Home शैक्षणिक न्यू लिफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी ता.इंदापूर जि.पुणेराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

न्यू लिफ इंग्लिश मिडियम स्कूल सरडेवाडी ता.इंदापूर जि.पुणेराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

दादाश्री प्रतिष्ठान संचलित न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा वेळी दादाश्री प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ पद्माताई पाटील, सचिव पी डी पाटील साहेब

न्यू लीफ इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य श्री कैलास खबाले सर, सौ सुनिता रणनवरे मॅडम, सौ चित्रा राऊत मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सौ रणनवरे मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना कसे घडवले याविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे विषयी माहिती दिली. शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत मॅडम यांनी केले आभार सौ रणनवरे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!