Home Blog Page 209

सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

*सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न*

पुणे दि.१२

पुणे :- रामवर्मा आसबे

महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मुलन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, देवदासी प्रथा निर्मुलन, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) यासारख्या सामाजिक कायद्याची अणि महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा सरकारी वकील ॲड.एन.डी.पाटील, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यासेाबतच हुंडा प्रतिबंधक कायदा, महिला व आर्थिक विकास महामंडळातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना, महिला समुपदेशन केंद्र आदींचा आढावा घेण्यात आला. पिडित महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सर्व संबंधितांनी संवेदनशिलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, असे श्री.तेली यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यात दोन शासकीय महिला आधारगृह असून त्यांना संरक्षणगृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत १३ तालुक्यांसाठी १३ संरक्षण अधिकारी आणि पुणे शहरासाठी एक जिल्हा संरक्षण अधिकारी कार्यरत आहे. उज्ज्वला योजना आणि स्वाधार योजनेअंतर्गत प्रत्येकी एक संस्था कार्यरत आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात ४ समुपदेशन केंद्र कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी

राज्य शासनाचे प्रयत्न

– उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 12

संपादकीय:- रामवर्मा आसबे

: कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग अतिशय चांगले काम केले. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्यादिशेने राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्यावतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना श्री. पवार बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भास्कर जाधव, महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, संचालक डॉ. साधना तायडे, हर्षवर्धन देशमुख, डॉ. समीर दलवाई आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही आरोग्य विभागाच्या व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. अलिकडेच पाच ते सहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोरोना कालावधीत आपण स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेतलेल्या आहेत. या सवयी कायम ठेवायला हव्यात. आरोग्याच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे, असेही श्री पवार यांनी सांगितले.

तत्पूर्वी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेत कालसुसंगत बदल करण्यासाठी सूचना द्याव्यात. या योजनेत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश करता येईल का, याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, डॉ. साधना तायडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

वेळ साथ व बदलणारी परिस्थिती:- रामवर्मा आसबे

वेळेला वेळ देणारा व्यक्ती वेळेवर भेटला कि चांगली वेळ व चांगली परिस्थिती यायला वेळ लागत नाही
रामवर्मा आसबे
संपादक:- नमोन्युजनेशन
कार्यकारी संपादक:- हिंदुस्थान24न्युज

वाढते तापमान व उपायोजना :- डॉ. कनकवले

वाढते तापमान व उपायोजना :- डॉ. कनकवले

जमिनीतील वाढत्या तापमानामुळे व रुग्णालयातील सतत वापरात आसणाऱ्या उपकरणे यांच्या ओव्हर लोड व तापमानामुळे उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक , इलेक्ट्रीकल साहित्य जळुशकतात किंवा ब्रस्ट होऊ शकतात या मुळे प्रतेक हायपावर लोड च्या ठिकाणी वातावरण थंड राहिल या साठी उपाययोजना करणे गरजेचे आसते
व अतिदक्षता विभाग शस्त्रक्रिया विभागा जवळ Smoke and fair, आगनि शामक साहित्य ठेवणे गरजेचे आहे व तापमाण अलाराम व Smoke and fair alarm ठेवणे गरजेचे आहे

संकल्पना:- डॉ. कनकवले

आरोग्य व स्वच्छता :- डॉ कनकवले

आपला दवाखाना हे आपले आरोग्य मंदिर आहे
आपण आपल्या देवाच्या मंदिरामध्ये जशी स्वच्छता राखतो तशि स्वच्छता आपण आपल्या आरोग्य मंदिरात राखलि पाहिजे तरच आपण व आपले पेशंट निरोगी व लवकर बरे होईल
संकल्पना:- डॉ कनकवले

मोदी है तो सब मुमकीन है* 👍

*ज्या इंग्लंड देशाने भारतावर सुमारे 150 ते 200 वर्ष राज्य केले त्याच देशात भारताचे पंतप्रधान मा.*
*श्री.नरेंद्र मोदी साहेब यांचा राजेशाही सत्कार होत आहे परंतु आपल्या देशातील काही निवडक लोकांच्या पोटात गोळा उठत आहे ही दुर्देवाची बाब आहेत. जे 70 वर्षात जमल नाही ते फक्त 7 वर्षात करुन दाखवणारी व्यक्ती म्हणजे सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हेच होय*
*मोदी हे तो सब मुमकीन है* 👍

error: Content is protected !!