Home Blog Page 46

विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी

पुणे, दि. ३०: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विजयस्तंभाचे सुशोभीकरण, गर्दी व्यवस्थापन, रांगा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केलेले नियोजन, आजूबाजूच्या जागेचे सपाटीकरण तसेच उभारण्यात येत असलेली शौचालये, उभारलेले पेंडाल, पोलीस सूचना मनोरे आदींच्या उभारणीची तयारी आदीची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या. उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.

इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची धमाकेदार कामगिरी; १९ लाख रुपयांचा १३२ किलो ८४१ ग्रॅम गांजा जप्त

इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने शेटफळ हवेली गावच्या हद्दीत पाठलाग करत १९ लाख ९२ हजार ६१५ रुपये किंमतीचा १३२ किलो ८४१ ग्रॅम वजनाचा गांजा पकडला आहे.

या प्रकरणात गुन्ह्यात वापरण्यात तीन लाख रुपयांच्या टेम्पोसह एकूण २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल व दोन आरोपींना ही ताब्यात घेतले आहे,अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत आज ( दि.२८) दिली.

त्यांनी सांगितले की,दि.२६ डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. नवनाथ राजेंद्र चव्हाण (वय ३० वर्षे, रा. शेटफळ हवेली ता.इंदापूर), शिवाजी जालिंदर सरवदे (वय ३० वर्षे, रा. निरा नरसिंहपूर ता.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, फौजदार पुंडलिक गावडे, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, फौजदार दत्तात्रय लेंडवे हवालदार सलमान खान, अंमलदार गणेश डेरे,तुषार चव्हाण,अंकुश माने, विशाल चौधर,गजानन वानोळे यांनी ही कामगिरी केली.

ते पुढे म्हणाले की, इंदापूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना शेटफळ हवेली गावच्या हद्दीत दोन इसम हे एका मालवाहतूक टेम्पो मधून विक्रीसाठी गांजा घेवून येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिली.कोकणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाच्या पथकाला संपूर्ण कल्पना देवून कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींकडून १९ लाख ९२ हजार ६१५ रुपयांचा गांजा, ३ लाख रुपये किमतीचा मारूती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी मॉडेलचा नंबर नसलेला माल वाहतूक करणारा टेंपो, ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल असा २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, असे डॉ.राठोड यांनी स्पष्ट केले.
__________________________

इंदापूरच्या आश्रमशाळेत आयोजित आठवडे बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

खरेदी-विक्रीतून विद्यार्थांना व्यावहारिक ज्ञान
खरेदी-विक्रीतून मुलांना पैशांची देवाणघेवाण याचे व्यावहारिक ज्ञान व्हावे, यासाठी इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आठवडे बाजाराचे शनिवारी (दि.२८) आयोजन केले होते.
शैक्षणिक संकुलात भरलेल्या या बाजाराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल पालकांमधील जाणकार ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे खरेदी केला.
विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या ,कडधान्य ,फळे,खाद्य पदार्थ आदी विक्रीस ठेवले होते.सकाळी ९:३० ते १२वा. या वेळेत हा बाजार खुला ठेवण्यात आला होता. बाजारातून ग्राहकांनी वस्तूचे मोलभाव करत घेतल्याने विक्रेत्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. बाजारास सचिव ॲड.समीर मखरे,संचालक अस्मिता मखरे आदींनी भेट दिली. त्यांनी रोख पैसे देऊन बाजारातील सामान खरेदी केले.त्यामुळे सहभागी विक्रेते विद्यार्थी भारावून गेले होते. या अनोख्या उपक्रमाचे अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी विक्रेते,ग्राहक,पालक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
खरेदी-विक्री कशी केली जाते, पैशांची देवाण-घेवाण कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्‍यामुळे मुलांचे गणित पक्के होते, असे संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी सांगितले.

पूर्व प्रधानमंत्री एवं प्रख्यात अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंह जी का निधन अत्यंत दुःखद एवं भारतीय राजनीति की अपूरणीय क्षति है। योगी आदित्यनाथ

पूर्व प्रधानमंत्री एवं प्रख्यात अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंह जी का निधन अत्यंत दुःखद एवं भारतीय राजनीति की अपूरणीय क्षति है।

वित्त मंत्री और प्रधानमंत्री के रूप में उन्होंने देश की शासन व्यवस्था में महत्वपूर्ण भूमिका का निर्वहन किया।

उन्हें विनम्र श्रद्धांजलि!

प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत पुण्यात्मा को सद्गति एवं उनके शोकाकुल परिजनों व समर्थकों को यह अथाह दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें।

ॐ शांति!

ग्राहकांना पारदर्शक सेवा मिळण्याकरीता व्यापक स्वरुपात जनजागृती करावी- उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर

बारामती, दि. 26: सद्याचे युग हे सेवा देण्याचे युग असून काळाची आव्हाने ओळखून ग्राहकांना पारदर्शक सेवा मिळण्याकरीता ग्राहक परिषदेने व्यापकस्वरुपात जनजागृती करावी, असे आवाहन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले. ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरुक राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन प्रशासकीय भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, डाकघर अधीक्षक पी. बी. एरंडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापात्रे, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजीव बोराटे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दिलावर तांबोळी, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

श्री. नावडकर म्हणाले, बँकेच्या नावाने पाठविण्यात येणारे संदेश, संकेतस्थळावरील फेक लिंक, याद्वारे ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याअनुषंगाने तक्रार करण्याबाबतही ग्राहक संरक्षण परिषदेने जनजागृती करावी. महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळत असल्याने नागरिकांच्या वेळेत बचत होत आहे, येत्या काळात कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून नागरिकांना चेहराविहीन (फेसलेस) सुविधा मिळण्यासोबतच विहित वेळेत व त्याही अधिक पारदर्शक पद्धतीने देण्याचा प्रयत्न राहील, असेही श्री. नावडकर म्हणाले.

श्री. झेंडे म्हणाले, यावर्षीचा राष्ट्रीय ग्राहक दिनाचा ‘दूरस्थ पद्धतीने सुनावणी आणि ग्राहकांना न्यायासाठी डिजिटल प्रणालीची सुविधा’ हा मुख्य विषय आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाच्यावतीने ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जागो ग्राहक जागो ॲप’, ‘जागृती ॲप’ आणि ‘जागृती डॅशबोर्ड’ चा आरंभ केला आहे. या उपयोजकांमुळे (ॲप्लिकेशन्स) ग्राहक व्यवहार विभागाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनैच्छिक बाबी (डार्क पॅटर्न) शोधून काढण्यासाठी साधने आणि संसाधनांसह मदत होणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तरतुदीविषयी श्री. झेंडे यांनी माहिती दिली.

श्री. एरंडे यांनी भारतीय टपाल विभागाच्या आकर्षक योजना, टपाल जीवन विमा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेबाबत माहिती दिली. श्री. तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

श्री. जाधव यांनी ग्राहकांनी वस्तू व सेवेचा लाभ घेतांना घ्यावयाची काळजी तसेच ग्राहकाचे हक्काचे संरक्षण याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ग.भि. देशपांडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘ग्राहक राजा जागा हो’ तसेच तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘आपली सुरक्षा आपल्या हातात’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत (मध्य महाराष्ट्र) सुवर्ण महोत्सवी वर्ष १९७४ ते २०२४ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी तहसीलदार श्री. शिंदे यांच्या समवेत मान्यवरांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील प्रदर्शनास भेटी देत विविध विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवाबाबत माहिती घेतली

error: Content is protected !!