Home पुणे जिल्हा वीर सावरकर यांच्या 41 भाषणाच्या पुस्तकं श्री सात्यकी सावरकर यांचे हस्ते प्रकाशित

वीर सावरकर यांच्या 41 भाषणाच्या पुस्तकं श्री सात्यकी सावरकर यांचे हस्ते प्रकाशित

डहाणूकर कॉलनी लेन नंबर 3 येथील कमीन्स सभागृह येथे वीर सावरकर यांच्या 41 भाषणाच्या पुस्तकं प्रकाशन श्री सात्यकी सावरकर व हर्षलीताई माथवड
यांचे हस्ते पार पडला या कार्यक्रमाला ब्राम्हन संघ संस्थापक श्री आनंद दवे विश्वस्त श्री तारे सौ घाणेकर आणि कोथरूड भाजपा महिला उपअध्यक्षा   सौ पल्लवी समीर गाडगीळ ,संघटक सौ अमरजा पटवर्धन कोथरूड adhayksh श्री राजेश कुलकर्णी व ब्राह्मण महासंघ पदाधिकारी व ब्राह्मण महासंघ पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!