Home Blog Page 303

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या चार बालकांचे संगोपन सुरु* जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख*

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या चार बालकांचे संगोपन सुरु*

*–जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख*

*कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सादर करा*

*पुणे जिल्ह्यात कोविड-१९ आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या आणि कोविडमुळे दोन्ही पालक उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यात कोव्हीड १९ मुळे दगावलेल्या पालकांच्या ४ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि संरक्षणासाठी महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले असून या बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.*

*बाल संरक्षक कृती दला मार्फत काम सुरु*- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी राज्यात जिल्हास्तरीय बाल संरक्षक कृती दल गठीत करण्यात आले आहेत. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम या टास्क फोर्सच्या माध्यमातून होत आहे.

*बाल संगोपन योजनेचा लाभ*- दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना तसेच कोविड मुळे दोन्ही पालक वैद्यकीय उपचार घेत असलेल्या बालकांना काळजी आणि संरक्षणासाठी बाल कल्याण समितीमार्फत योग्य निर्णय घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांचे आर्थिक, मालमत्ता विषयक व कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या बालकांना आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ द्या. या बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करा. तसेच आवश्यकता असल्यास दत्तक प्रक्रियेची मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

*माहिती सादर करण्यासाठी हेल्पलाईन सुरु*- कोविड १९ मुळे पिडीत संगोपनाचा प्रश्न निर्माण झालेल्या बालकांची माहिती जिल्हा प्रशासनास मिळण्यासाठी जिल्हास्तरावर बालकांसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये चाईल्ड हेल्प लाईन १०९८ ही २४ तास सुरु असून ८३०८९९२२२२, ७४०००१५५१८ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहतील. या हेल्पलाईन बाबतची माहिती सर्व रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
*बालकांचे शोषण होवू नये, यासाठी दक्षता*- कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेली बालके बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणार नाहीत, अशा बालकांचे शोषण होणार नाही, त्यांची ‘बालकामगार’ म्हणून आस्थापनेवर नेमणूक होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागामार्फत घेण्यात येत आहे. बालकांबाबत गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभागाच्यावतीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.
*बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ नुसार दत्तक प्रकिया*- कोरोना मुले दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने संबधित पालकांची मुले दत्तक द्यायची आहेत. अशा आशयाची माहिती समाज माध्यमावर फिरत आहे. याप्रकारे चुकीची माहिती समाज माध्यमावर देणे तसेच अशा पद्धतीने मूल दत्तक देणे कायद्याने गुन्हा आहे. अशा घटनांवर लक्ष ठेवून नियमावली नुसार आणि बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ नुसार दत्तक प्रकिया करण्याबाबत जनजागृती करा, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सूचित केले आहे.
*बालकांचे समुपदेशन सुरु*- पुणे जिल्ह्यात कोविड १९ मुळे दगावलेल्या पालकांच्या ४ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि संरक्षणासाठी महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले आहे. या बालकांचे समुपदेशन करण्याचे काम सुरु असून त्यांच्या मालमत्तेबाबत लवकरच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी सांगितले.
*संपर्क*- पुणे जिल्ह्यातील बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी २९/२ गुलमर्ग को. ऑप. हौसिंग सोसायटी, सोमवार पेठ, पुणे ४११०११ आणि अध्यक्ष, बाल कल्याण समिती क्रमांक १ व २ पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र परिसर, गोल्फ क्लब रोड येरवडा, पुणे ४११००६ येथे संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आवाहन केले आहे.

बालकांचे नियमीत लसिकरण करून त्यांना संरक्षित करा विभागीय आयुक्त सौरभ राव व बालरोगतज्ञ टास्क फोर्स यांचे वतीने आवाहन

बालकांचे नियमीत लसिकरण करून त्यांना संरक्षित करा
विभागीय आयुक्त सौरभ राव व बालरोगतज्ञ टास्क फोर्स यांचे वतीने आवाहन 

आगामी पावसाळ्याच्या कालावधीत येणारे आजार तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता ज्या बालकांचे नियमीत लसिकरण करण्याचे राहून गेले आहे अशा बालकांच्या पालकांनी शासकीय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे , ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकिय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित करा असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव व कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील वर्षी कोविड -१९ या जागतिक महामारीच्या संसर्गानंतर नियमीत लसीकरणाकरिता बालकांना घेऊन दवाखाना किंवा लसीकरण केंद्रावर जाण्याविषयी पालकांच्या मनामध्ये भीती असल्याचे निदर्शनास आले आहे. लसिकरणाविषयीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनानुसार महामारीच्या कालावधीत देखील नियमीत लसिकरणाची सुविधा शासकीय व महानगरपालिकांच्या लसिकरण केंद्रावर उपलब्ध आहे, तसेच खाजगी बालरोगतज्ञांच्या दवाखान्यांमध्ये देखील सदर सुविधा उपलब्ध आहे. लसिकरण केंद्रावर न जाण्यासाठी पालकांच्या मनातील संकोच , कोविड कालावधीत आरोग्य केंद्रावर जाण्याविषयीची भिती , लॅाकडाऊन त्यामुळे प्रवासाच्या अडचणी, कोविडची लाट इत्यादी कारणे असू शकतील.
सद्यस्थितीमध्ये कोविडची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. आगामी पावसाळ्यामधील येणारे आजार तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता ज्या बालकांचे नियमीत लसिकरण करण्याचे राहून गेले आहे अशा बालकांच्या पालकांनी शासकिय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे , ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकिय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित केले पाहिजे.
आगामी काळामध्ये चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार व शासनाच्या मान्यतेनंतर लसींच्या उपलब्धतेनुसार बालकांचेही लसिकरण करता येऊ शकेल. तथापि, तोपर्यंतच्या कालावधीत सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे विविध संक्रमित आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसिकरण करून घेणे व कोविड प्रतिबंधासाठीच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अनाथाश्रम , वसतिगृहे, अनुरक्षणगृहे, रिमांड होम व कारागृहामध्ये आईसोबत राहणाऱ्या बालकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
विविध कारणांमुळे राहिलेला लसिकरणाचा डोस देण्यासाठी व अधिक माहितीसाठी पालकांनी त्यांच्या कौटुंबिक डॅाक्टरांना, बालरोगतज्ञाकडे, नजिकच्या शासकिय, महानगरपालिकेच्या लसिकरण केंद्रावर संपर्क करावा व आपल्या पाल्यांना सुरक्षित करावे, असे आवाहन कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात येत आहे.

मौल्यवान काळ*डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परिवार)

📍📍📍📍📍📍📍📍📍
💎 *मौल्यवान काळ* 💎
📍📍📍📍📍📍📍📍📍
_या विश्वात नव्याने काही येत नाही_ आणि
_यातील काही बाहेर जात नाही,_
हा _नैसर्गिक_ नियम आहे, तसाच
तो _परमार्थिक_ नियमही आहे.
ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे,
जे निर्माण झालेले आहे, ते नाश पावणार आहे.
⛳ *उपजे ते नाशे l नाशिले पुनरपि दिसे ll*
*हे घटिका यंत्र जैसे l परिभ्रमे गा ll*
_जे निर्माण झालेले नाही,_
_ते नाशही पावणार नाही,_
_तेच नित्य आहे आणि तेच सत्य आहे._
*या जगात सत्य तत्व हेच नित्य आहे.*
त्याला कोणी |प|र|म स|त्य म्हणते,
कोणी प|र|मा|त्मा म्हणते,
कोणी स|त्य|ना|रा|य|ण म्हणते,
कोणी वि|श्वं|भ|र म्हणते,
तर कोणी |खु|दा| म्हणते.
*सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला l*
👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️
💀 कोरोना, म्यूकर मायकॉसिस आणि पाठीमागे होऊन गेलेले अनेक रोग आणि त्याला कारण ठरणारे बुरशी, विषाणू आणि जीवाणू हे विश्वाचाच एक भाग आहे.
💀 ते निर्माण झाले असतील,
तर त्यांना मृत्यू निश्चित आहे,
हे नाश पावणारे आहेत.
_भविष्यात अजूनही असेच बरेच काही विषाणू आणि जीवाणू, तसेच काही रोगजंतू निर्माण होतील आणि नाश पावतील,_
ही नैसर्गिक आणि वैश्विक प्रक्रिया आहे.
💀संपूर्ण मानव जातीला वेठीला धरणारे आणि घातक असणारे, हे जीवजंतू असल्यामुळे मानव जातीच्या अस्तित्वाचाच प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होतो.
_अशा भयानक वेळी जे अनित्य आहे,_
_परंतु आज घातक आहे, अशा गोष्टीकडे_
_माणसाचे मन, चित्त आणि बुद्धी_
_एकाग्र होते_ आणि
जे आढळ सत्य आहे,
त्याकडे दुर्लक्ष होते.
*_अनित्य_ जसेजसे घातक होत जाते, तसे तसे माणसाची वृत्ती जास्तीत जास्त _बहिर्मुख_ होत जाते.*
ही बहिर्मुखता फक्त दुःख देत असते,
यात काही सुखाचे क्षण आले, तरी
ते क्षणिक असतात,
ते आपल्याला सर्वसुख, शाश्वत
किंवा कायमचे सुख देऊ शकत नाहीत.
*शाश्वत सुखाचा शोध हा फक्त*
*_अंतर्मुख_ होण्यानेच लागत असतो* आणि
*हे अं त र्मु ख हो णे*
*अध्यात्म किंवा परमार्थाशिवाय शक्य होत नाही*
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
आपण जन्माला आलोय,
याचा अर्थ मरणार निश्चित आहोत . त्यामुळे
_पंचमहाभूतांचा, काही काळासाठी भाड्याने घेतलेला हा देह, पंचमहाभूतांना परत करण्यासाठी निसर्ग काहीतरी निमित्त शोधत असतो_.
ते निमित्त म्हणजे
आपल्या 💀मृत्यूचे कारण असते.
💣थोडक्यात आजचा कोरोना, म्यूकर मायकॉसिस किंवा तत्सम रोग आहेत, हे निसर्गाचे नियोजन आहे.
💣 कितीही प्रयत्न केला तरी नैसर्गिक आपत्ती, नुकसान केल्याशिवाय रहात नाही.
💣या नाहीतर त्या, कोणत्यातरी वावटळीत आपला हा पंचमहाभूतांचा देह पडला आणि पाडला जाणार आहे, हे निश्चित आहे.
🙏🏻 *मग देह पडण्यापूर्वीचा*🙏🏻
*आपल्या हातात असलेला हा काळ*
*अतिशय मौल्यवान/अमूल्य आहे.*
या काळाचे सोने करणे आपल्या हातात आहे.
🎯 *या काळात जास्तीत जास्त _अंतर्मुख_ होऊन, आपल्यातील _दिव्यशक्तीचा अनुभव_ घ्या,*
✊🏾 *ती शक्ती जागृत करा आणि ती शक्ती*✊🏾
*आपले आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी,*
*समाजकार्यासाठी, धर्मकार्यासाठी*,
*राष्ट्रकार्यासाठी पुरेपूर वापरा.*
➖➖लक्षात ठेवा➖➖
आपल्या हातात काळ
अतिशय थोडा आहे.
_आपली विकेट पडण्यापूर्वी आपल्या कर्तृत्वाचे चौकार आणि षटकार यांचा पाऊस आपल्याला पाडता आला पाहिजे._
⛳ *क्षणोक्षणी हाचि करावा विचार l*
*तरावया पार भवसिंधु ll*
*नाशवंत देह जाणार सकळ l*
*आयुष्य खातो काळ सावधान ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

शरणागतीतील धोका:- डॉ. ल.म.आसबे कामधेनु परिवार

शरणागतीतील धोका

शरण आलेल्याला माफ करावे !
असा संकेत आहे, परंतु
त्यातही शरणागतीची प्रामाणिकता
तपासली पाहिजे अन्यथा
_ही शरणागती, शरण देणाऱ्याच्या जीवावर_
_उठल्याशिवाय रहात नाही._
👁️‍🗨️शरण येणाऱ्यांची शरणागती
तपासायचे भान, शक्यतो
शरण देणाऱ्याला राहत नाही.
🎓शरण देणारा वरचढ ठरल्यामुळे
आपल्या विजयाच्या मस्तीत दंग असतो.
🎓 *अशा काळात त्याची विवेक बुद्धी नष्ट झालेली असते, त्यामुळे तो बेसावध असतो,*
👹शरण येणारा धूर्त, कावेबाज असेल,
तर ती वेळ तो नाटकीपणाने मारून नेतो,
परंतु झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे
ठरवूनच तो संधीची वाट पहात राहतो,
*संधी मिळताच अतिशय सूडबुद्धीने*
*शरण देणाऱ्याचा तो बदला घेतो.*
याला इतिहास साक्षी आहे.
_हे मर्म फक्त शिवरायांसारख्या अखंड सावधान_
_असणाऱ्या माणसालाच समजले,_
बाकीचे अजूनही अगदी आपल्यासहीत
यातून बाहेर निघालेले नाहीत.
💣💣💣💣💣💣💣💣💣💣
⚔️ _पृथ्वीराज चौहाणांनी मोहम्मद घौरीला_ शरण आला, म्हणून अनेक वेळा सोडून दिले. फितुरीने पृथ्वीराज चौहाण ज्यावेळी कैद झाले , त्यावेळी महंमद घौरीला, आपण त्याला शरण येताच माफ केले होते, याचे स्मरण करून दिले. त्यावेळी महंमद घौरीने दिलेले उत्तर अतिशय महत्त्वाचे आहे,
👹 मोहम्मद घौरी म्हणाला *” तू मूर्ख आहेस ! शत्रूला माफ करून सोडून देण्याचा मूर्खपणा तू केलास ! मी तो करणार नाही ! “* आणि त्याने पृथ्वीराज चौहाणांचे डोळे काढले .
⚔️ इतिहासातील दुसरे उदाहरण म्हणजे, _बहलोलखानाला सरसेनापती प्रतापराव गुजर_ यांनी असेच शरण येताच सोडून दिले. शिवरायांना ही चूक समजली आणि त्यांनी प्रतापराव गुजरांना खरमरीत खलिता पाठविला, त्यात लिहिले होते *”खानास गर्दीस मिळवणे अन्यथा आम्हास तोंड न दाखवणे ! “*
या पत्रातील कडक भाषेने प्रतापराव गुजर बेभान झाले आणि केवळ सहा अंगरक्षकांनीशी त्यांनी नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाशी झुंज दिली, त्यावेळी _बहलोलखानाने त्याच्यावर केलेल्या शरणागतीच्या उपकाराची परतफेड 😓सूड घेऊनच केली आणि सरनोबत प्रतापराव गुजर यांचे अमर बलिदान झाले._
_आज व्यवहारी जीवनात *शरण आलेल्याला माफ करण्यासाठी शिवरायांचा आदर्श* आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे_.
अखंड सावधान असलेले शिवाजीराजे
याबाबतीत कधीच चुकले नाहीत.
💲💲💲💲💲
*_वेळ आल्यानंतर नाईलाज म्हणून शरण आलेला शत्रू_ , हा आपल्या जीवनातील सर्वात जास्त घातक शत्रू असतो कारण*
त्याच्या मनात सूडाची भावना
अखंड पेटलेली असते आणि
आपल्या मनात त्याच्याबद्दल
दया असते व
दयेपोटी आपण बेसावध असतो.
0️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣
*शरण आलेल्याची शरणागती म्हणजे*
⁉️नाईलाज आहे ⁉️ का
⁉️हे त्याचे खरोखर समर्पण आहे ⁉️
याची खात्री केल्याशिवाय
कधीच माफ करू नये,
हे खरे श हा ण प ण आहे.
⚔️अफझलखानाला मारल्यानंतर त्याच्या सेनेतील काही कडवे पठाण, शिवरायांना शरण आले.
⚔️शिवरायांनी त्यांची खात्री करून त्यांना माफ केले आणि आपल्याच सेनेत दाखल करून घेतले.
⚔️हे सर्व पठाण शिवरायांशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले आणि शिवरायांसाठी प्राणपणाने त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढले.
➖➖➖➖➖➖
😷शरणागतीतला धोका😷
भल्याभल्यांना समजला नाही,
समजत नाही.
🎯तो समजण्यासाठी🎯
⚔️ _शिवरायांसारखा युगपुरुष_ आणि
⛳ _श्रीकृष्णासारखा जगद्गुरु_
_आपला कायम आदर्श असला पाहिजे._
*निश्चयाचा महामेरू l*
*सकल जनांसी आधारु l*
*अखंडस्थितीचा निर्धारु l*
*श्री मं त यो गी ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞 मो.नं.9822292713.📞

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाविर

महाविर डिजिटल चे मालक आमचे डिजिटल आधार आसबे घराण्यातील एक डिजिटल शान मा.श्री महाविर शिवाजी आसबे यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जगावरति आलेेल्या महाभयंंकर संंकटातुुुन  तु आनंंदी सुुखी व निरोगि राहो हिच एक शुुभेच्छा

शुभेच्छुक:- आसबे परिवार व नमोन्यूजनेशन परिवार

पाप का गुरु !

*💥!! पाप का गुरु !!💥*

एक समय की बात है। एक पंडित जी कई वर्षों तक काशी में शास्त्रों का अध्ययन करने के बाद गांव लौटे। पूरे गांव में शोहरत हुई कि काशी से शिक्षित होकर आए हैं और धर्म से जुड़े किसी भी पहेली को सुलझा सकते हैं।

शोहरत सुनकर एक किसान उनके पास आया और उसने पूछ लिया- पंडित जी आप हमें यह बताइए कि पाप का गुरु कौन है?

प्रश्न सुन कर पंडित जी चकरा गए, उन्होंने धर्म व आध्यात्मिक गुरु तो सुने थे, लेकिन पाप का भी गुरु होता है, यह उनकी समझ और ज्ञान के बाहर था।

पंडित जी को लगा कि उनका अध्ययन अभी अधूरा रह गया है। वह फिर काशी लौटे। अनेक गुरुओं से मिले लेकिन उन्हें किसान के सवाल का जवाब नहीं मिला।

अचानक एक दिन उनकी मुलाकात एक गणिका (वेश्या) से हो गई। उसने पंडित जी से परेशानी का कारण पूछा, तो उन्होंने अपनी समस्या बता दी। गणिका बोली- पंडित जी ! इसका उत्तर है तो बहुत सरल है, लेकिन उत्तर पाने के लिए आपको कुछ दिन मेरे पड़ोस में रहना होगा।

पंडित जी इस ज्ञान के लिए ही तो भटक रहे थे। वह तुरंत तैयार हो गए। गणिका ने अपने पास ही उनके रहने की अलग से व्यवस्था कर दी। पंडित जी किसी के हाथ का बना खाना नहीं खाते थे। अपने नियम-आचार और धर्म परंपरा के कट्टर अनुयायी थे।

गणिका के घर में रहकर अपने हाथ से खाना बनाते खाते कुछ दिन तो बड़े आराम से बीते, लेकिन सवाल का जवाब अभी नहीं मिला। वह उत्तर की प्रतीक्षा में रहे। एक दिन गणिका बोली- पंडित जी ! आपको भोजन पकाने में बड़ी तकलीफ होती है। यहां देखने वाला तो और कोई है नहीं। आप कहें तो नहा-धोकर मैं आपके लिए भोजन तैयार कर दिया करूं।

पंडित जी को राजी करने के लिए उसने लालच दिया- यदि आप मुझे इस सेवा का मौका दें, तो मैं दक्षिणा में पांच स्वर्ण मुद्राएं भी प्रतिदिन आपको दूंगी।

स्वर्ण मुद्रा का नाम सुनकर पंडित जी विचारने लगे। पका-पकाया भोजन और साथ में सोने के सिक्के भी ! अर्थात दोनों हाथों में लड्डू हैं। पंडित जी ने अपना नियम-व्रत, आचार-विचार धर्म सब कुछ भूल गए।

उन्होंने कहा- तुम्हारी जैसी इच्छा, बस विशेष ध्यान रखना कि मेरे कमरे में आते-जाते तुम्हें कोई नहीं देखे।

पहले ही दिन कई प्रकार के पकवान बनाकर उसने पंडित जी के सामने परोस दिया। पर ज्यों ही पंडित जी ने खाना चाहा, उसने सामने से परोसी हुई थाली खींच ली। इस पर पंडित जी क्रुद्ध हो गए और बोले, यह क्या मजाक है ?

गणिका ने कहा, यह मजाक नहीं है पंडित जी, यह तो आपके प्रश्न का उत्तर है। यहां आने से पहले आप भोजन तो दूर, किसी के हाथ का पानी भी नहीं पीते थे, मगर स्वर्ण मुद्राओं के लोभ में आपने मेरे हाथ का बना खाना भी स्वीकार कर लिया। यह लोभ ही पाप का गुरु है।

*शिक्षा:-*
हमें किसी भी तरह के लोभ-लालच को जीवन में अपनाएं बिना जीवन जीने का प्रयास करना चाहिए!

*सदैव प्रसन्न रहिये।*
*जो प्राप्त है, पर्याप्त है।।*

error: Content is protected !!