Home राजकीय दौंड तालुक्याचे भाजपचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ॲड.मा.श्री.राहुल(दादा)कुल यांची भाजपचे युवा नेते मा.श्री.किरण(भाऊ)काळे यांच्या घरी सदिच्छा भेट

दौंड तालुक्याचे भाजपचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ॲड.मा.श्री.राहुल(दादा)कुल यांची भाजपचे युवा नेते मा.श्री.किरण(भाऊ)काळे यांच्या घरी सदिच्छा भेट

दौंड तालुक्याचे भाजपचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ॲड.मा.श्री.राहुल(दादा)कुल यांची  भाजपचे युवा नेते मा.श्री.किरण(भाऊ)काळे यांच्या घरी सदिच्छा भेट

दौंड तालुक्याचे भाजपचे लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ॲड.मा.श्री.राहुल(दादा)कुल हे काल संध्याकाळी पळसदेव या ठिकाणी “शिवशाही व भिमशाही युवा प्रतिष्ठान” यांनी आयोजित केलेल्या भव्य दहिहंडी कार्यक्रमासाठी आले असता दादांनी भाजपचे युवा नेते मा.श्री.किरण(भाऊ)काळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली…

 

यावेळी मा.श्री.राहुल(दादा)कुल यांच्यासमवेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती, भाजपचे युवा नेते मा.श्री.प्रविण(भैय्या)माने, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.श्री.मयुरसिंह पाटील, पुणे जिल्हा भाजपचे महामंत्री मा.श्री.आकाशजी कांबळे, पश्चिम मंडलाचे इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष मा.श्री.तेजसजी देवकाते यांच्यासह पळसदेव गावातील व इंदापूर तालुक्यातील भाजपचे सर्व आजी माजी पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते…

🌹🌹💐💐❤️❤️🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!