Home Blog Page 271

पालखी मार्गाचे भूसंपादन तीन महिन्यांत पूर्ण करा, ⭕केंद्रीय मंत्री गडकरींचे आदेश…….

⭕पालखी मार्गाचे भूसंपादन तीन महिन्यांत पूर्ण करा,
⭕केंद्रीय मंत्री गडकरींचे आदेश…….

पुणे : पालखी मार्गाचे भूसंपादन येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.
तसेच जे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने रस्त्याची कामे करून नागरिकांना वेठीस धरतात,
अशांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिले.
पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरी यांनी हे आदेश दिले.
पुण्यातून सुरू होणाऱ्या दोन्ही पालखी मार्गांचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच पुण्यात राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेल्या कामांत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक जागा प्राधिकरणाकडे वर्ग कराव्यात,
काही ठेकेदार चुकीच्या पद्धतीने रस्त्यांचे आरेखन करत असतात, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो.
अशा ठेके दारांवर कडक कारवाई करावी.
केंद्राने राष्ट्रीय महामार्ग विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे.
पुणे-सातारा महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, दोन्ही पालखी मार्ग, चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे, असे आदेश गडकरी यांनी या वेळी दिले.
दरम्यान, पालखी मार्गातील पुणे जिल्ह्यातील झेंडेवाडी, पवारवाडी, दिवे आणि जेजुरी येथील भूसंपादन होणे बाकी आहे.
जेजुरी गावातून हा मार्ग न्यायचा, की बाह्यवळण मार्ग करायचा याबाबत निर्णय विलंबाने घेतल्याने भूसंपादन बाकी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे
(नॅशनल हायवेज अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एन.एच.ए.आय.)
अधिकारी या वेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत* *1 हजार कोटी इतक्या निधीचे वितरण*

*प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत*
*1 हजार कोटी इतक्या निधीचे वितरण*

पुणे, दि. 26 : राज्यात नोव्हेंबर 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून आत्तापर्यंत सुमारे 1 हजार कोटी पेक्षा जास्त निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत पुणे विभागातील पुणे जिल्हयात 89 कोटी 48 लाख 59 हजार रुपये, सातारा जिल्हयात 37 कोटी 14 लाख 42 हजार रुपये तर सोलापूर जिल्हयात 39 कोटी 62 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. सन 2021-22 साठी लाभार्थी नोंदणीचे पुणे जिल्हयासाठी 2 लाख 6 हजार 420 इतक्या उद्दिष्टापैकी 2 लाख 8 हजार 166 म्हणजे 101 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी तसेच जन्माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने दिनांक 1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्त्या, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक, पोस्ट खाते, माताबाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी साधला संवाद*

*कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी साधला संवाद*

पुणे दि. 26:- कोरोनामुळे पूर्ण अनाथ झालेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्टेट बँक पुणे येथे आज 28 बालकांचे बँक खाते उघडण्यात आले यावेळी प्रत्येक बालकांशी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
भारतीय स्टेट बँकेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बालकांशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, भारतीय स्टेट बँकेचे सहायक प्रबंधक कृष्ण वेणी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, राज्य शासन तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे. कोणतीही काळजी करू नका, आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर लगेच आमच्याशी संपर्क करा, आम्ही कायम आपल्यासोबत आहोत. आपल्या सर्व अडचणी सोडविण्याच्या सूचना अधिका-यांना देण्यात आल्या आहेत असा आधार देत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रत्येक बालकाशी संवाद साधला. तसेच कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या संरक्षण व संगोपन योग्यरीत्या व्हावे यासाठी अशा बालकांपर्यंत पोहोचून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले.

मा. राणे के साथ षडयंत्र के तहत अमानवीय व्यवहार होने पर भी उनकी जन आशीर्वाद यात्रा जारी रहेगी। भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील की घोषणा

मा. राणे के साथ षडयंत्र के तहत अमानवीय व्यवहार होने पर भी उनकी जन आशीर्वाद यात्रा जारी रहेगी।

भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील की घोषणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे को न्यायालय द्वारा जमानत पर रिहा करने से सत्य की विजय हुई है। ठाकरे सरकार द्वारा षडयंत्र के तहत अमानवीय व्यवहार करने के कारण मा. नारायण राणे की तबीयत खराब हो गई है। लेकिन उनके ठीक होने के बाद उनकी कोकण में जन आशीर्वाद यात्रा जल्द ही पुनः शुरू होगी, ऐसा भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील ने बुधवार को पुणे में पत्रकारों को कहा।

मा. चंद्रकांतदादा पाटील ने कहा कि, केंद्रीय मंत्री नारायण राणे से महाविकास आघाडी सरकार की ओर से अत्यंत ही अमानवीय व्यवहार हुआ है। जब पुलिस ने उन्हें गिरफ्तार किया वे उस समय खाना खा रहे थे और उनके हाथ से थाली हटा ली गई थी। उन्हें अढाई घंटा संगमेश्वर पुलिस स्टेशन में बैठा कर रखा गया था। रक्त में शक्कर की मात्रा बढ़ने से और रक्तचाप बढने से उन्हें उपचार की सख्त आवश्यकता है, ऐसा गिरफ्तारी के समय डॉक्टरों द्वारा कहे जाने पर भी उन्हें मेडिकल उपचार नहीं मिला। जिस कारण से राणे साहब की तबीयत बिगड़ गई। लेकिन, आराम करने के पश्चात उनकी तबीयत में सुधार हुआ है और जल्द ही उनकी जन आशीर्वाद यात्रा पुनः शुरु होगी।

उन्होंने कहा कि, मा. राणे की जन आशीर्वाद यात्रा को मुंबई और रायगड जिले से प्रचंड प्रतिसाद मिला। जिस कारण घबरा कर ठाकरे सरकार ने उन्हें गिरफ्तार किया। अब सरकार ने घबरा कर सिंधुदुर्ग जिले में कल रात बारह बजे से सात दिनों के लिए जमावबंदी को लागू किया है। लेकिन इससे भाजपा को फर्क नहीं पड़ता है। राणे साहब की तबीयत में सुधार होने पर यात्रा पुनः शुरू होगी।

उन्होंने कहा कि, राज्य में कल दिन भर हुआ राजनैतिक खेल यह षडयंत्र के तहत हुआ है यह अब स्पष्ट हो गया है। महाविकास आघाडी सरकार द्वारा न्यायालय में बताया गया कोई भी मुद्दा नही टिका और न्यायालय ने मा. नारायण राणे को जमानत पर रिहा किया। सत्य की विजय हुई। पिछले बीस महीने में आघाडी सरकार द्वारा किसी एकाध कार्यकर्ता या संस्था को फंसाने के लिए किया गया एक भी प्रयास न्यायालय ने नही टिका। और सरकार को न्यायालय से थप्पड़ खानी पड़ी। ऐसा इस प्रकरण में भी हुआ है।

उन्होंने कहा कि, राणे को गिरफ्तार करने के लिए शिवसेना के मंत्री अनिल परब ने कैसी दादागिरी की और बल का प्रयोग करने के लिए कहा यह कल समाचार माध्यमों ने दिखाया है। भाजपा अनिल परब के विरोध में न्यायालय में जाएगी।

( मुकुंद कुलकर्णी )

कार्यालय सचिव

भारत के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

पोस्ट मार्टम
*18 अगस्त रात्री करीब 8 बजे*
तालिबान के एक बड़े कमांडर अबु ब्रदर के पास भारत से एक फोन आता है
दूसरी ओर *भारत के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल थे*
तालिबान के गुंडे ने दुभाषिया की मदद से अजित डोभाल से बोला ‘ बोल क्या चाहिए तुझे’
तो अजित डोभाल ने उनसे कहा कि पहले तो तुम सभ्यता और शालीनता से और ढंग से बात करना सीख और उसके बाद उन्होंने फोन काट दिया
तब उस तालिबानी गुंडे ने तालिबान के अन्य कमांडर शेर मोहम्मद अब्बास से बात की, जो अलबता थोड़ा शालीन है और जिसने देहरादून की इंडियन मिलिट्री एकाडमी से सैन्य शिक्षा प्राप्त की हुई है और अन्य तालिबानी जाहिलो से थोड़ा पढ़ा लिखा इंसान है और उसे थोड़ी बहुत अजित डोभाल के बारे में जानकारी भी है
रात्री को 10 बजे शेर मोहम्मद अब्बास ने अजित डोभाल सर को फोन किया और पहले तो अपना परिचय दिया और फिर अपने साथी के व्यवहार के लिए क्षमा मांगी
तब अजित डोभाल ने उनसे एकदम भावहीन लेकिन कठोर शब्दों में उनसे कहा कि अफगानिस्तान में एक भी भारतीय को खरोच भी नहीं आनी चाहिए और उनको भारत में भेजने के लिए तालिबान की और से कोई भी अड़चन नहीं आनी चाहिए, वर्ना भारत अपने नागरिको की रक्षा करने के लिए किसी भी हद तक जाने के लिए प्रतिबद्ध है
अजित डोभाल की गंभीर और ठहरी हुई आवाज से शेर अब्बास सहम गया और शायद उसने अजित डोभाल के बारे में काफी जानकारी भी जुटा ली हो
कुछ भी हो
उसके बाद भारतीय लोगों को भारत लाने के लिए भारतीय वायुसेना के जहाज काबुल जा रहे हैं और बिना किसी खास दिक्कत से उन्हें वापिस भारत लाया जा रहा है
ऐसा माना जा रहा है कि कल या परसों तक सभी भारतीय सुरक्षित रूप से भारत आ जाएंगे
आधुनिक इतिहास में ऐसा संभवतः पहली बार होगा कि किसी अशांत क्षेत्रः से इतनी आसानी से भारतीयों की सुरक्षित रिहाई सुनिश्चित हुई है
इसके पहले भी सीरिया और कोरोना के समय जहाँ जहाँ भी भारतीय लोग फंसे हुए थे, वंहा से भारतीय एयरफोर्स ने उन्हें सुरक्षित भारत में लाया गया है
देश में भारतीय लोगों की जान की इतनी परवाह कम से कम मैंने तो अपनी जिंदगी में पहले कभी नहीं देखी
जब देश की सुरक्षा का दायित्व अजित डोभाल जैसे जेम्स बॉन्ड के पास हो तो उस देश की ओर किसी दुश्मन देश की आंख उठा कर देखने की भी हिम्मत नहीं होती है
और हाँ, देश की सभी संपत्तियों को मोदी ने अडानी अम्बानी को बेच दिया है, लाल किले को भी बेच दिया है और पेट्रोल 120 रुपये लीटर हो गया है, जिसमें से 40 रुपये लीटर राज्य सरकारे रखती है
यह सब मुझे पता है
इसके अलावा कोई और जानकारी हो तो कृपया मुझे सूचित करे
धन्यवाद
जय हिंद 🇮🇳🇮🇳

मोदी सर्मथन व विरोध

*मोदींच्या बाजूने बोललो की अंधभक्त व मोदींना शिव्या दिल्या की तटस्थ, महान व अभ्यासू ही व्याख्या कोणत्या दीड शहाण्याने तयार केली?*
मोदींचं समर्थन केलं की आम्ही भक्त, आंधळे भक्त वगैरे वगैरे होतो.

*मग मला सांगा, समर्थन करू कोणाचं?? उत्तरेपासून सुरुवात करूया*…

काश्मीरच्या अब्दुल्ला परिवाराचं समर्थन करू? ज्यांनी एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानला द्यायचं समर्थन केलं???

हिमाचल प्रदेशच्या वीरभद्र सिंगचं करू, जो 90 वर्षांचा झाला तरी सत्तेला गोचिडीसारखा चिकटून बसलाय?? आणि आता गेलाय नरकात.

त्रिपुराच्या माणिक सरकारचं करू, 10, 000 कोटींचा चिटफन्ड घोटाळा करणारा??

पश्चिम बंगालला प्रति पाकिस्तान बनवणाऱ्या ममता बानोजींच समर्थन करू?

बलात्कारी कार्यकर्त्यांचं ‘लडको से गलती हो जाती है’ म्हणणाऱ्या मुलायमचं???

भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या, नऊ पोरांचा बाप असलेल्या निर्लज्ज लालूचं???

स्वपक्षीयांनाच निवडणुकीची तिकीटे विकून व सत्तेचा प्रचंड गैरवापर करून गब्बर बनलेल्या, स्वतःचे पुतळे उभारणाऱ्या जातीयवादी मायावतीचं???

बरोबरच्या स्त्री संसद सदस्येला बघून ‘क्या टंच माल है’ म्हणणाऱ्या दिग्विजयचं???

राॅबर्ट वाड्राला जमिनी मिळवून देणाऱ्या हरयाणाच्या इस्टेट एजंट हुडाचं??

जातीपातीच्या आगीत समाजाला ढकलणाऱ्या हार्दिकचं???

भारत तेरे तुकडे होंगे, भारत की बरबादी तक जंग रहेगी, अफजल हम शर्मिंंदा हैं वगैरे म्हणणाऱ्या देशद्रोही टोळक्याचं???

महाराष्ट्राला असलेला पुरोगामी जातीभेदरहित वारसा पुसून गलिच्छ गटारी जातीयवादी राजकारण करणाऱ्या पवारांचं??

आदर्श घोटाळा करणाऱ्या चव्हाणांचं???

नसती ‘उठा’ठेव करणाऱ्या शिवसेनेचं???

मागच्या कर्जमाफीच्या वेळेला हजारो कोटी शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे लाटणाऱ्या जिल्हा बँक अधिकाऱ्यांचं आणि संचालक नेत्यांचं???

केरळ मध्ये शेकडो स्वयंसेवकांच्या हत्या करणाऱ्या कम्युनिस्टांचं??? त्याला समर्थन देणाऱ्या सरकारचं???

आंध्र तेलंगणामध्ये हैदराबाद मध्ये 15 मिनिटं पोलीस हटवा, मी 85 टक्के हिंदू जनतेचा खात्मा करतो म्हणणाऱ्या ओवैसीचं???

इतिहासाची मोडतोड करून बाजीराव पेशवे, राणी पद्मावती यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या दिशाहीन दिग्दर्शकाचं???

रामरहीम आणि हनीप्रीत ला राष्ट्रपतींपेक्षा महत्व देणाऱ्या मिडीयाचं???

भारतीय सेनेवर प्रश्न उठवणाऱ्या निरुपम आणि केजरीवालसारख्या भुक्कड तोंडाळ लोकांचं???

भाजपाला हारवण्यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा मागणाऱ्या मणिशंकर अय्यरचं???

काश्मिरला स्वायत्तता देण्याची मागणी करणाऱ्या महाभ्रष्ट चिदंबरमच???

आतंकवाद्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अरुंधती रॉयचं???

का देशाचं खाऊन देशाविरुद्ध काम करणाऱ्या गद्दारांचं???

सरळ साधं हिंदी बोलता येत नाही आणि देशाची मालकीण बनायला निघालेल्या, बाटला हाऊसमध्ये अतिरेक्यांच्या एन्काऊंटरनंतर डोळ्यातून अश्रू काढणाऱ्या, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जामीनावर बाहेर असलेल्या सोनियाचं का तिच्या पायावर लोळण घेणाऱ्या लाचार मौनमोहन सिंगचं???

फक्त घराणेशाहीच्या जोरावर भारताचं नेतृत्व करण्याचं स्वप्न बघणाऱ्या त्या मतिमंद बालकाचं का त्याला लायकी नसताना ती स्वप्नं दाखवणाऱ्या, गांधी घराण्याची बटीक बनलेल्या लाचार काँग्रेसचं???

नाही, नाही, नाही….!

समर्थन फक्त आणि फक्त देशासाठी काम करणाऱ्याचं…!

आणि आत्ता ते मोदी करताहेत…!

*त्यामुळे समर्थन फक्त आणि फक्त मोदींचच*…!

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
I ❤️ LOVE INDIA,

I AM WITH ME,

COS I AM ALSO
*MODI* 👍👍🙏

error: Content is protected !!