Home Blog Page 328

इंदापूर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापती पदि अनिकेत वाघ यांची निवड

इंदापूर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापती पदि आनिकेत वाघ यांची निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक:- विवेक देवकर पाटिल

रामवर्मा आसबे

मीत्र परिवार

पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी थेट खरेदीने भूसंपादन, ⭕जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य सरकारला प्रस्ताव ;

नमोन्यूजनेशन,
⭕पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी थेट खरेदीने भूसंपादन,
⭕जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य सरकारला प्रस्ताव ;
⭕जिल्हा प्रशासनाची भूसंपादनाची तयारी पूर्ण…….

पुणे : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी पुणे जिल्ह्यतील आवश्यक जागा थेट खरेदीने संपादित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तयार केला आहे.
हा प्रस्ताव राज्य सरकारलाही पाठवण्यात आला आहे. भूसंपादनाची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून रेल्वे प्रशासनाकडून निधी मिळाल्यानंतर भूसंपादनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील १४७० हेक्टर जमिनीपैकी पुणे जिल्ह्य़ातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमधील ५७५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही प्राप्त झाले असून त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.
प्रत्यक्ष भूसंपादन करण्यापूर्वी संपादित करण्यात येणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील जागेचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
संपादनासाठी भूसंपादन अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत.
हे भूसंपादन सुरू करण्यापूर्वीची औपचारिकता प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.’
दरम्यान, थेट खरेदीने जागा संपादित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या प्रकल्पाला होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता थेट खरेदीचा प्रस्ताव योग्य राहील, अशी प्रशासनाची धारणा आहे.
जमीन संपादनाची अधिसूचना अद्याप काढण्यात आलेली नाही.
तत्पूर्वी, भूसंपादनासाठी आवश्यक १२०० ते १५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
निधी प्राप्त होताच तातडीने भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.

Namonewanation.in

मेथी* औषध एक – गुण अनेक

*मेथी*
औषध एक – गुण अनेक
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥒🍇
*चळवळ आरोग्याची*
*भाग-२५ वा*
(१ला रविवार फेब्रुवारी २०२१)
*मेथी*
औषध एक – गुण अनेक

मेथी आमटी-भाजीच्या फोडणीसाठी रोज वापरली जाणारी वस्तू आहे. वैज्ञानिकांच्या मते मेथी मध्ये एक प्रकारचे तेल आणि फॉस्फरिक ऍसिड असते त्याचा वातनाडीवर चांगला प्रभाव पडतो म्हणजेच वातनाशक औषधी म्हणून तिचा वापर केला जातो
*वैशिष्ट्ये-* मेथी वायूला शांत करणारी कफनाशक व ज्वरनाशक आहे त्याच बरोबर ती वातहारक, उष्ण, कडवट व पौष्टिक असते. मेथी मुळे पोटातील जंत,शूळ, गोळा, संधिवात , कमरेचे दुखणे, चमका येणे इत्यादी विकारावर फायदा होतो. मेथी वायुनाशक समजली जाते. मेथीच्या भाजीत रक्त शुद्ध करण्याचा गुण आहे ती थोडी कडू असल्यामुळे कित्येकांना आवडत नाही परंतु तिचे गुण व उपयोग लक्षात घेता मेथी खाण्याची सवय केली पाहिजे
*उपयोग-*
*१)* थंडीच्या दिवसांमध्ये मेथी खाणाऱ्याला वायु चा त्रास होऊ नये म्हणून मेथीचे लाडू बनवून खावेत.
*२)* मेथी स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे स्त्रियांचा अशक्तपणा दूर होऊन जठराग्नी प्रदीप्त होतो.
*३)* मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून खाल्ल्याने मलावरोध दूर होतो ,रक्त शुद्ध होण्यास मदत होते व मूळव्याधीमध्ये फायदा होतो.
*४)* मेथी चूर्ण, गुळ व तूप एकत्र करुन सकाळ-संध्याकाळी चावून खाल्ल्याने स्त्रियांना प्रदररोगात चांगला फायदा होतो.
*५)* मेथीच्या भाजीचा रस कात व खडीसाखर एकत्र करून पिल्याने बहुमुत्रतेचा विकार दूर होतो.
*६)* मेथी, सुंठ व हळद चूर्ण एकत्र करून ३कप पाण्यात १ कप होईपर्यंत उकळून पिल्याने वात रोगावर ती फायदा होतो.
*७)* रोज रात्री एक चमचा मेथी काचेच्या ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवावे सकाळी ती मेथी बराच वेळ चावून-चावून खावी. नंतर ते पाणी प्यावे त्यामुळे मधुमेह दूर होतो.
*८)* मेथीची सुखी भाजी थंड पाण्यात भिजत ठेवावी चांगली भिजली की ती पाण्यातच कुस्करावी नंतर ते पाणी गाळून त्यामध्ये थोडा मध घालून पिल्याने उन्हामुळे झालेला त्रास कमी होतो
*९)* मेथीचे दाणे अथवा पाने बारीक वाटून लेप केल्यामुळे वण्राचा दाह किंवा सूज कमी होते.
*१०)* १चमचा मेथी पावडर व १चमचा मध एकत्र करून रात्री चाटण करावे त्यामुळे थेंब थेंब पडणारी लघवी बंद होते (हा प्रयोग ४-५ दिवस करावा)
*११)* मेथी,खारीक, खोबरे,डिंक, सुंठ आणि गूळ यांचे लाडू बनवून जेवणाआधी सकाळी- संध्याकाळी खाल्ल्यामुळे वात विकारा बरोबरच शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.

पुढील रविवारी *सुंठ-* औषध एक गुण अनेक

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmai.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

सुंठ* औषध एक – गुण अनेक

*सुंठ*
औषध एक – गुण अनेक
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥒🍇
*चळवळ आरोग्याची*
*भाग-२६ वा*
(२रा रविवार फेब्रुवारी २०२१)
*सुंठ*
औषध एक – गुण अनेक

सुंठ आमटी-भाजीत रोज वापरली जाणारी वस्तू आहे. आले उन्हात वाळवून त्यापासून सुंठ तयार करतात.सुंठ पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. वृद्धावस्थेत पचन क्रिया साधारणत: मंद बनते पोटात वायू निर्माण होतो, कफ प्रकोप होतो ह्रदयात धडधड होते, पाय दुखतात या स्थितीत सुंठीचे चूर्ण अथवा दुधात सुंठ टाकून घेणे फायदेशीर असते. कफ व वाताच्या सर्व विकारात तसेच हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त असते
*वैशिष्ट्ये-* सुंठ रुची उत्पन्न करते आमवाताचा नाश करणारी असून ती पाचक ,तिखट हलकी स्निग्ध व उष्ण आहे. सुंठ कफ ,वायू व मलबंध दूर करणारी वीर्यवर्धक व स्वर उत्तम करणारी आहे.सुंठ उलटी, श्वास ,खोकला हृदयरोग, हत्तीरोग, सूज, मुळव्याध,दमा,धाप लागणे,अपचन, शरीर थंड राहणे,डोके दुखी,पोट फुगणे व पोटात वायू धरणे या विकारावर अत्यंत गुणकारी असते
परंतु पित्तप्रकृती असणाऱ्यांना सुंठ फायदेशीर ठरत नाही.
*उपयोग-*
*१)* सुंठ व आवळा यांचे योग्य प्रमाण घेऊन तयार केलेले आरोग्य पेय दिवसातून २ ते ३ वेळा पिल्याने शरीरामध्ये ऊर्जा नियम निर्माण होऊन थकवा दूर होतो.
*२)* सुंठ अर्धा चमचा व मुलेठी एक चमचा ३ कप पाण्यात १ होईपर्यंत उघळून सकाळ संध्याकाळी पिल्यास रक्त वाढीसाठी उपयुक्त असते.
*३)* सुंठ,मेथी, हळद, यांची पावडर समप्रमाणात घेवून १ चमचा १ ग्लास पाण्यात उकळून अर्धा झाला दररोज सकाळी , संध्याकाळी जेवणा आधी घेतल्याने वातविकारावर अत्यंत गुणकारी आहे. (हाय बी पी असेल तर त्यामध्ये अर्जुनसाल आणि मानसिक ताणतणाव, झोप लागत नसेल तर अश्वगंधा , शतावरी पावडर मिसळावी. )
*४* अर्धा चमचा सुंठ,पाव चमचा प्रत्येकी ओवा,हळद ,दालचिनी, मनुके १० हे १ग्लास पाण्यात अर्धा होईपर्यंत उकळून त्यामध्ये चवीनुसार गुळ मिसळून सकाळी, संध्याकाळी जेवणाआधी घेतल्याने वातविकारावर लाभ होतो.
*५* सुंठ,लसूण, ओवा,आणि मेथी यांची पावडर एरंडेल (सरसो) तेलमध्ये मिसळून गरम करुन मालिश केल्याने वातविकारामध्ये चांगला उपयोग होतो.
*६* संधीवात, आमवात यामध्ये सुंठ पावडर अर्धा चमचा, ओवा १ चमचा व पारिजातकाची ५पाने एकत्र करून याची चटणी बनविणे हे मिश्रण १ ग्लास पाण्यात उकळून पाणी अर्धा ग्लास झाले कि सकाळी जेवणाअगोदर पिणे.
*७* सुंठ पावडर १/२ चमचा, मुठभर निर्गुडीची पाने ३कप पाण्यात १कप होईपर्यंत उकळणे सकाळी संध्याकाळी पिणे.(सायटिका साठी)
*८* संधिवात किंवा आमवात साठी सुंठ पावडर १/२ चमचा १ग्लास पाण्यात अर्धा ग्लास होईपर्यंत उकळणे नंतर त्यामध्ये २ते३चमचे एरंडेल तेल ( मेडिकल मधील नको घाण्याचे आवश्यक ) टाकून रात्री झोपताना पिणे.(आठवड्यातून १किंवा३दिवस)
*९* सुंठ,दालचिनी व खडीसाखर एकत्र करून त्याचा काढा पिल्याने सर्दी नाहीशी होते
*१०)* सुंठ, मेथी, खारीक, खोबरे,डिंक आणि गूळ यांचे लाडू बनवून जेवणाआधी सकाळी- संध्याकाळी खाल्ल्यामुळे वात विकारा बरा होऊन शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.
*११* सुंठ, हीमज व नागरमोथा यांचे चूर्ण समप्रमाणात घेऊन त्यामध्ये गूळ दुप्पट घालून हरभऱ्या एवढ्या गोळ्या बनवून दिवसातून तीन वेळा घेतल्याने खोकला व दम या हे विकार दूर होतात
*१२* सुंठ व गुळ गरम पाण्यात कालवून त्याचे थेंब नाकात घातल्याने उचकी थांबते.
गोमूत्र व गरम पाण्याबरोबर रोज सुंठ घेतल्याने हत्तीरोग बरा होतो.
*१३* सुंठ व वावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतात.
*१४* सु़ंठ पाण्यात किंवा दुधात उगाळून त्याचे नस्य केल्याने किंवा कपाळावर त्याचा लेप लावल्याने अर्धशिशी बरी होते.
(सुंठ पावडर,आरोग्य पेय, वेदनाशामक चूर्ण, एरंडेल तेल,अर्जुनसाल यासाठी संपर्क-९०४९०४७७३६)
👉योग्य आहार, दिनचर्या यासंबंधीचे नियम आणि योग-प्राणायाम या संबंधीत माहिती साठी संपर्क करा.
पुढील रविवारी *ओवा* औषध एक गुण अनेक

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmai.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी कृषीकिंग मोबाईलऑटोस्वीच

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी कृषीकिंग मोबाईलऑटोस्वीच
_*कँश ऑन डिलीव्हरी उपलब्ध*_

*संपर्क:९७६६३७६२३५_

🔍 _* मोबाईल ऑटोस्वीच ची वैशिष्ट्ये:”*_

📲तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून फोन करून अथवा मेसेज करून जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून मोटरपंप चालू अथवा बंद करता येतो तसेच आता मोटरपंप चालू आहे की बंद आहे याची स्थिती जाणून घेता येते.
📲विहिरीतील किंवा बोरमधील पाणी संपल्यानंतर (ड्रायरन झाल्यानंतर) मोटरपंप आपोआप बंद केला जातो आणि तुम्हाला फोन/मेसेज करून मोटरपंप बंद केल्याचे कळवले जाते

🚰 *ड्रायरन मोड:*
(१)ड्रायरन झाल्यानंतर एका विशिष्ट वेळानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
(२)ड्रायरन झाल्यानंतर फ्युज/सप्लाय जाऊन आल्यानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
(३)एकदा ड्रायरन झाल्यानंतर जोपर्यंत मोबाईलवरून मोटरपंप चालू केला जात नाही तोपर्यंत मोटरपंप
बंद राहील याचे सेटिंग करता येते.

⏰ *टाइमर मोड:*
(१)मोटरपंप एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो
उदा. १मिनिट,२मि……..२४तास.
(२)मोटरपंप घड्याळाच्या वेळेनुसार एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो.
उदा. रात्री ११:०० ते पहाटे ०३:००
(३)सायक्लीक टाइमर १ मिनीटापासून २४ तासांपर्यंत सेट करता येतो.
उदा. मोटरपंप १० मिनिटे चालू आणि १ तास बंद आणि पुन्हा १० मिनिटे चालू आणि १ तास बंद असा चालवता येतो.

⛓ *कनेक्शन फॉल्ट:*
कनेक्शन मध्ये कोणताही बिघाड असेल जसे की मोटरला जाणारी वायर तुटलेली असणे, स्टार्टरमधील रिले ओव्हरलोड झालेला असणे किंवा मोबाइल ऑटोच्या वायर चुकीच्या ठिकाणी जोडलेल्या असणे इ., तर मोटरपंप चालू करतेवेळीच तसे वापरकर्त्याला कळवले जाते.

📞 *अलर्ट:
मोबाईल ऑटोस्विच” चक्क तुमच्याशी आवाजात बोलतो.
📲मोबाइल न वापरता स्टार्टरवरून जर मोटरपंप कोणी चालू/बंद केला तर युझरला तसे अलर्ट केले जाते.
📲सप्लाय व्यवस्थित आल्यानंतर मोटरपंप आपोआप सुरू करायचा की वापरकर्त्याला कॉल/मेसेज करून मोटरपंप सुरू करण्यासंबंधी विचारायचे, याचे सेटिंग तुम्हाला अगोदरच करून ठेवता येते.
📲फ्यूज गेल्यानंतर, सप्लाय सुरळीत आल्यानंतर, मोटरपंप चालू/बंद झाल्यानंतर तुम्हाला फोनद्वारे कॉल/मेसेज करून तसे कळवले जाते.
📲रजिस्टर केलेल्या ९ मोबाईल नंबरपैकी ज्या नंबरवरून सर्वात शेवटी कॉल/मेसेज आला होता त्या नंबरच्या मोबाईलवर अलर्ट पाठविले जातात.
📲”मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारा अलर्ट कॉल असावा की मेसेज हे तुम्हाला ठरवता येते.
📲मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारे सर्व अलर्ट तुम्हाला चालू अथवा बंद करता येतात.

☎ *ट्रू-कॉलर:*
मोटरपंप, रजिस्टर केलेल्या नंबरवरूनच चालू/बंद व्हावा की कोणत्याही नंबरवरून चालू/बंद व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.

💵 *बॅलन्स:*
📲मोबाईल ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये किती बॅलन्स आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे कळवले जाते.
📲ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये एकही रुपये बॅलन्स नसेल तरी सिस्टिम चालते.

🔐 *सेक्युरिटी:*
📲जर तुमचा “मोबाईल ऑटोस्विच” चोरी झाला असेल तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, यामध्ये आहे “ट्रॅकर” आणि “डिव्हाइस लोकेशन” सुविधा. ज्यामुळे तुम्हाला समजेल आता तुमचा “मोबाईल ऑटोस्विच” पृथ्वीवर कुठे आहे आणि त्यामध्ये कोणत्या नंबरचे सिमकार्ड टाकले गेले आहे. याच माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमचा ऑटोस्विच शोधून काढता येईल.
📲सिस्टिम चोरी झाल्यानंतर जर तुम्ही “कृषीकिंग” कंपनीला कळवले तर चोरी झालेली सिस्टिम बंद करून ठेवता येते. बंद केलेली सिस्टिम वापरण्यायोग्य राहत नाही.

📝 *गॅरंटी:*
📲एक वर्षामध्ये कोणताही बिघाड झाल्यास पीस टू पीस बदलून दिला जाईल.

देश के युवा के लिये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी के विचार

एक बार इजराइल देश का अपने पडोसी देश से लगातार 30 दिनों तक युद्ध चलता रहा। इजराइल के सेनापति ने अपने देश के प्रधानमन्त्री को फोन किया, “सर हमारे हजारों सैनिक शहीद हो चुके हैं । अब हमारी सेना में केवल 40,000 सैनिक बचे हैं। दुश्मन की सेना में लगभग 2 लाख सैनिक हैं यदि युद्ध दो दिन और चलता रहा तो हमारी हार निश्चित है। दुश्मन अपने देश पर कब्जा करके उसे अपना गुलाम बना सकता है।”
.
इस आपातकाल में बडे धैर्य के साथ प्रधानमन्त्री ने टीवी पर केवल देश के विद्यार्थियों को सम्बोधित किया —

“डियर स्टूडैन्टस् !

हमारे हजारों सैनिक युद्ध में शहीद हो चुके हैं। अब सेना में केवल 40,000 सैनिक बचे हैं। दुश्मन के पास लाखों सैनिक हैं। हमारी सेना पीछे हट रही है। देश गुलाम हो सकता है। अब केवल आप ही देश को बचा सकते हैं। आज आपका इजराइल देश आपसे आपकी शक्ति, आपका पराक्रम, आपका खून, आपका बलिदान मांग रहा है। आज रात 11 बजे आपके निकटतम रेलवे स्टेशन से स्पेशल रेलगाडी देश की सीमा पर जाएगी। आपसे मेरी हाथ जोड़ कर विनती है कि आप कॉपी, किताब, कलम छोड़ दीजिए। आपको जो भी अस्त्र-शस्त्र, भाला, बरछा, गंडासा, तलवार, गोली-बन्दूक मिले , उसे लेकर युद्ध भूमि पर पहुंच जाएं।”
.
रात ही रात में 5,00,000 विद्यार्थी सीमा पर पहुंचकर युद्ध करने लगे। दुश्मन की सेना में खलबली और भगदड़ मच गई। उसके लाखों सैनिक मारे गए। इस प्रकार देश के विद्यार्थियों ने अपने देश को गुलाम होने से बचा लिया। सेनापति ने यह शुभ समाचार प्रधानमन्त्री को दिया। खुशी के मारे प्रधानमन्त्री की आंखों मे आंसू आ गए। परन्तु विद्यार्थियों ने इस विजय श्री का शुभ सेहरा अपने “महान प्रधानमन्त्री” के सिर पर रखा। उनका इस बात के लिए “आभार” प्रकट किया कि उनको देश के लिए कुछ करने का अवसर दिया है।
.
—————————–
.
“मेरे प्यारे विद्यार्थियों!
.
आज भ्रष्टाचार, राष्ट्रद्रोही, भ्रष्टनेता, जमाखोर, काला धन, आतंकवाद, विभाजन कारी, पाकिस्तान परस्त और चाइनीस पोपट वामपंथी आदि दुश्मन और राक्षस सब एक साथ मिलकर हमारे देश पर लगातार आक्रमण कर रहे हैं। इन सबसे लड़ने के लिए आज मै हाथ जोड़कर और सर झुकाकर आपको आह्वान कर रहा हूँ। इस संकट और आपातकाल में मै आपका ‘समर्थन और सहयोग’ चाहता हूं। आज आप देश के गद्दारों से देश के लिए खुद के लिए और आने वाली पीढ़ियों के लिए अपने देश को बचा लीजिए।”
.
…. आपका प्रधान सेवक
……….नरेन्द्र मोदी
.
(Copy post)

मोदीजी कौंन है

*मोदी कौन है ?*

इसका जवाब एक जानकार राजनैतिक वैद्य ने बड़ा सुंदर समझाया।

आयुर्वेद और मेडिकल सांईस में *शहद* को अमृत के समान माना गया हैं।

लेकिन आश्चर्य इस बात का है कि शहद को अगर *कुत्ता* चाट ले तो वह मर जाता हैं।

यानी जो मनुष्यों के लिये अमृत हैं वह शहद कुत्तों के लिये जहर है।

शुद्ध *देशी गाय के घी* को आयुर्वेद और मेडिकल सांईस औषधीय गुणों का भंडार मानता हैं।

मगर आश्चर्य, गंदगी से प्रसन्न रहने वाली *मक्खी* कभी शुद्ध देशी घी को नहीं खा सकती।

गलती से अगर मक्खी देशी घी पर बैठ कर चख भी ले तो वो तुरंत तड़प तड़प कर वहीं मर जाती है।

आर्युवेद में *मिश्री* को भी औषधीय और श्रेष्ठ मिष्ठान्न माना गया हैं।

लेकिन आश्चर्य, अगर *गधे* को एक डली मिश्री खिला दी जाए, तो कुछ समय में उसके प्राण पखेरू उड़ जाएंगे।

यह अमृत समान श्रेष्ठ मिष्ठान, मिश्री गधा कभी नहीं खा सकता हैं।

*नीम* के पेड़ पर लगने वाली पकी हुई निम्बोली में कई रोगों को हरने वाले औषधीय गुण होते हैं।
आयुर्वेद उसे “उत्तम औषधि” कहता हैं।

लेकिन रात दिन नीम के पेड़ पर रहने वाला *कौवा* अगर निम्बोली खा ले तो उस कौवे की मृत्यु निश्चित है।

मतलब, इस धरती पर ऐसा बहुत कुछ हैं… जो हमारे लिये अमृत समान हैं, गुणकारी है, औषधीय है…

पर इस धरती पर ऐसे कुछ जीव ऐसे भी हैं जिनके लिये वही अमृत… विष है।

*मोदी वही गुणकारी अमृत औषधि है।*

लेकिन कुत्तों *(आतंकवादी-दंगाई),*

मक्खियों *(देशद्रोही-गंदगी),*

गधों *(वामपंथी सोच-राजनैतिक मूर्ख)*

और
कौवों *(स्वार्थी कपटी मीडिया)* आदि के लिये… विष समान है।

इसलिये यहाँ कुछ तत्व *”मोदीजी से”* इतने भयभीत हैं।

कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प- हर्षवर्धन पाटील

*कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प- हर्षवर्धन पाटील*
*—————————-*
*केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच उत्पादीत शेतीमालास दीडपट हमीभाव देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशातील कृषी क्षेत्राच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अतिशय कल्पक व देशाच्या प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात कृषी कर्ज वितरणाचे 16.5 लाख कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तसेच कृषी उत्पादन निर्यातीमध्ये आणखी 22 कृषी उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी रू.75 हजार 60 कोटी, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रू.10,503 कोटी, भातासाठी रू. 1 लाख 72 हजार 752 कोटीची भरीव तरतुद तसेच 1 हजार कृषी बाजारपेठा ऑनलाइन यंत्रणेशी जोडण्याचे उद्दिष्ट हे कृषी क्षेत्रासाठी स्वागतार्ह आहे.
अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण सुधारण्यासाठी तब्बल रू. 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नावाजलेल्या उज्वला गॅस योजनेत आणखी 1 कोटी नागरिकांचा समावेश करणे, पंतप्रधान आत्मनिर्भर आरोग्य योजना सुरु करणे, आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद,सर्वांना शिक्षण देण्याचा संकल्प आदी वैशिष्ट्यांमुळे आजचा अर्थसंकल्प लोकाभिमुख, देशाच्या विकासाला चालना देणारा असा स्वागतार्ह आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.*

error: Content is protected !!