा कदम* यांच्या सूचनेनुसार
इंदापूर तालुक्यातील युवासेनेच्या संघटना वाढीसाठी बैठक रविवार दिनांक २१/०८/२०२१ रोजी *मा. गणेशजी कवडे, युवासेना विस्तारक* यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी *शिवसेना जिल्हाप्रमुख मा.महेशदादा पासलकर,शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.संजयभाऊ काळे* *युवासेना युवाजिल्हाधिकारी राहुल शिंदे* *युवासेना जिल्हासरचिटणीस सुरज सानप* यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.यावेळी *युवासेना राज्य विस्तारक मा. श्री. गणेश भाऊ कवडे* यांनी युवासेना पदाधिकारी आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर सर्व इच्छुक पदाधिकारी यांना न्याय मिळवुन पद देण्याच आश्वासन दिले, त्याच बरोबर युवासेना इंदापुर विधानसभा कडे विशेष लक्ष राहेन असं आश्वासणन दिले.त्याच बरोबर कोणच्या दाबवाला बळी न पडता पक्ष वाढीच काम जोमाने करा, *गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक* अशा सूचना दिल्या.त्याच बरोबर इंदापुर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडनुकांचा विचार करता शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत असे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांनी युवासेना ही शिवसेनेची महत्त्वाची अंगीकृत संघटना असून युवासैनिकांनि सरकारी योजना घरोघरी पोहचवुन मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांचे जनहिताचे शासकीय निर्णय व कार्य घरोघरी पोहचवले पाहिजे असल्याचे मत व्यक्त केले यावेळी उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ काळे यांनी देखील युवासैनिकांना मार्गदर्शन करून युवसैनिका नेहमी कार्यतत्पर असला पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी युवासेना इंदापुर विधानसेभेतील सर्व इच्छुक पदाधिकारी उपस्थित होते.आलेल्या सर्व युवासेना वरिष्ट पदाधिकारी चे स्वागत कुलदीप निंबाळकर, लक्ष्मण आसबे, सागर नरळे, विनायक लोंढे, किरण गोळे, योगेश हरिहर, दिपक हगारे, राजू हांगे, निखिल देवकर, अक्षय पवार ,नवनाथ सुतार यांनी केले.आलेल्या सर्वांचे सचिन इंगळे यांनी आभार व्यक्त केले.
रेल्वे कार्यालयात सौर ऊर्जेचा प्रकाश, सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित , वर्षांला १.४६ लाख युनिट वीज
रेल्वे कार्यालयात सौर ऊर्जेचा प्रकाश,
सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित ,
वर्षांला १.४६ लाख युनिट वीज
पुणे : पुणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून,
आता कार्यालयाला सौर ऊर्जेचा प्रकाश मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला ४०० युनिट, तर वर्षांला १ लाख ४६ हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे.
कार्यालयाला आवश्यक दैनंदिन विजेची गरज या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे.
हरित भारत संकल्पनेत योगदान देण्यासाठी सौर ऊर्जेच्या निर्मितीवर रेल्वेकडून गेल्या काही वर्षांपासून भर देण्यात येत आहे.
यापूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरही सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने सन २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे.
हे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुणे रेल्वेकडूनही पाऊले उचलली जात आहेत.
भविष्यात पुणे विभागातील इतर रेल्वे स्थानकांवरीही सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे, शिवाजीनगर, खडकी आदी स्थानकांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
पुणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आलेली १०० किलो वॅट सौर ऊर्जा यंत्रणा पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली.
अपर व्यवस्थापक नीलम चंद्रा, प्रकाश उपाध्याय,
वरिष्ठ विद्युत अभियंता जगनंदन प्रसाद मिश्रा आदी त्या वेळी उपस्थित होते.
रेल्वे ऊर्जा प्रबंधन कंपनीच्या वतीने पुणे रेल्वेच्या विद्युत विभागाच्या सहकार्याने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.

आमदारांच्या नियुक्त्या* *राज्यपालांकडून चर्चेचं निमंत्रण* *वादाचा गुंता सुटणार?*
आमदारांच्या नियुक्त्या*
*👉👉राज्यपालांकडून चर्चेचं निमंत्रण*
*👉वादाचा गुंता सुटणार?*
१२आमदारांच्या निर्णयावरून शिवसेना आणि राज्यपालांमध्ये चांगलंच राजकारण पेटलं आहे. पण हा वाद आता निकाली निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचं निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चर्चेचं निमंत्रण दिले आहे*
*👉राज्यपालांकडून निमंत्रण:-*
*विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या चर्चेसाठी राज्यपाल भागात सिंह कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण आला आहे. या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यापालांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.स्वातंत्र्यदिनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी 12 आमदारांच्या मुद्द्यावर राज्यपालांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरकारमधील नेते काही म्हणत नाहीत किंवा तसा आग्रह धरत नाही, असं राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वत: राज्यपालांकडे जाऊन याचविषयी चर्चा करणार आहे.*
*👉उपमुख्यमंत्री काल काय म्हणाले?*
*बारा आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबतचा पूर्ण निर्णय राज्यपालांचा आहे.पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यपालांची भेट घेणार असून याबाबतची शिफारस करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.*
*👉मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा:-*
*सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा. अशाप्रकारे नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत. राज्यपालांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. ते कधीपर्यंत द्यावं हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असंही यावेळी हायकोर्टाने म्हटलं आहे.या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं आहे.*
*👉कोणत्या आमदारांची शिफारस?*
*महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.*
सौ पल्लवी समीर गाडगीळ उपाध्यक्ष महिला मोर्चा कोथरूड पुणे यांच्या माध्यमातून शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात सेनिटायझर वाटप
शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येथे आज सौ पल्लवी समीर गाडगिळ उपाध्यक्ष महिला मोर्चा कोथरूड पुणे फाउंडर ऑफ नीता केअर फाउंडेशन पुणे यांनी बँक व सॅनिटायझर च्या बॉटल या भेट दिल्या पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी बांधवांचे सोबत भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाला वर्षा पाटील सुप्रिया मांझी रे या बीजेपी च्या पदाधिकारी उपस्थित होत्या पल्लवी ताई घाडगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना पोलिसांनी महिला सशक्तिकरण आणि त्यांचं संरक्षण याला ज्या प्रकारे महत्व दिला आहे त्यासाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानलेसौ. पल्लवी समीर गाडगीळ.
उपाधक्षा- भाजपा कोथरूड.
संस्थापक अध्यक्ष – नीता केअर फाउंडेशन.
अध्यक्ष -सत्यमेव जयते फाउंडेशन.पुणे
कोथरूड संघटिका : ब्राह्मण महासंघ