Home Blog Page 329

आता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन

🌱 *आता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन*
👍🏻 *कमी खर्चात आपल्या गावात सुरू करा सेंद्रीय जैविक लिक्वीड खतांचा व्यवसाय*
🥫रासायनिक🥫च्या खर्चात 40% ते 50% बचत व 🍑 उत्पादनात🍑 20% ते 30% वाढ,उत्पादन रासायनिक च्या तुलनेत लवकर व सर्वोत्क्रुष्ट येते.
*UNILINK MARKETING LLP * 🌱🌱ची जबरदस्त उत्पादने वापरा 🌱

🌱 1⃣ *UNI SOIL*
🌱2⃣ *UNI CarbN*
🌱3⃣ *UNI CHARGER *
🌱4⃣ *UNI RICH * इ.
👌🏻 *यांचे वापराने जमिनीत जिवाणूंची संख्या वाढवते,जमीन सुपीक बनवते,जमीन भुसभुशीत ठेवून मुळापर्यंत सर्व मुलद्रव्य पोहोचवते.*
🌱 *पिकाच्या जोमदार वाढीसाठी*🌱
🎋फुटवा जास्त येण्यासाठी🎋
🎄फुलकळी जास्त येण्यासाठी,🎄फळधारणा जास्त होण्यासाठी🍎🍊🍋🍇🍅🍓🍒🍐🍑🌽🌶🍆🥕🍠🥒🥔
🌾 *झाडांची वाढ फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज व क्वालिटी वाढवण्यासाठी*
🍁 सर्व प्रकारच्या बुरशी, फ़ंगल, साठी
🍅 *मिरची,टोमॅटो,वांगी,घेवडा द्राक्ष,डालींब,केली, संत्रा, मोसंबी,कांदा,बटाटा,ऊस,भात,इ. सर्व पिकांवर वापर करा*
*मोबाईल नंबर – 9309903239*
*(व्हाट्स एप्स करा )*

दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेडच्या हिंदी गृहपत्रिका ‘प्रेरणा’च्या गणित-संगीत विशेषांकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन. ‘प्रेरणा’ मासिकाच्या माध्यमातून लोकांना वाचण्याची प्रेरणा देऊन करण्यात येत असलेली जागृती ही चांगली बाब – राज्यपाल

 

दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेडच्या हिंदी गृहपत्रिका ‘प्रेरणा’च्या गणित-संगीत विशेषांकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन. ‘प्रेरणा’ मासिकाच्या माध्यमातून लोकांना वाचण्याची प्रेरणा देऊन करण्यात येत असलेली जागृती ही चांगली बाब – राज्यपाल

हिंदी भाषा बचाऐं तभी संस्कृति बचेगी l

हिन्दी बोलने का प्रयास करें…ये प्रयास हिंदुत्व को मजबूत करेगा, बॉलीवुड के जरिए, बड़े सिस्टेमेटिक तरीके से उर्दू भारत के जनमानस के भेजे में घुसाई गई है !

ये वो उर्दू ( इस्लामी-अरबी-फ़ारसी ) के शब्द जो आप प्रतिदिन प्रयोग करते हैं , इन शब्दों का त्याग कर शुद्घ हिंदी भाषा का प्रयोग करें…

इस्लामी उर्दू – सनातनी हिंदी
01 ईमानदार – निष्ठावान
02 इंतजार – प्रतीक्षा
03 इत्तेफाक – संयोग
04 सिर्फ – केवल, मात्र
05 शहीद – बलिदान
06 यकीन – विश्वास, भरोसा
07 इस्तकबाल – स्वागत
08 इस्तेमाल – उपयोग, प्रयोग
09 किताब – पुस्तक
10 मुल्क – देश
11 कर्ज़ – ऋण
12 तारीफ़ – प्रशंसा
13 तारीख – दिनांक , तिथि
14 इल्ज़ाम – आरोप
15 गुनाह – अपराध
16 शुक्रीया – धन्यवाद, आभार
17 सलाम – नमस्कार, प्रणाम
18 मशहूर – प्रसिद्ध
19 अगर – यदि
20 ऐतराज़ – आपत्ति
21 सियासत – राजनीति
22 इंतकाम – प्रतिशोध
23 इज्ज़त – मान, प्रतिष्ठा
24 इलाका – क्षेत्र
25 एहसान – आभार, उपकार
26 अहसानफरामोश – कृतघ्न
27 मसला – समस्या
28 इश्तेहार – विज्ञापन
29 इम्तेहान – परीक्षा
30 कुबूल – स्वीकार
31 मजबूर – विवश
32 मंजूरी – स्वीकृति
33 इंतकाल – मृत्यु, निधन
34 बेइज्जती – तिरस्कार
35 दस्तखत – हस्ताक्षर
36 हैरानी – आश्चर्य
37 कोशिश – प्रयास, चेष्टा
38 किस्मत – भाग्य
39 फै़सला – निर्णय
40 हक – अधिकार
41 मुमकिन – संभव
42 फर्ज़ – कर्तव्य
43 उम्र – आयु
44 साल – वर्ष
45 शर्म – लज्जा
46 सवाल – प्रश्न
47 जवाब – उत्तर
48 जिम्मेदार – उत्तरदायी
49 फतह – विजय
50 धोखा – छल
51 काबिल – योग्य
52 करीब – समीप, निकट
53 जिंदगी – जीवन
54 हकीकत – सत्य
55 झूठ – मिथ्या, असत्य
56 जल्दी – शीघ्र
57 इनाम – पुरस्कार
58 तोहफ़ा – उपहार
59 इलाज – उपचार
60 हुक्म – आदेश
61 शक – संदेह
62 ख्वाब – स्वप्न
63 तब्दील – परिवर्तित
64 कसूर – दोष
65 बेकसूर – निर्दोष
66 कामयाब – सफल
67 गुलाम – दास
68 जन्नत -स्वर्ग
69 जहन्नुम -नर्क
70 खौ़फ -डर
71 जश्न -उत्सव
72 मुबारक -बधाई/शुभेच्छा
73 लिहाजा़ -इसलीए
74 निकाह -विवाह/शादि
75 आशिक -प्रेमी
76 माशुका -प्रेमिका
77 हकीम -वैध
78 नवाब -राजसाहब
79 रुह -आत्मा
80 खु़दकुशी -आत्महत्या
81 इज़हार -प्रस्ताव
82 बादशाह -राजा/महाराजा
83 ख़्वाहिश -महत्वाकांक्षा
84 जिस्म -शरीर/अंग
85 हैवान -दैत्य/असुर
86 रहम -दया
87 बेरहम -बेदर्द/दर्दनाक
88 खा़रिज -रद्द
89 इस्तीफ़ा -त्यागपत्र
90 रोशनी -प्रकाश
91मसीहा -देवदुत
92 पाक -पवित्र
93 क़त्ल -हत्या
94 कातिल -हत्यारा
95 मुहैया – उपलब्ध
96 फ़ीसदी – प्रतिशत
97 कायल – प्रशंसक
98 मुरीद – भक्त
99 कींमत – मूल्य (मुद्रा में)
100 वक्त – समय
101 सुकून – शाँति
102 आराम – विश्राम
103 मशरूफ़ – व्यस्त
104 हसीन – सुंदर
105 कुदरत – प्रकृति
106 करिश्मा – चमत्कार
107 इजाद – आविष्कार
108 ज़रूरत – आवश्यक्ता
109 ज़रूर – अवश्य
110 बेहद – असीम
111 तहत – अनुसार
112 दुआ – प्रार्थना
113 दवा – औषधि
114 तकलीफ – कष्ट

इनके अतिरिक्त हम प्रतिदिन अनायास ही अनेक उर्दू के शब्द प्रयोग में लाते हैं ! कारण है ये बौलिवुड और मीडिया या जो एक इस्लामी षड़यंत्र के अनुसार हमारी मातृभाषा पर ग्रहण लगाते आ रहे हैं ।

हिन्दी हमारी राजभाषा हैं इसका सम्मान करें ।

भाषा बचाऐं तभी संस्कृति बचेगी l🙏🙏

ब्राजील के राष्ट्रपति भारत से वैक्सीन पाने के बाद भारत और नरेंद्र मोदी जी को धन्यवाद कहा और हनुमान जी को संजीवनी बूटी लाकर देते हुए फोटो ट्वीट किया..

  • *❒ ब्राजील के राष्ट्रपति भारत से वैक्सीन पाने के बाद भारत और नरेंद्र मोदी जी को धन्यवाद कहा और हनुमान जी को संजीवनी बूटी लाकर देते हुए फोटो ट्वीट किया…*

॥ जय श्री राम ॥ संकटमोचन हनुमान की जय।

सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामया
सर्वे भद्राणि पश्यन्त
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधातील निवडणूक शपथपत्रा बाबतची याचिका निकाली*

भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधातील निवडणूक शपथपत्रा बाबतची याचिका निकाली*

*भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अंतर्गत दाखल खटला रद्दबातल*

*चंद्रकांतदादांना न्यायालयाची क्लीन चिट – खोटे शपथपत्र दाखल केले नसल्याचा न्यायालयाचा निकाल*

*हा सत्याचा विजय – चंद्रकांतदादांची भावनिक प्रतिक्रिया*

एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो,भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो मात्र अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.अश्या आरोपांची आता सवय झाली असून अश्या खोट्या आरोपां मुळे अनावश्यक मानसिक त्रास होतो मात्र अश्या कट कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडतो व समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो असे भावनिक उदगार ही चंद्रकांतदादांनी काढले.
कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत श्री.अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अन्वये दादांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती.फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात ( JMFC ) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता.
न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात आ.चंद्रकांतदादां विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व सदर तक्रार काढून टाकली ( Complaint Dismissed ) व सदर खटला निकाली काढला ( Case is Disposed off ) .
तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन मेहेरबान न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना आ.चंद्रकांतदादां विरुद्ध चे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हणट्ले आहे. यात प्रामुख्याने…
१) चंद्रकांतदादांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले.
२) तसेच निवडणूक लढवत असताना चंद्रकांतदादा कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला.
३) त्याचबरोबर चंद्रकांतदादा ज्या पदांवर पदसिद्ध होते त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे ही निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.
४) तसेच चंद्रकांतदादा यांच्या विरुद्ध कोल्हापूर च्या न्यायालयात दाखल गुन्हा प्रकरणी देखील न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले आहे.
( *योग्य संदर्भासाठी सविस्तर निकालपत्र सोबत जोडले आहे* )

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी”आमचे मित्र पत्रकार आबा खवणेकर यांची निवड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी”आमचे मित्र पत्रकार आबा खवणेकर यांची निवड

तसेच रायगड जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार शैलेश पालकर तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार चंद्रकांत बनकर यांची निवड करण्यात आली

राज्यासह जिल्हाभरातून खवणेकर यांच्यासह सर्वांवर होत आहे कौतुकाचा वर्षाव.

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,’कोकणचा तडाखा’ या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा तथा निर्भिड पत्रकार आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष”पदी” निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री वसंत मुंडे आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार नुकतेच या बाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांनी आबा खवणेकर यांना दिले आहे.आबा खवणेकर हे निर्भिड पत्रकार म्हणून ओळख आहे.

आशिया खंडातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

नमोन्युजनेशन  :-संपादकीय
*👉👉आशिया खंडातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

माळशिरस – ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल समोर येत असताना अनेक ग्रामपंचायतींवर सत्तांतर झालं असून अनेक ठिकाणी जुनेच सत्ताधारी विराजमान झाले आहेत. त्यातच आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर भाजपाच झेंडा फडकला आहे. भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाने या ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. अकलूज ही 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यापैकी 13 जागा विजयसिंह मोहिते पाटील गटानं पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे.*

*अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी लढत रंगली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते-पाटील गटानं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतंय.*

*👉माळशिरस तालुक्यात काय स्थिती ?*

*संपूर्ण माळशिरस तालुक्याचा विचार केला तर तालुक्यावर पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. कारण माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि भाजपसाठी मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.*

*माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा निकालही जाहीर झाला आहे. विठ्ठलवाडीमध्ये 7 पैकी 7 ही जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटानं आपला झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर उमेदवारांनी विजयी रॅली काढली. माळशिरससह पंढरपूर आणि सांगोल्यातही भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे.*

*रेडेर गणेशगाव आणि पिरळे ग्रामपंचायतीवरही भाजपच्या मोहिते पाटील गटाने सत्ता मिळवली आहे. त्याचबरोबर येळीव, विजयवाडी आणि खवळे ग्रामपंचायतीवरही विजयसिंह मोहिते पाटील गटाने विजय मिळवला आहे.*

error: Content is protected !!