Home राजकीय आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या निवासस्थानी अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार मा. उमेश उर्फ चंदू भाऊ यावलकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मार्गदर्शन केले, लखन जगताप

आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या निवासस्थानी अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार मा. उमेश उर्फ चंदू भाऊ यावलकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मार्गदर्शन केले, लखन जगताप

आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या निवासस्थानी अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार मा. उमेश उर्फ चंदू भाऊ यावलकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मार्गदर्शन केले, लखन जगताप

आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या निवासस्थानी अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार मा. उमेश उर्फ चंदू भाऊ यावलकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मार्गदर्शन केले, यावेळी भाऊंचा सत्कार, तेली गल्ली, माळी गल्ली, शिवाजी चौक, बटर गल्ली, कासार पट्टा, शास्त्री चौक, इंदापूर शहरातील या सर्व गल्लीतील गणेश उत्सव मित्र मंडळाने व जगताप परिवारातर्फे, व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर शहर अध्यक्ष.

लखन (भैया )जगताप, पंचायतराज पुणे जिल्हा उपाध्यक्ष.ज्योतीराम कुर्डे, नवनाथजी बाबरे,ओंकार हिंगमिरे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मयुर शिंदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रसाद राऊत, भटक्या विमुक्त मोर्चा अध्यक्ष गणेशजी देवकर व, भारतीय जनता पार्टी इंदापूर पूर्व ग्रामीण मंडल सरचिटणीस नवनाथजी शिंदे सर, इंदापूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष. माधुरी (ताई) भराटे, उपाध्यक्षा. सलमा (ताई) खान तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष दादा नायकुडे, या सर्वांच्या वतीने आमच्या निवासस्थानी भव्य सत्कार समारंभ करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!