Home Blog Page 42

जम्मू-काश्मीरमध्ये गूढ आजार; आतापर्यत १७ जणांचा मृत्यू; केंद्राचे पथक राजौरीत दाखल

श्रीनगर:- जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बाधल गावात गुढ आजार बळावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या आजारामुळे येथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. या गूढ आजारामुळे या गावातील १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रविवारी या गावातील रहिवासी मोहम्मद अस्लम यांच्या सहाव्या आणि शेवटच्या मुलीचा या गूढ आजारामुळे मृत्यू झाला. जम्मूतील एका रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या गूढ आजाराचे कारण काय? गावातील नागरिकांचा मृत्यू कशामुळे होतोय? या सर्वामागचे कारणं शोधण्यासाठी केंद्रीय पथक गावामध्ये आले असून ते तपास करत आहेत.*

*👉🟥🟥👉बाधल गावामध्ये गूढ आजाराने नागरिकांचा मृत्यू होण्यास डिसेंबरपासून सुरूवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण १७ जणांनी या आजारामुळे आपले प्राण गमावले. या गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून एक आंतरमंत्रालयीन पथक राजौरीला पोहोचले आहे. सोमवारी ते घटनास्थळी दाखल होत तपास करतील. यापूर्वी यागावामध्ये असलेली विहिर सील करण्यात आली आहे. दिल्लीहून एक आंतर-मंत्रालयीन टीम पाहणी करण्यासाठी राजौरी येथे पोहोचली. मोहम्मद अस्लम या गावकऱ्याने शुक्रवारपर्यंत आपली पाच मुले गमावली होती. तर रविवारी त्यांच्या यास्मीना अख्तर जान (१६ वर्षे) या सहाव्या आणि शेवटच्या मुलीचा देखील मृत्यू झाला. तिला गेल्या रविवारी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून सोमवारी तिला जम्मूला रेफर करण्यात आले.*

*👉🔴🔴👉जम्मूमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि असोसिएटेड हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. आशुतोष गुप्ता यांनी यास्मिनाच्या मृत्यूची पुष्टी केली आणि पत्रकारांना सांगितले की, पहिल्या दिवसापासून तिची प्रकृती चिंताजनक होती. मोहम्मद अस्लम यांनी याआधी चार मुली, दोन मुलं आणि त्यांचे मामा आणि मावशीला गमावले आहे. ‘फातिहा’ कार्यक्रमात जेवण केल्यानंतर आठवडाभरात फजस हुसैन आणि रोबिया कौसर (दोघेही १४ वर्षे), फरहाना कौसर (९ वर्षे) रफ्तार (५ वर्षे) आणि रुखसार (११ वर्षे) हे सर्वजण आजारी पडले. या गूढ आजारामुळे या सर्वांचा ३१ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये दोन कुटुंबामध्ये झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकासह प्रमुख वैद्यकीय संस्थांमधील तज्ज्ञांची एक टीम पाठवली होती. फिरत्या प्रयोगशाळेच्या वाहनाने सुसज्ज असलेल्या या पथकाने जम्मू-काश्मीर राज्यातील प्रकरणे आणि मृत्यूंची तपासणी करण्यासाठी कोटरंका येथे तळ ठोकला.*

*👉🟥🟥👉शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या सहा आठवड्यांमध्ये या गूढ आजारामुळे मृत्यू झाल्यामागची कारणे शोधण्यासाठी राजौरी जिल्ह्यातील एका गावाला भेट देण्यासाठी आंतर-मंत्रालयीन उच्चस्तरीय पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बाधल गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला या गूढ आजारामागचे कारण काय आहे याचा तपास जलद गतीने करण्याचे निर्देश दिले. तपासणीदरम्यान आरोग्य पथकांनी गूढ आजाराने बाधित क्षेत्रातील ३ हजारांपेक्षा जास्त लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले, पाणी, अन्न आणि इतर सामग्रीचे नमुने गोळा केले आणि त्यांची चाचणी केली. पण इन्फ्लूएंझासह सर्व चाचणी परिणाम नकारात्मक आले. या नमुन्यांमध्ये न्यूरोटॉक्सिन आढळल्यानंतर गूढ आजारामुळे मृत्यू झाल्याच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापन केली आहे. अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबांची तीन घरे सील केली आहेत आणि त्यांच्या जवळच्या २१ नातेवाईकांना सरकारी निवासस्थानामध्ये हलवले आहे आणि त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे.*

आता शिक्षकांना लावावी लागणार बायोमेट्रिकवर हजेरी

मुंबई:-राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.*

*👉🛑🛑👉तसेच बायोमेट्रिक प्राणाली अवयव चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.सर्व शाळांना बायोमेट्रिक मशीन देण्यात आल्या आहेत.आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरीही बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे.*

*👉🟥🟥👉राज्यातील सर्व अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणाली किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्याचे आदेश राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये दिले आहेत.*

*👉🛑🛑👉गुरू अन् शिष्याचीही हजेरी बायोमेट्रिकवर!*

*शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकवर घेतली जाणार आहे.ही हजेरी बंधनकारक असून शाळेला सुट्टी मारणाऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे.*

*👉🛑🛑👉बायोमेट्रिकवर चेहरा दाखवा हजेरी लावा*

*शाळेत आता विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो त्यांना हजेरी लावण्यासाठी प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे.त्याशिवाय हजेरी लागणार नाही.*

*👉🛑☄️🛑👉शासनाला नव्या नियमाची गरज का भासली?*

*शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडवून बाहेर जातात.तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात.मात्र, हजेरी शंभर % टक्के दाखवली जाते.ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने अंशतः अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे.त्यामुळे सुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना आता पूर्णवेळ शाळेतच राहावे लागणार असल्याचा हा निर्णय आहे.*

*👉🛑🅾️🛑👉अपडेट द्यावे लागेल*

*शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी शिक्षण विभागाकडे संबंधितांना द्यावी लागणार आहे.अपडेट हजेरी दिल्यानंतरच अनुदान मंजुरी, पगार आदींबाबत विचार होणार आहे.*

*👉🛑🟥🛑👉शासनाला नव्या नियमाची गरज का भासली?*

*शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडवून बाहेर जातात.तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात.मात्र, हजेरी शंभर % टक्के दाखवली जाते.*

*🛑☄️🛑अनुदानाला लागणार कात्री*

*विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली असताना आता अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बंधनकारक करण्यात आलेली आहे.बायोमेट्रिक हजेरी नसेल तर शाळेच्या अनुदानाला कात्री बसणार आहे.*

*👉🛑🟥🛑👉अनेकांची वाढली अडचण*

*काही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेत न येता आपले घरगुती काम करीत असतात.अशा शिक्षकांची आता अडचण वाढली आहे.*

*👉🛑☄️🛑हा नियम कोणत्या शाळांसाठी?*

*राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू असणार आहे.*

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

पर्पल जल्लोष 2025 चा समारोप उत्साहात

पुणे दि. 19:- ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीने 17 ते 19 जानेवारी या कालावधीत ‘पर्पल जल्‍लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, संगीता काळभोर, राजेंद्र वागचौरे उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन यांनी दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी जे पाऊल उचलले आहे ते कौतुकास्पद आहे. आजचा हा सोहळा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान आहे. असा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करतो. पर्पल जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यामागे असणारा उद्देश खूप मोठा आहे. याठिकाणी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था यांच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी एखाद्या उद्योगाला मानवी भावनांची जोड मिळाली तर प्रगती करणे सहज शक्य होते याचा प्रत्यय आला, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.

*पर्पल जल्लोष म्हणजे समाजाच्या संघटीत प्रगतीचे उत्तम उदाहरण*
‘दिव्यांग व्यक्तीचे समाजाचा भाग होण्यासाठी जे प्रयत्न सुरू असतात, त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. पण अशा प्रयत्नांना पर्पल जल्लोषच्या माध्यमातून बळ मिळते. पर्पल जल्लोष सोहळा म्हणजे समाजाची संघटीत प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. जन्मजात दिव्यांगांना लवकरात लवकर मदत मिळावी, उपचार मिळावेत, यासाठी निधी देऊन तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे काही कलागुण आहेत, त्याचा योग्य वापर करून त्यांनी पुढे जात रहावे. सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्याकडून ज्या पद्धतीने मदत करणे शक्य होईल ती करावी,’ असे आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिले दिव्यांग भवन उभारण्याचे काम केले आहे. त्याबद्दल मी महापालिका आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमातून राज्यातील दिव्यांग संघटनांना मार्गदर्शन ठरावे असा जल्लोष झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतात. केंद्र व राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना या दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यासोबतच त्यांना न्याय देण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश तसेच दिव्यांग भवन फाऊंडेशनबाबत माहिती दिली. शेखर सिंह म्हणाले, ‘दिव्यांग बांधवांचे उत्कर्ष आणि विकासाला केंद्रबिंदू मानत ‘पर्पल जल्लोष’ हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्रात सर्वात प्रथम दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन सुरू केले. याठिकाणी 21 प्रकारच्या दिव्यांगत्वावर मोफत सल्ला व मार्गदर्शन, विविध प्रकारच्या थेरपी, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार असे विविध उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी साहित्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, फिल्म फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम या पर्पल जल्लोषमध्ये घेण्यात आले.

*पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार*
पर्पल जल्लोष कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सॉल्वथॉन स्पर्धेमध्ये इंजिनीअरिंग थीम मध्ये जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला. या महाविद्यालयाच्या टीममध्ये पियुष जोशी आणि राज तिलक जोशी यांचा समावेश होता. तर, आर्किटेक्चर थीम मध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ ऑर्किटेक्चर या महाविद्यालयाच्या टीमला प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही संघांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. राज्यपालांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांशी संवाद साधला.
याप्रसंगी दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन महापालिका विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय फिक्स केले पाहिजे प्रा. विलास भोसले

विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय फिक्स केले पाहिजे

सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज इंदापूर येथील विद्यार्थींना करियर मार्गदर्शन करताना चेतना फाउंडेशनचे सचिव विलास भोसले यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतर करिअरच्या वेगवेगळ्या इंजीनियरिंग , फार्मसी, एग्रीकल्चर, नर्सिंग पॅरामेडिकल स्पर्धा परीक्षा यामधील संधी या विषया वरती मार्गदर्शन केले तसेच सीईटी परीक्षांचे महत्व ऑनलाईन ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना लागणारे कागदपत्रे यांचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय फिक्स केले पाहिजे ते ध्येय गाढण्यासाठी अभ्यास केला पाहिजे तसेच विद्यार्थींनी बारावीची बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास कसा केला पाहिजे याची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे सर यांनी भोसले सरांचा सत्कार केला व झ धेंडे सरांनी आभार मानले त्यावेळेस हुबाले सर उपस्थित होते

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात स्वामित्व योजनेचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात स्वामित्व योजनेचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

शुटिंगसाठी जाताना काळाचा घाला; २३ वर्षीय अभिनेत्याचा मुंबईत अपघाती मृत्यू; मनोरंजन सृष्टीवर शोककळा

मुंबई:-‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता अमन जयस्वाल याचं आज अपघातात निधन झालं आहे. बाईकवरून शूटिंगसाठी जात असताना मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. अमन जयस्वाल हा बलिया, उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. आपल्या कठोर परिश्रमाने त्याने हे स्वप्न साकार केले. मात्र अवघ्या २३ व्या वर्षी त्याचं अपघाती निधन झालं. अमनच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

👉🅾️🅾️👉अमनला सुरुवातीपासूनच अभिनेता बनायचं होतं. तथापि, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयएएस अधिकारी, अभियंता किंवा डॉक्टर व्हावे. त्याच्या वडिलांची इच्छा होती की अमनने अभिनेता बनू नये. मात्र त्याच्या आईने अमनला पाठिंबा दिला आणि त्याच्या वडिलांनाही ही बाब समजावून सांगितली. अमन अनेकदा त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईला देत असे. तथापि, आता अमनने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.

👉🟥🟥👉अमन जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या बलिया येथील होता. अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने मोठ्या मेहनतीने अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र, वयाच्या २३ व्या वर्षी त्याचा रस्ता अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. अमनने अवघ्या २३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याने २०२३ साली टीव्ही चॅनल ‘धरतीपुत्र नंदिनी’ शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. या शोमध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली होती. याआधी त्याने ‘उडारिया’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ऑडिशनसाठी शुटिंगला जाताना त्याचा अपघाती मृत्यू झाला.

राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांनास्था निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय!

राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांनास्था निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय!

https://x.com/MahaDGIPR/status/1879895691843317902?t=t78fezW1YI85gGshbWj9ew&s=19

*मुंबई – मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफरस करतील.*

*👉🅾️🅾️👉राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. तसेच येत्या काही महिन्यांत या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात.*

*👉🟥🟥👉स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचे लक्ष*

*विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पावसाळ्यापूर्वी या निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाच्या शिफारशीबाबत आजची मंत्रिमंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.*

*👉🔴🔴👉राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान सप्टेंबरमध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त असून, नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या निवडीची प्रक्रिया सरकारने राबविली. दरम्यान, आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे(बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक आहेत.*

*👉🛑🛑👉सरकारी होमिओपॅथी महाविद्यालयाची जागा बदलली*

*आज मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांपैकी दुसरा निर्णय कागल तालुक्यातील सरकारी होमिओपॅथी महाविद्यालयाबाबतचा आहे. मंत्रिमंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव येथे होणारे सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय पिंपळगाव खुर्द येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर यासाठी जमीन हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉दरम्यान ऑक्टोबर २०२४ मध्ये गेल्या सरकारच्या कार्यकाळात कागल तालुक्यातील सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय आणि ५० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याच्या जागेत आता बदल करण्यात आला आहे.*

error: Content is protected !!