Home Blog Page 306

मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द!

मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द!

राज्य सरकार च्या नोकरी मध्ये यापुढे मागासर्गीयांसाठी चे नोकरीतील ३३ टक्के पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय ७मे२०२१रोजी घेण्यात आला.
या निर्णयामुळे राज्यातील मागासर्गीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदाच रद्द केला,आणि इकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनसूचित जमाती यांच्या साठी असणारे नोकरीतील पदोन्नतीच्या ३३ टकके आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय करण्यात आला.

या शासन निर्णयानुसार २५मे२००४ पूर्वी जे पदोन्नती आरक्षण संदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत,ते सर्व निर्णय राज्य सरकारने वैध ठरविले आहेत,तसेच २५मे२००४ नंतर जे निर्णय घेण्यात आले आहेत ते अवैध ठरविण्यात आले आहेत,त्यामुळे मागासर्गीयांसाठी हा राज्यसरकार कडून अनपेक्षित धक्का आहे, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी सरकार आहे असे ढोल शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बजावले आहेत,अशा सरकारने हा निर्णय घेणं ही बाब मागासवर्गीय करीता धक्कादायक आहे,
या शासन निर्णयानुसार मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्यात आले आहे, येथून पुढे सेवा ज्येष्ठता नुसार त्या कर्मचाऱ्याला येथून पुढे पदोन्नती मिळणार आहे
मराठा आरक्षण कायदाच रद्द करण्यात आला.तसेच पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्या मध्ये तो घेताना व सेवा ज्येष्ठता नुसार पदोन्नती आरक्षण देण्यासदर्भात सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचा ,निकालाचा सदर्भ घेतल्याचे दिसून येत आहे,

सर्वोच्च न्यायालयाने १९९२ साली इंदिरा सहनी खटल्यांचा निकाल देताना पदोन्नती देण्याचा अधिकार हा त्या राज्य सरकारने,
केंद्रातील सरकार ने घ्यावा , याबाबत चे आरक्षण देण्या संदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालयाने देणे बंधनकारक नाही,
तसेच २०१९-२०२० च्या कालावधीत याच विषयावर उत्तराखंड राज्यसरकारचे याचिका सुप्रीम कोर्टात आव्हान निर्माण होती, यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं पदोन्नती हा घटक” मूलभूत हक्कात” येत नाही,त्यामुळे पदोन्नती चा निर्णय देणे आम्हास बंधनकारक नाही,राज्य घटनेनुसार आरक्षण द्यायचे की नाही हे ते ते राज्यसरकार ठरवू शकते, याच दोन किंवा इतर खटल्यांचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने अनुसूचित जाती व अनसूचित जमाती च्या कर्मचाऱ्यांचे नोकरीतील ३३टक्के पदोन्नती देण्याचे आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय करण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ७७व्या घटना दुरुस्ती मध्ये अनुसूचित जाती व अनसूचित जमाती यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देणे गरजेचे आहे,असे म्हटले आहे तर ८२ व्यां घटना दुरुस्ती मध्ये पदोन्नती आरक्षण देताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नती आरक्षण देताना गुणवत्तेत शिथिलता देण्यात यावी असे म्हटले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायचे तरतूद आहे,पण पदोन्नती आरक्षण असे आदेश सर्वोच्च न्यायालय राज्य सरकार ला देऊ शकत नाही,तसा आरक्षण द्यायचा अधिकार राज्य सरकार ला आहे,
महाराष्ट्र सरकार ने २००४ साली मागास घटकांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी एक मह्त्वपूर्ण कायदा केला,”महाराष्ट्र राज्य लोकसेवा(अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग,आणि इतर मागासवर्ग यांच्या साठी आरक्षण अधिनियम २००१”या नावाने कायदा केला.
या कायद्याच्या नावावरूनच हा कायदा इतक्या समाजा ना आरक्षणाच्या कक्षेत आणणारा कायदा हे दिसून येते.
राज्य सरकारने नोकरीतील पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय रद्द करून आरक्षण पूर्वरत करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

डॉक्टर संतोष नगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

डॉक्टर संतोष नगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे व नमोन्यूजनेशन परिवार ,शिव-कल्याण न्युज,  मित्र परिवार

डॉक्टर संतोष नगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

डॉक्टर संतोष नगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे व नमोन्यूजनेशन परिवार ,शिव-कल्याण न्युज,  मित्र परिवार

मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक, विधानभवन, पुणे

मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक, विधानभवन, पुणे( १४.०५.२१ )

कोरोना पर जायज़ा लेने को राज्यों के DM से बात करेंगे PM मोदी, 

*कोरोना पर जायज़ा लेने को राज्यों के DM से बात करेंगे PM मोदी,

कोरोना महामारी के बढ़ते प्रकोप को देखते हुए अब प्रधानमंत्री मोदी ने सीधे तौर पर 10 जिलों के ज़िलाधिकारियों से बात करने का फ़ैसला लिया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोरोना के हालात को लेकर जिलाधिकारियों से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से संवाद करेंगे.

प्रधानमंत्री कोरोना महामारी के हालातों पर 20 मई को देश के ज़िलाधिकारियों से संवाद की शुरुआत करेंगे. खबर के मुताबिक, राज्यों के हिसाब से ज़िलाधिकारियों के अलग-अलग ग्रुप बनाये गए हैं. इस व्यवस्था के तहत ही प्रधानमंत्री अलग-अलग ग्रुप में जिलाधिकारियों से सीधे संवाद करेंगे. सबसे पहले 20 मई को देश के 10 राज्यों के 54 जिलाधिकारियों के साथ प्रधानमंत्री इस संवाद की शुरुआत करेंगे.

ज़िलाधिकारियों के साथ संवाद के इस पहले दौर में 20 मई को पश्चिम बंगाल समेत उत्तर प्रदेश, छत्तीसगढ़, पुडुचेरी, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड, उड़ीसा, केरल और हरियाणा के जिलाधिकारी शामिल होंगे.

देश के जिलों में कोरोना की क्या ज़मीनी स्थिति है और इसकी कैसे रोकथाम हो, इस पर सीधे तौर पर पीएम मोदी ज़िलाधिकारियों से बात करेंगे. देश के कई ज़िले ऐसे हैं जहां कोरोना के मामले बेतहाशा बढ़ते जा रहे हैं. ऐसे भी कई ज़िले हैं, जहां के प्रशासन ने कोरोना मामलों पर बेहतरीन तरीक़े से अंकुश लगाया है. ऐसे में ज़मीनी धरातल पर क्या क्या परेशानी हैं, सीमित संसाधनों में किस तरह से बेहतर काम किया जा सकता है. इन सभी बिंदुओं पर प्रधानमंत्री मोदी खुद ज़िलाधिकारियों से बात करेंगे.

इस संवाद में केन्द्र की तरफ़ से क्या क्या कदम उठाये जा रहे हैं, सबसे पहले इसकी जानकारी देंगे. ज़िलाधिकारियों से इस महामारी पर फ़ीड बैक लेंगे और किन ज़िलों में या राज्यों में अच्छे और प्रभावी कदम उठाये गये हैं उनको भी ज़िलाधिकारियों के साथ साझा करेंगे.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती

नमोन्यूजनेशन :- रामवर्मा आसबे

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना आणि पीएम-किसान या लोकप्रिय योजनेत आठवा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.
१४ मे २०२१ सकाळी ११ वाजता
९.५ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना १९,००० कोटी रुपये!
Important update for our farmers!
As a part of continued efforts to support farmers,under a populous scheme,PM-Kisan, Hon PM Narendra Modi ji will release 8th instalment tomorrow.
✔️14th May’21
✔️11 am
✔️Total amount:₹19,000+ crore
✔️Total beneficiaries:9.5+ crore farmer families
#ModiWithFarmers

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तच्या अभिवादनपर संदेश

नमोन्यूजनेशन

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तच्या अभिवादनपर संदेश
“छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दूसरा नाही. महाराजांनी एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन इतिहास घडवला. स्वराज्यावरचं प्रत्येक संकट परतवून लावलं. हाती घेतलेल्या सगळ्या मोहिमा यशस्वी केल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्यानं लढायला, स्वाभिमानानं जगायला शिकवलं. राजकारण, समाजकारण, अर्थकारणात पारंगत असलेलं, अनेक भाषांवर प्रभूत्व असलेलं, व्यासंगी व्यक्तिमत्वं, महान राजे छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.”
*******

असामान्याची परीक्षा*डॉ. ल म आसबे

असामान्याची परीक्षा*🎓
📍📍📍📍📍📍
_जगातील कोणतेही असामान्य काम,_
सामान्य माणसाला सत्य वाटत नाही कारण
सामान्य माणसाच्या
विचारांच्या मर्यादा, दृष्टिकोनाच्या मर्यादा,
मनाच्या मोठेपणाच्या मर्यादा
संकुचित असतात.
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
*प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या अनुभवावरून जगाला मोजत असतो.*
आपले अनुभव, आपल्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या क्षमतेनुसार येत असतात.
🖇️आपल्या बुद्धीला आणि शक्तीला
सत्संगतीचा संस्कार झाला असेल, तर
येणारे अनुभव *सकारात्मक* असतात आणि
🖇️कुसंगतीचा संस्कार झाला असेल, तर
येणारे अनुभव *नकारात्मक* असतात.
जगातील कोणतेही असामान्य काम, हे सुरुवातीला सामान्य व्यक्तीकडूनच घडत असते.
त्या असामान्य कामामुळे त्या व्यक्तीला
असामान्यत्व प्राप्त होत असते.
जन्मतः वेगवेगळ्या परिस्थितीत आपला जन्म झाला असला तरी, आपण सर्व सामान्यच असतो.
सामान्यातून 🎓असामान्याचा प्रवास,
हा असामान्य कर्तृत्वारून आणि
कार्यावरूनच ठरत असतो.
आपल्याला आपले कार्य आणि कर्तुत्व असामान्य ठरवत असले, तरी मिळवलेले असामान्यत्व टिकवणे अतिशय अवघड असते कारण अवतीभवती सर्वसामान्य माणसेच असतात.
🎓अशा असामान्य माणसाला यासाठी
आपल्या जीवनात भरपूर त्याग करावा लागतो.
🎓त्याचे प्रत्येक पाऊल,
हे काळजीपूर्वक पडावे लागते,
ही काळजी असामान्य प्रतिमा जपण्याची असते.
🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽
जग सुरुवातीला सामान्य माणसावर
*हसत असते, टिंगल करत असते.*
👣हा काळ संपला, की त्याच्या कामाची जर एखाद्याच्या प्रतिमेशी स्पर्धा होत असेल, तर त्याला *विरोध* होतो.
👣विरोधाचा काळ संपला, की
जग *मौन* धारण करते कारण जगाला त्याच्या कार्याचे काही देणे घेणे नसते.
👣मौनाचा काळ संपला, की
जग त्याचा *स्वीकार* करते.
👣स्वीकार केल्यानंतर बऱ्याच काळानंतर
जग अशा असामान्य माणसाला
भरभरून *सहकार्य* करते आणि
डोक्यावर घेऊन नाचते.
या सर्व टप्प्यातील प्रवास,
हा सामान्य माणसाला
*निःस्वार्थी वृत्ती, सय्यम, धैर्य,*
*वैराग्य आणि त्याग*
यांच्या चौकटीतच करावा लागतो.
*सामान्य माणसाच्या चारित्र्यावर तिळा एवढा डागही समाज सहन करत नाही.*
💎सोन्याला जसे तापून, तप्त होऊन
शुद्ध व्हावे लागते,
💎तुपाला जसे कडवून घेऊन
शुद्ध व्हावे लागते, तसे
🎓असामान्य माणसाला आपले जीवन
💎सोन्यासारखे अमुल्य बनवायचे असेल, तर
*त्याला समाजाची अग्निपरीक्षा द्यावीच लागते.*
💎तुपासारखे शुद्ध व्हायचे असेल तर
*समाजाच्या सर्व निकषांमध्ये त्याला स्वतःला कडवून घ्यावेच लागते*,
यात कोणताही शॉर्टकट नाही.
⛳⛳🛕⛳⛳
*जैसा निर्वातिचा दिपू l सर्वथा नेणे कंपू ll*
*तैसा स्थिर बुद्धी स्वरूपु l योग युक्त ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल. म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

असामान्याची परीक्षा*डॉ. ल म आसबे

असामान्याची परीक्षा*🎓
📍📍📍📍📍📍
_जगातील कोणतेही असामान्य काम,_
सामान्य माणसाला सत्य वाटत नाही कारण
सामान्य माणसाच्या
विचारांच्या मर्यादा, दृष्टिकोनाच्या मर्यादा,
मनाच्या मोठेपणाच्या मर्यादा
संकुचित असतात.
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
*प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या अनुभवावरून जगाला मोजत असतो.*
आपले अनुभव, आपल्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या क्षमतेनुसार येत असतात.
🖇️आपल्या बुद्धीला आणि शक्तीला
सत्संगतीचा संस्कार झाला असेल, तर
येणारे अनुभव *सकारात्मक* असतात आणि
🖇️कुसंगतीचा संस्कार झाला असेल, तर
येणारे अनुभव *नकारात्मक* असतात.
जगातील कोणतेही असामान्य काम, हे सुरुवातीला सामान्य व्यक्तीकडूनच घडत असते.
त्या असामान्य कामामुळे त्या व्यक्तीला
असामान्यत्व प्राप्त होत असते.
जन्मतः वेगवेगळ्या परिस्थितीत आपला जन्म झाला असला तरी, आपण सर्व सामान्यच असतो.
सामान्यातून 🎓असामान्याचा प्रवास,
हा असामान्य कर्तृत्वारून आणि
कार्यावरूनच ठरत असतो.
आपल्याला आपले कार्य आणि कर्तुत्व असामान्य ठरवत असले, तरी मिळवलेले असामान्यत्व टिकवणे अतिशय अवघड असते कारण अवतीभवती सर्वसामान्य माणसेच असतात.
🎓अशा असामान्य माणसाला यासाठी
आपल्या जीवनात भरपूर त्याग करावा लागतो.
🎓त्याचे प्रत्येक पाऊल,
हे काळजीपूर्वक पडावे लागते,
ही काळजी असामान्य प्रतिमा जपण्याची असते.
🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽🦽
जग सुरुवातीला सामान्य माणसावर
*हसत असते, टिंगल करत असते.*
👣हा काळ संपला, की त्याच्या कामाची जर एखाद्याच्या प्रतिमेशी स्पर्धा होत असेल, तर त्याला *विरोध* होतो.
👣विरोधाचा काळ संपला, की
जग *मौन* धारण करते कारण जगाला त्याच्या कार्याचे काही देणे घेणे नसते.
👣मौनाचा काळ संपला, की
जग त्याचा *स्वीकार* करते.
👣स्वीकार केल्यानंतर बऱ्याच काळानंतर
जग अशा असामान्य माणसाला
भरभरून *सहकार्य* करते आणि
डोक्यावर घेऊन नाचते.
या सर्व टप्प्यातील प्रवास,
हा सामान्य माणसाला
*निःस्वार्थी वृत्ती, सय्यम, धैर्य,*
*वैराग्य आणि त्याग*
यांच्या चौकटीतच करावा लागतो.
*सामान्य माणसाच्या चारित्र्यावर तिळा एवढा डागही समाज सहन करत नाही.*
💎सोन्याला जसे तापून, तप्त होऊन
शुद्ध व्हावे लागते,
💎तुपाला जसे कडवून घेऊन
शुद्ध व्हावे लागते, तसे
🎓असामान्य माणसाला आपले जीवन
💎सोन्यासारखे अमुल्य बनवायचे असेल, तर
*त्याला समाजाची अग्निपरीक्षा द्यावीच लागते.*
💎तुपासारखे शुद्ध व्हायचे असेल तर
*समाजाच्या सर्व निकषांमध्ये त्याला स्वतःला कडवून घ्यावेच लागते*,
यात कोणताही शॉर्टकट नाही.
⛳⛳🛕⛳⛳
*जैसा निर्वातिचा दिपू l सर्वथा नेणे कंपू ll*
*तैसा स्थिर बुद्धी स्वरूपु l योग युक्त ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल. म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

error: Content is protected !!