Health आरोग्य व स्वच्छता :- डॉ कनकवले रामवर्मा आसबे - May 9, 2022 0 आपला दवाखाना हे आपले आरोग्य मंदिर आहे आपण आपल्या देवाच्या मंदिरामध्ये जशी स्वच्छता राखतो तशि स्वच्छता आपण आपल्या आरोग्य मंदिरात राखलि पाहिजे तरच आपण व आपले पेशंट निरोगी व लवकर बरे होईल संकल्पना:- डॉ कनकवले