Home Blog Page 274

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री एम.डी. शेख यांचा सत्कार

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री एम.डी. शेख यांचा सत्कार

मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघाची स्थापना सन 1941 ची. अनेक दिवसांपासून मोबाईलवर चर्चा व्हायची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री एम डी शेख ,सरचिटणीस श्री अरुणकुमार एस. मुंदडा व कार्यकारीनी सदस्य तथा पुणे जिल्हा अध्यक्ष संदेश शहा यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. तेव्हा संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे यांच्याशी मुंबई बरोबरच राज्यातील पत्रकारांचे विविध अडचणीवर चर्चा केली . लॉक डाऊन च्या कालावधीमध्ये केवळ अधिस्विकृतीधारक पत्रकारांनाच मुभा असते ते सरसकट पत्रकारांना सवलती हव्यात ,सर्व पत्रकारांचा विमा राज्य शासनानेच उतरविला पाहिजे ,कोरोनाने दगावले गेलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या पीआयबी विभागाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली ती राज्य शासनाने सुद्धा मदत जाहीर केली पाहिजे ,राज्यातील अनेक पत्रकारांवर हेतुपूर्वक हल्ले केले जातात त्यामुळे पत्रकारांना राज्यशासनाने संरक्षण द्यावे ,हल्ले करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावेत ,पत्रकारांना निवृत्तीनंतर पेन्शन योजना चालू झाली पाहिजे ,मुंबई येथे लोकल रेल्वेचा प्रवास करण्यासाठी अधिस्वीकृती धारक पत्रकारां प्रमाणेच सर्व सरसकट पत्रकारांना लोकल रेल्वे प्रवासाची सोय असली पाहिजे अशा अनेक प्रश्नांवर प्रदीर्घ चर्चा झाली . यावर एकसंघ होऊन मात करण्यासाठी एक मत झाले . तेव्हा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री एम डी शेख यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार केला . यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अरुणकुमार एस. मुंदडा ,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारी सदस्य तथा पुणे जिल्हाध्यक्ष डॉ संदेश शहा ,पत्रकार संजय धोत्रे व पत्रकार संघातील इतर मान्यवर उपस्थित होते .

वीर सावरकर यांच्या 41 भाषणाच्या पुस्तकं श्री सात्यकी सावरकर यांचे हस्ते प्रकाशित

डहाणूकर कॉलनी लेन नंबर 3 येथील कमीन्स सभागृह येथे वीर सावरकर यांच्या 41 भाषणाच्या पुस्तकं प्रकाशन श्री सात्यकी सावरकर व हर्षलीताई माथवड
यांचे हस्ते पार पडला या कार्यक्रमाला ब्राम्हन संघ संस्थापक श्री आनंद दवे विश्वस्त श्री तारे सौ घाणेकर आणि कोथरूड भाजपा महिला उपअध्यक्षा   सौ पल्लवी समीर गाडगीळ ,संघटक सौ अमरजा पटवर्धन कोथरूड adhayksh श्री राजेश कुलकर्णी व ब्राह्मण महासंघ पदाधिकारी व ब्राह्मण महासंघ पदाधिकारी उपस्थित होते.

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू के नेतृत्व में संस्था के माध्यम से किया झेंडा वंदन

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सदस्य गोविन्द मिस्त्री के नेतृत्व में संस्था के माध्यम से 75 वें स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर संस्था पदाधिकारियों ने केक काटकर मिष्ठान वितरण कर 75 वाँ स्वतंत्रता दिवस मनाकर समाजहित एवं भारतहित में हमेशा कार्य करने का संकल्प लिया
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू सदस्य नन्दकिशोर आर्या ने संयुक्त रूप से कहा की हम सभी भारतीयों का यह फर्ज है की स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर में हम सभी मिलकर यह संकल्प लें की हम सभी भारतीय एकता के एक मंत्र सूत्र में बंधकर कर भारत देश की प्रगति उन्नति के लिए हमेशा समाजहित एवं भारतहित में कार्य करते रहेंगे और जिस दिन हम सब भारतीय ऐसा करने में सक्षम हो गये उस दिन दुनिया की कोई भी ताकत हमारे भारत देश को विश्वगुरु बनने से नहीं रोक सकती है इसलिए हम सभी भारतीयों का यह परम कर्तव्य है की हम अपने भारत देश को विश्वगुरु बनाने के लिए हमेशा भारत भक्ति भाव के साथ रात दिन समाजहित एवं भारतहित में कार्य करें और इसी उद्देश्य के साथ हम अपने युवाओं और बच्चों को भारत देश के प्रति सब कुछ कर गुजर जाने की मन में जिज्ञासा के लिए सच्ची निष्ठा आस्था दृढ़ संकल्प रखने के लिए जागरूक करें जिससे हमारी आने वाली पीढ़ी भारत देश को विशाल प्रगति उन्नति के मार्ग पर आगे ले जाकर भारत देश को विश्व गुरु बनाने में अहम योगदान करें क्योंकि हमारी भारतीय सेना ने अपनी सीमाओं को पूर्ण रूप से सुरक्षित रखते हुए हमारे कल को सुरक्षित रखने के लिए अपने आज को खतरे में डाल रखा है और हमारे भारतीय सेना के जवान हजारों फुट की ऊंचाई पर अपनी हड्डियाँ गलाकर दुश्मन की हर हरकत पर पैनी निगाह रखते हुऐं दुश्मनों को मुंहतोड़ जवाब देकर दुश्मनों को संभलने का मौका तक भी नहीं देती है तब जाकर हम अपने अपने गांवों शहरों और घरों में सुरक्षित रहते हैं इसलिए हम सभी भारतीयों को भारत देश के साथ भारतीय सेना के प्रति भी भक्ति भाव प्रकट करते हुए समाजहित एवं भारतहित मे कार्य करना ही चाहिए जिससे हमारे भारत देश की अटूट स्वतंत्रता को बनाऐं रखने में हमारी भारतीय सेना को और मजबूती मिलेगी फिर हमारा भारत देश विश्वगुरु बनकर विश्व विजयी भारतीय तिरंगा पूरे विश्व में हमेशा बड़े शान के साथ लहराता रहेगा इसीलिए एक समाज श्रेष्ठ समाज संस्था की जिस दिन से स्थापना की हुई है उसी दिन से संस्था समाजहित एवं भारतहित में लगातार कार्य रही हैं क्योंकि संस्था का एक ही लक्ष्य है भारत देश को विश्वगुरु बनाना हैं
इस दौरान स्वतंत्रता दिवस मनाने में संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार मीडिया प्रभारी मुकेश सरकार रितिक साहू नन्दकिशोर आर्या गोविन्द मिस्त्री संदीप यादव मनीष साहू पूनम सरकार प्रियांशु आर्या सुशील राय निखिल साहू प्रभाकर आर्या दीपक प्रजापति सूरज मिस्त्री मुकेश कुमार कन्हैया लाल आदि लोग उपस्थित रहे

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन च्या वतीने शिरूर येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने केले झेंडा वंदन

🇮🇳🇮🇳
१५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपले बलिदान दिले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष पूर्ण होऊन या १५ ऑगस्ट पासून आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत ह्या निमित्त प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन च्या वतीने शिरूर येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पेढे व रोपेवाटुन करण्यात आला. याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन चे युवा प्रदेश अध्यक्ष प्रितेश गादिया,सागर कुलकर्णी,विजयनरके,वज्रदेही मिसाळ,करण खांडरे, रेश्माताई शेख,रेश्मीताई क्षीरसागर, तृप्तीताई पंचभाई, वैशाली ठुबे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण*

*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण*

*स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा*

पुणे, दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रीय ध्वजवंदन केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे, आमदार भीमराव तापकीर, आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम् जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख* *यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख*
*यांच्या हस्ते ध्वजारोहण*

पुणे, दि.15-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अजय पवार, सुनिल गाडे, श्रीमंत पाटोळे,संजय तेली, आरती भोसले, स्नेहल भोसले, अस्मिता मोरे, सुरेखा माने, श्रीमती राणी ताटे, उप विभागीय अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. संजय मरकळे, नायब तहसिलदार श्रावण ताते तसेच महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची शिवसृष्टीला भेट*

*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची शिवसृष्टीला भेट*
पुणे, दि.15:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चाही केली.
आंबेगाव येथे शिवसृष्टीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. अनिरुदध देशपांडे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम,आचार्य गोविंदगिरी महाराज आदी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी शिवसृष्टी उभी करत आहेत ती सार्वकालिक आहे. शिवाजी महाराजांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून देशभरातून लोक शिवसृष्टी पाहायला येतील. त्यातून प्रेरणा मिळेल, शिवाजी महाराजांनी पराक्रम,शौर्य ,चातुर्य याच्या जोरावर नवीन किर्तीमान स्थापन केले. महाराष्ट्रात असणारे किल्ले प्रेरणास्त्रोत आहेत. असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम यांनी शिवसृष्टी प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच यावेळी शिवसृष्टीची संपूर्ण चित्रफित दाखविण्यात आली.

error: Content is protected !!