Home Blog Page 41

पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा धोका वाढला; रुग्णांची संख्या ५९ वर पोहचली; महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

पुणे:-पुण्यात दुर्मिळ गुलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका वाढला आहे. ५९ संशयित रुग्ण सापडल्याने डॉक्टर देखील चिंतेत पडले आहे. महापालिकेचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे. त्यानंतर संबंधित रूग्णांचे चाचणी करून त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासाअंती आजाराचे निदान होणार आहे. तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.*

*👉🟥🟥👉पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ ने बाधित रुग्ण आढळले असून हा आजार बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती व मज्जातंतूवर थेट परिणाम करतो. यामुळे हाता-पायांमधील ताकद कमी होते. तसेच मुंग्या येणे, गिळतांना व बोलतांना त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. संशयित रुग्णांपैकी आठ रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या आजाराने बाधित सर्वात कमी वयाचा रुग्ण हा २ वर्षांचा तर सर्वाधिक वयाचा रुग्ण हा ६८ वर्षांचा आहे. ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ हा जीवाणू तसेच विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. ऑटो-इम्युन डिसीज, एखादी मोठी शस्त्रक्रिया होणे किंवा मेंदूशी संबंधित आजार, अशा विविध कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता आहे.*

*👉🔴🔴👉प्रतिकारशक्ती शरीरातील नसांवर हल्ला करते. त्यामुळे हात-पायांमधील ताकद कमी होते तसेच शरीराच्या हालचाली देखील कमी होतात. या आजाराचे निदान हे स्पायनल फ्लुईडची चाचणी करून केली जाते. या मुळे अर्धांगवायू येण्याची शक्यता देखील असते. तसेच काही आठवडे यावर उपचार घेतल्यावर हा आजार बरा होतो. या आजारात प्रामुख्याने नसांवर परिणाम होतो तर स्नायू कमकुवत होतात. यामुळे वेदना होतात व संवेदना देखील कमी होतात. हाताची बोटं, पायांत वेदना होतात तर चालताना देखील अनेक समस्या होतात. ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ ने रुग्ण आढळताच महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. बाधित ५९ रुग्णांपैकी ५ रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत, तर अन्य रुग्ण पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील आहेत. सर्वाधिक रुग्ण हे सिंहगड रस्ता, कोथरुड, कसबा भागात आढळले आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरात पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. काही भागात शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जाते. त्यामुळे त्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.*

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसदेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसदेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
सत्तेवर येताच ट्रम्प यांनी देश-विदेशात अमेरिकन धोरणांमध्ये अनेक मोठे बदल घडवून आणण्याची चर्चा केल्याने अवघ्या जगाला धडकी भरली आहे. शपथविधीनंतर 30 मिनिटांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट पॉलिसी अंतर्गत

इतर देशांवर शुल्क लादण्याबाबत बोलले. त्याचवेळी त्यांनी अमेरिकेत फक्त स्त्री-पुरुष लिंग ओळखण्याची घोषणा केली,

ट्रम्प यांच्या पहिल्या भाषणात 10 मोठ्या घोषणा, जगाला भरली धडकी

1) यूएस सरकारसाठी फक्त 2 लिंग

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आजपासून अमेरिकन सरकारसाठी पुरुष आणि महिला असे दोनच

लिंग असतील. सर्व सरकारी सेन्सॉरशिप तत्काळ संपुष्टात आणण्यासाठी आणि अमेरिकेतील भाषण स्वातंत्र्य पुनर्संचयित करण्यासाठी मी कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी करेन.

का असं म्हणाले?

ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ट्रान्सजेंडर समुदायाविरोधात वक्तव्य केले होते. ट्रम्प यांचे संरक्षण मंत्री पिट हेगसेथ म्हणाले की, सैन्यात महिला

आणि ट्रान्सजेंडरचा समावेश केल्याने अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था कमकुवत होत आहे.

2) अवैध स्थलांतरितांना बाहेर काढण्याचे आश्वासन

बेकायदेशीर स्थलांतरितांच्या देशात प्रवेशावर बंदी घालणे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून त्यांना सीमेवर सोडण्याचे धोरण संपुष्टात

आणण्याबाबत ट्रम्प यांनी बोलले. ते म्हणाले की, बिहेन प्रशासनाने बेकायदेशीरपणे आपल्या देशात घुसलेल्या धोकादायक गुन्हेगारांना आश्रय दिला आहे आणि संरक्षण दिले आहे.

का असं म्हणाले?

प्यू रिसर्च सेंटरच्या मते, अमेरिकेत जगातील सर्वाधिक स्थलांतरित आहेत. जगातील एकूण 20 टक्के स्थलांतरित फक्त अमेरिकेत राहतात. 2023 पर्यंत येथे राहणाऱ्या एकूण स्थलांतरितांची संख्या 4.78 कोटी होती. इतर देशांतील लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करतात आणि गुन्हे करतात, असे ट्रम्प यांचे मत आहे.

3) मेक्सिको सीमेवर आणीबाणीची घोषणा

ट्रम्प यांनी अमेरिका मेक्सिको सीमेवर (दक्षिणी सीमा) आणीबाणी लागू करण्याबाबत बोलले. येथून सर्व बेकायदेशीर प्रवेशांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, गुन्हे करणाऱ्या परदेशी लोकांना सरकार त्यांच्या देशात परत पाठवेल,

का असं म्हणाले?

यूएस-मेक्सिको सीमेवरून येणाऱ्या अवैध स्थलांतरितांची वाढती संख्या हा अमेरिकेच्या राजकारणातील मोठा मुद्दा आहे. बेकायदेशीर स्थलांतरित आणि गुन्हेगार येथून अमेरिकेत प्रवेश करतात, असे ट्रम्प पांचे म्हणणे आहे. ट्रम्प या सीमेवर भिंत बांधण्याबाबत बोलले आहेत.

4) पनामा कालवा परत घेण्याची धमकी

ट्रम्प यांनी पनामा कालवा परत घेणार असल्याचे सांगितले, या कालव्यामुळे आम्हाला अत्यंत वाईट वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पनामा देशाला भेट म्हणून ती कधीच दिली नसावी.

आज चीन पनामा कालवा चालवत आहे. ते आम्ही चीनला दिलेले नाही. आम्ही ते पनामा देशाला दिले. आम्ही ते परत घेणार आहोत.

का असं म्हणाले?

ट्रम्प म्हणतात की अमेरिकेने 1999 मध्ये हा कालवा

पनामा देशाला भेट म्हणून दिला होता, परंतु तो आता चीनच्या ताब्यात आहे आणि अमेरिकन जहाजांना येथे जास्त कर भरावा लागतो.

5) गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलण्याची घोषणा

ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून गल्फ

ऑफ अमेरिका ठेवण्याची घोषणा केली. अमेरिकेचे आखाती हे नाव अधिक ‘सुंदर’ वाटते आणि तेच नाव ठेवणे योग्य आहे, असे ट्रम्प यांनी आधींच सांगितले आहे.

का असं म्हणाले?

ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की या क्षेत्रात अमेरिकेची उपस्थिती जास्त आहे. अमेरिका या भागात सर्वाधिक क्रियाकलाप करते, त्यामुळे हे ठिकाण अमेरिकेचे आहे.

6) इतर देशांवर शुल्क लादण्याची घोषणा

ट्रम्प म्हणाले की, आतापर्यंत आपल्या देशातील सरकार इतर देशांना श्रीमंत करण्यासाठी आपल्या

देशातील जनतेवर कर लावत असे. आम्ही हे

बदलणार आहोत, आता आम्ही आमच्या देशातील लोकांना श्रीमंत करण्यासाठी इतर देशांवर शुल्क आणि कर लादणार आहोत.

का असं म्हणाले?

ट्रम्प यांनी अनेकवेळा म्हटले आहे की, अमेरिकेला इतर देशांसोबत दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्यापार तूट सहन करावी लागते. निवडणुका जिंकल्यानंतर ब्रिक्स देशांवर 100 टक्के शुल्क लागू करण्याची धमकीही त्यांनी दिली होती. याशिवाय त्यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर भारी शुल्क लादण्याची धमकी

दिली आहे.

7) अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांचा

अनिवार्य वापर संपला

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांचे सरकार ग्रीन न्यू डील समाप्त करेल. ट्रम्प यांनी इलेक्ट्रिक वाहनांची गरज संपुष्टात आणण्याबाबत बोलले, दुसऱ्या शब्दांत तुम्ही तुमच्या आवडीची कार खरेदी करू शकाल, असे ट्रम्प

म्हणाले.

का असे म्हणाले?

ट्रम्प यांनी हवामान बदलावर वारंवार शंका व्यक्त केली आहे. ते जीवाश्म इंधनाचे समर्थक आहेत. 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 2015 च्या पॅरिस क्लायमेट डीलमधून अमेरिकेला बाहेर काढले.

8) आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण

व्यवस्थेवर टीका

ट्रम्प यांनी अमेरिकन आरोग्य व्यवस्थेवरही टीका

केली, ते म्हणाले की, ही आरोग्य यंत्रणा आहे जी आपत्कालीन परिस्थितीत काम करत नाही. जगातील

इतर कोठूनही यावर जास्त पैसा खर्च केला जातो. शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, आपल्या देशात अशी शिक्षण व्यवस्था आहे जी

आपल्या मुलांना स्वतःची लाज बाळगायला शिकवते. पण आजपासून हे सगळं बदलणार आहे. ते खूप

वेगाने बदलणार आहे.

का असं म्हणाले?

ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की डेमोक्रॅट सरकारची आरोग्य धोरणे कठीण काळात देशाला मदत करत नाहीत. याशिवाय सरकारी विभाग आणि संस्थांवरील

खर्च वाढतो. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ओबामाकेअर आरोग्य विमा पॉलिसीविरुद्ध आदेश पारित केला.

9) मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची घोषणा

मंगळावरही अमेरिका आपला ध्वज लावणार

असल्याचे ट्रम्प म्हणाले, ते म्हणाले की मंगळावर अमेरिकन तारेचा ध्वज लावण्यासाठी ते अंतराळवीर पाठवतील,

का असं म्हणाले?

ट्रम्प समर्थक आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क

यांनी पृथ्वीबाहेर नवीन मानवी वसाहत स्थापन करण्याबाबत अनेकदा बोलले आहेत.. मंगळ ग्रहाबाबत ट्रम्प यांच्या घोषणेनंतर मस्क यांनी उभे

राहून टाळ्या वाजवल्या.

10) विदेशी शत्रू कायदा 1798 लागू करण्याचे वचन

अमेरिकेतील परदेशी टोळ्यांना लक्ष्य करण्यासाठी 1798 च्या एलियन एनिमीज अॅक्टचा वापर करणार

असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या कायदेशीर

अधिकाराचा वापर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी, जर्मन आणि इटालियन वंशाच्या गैर-अमेरिकन

नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी केला गेला. गुन्हेगारी टोळ्यांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित

करण्यात येईल, असे ते म्हणाले.

का असं म्हणाले?

ट्रम्प यांनी दावा केला आहे की या कायद्यामुळे त्यांच्या सरकारला अनेक अधिकार मिळतील ज्याच्या मदतीने सर्व संशयित ड्रग टोळ्यांना अमेरिकेतून बाहेर फेकले जाऊ शकते.

Israel-Hamas ceasefire in

Gaza: इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इसापली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४,९९,३२१ कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस

पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी

– *बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल?*

– *नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार*

– *९२,२३५ रोजगार निर्मिती*

दावोस, २१ जानेवारी

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२,२३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार ३ लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक ५२०० कोटी रुपयांची असून ४००० रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था

यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील ५००० युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…

*(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. ८.३० पर्यंत)*

*आतापर्यंत झालेले सामंजस्य करार*

*एकूण : ४,९९,३२१ कोटींचे*

१) कल्याणी समूह

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : ५२०० कोटी

रोजगार : ४०००

कोणत्या भागात : गडचिरोली

२) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : १६,५०० कोटी

रोजगार : २४५०

कोणत्या भागात : रत्नागिरी

३) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : १७,००० कोटी

रोजगार : ३२००

४) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : १२,००० कोटी

रोजगार : ३५००

कोणत्या भागात : पालघर

५) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : ७५० कोटी

रोजगार : ३५

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

६) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : ३,००,००० कोटी

रोजगार : १०,०००

कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

७) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : ३०,००० कोटी

रोजगार : ७५००

कोणत्या भागात : नागपूर

८) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : १००० कोटी

रोजगार : ३००

कोणत्या भागात : रायगड

९) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : २००० कोटी

रोजगार : ५०००

कोणत्या भागात : पुणे

१०) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : २५,००० कोटी

रोजगार : १०००

कोणत्या भागात : एमएमआर

११) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : २५,००० कोटी

रोजगार : ५००

कोणत्या भागात : एमएमआर

१२) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : १०,५२१ कोटी

रोजगार : ५०००

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

१३) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : ४००० कोटी

रोजगार : ५००

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

१४) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : २५० कोटी

रोजगार : ६००

कोणत्या भागात : एमएमआर

१५) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : १०,७५० कोटी

रोजगार : १८५०

कोणत्या भागात : पुणे

१६) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : १७,५०० कोटी

रोजगार : २३,०००

१७) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : ३५०० कोटी

रोजगार : ४०००

कोणत्या भागात : पुणे

१८) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : ८००० कोटी

रोजगार : २०००

१९) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : १७०० कोटी

रोजगार : ५००

कोणत्या भागात : एमएमआर

२०) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : ८५०० कोटी

रोजगार : १७,३००

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार!

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार! न

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

*वाँशिंग्टन:-डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प पर्व सुरु झाले आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.*

*👉🔴🔴👉डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सध्या अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी अमेरिकेच्या संसदेत पार पडला. अनेक दशकांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळा अमेरिकेच्या संसदेत पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती शपथ घेताना फक्त 35 शब्दात शपथ घेतली.*

*👉🅾️🅾️👉अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथेमध्ये केवळ 35 शब्द असतात. मी शपथ घेतो की मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन, असे ते यावेळी म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला 700 पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.*

img 20250121 wa0001

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून आढावा

पुणे, दि. २०: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या अंमलबजावणीचा तसेच २०२५- २६ च्या प्रारुप आराखड्यातील तरतुदींच्या अनुषंगाने कार्यान्वयन यंत्रणांचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. 2025- 26 च्या प्रारुप आराखड्यात जिल्ह्यात पाणीसाठा वाढीसाठी पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याबाबतचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते
यांच्यासह विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. डूडी यांनी छोटे पाटबंधारे विभागाचा आढावा घेताना संबंधितांनी सिंचनासाठी नदी, कालवे आदी सुविधा उपलब्ध नसलेल्या गावातील लघु तलाव दुरुस्तीसाठी निधीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत माहिती दिली. त्या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव सादर करुन किती तलावांच्या भिंतींची दुरुस्ती व गाळ काढल्यास किती पाणीसाठा निर्माण होईल आणि त्यासाठी खर्चाची आवश्यकता याचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे सांगितले.

जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पनेअंतर्गत ३०५ प्राथमिक शाळा आणि सर्व १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. इमारती जुन्या झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. महाऊर्जाने या सर्व स्मार्ट प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता सौर पॅनेलची योजना राबवून नेट मीटरींग करावे, जेणेकरुन त्यांचे वीजेचा खर्च वाचण्यासह आर्थिक लाभही होऊ शकेल.

पर्यावरणीय पर्यटन (इको टुरिझम) विकासाला वन्यजीव वनक्षेत्रात चांगला वाव असून त्याचा प्रस्ताव वनविभागाने सादर करावा. रेशीम विकास विभागाने समूह विकासअंतर्गत मलबेरीच्या लागवडीच्या अनुषंगाने प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघांना रेशीम धागे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे तसेच किमान ५ हजार शेतकऱ्यांना मलबेरी लागवडीसाठी अर्थसहाय्याचा आराखडा सादर करावा.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सन २०२४-२५ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजनांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. विभागांनी वेळेत सर्व प्रशासकीय मान्यता घ्याव्यात. तसेच काही योजनात खर्च होत नसल्यास पुनर्विनियोजनाचे किंवा निधी परत करण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. इंदलकर यांनी सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांच्या प्रस्तावांना दिलेली प्रशासकीय मान्यता, वितरीत केलेला निधी या अनुषंगाने सादरीकरण केले. त्याबाबत यंत्रणांच्या प्रमुखांनी खर्चाच्या अनुषंगाने माहिती दिली.

राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दिले शाळा भेटीचे निर्देश

पुणे, दि.१८: राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांना शनिवारचे औचित्य साधून “आनंददायी शनिवार ” या उपक्रमासह, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शाळांना भेटी देण्याचे शुक्रवारी सायंकाळी निर्देश दिले होते.

शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी स्वतः देखील आज शनिवारी दिनांक 18/01/2025 रोजी पानशेत व परिसरातील शाळांना अचानक भेटी दिल्या त्यांच्या समवेत प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे व अन्य अधिकारी देखील उपस्थित होते. पानशेत समूह शाळा भेटीदरम्यान विद्यार्थी- शिक्षक यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे आनंददायी शनिवार अंतर्गत नाट्यीकरण, कविता, नृत्य, भाषा व गणित खेळ पाहिले. स्वतः शिक्षण आयुक्त तब्बल 40 मिनिटे विद्यार्थ्यांमध्ये उभे राहून विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून संवाद साधत होते. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना त्यांनी आयएस या परीक्षेत उत्तीर्ण कसे झाले याचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

तसेच राज्यस्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांनी देखील राज्यातील विविध भागातील आज अचानक शाळांना भेटी दिल्या. या अधिकाऱ्यांनी शाळांच्या भेटीदरम्यान शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेत दिल्या जाणाऱ्या आहाराची स्थिती पाहिली. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यालयास सुट्टी असल्याने शनिवारी राज्यातील वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये रममान झाल्याचे चित्र दिसून आले.

error: Content is protected !!