Home Blog Page 312

कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार👉सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख*

कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार👉सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख*

*मुंबई,:-कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरि मदत करण्यात येईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत”, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिल्या. सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांच्या, दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.*

*👉कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे व अंशतः टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आली नसून ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची निवेदने प्राप्त होत आहेत. तसेच काही कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आवश्यक आहे. या सगळ्यांचा सहानुभतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा मिळेल, अशा उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी दिल्यात. याकाळात नाट्य, चित्रपट कलावंतांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांचे अनुदानाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा, असेही मंत्री महोदयांनी सांगितले. अन्य प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांच्या समस्या सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही मंत्री महोदय म्हणाले.यावेळी विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे बैठकीला उपस्थित होते.*

मराठा आरक्षण रद्द झाले याचा निषेध म्हणून आज इंदापूर बावडा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्त्यावर टायर पेटवून निषेध करण्यात आला

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारले मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी दोन्ही सरकार कमी पडले म्हणून मराठा आरक्षण रद्द झाले याचा निषेध म्हणून आज इंदापूर बावडा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्त्यावर टायर पेटवून निषेध करण्यात आला

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरक्षित ठिकाणी हलविण्याची इंदापुरकरांनचि मागणी

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरक्षित ठिकाणी हलविण्याची इंदापुरकरांनचि  मागणी.

इंदापूर शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरु असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी समस्त इंदापूरकरांनी केली आहे.

तालुक्यात कोरोना संसर्ग आजाराचा फास हा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. रुग्णांची संख्या दिवसाला तीनशे पार होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचाराकरीता दाखल होत आहेत. त्यातच संशयीत नागरिकांची आरटीपीसीआर, रॅपीड अँटीजन चाचणीही ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात होत आहे. तसेच शासनाकडून वयोवर्ष ४५ वयाच्या पुढील नागरिकांची कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेचे लसीकरण केंद्रही याच याठिकाणी आहे.

यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरिकांची मोठी वर्दळ पहावयास मिळत आहे.त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास आलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने या परिस्थितीचे भान ठेवून तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरु असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र हे शहरामध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, अशी मागणी इंदापूरातील नागरिक करीत आहेत.

अंगणवाडी सेविकांना सेनिटायझर व मास्क वाटप

अंगणवाडी सेविकांना सेनिटायझर व मास्क वाटप

बाभूळगाव मधील राखुंडेमळा येथे असणाऱ्या अंगणवाडी मधे अंगणवाडी सेविका व त्यांच्या सहाय्यक सेविका यांना बाभूळगाव मधील समाजसेवक व पत्रकार यांनि आपले समाजाचे देने म्हणून एक छोटीशी मदत म्हणून सध्या जगात महाभयंकर संकट आलेल्या कोरोनाच्या संकटातून दुर राहणे साठी सेनिटायझर व मास्क वाटप केले
या मधे सहभाग म्हणून गावचे कर्तव्य दक्ष नागरिक हर्षवर्धन देवकर, विवेक देवकर ,आमोलराजे इंगळे व पत्रकार रामवर्मा आसबे यांनी सहभाग घेतला या कार्याचि संकल्पना पत्रकार रामवर्मा आसबे यांनी यांच्या स्वतर्कातुन राबविली व हि संकल्पना महाराष्ट्र भर राबवावि हे हि मत या वेळेस माडले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कि ओर से गोरेगांव और मलाड बोरीवली, दहिसर से 130 करोना रोगी को शाम में भोजन व्यवस्था की गई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कि ओर से गोरेगांव और मलाड बोरीवली, दहिसर से 130 करोना रोगी को शाम में भोजन व्यवस्था की गई।
आज भी मराठी फिल्म कलाकार श्री संदीप पाठक जी ने भी श्रमदान किया

रायगड सर करणारी आता पर्यंतची सर्वात लहान हिरकणी शिवाज्ञा पूजा/अंबरिष मारुती श्रीखंडे

नमोन्यूजनेशन :-

रायगड सर करणारी आता पर्यंतची सर्वात लहान हिरकणी शिवाज्ञा पूजा/अंबरिष मारुती श्रीखंडे

मु पो बावी ता बार्शी जिल्हा सोलापूर ही दीड वर्षाची चिमुकली तिने धडकी भरणारा बाल वयात पराक्रम करून दाखवला, रायगड सारखा बलाढ्य किल्ला पाई सर केला, जिथं आम्हांला भीती वाटतं होती तिथं ही तुरुतुरु पळत होती, महाराजांच्या पदस्पर्शाला आसुसल्याने चढताना भान हरपून गेली होती, तिच्या चालन्याला लोकांचा आदर भेटत होता, तिच कौतुक केलं जात होत, आणि या गोष्टी आमचा उत्साह वाढवत होत्या, मग आम्ही सुद्धा तिला तिच्या एवढंच लहान होऊन चालन्यास मदत केली, कधी मागून धक्का देयचा तर कधी तोंडातून गाडीचा आवाज काढायचा कारण उंच चढ आला की तिचे तोल जायचे मग तिला मागून धक्का द्यावा लागायचा कधी मोठ्या पायऱ्या येयच्या त्यावेळी पण तिला थोडी मदत करावी लागायची पण ती सहसा हात लावू देयची नाही, लोक ती जवळ आली की तिला रस्ता करून देयचे पुढून येणारे सुद्धा थांबून पहायचे फोटो काढायचे याकडे तीच लक्ष नसायचं तीच आपलं गुणगुणत चालन चालूच असायचं, जवळपास कूट छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की ही जय म्हणायला विसरायची नाही, मुलगी प्रत्येक घरात हवी पण मुलीला परक्याच धन म्हणुन हिनवल जात, उमलायच्या अगोदर कळ्या तोडल्या जातात,मुलीला भार समजलं जातं,त्याच जनमानसात माझ्या चिमुकलीन बापाची आवड आनंद शोधला आणि त्यात आजून भर टाकली पप्पा मला रायगडला येयचय इथं पर्यंत ठीक आहे पण पप्पा मी तुमच्यावर भार नाही होणार मी लहान असले म्हनून काय झालं मी तुमच्या बरोबरीन रायगड चढणार आसा आंतरिक आवाज मी समजू शकलो, रायगडच्या पायथ्याला पोहचताच मला चालू द्या म्हणुन रडणाऱ्या माझ्या चिमुकलीत जणू मला माँ साहेब जिजाऊच दिसल्या, म्हणून माझं प्रामाणिक मत आहे त्यांना संधी द्या, कारण घरात अगोदर जिजाऊ घडण गरजेचं आहे मग शिवाजी महाराज नक्की घडतील, त्या तुमच्यावर भार कधीच होणार नाहीत तर तुमची स्वप्न तुमच्या कार्यात सर्वात पुढं हिरीरीन झोकून देणाऱ्या बापाच्या लाडक्या मुली असतात. हे माझ्या चिमुकलीन रायगड सर करून दाखवून दिलं आहे. पडत सावरत तीन रायगड सर केला अत्ता पर्यंत एवढ्या लहान वयात रायगड सर करणारी कदाचित ही पहिलीच आसेल,
खरंच रायगड आणि रायगडचा राणा हे प्रचंड मोठे ऊर्जास्रोत आहेत, हेच या चिमुकलीन दाखवून दिलं आहे.
तिच्या या व्हिडीओमुळे यापुढे देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेक पर्यटक सहकुटूंब कधीही निःसंकोचपणे रायगड पाई चढतील आणि तेंव्हाच त्यांना रायगडची भव्यता दिव्यता आणि महाराजांच्या दूरदृष्टीची अनुभुती येईल, महाराजांनी रायगडच का निवडला आसेल राजधानीसाठी याचा जवळून अनुभव घेता येईल, करण रायगड स्वामिनिष्ठेच, धगधगत्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणार जगभरात नावलौकिक असणारं एकमेव शिल्प आहे अशा अनेक कलागुंनसम्पन्नतेचा समुच्चय आसलेला रायगड एका चिमुकलीन सर करावा यापेक्षा मोठा आनंद अजून काय असावा.

आमचे मित्र पत्रकार मा.श्री सुरेश मिसाळ यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष
इंदापुर स्क्रँप बँकेचे प्रिंट मीडिया डायरेक्टर
क्रांती सुर्य सेवा भावी संस्थेचे संस्थापक
आमचे बंधू मित्र
आदरणीय सुरेशभाऊ मिसाळ
आपणास जन्मदिन शुभेच्छा 💐 🙏

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे

error: Content is protected !!