Home Blog Page 307

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचि पुतणी श्रावणी राम आसबे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोरोना सारख्या जागतिक संकटातून तु सुखि आनंदी व निरोगी रहा हिच एक शुभेच्छा

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे परिवार व नमोन्यूजनेशन परिवार

युवा नेते अविनाश डोंगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

युवा नेते अविनाश डोंगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोरोना सारख्या जागतिक महामारि मध्ये आपले जिवन सुखी आनंदी व निरोगी राहो हिच एक शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे व नमोन्यूजनेशन परिवार

कोविड पेशंट ला जर आरोग्य विभागाच्या लोकांनी आशा प्रकारे प्रोत्साहन व आधार दिले तर नक्कीच कोरोना हारेल

जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा :- रामवर्मा आसबे

*👉नर्सेस-सिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिचारिका-रुग्णसेविका कोविड योद्ध्या आहेत. त्या कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत आघाडीवर राहून, रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळाले आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहेत. या योगदानाचे कौतुक केले पाहिजे
या परिचारिका यांना सध्या स्वतःच्या शरिराचि काळजि घेतलि पाहिजे या मुळे यांना रोगप्रतिकारक शक्ती व घशाला ताकत मिळण्या साठी लागणारे फळ संत्रि वापट केले

खरच जबाबदार कोण??

नमोन्यूजनेशन :-  रामवर्मा आसबे

*जबाबदार कोण*?

पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक सर्वांना शिव्या द्या परंतु आधी लक्षात घ्या,

ते आपण आहोत, जे ₹700 – ₹800 चा ऑक्सिमीटर ₹3,000+ ला विकत आहोत!
आपणच ऑक्सिजनचा काळाबाजार करीत आहोत!

ते आपण आहोत, जे 20,000+ ला रेमीडेसिविर विकतोय !
आपण स्मशानभूमीत सुद्धा बेईमानी करीत आहोत !

नारळ, पाणी, फळे, भाज्या, अंडी, कोंबडी, मसूर, लुटण्यापासून ते इस्पितळात बेड मिळण्यापर्यंत, ज्यांनी लुटले आहे ते सर्व आपणच आहोत !

देशात ज्यांना संधी मिळाली, त्याने लुटले, येथे कोणतीही व्यक्ती केवळ तोपर्यंत प्रामाणिक आहे जोपर्यंत त्याला चोरी करण्याची किंवा लुटण्याची संधी मिळत नाही.
किती निर्दोष आहोत ना आपण.

डॉक्टरांनी अधिक व्हिटॅमिन सी घेण्यास सांगितल्यानंतर जे लिंबू ₹50 प्रतिकिलोला मिळत होते, ते आता ₹150 प्रतिकिलो दराने विक्रीस येतात.

₹40 चा नारळाचे पाणी ते आता ₹100 ला विकतात.

अहो, लोकांनी लॉकडाऊनची बातमी ऐकताच गुटखाची सुध्दा किंमत वाढविली आहे. (जो बॅन देखिल आहे,आणि injurious to health पण)
दारू बद्दल तर बोलूच नये, इतका काळाबाजार, आपणच केला आहे !

रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता आहे असें समजताच, त्यांनी ऑक्सिजनचे ब्लॅक मार्केटिंग सुरू केले.

जेंव्हा त्यांना मृत्यूमुखी पडणार्‍या रूग्णांची दुर्दशा दिसते, तेव्हां तेच रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचं काळीबाजारी सुरू करतात.

लोकांच्या विश्वासाला तडा देत, लोकांनीच इंजेक्शनमध्ये पॅरासिटामॉलची विक्री सुरू केली.

जे लोक मृतदेह आणण्याच्या नावाखाली रुग्णवाहिकेच्या 4किमी अंतराला ₹30000+ ची मागणी करण्यास सुरवात करतात.

आपण खरोखरच निर्दोष आहोत का?
किं गिधाडांसारखे मृतदेहांचे मांस काढत आहोत?

मृत्यूनंतर गिधाडे आपले पोट भरण्यासाठी मृतदेहाचे लचके तोडतात, परंतु आपण या घडीला जिवंत मनुष्यांचेच लचके तोडत आहोत, आपली-आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न करीत आहोत, एवढी संपत्ती आपण कोणासाठी घेणार किंवा कश्यासाठी?
आपण याचा कधी विचार केला आहे ?

एकदा तरी विचार केला पाहिजे …
एक दिवस प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल …
हिशोब लोकांच्या दरबारात नव्हे तर देवाच्या दारात भरावा लागेल !

भारतात कोरोनांन हत्या होत नाहीये, इथं, माणूसच माणसाला आणि
😢माणुसकीला मारतोय.😞🙏🙏🌹🌹➖➖

डॉक्टर राजेश देशमुख जिल्हा अधिकारी पुणे यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

डॉक्टर राजेश देशमुख
जिल्हा अधिकारी पुणे
यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आपल्या हातून झालेल्या अनेक गौरवशाली कार्याबद्दल तसेच कोरोना काळामध्ये आपण दिलेल्या विशेष योगदानाबद्दल आपले आमच्या संपूर्ण
नमो न्यूज नेशन ग्रुप तर्फे विशेष अभिनंदन करतो आहोत.

ईश्वर आपणास यश,किर्ती,दिर्घायुष्य प्रदान करो
हरी ओम्
🕉🕉🕉💐

error: Content is protected !!