Home Blog Page 302

अनिश्चित काळातील निश्चित कर्तव्य*डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परिवार)

📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
*अनिश्चित काळातील निश्चित कर्तव्य*
🎯✈️🎯
जीवनातील अनिश्चिततेचा काळ
फार भयानक असतो.
अशा काळात आपल्यासमोर
कोणताच मार्ग दिसत नाही.
जीवनाची दिशा दिसण्यासाठी
स्थैर्य असावे लागते,
💀आपली मानसिकता अस्थिर असेल तर
सोपा आणि जवळचा मार्गही दिसत नाही.
😷अशी चाचपडत चालणारी माणसे
धडकून पडल्याशिवाय रहात नाहीत.
⚔️ परिस्थितीशी दोन हात करत असताना,⚔️
स्थैर्य खूप महत्त्वाचे असते.
✊🏾 *आढळ आणि ठाम निश्चय*✊🏾
*स्थिरतेतच केला जातो.*
💀आज या महामारीमध्ये💀
आर्थिक, शारीरिक आणि मानसिक
या सर्वच पातळीवर आपण अस्थिर आहोत.
😓 *जगण्याचाच जेथे भरवसा राहिला नाही, तेथे बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात.*
_अशा काळात हातपाय गाळणारी माणसे, हताश होणारी माणसे, नैराश्यग्रस्त होतात आणि जवळ सर्व काही असून भिकारी झाल्यासारखी वागतात._
⚔️माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्या जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत व्यवहारिकदृष्ट्या अनिश्‍चितता होती. त्यांच्याही जीवाचा क्षणाचाही भरवसा नव्हता, तरीही त्यांच्या हातून जे अलौकिक कार्य घडले त्याची चिकित्सा केली असता, एकच गोष्ट अधोरेखित होते, 💎ती म्हणजे
*जीवनाची अनिश्चितता ही _भविष्याच्या_ हातात सोडावी आणि _वर्तमान काळातील_ आपल्या हातात असलेल्या क्षणाचे सोने करावे.*
⚔️कल्पना करा अफजलखानाला मारून, सिद्धी जोहरच्या वेढ्यातून म्हणजेच मरणाच्या जबड्यातून सुटून ११ महिन्यांनी या मायलेकरांची भेट झाली होती. त्यानंतर लगेच शाहिस्तेखानावर छापा घालण्यासाठी माँसाहेब जिजाऊ, शिवरायांना प्रवृत्त करतात आणि त्यांच्या हातून ते करूनही घेतात.
✊🏾जिवावरचा प्रसंग आला असता, माँसाहेब जिजाऊनी शिवरायांच्या मनाला कायम खंबीर बनवले आणि स्वतःही खंबीर राहिल्या, त्याचे कारण
भक्कम मानसिक स्थैर्य आहे.
➖ *हरलेले मन*➖
कसलेल्या शरीरालासुद्धा जिंकू देत नाही.
➖ *अजिंक्य मन*➖
जीवनातील कोणत्याही संकटावर
यशस्वी मात करते, मग
शरीर कसेही असू देत.
🖇️आज शरीराच्या प्रतिकार शक्तीसाठी
व्यायाम गरजेचा आहे आणि
🖇️ मनाच्या अजिंक्यतेसाठी
ध्यान गरजेचे आहे.
🎭 *भविष्य/Future*🎭
नेहमी अनिश्चितच असते,
कितीही काळजी घेतली तरी
परिस्थितीनुसार ते बदलत असते, त्यामुळे
आपल्या कोणाच्याही हातात भ|वि|ष्य नसते,
✊🏾असते, ते फक्त व|र्त|मा|न .
*मरणाच्या भितीने*
*वर्तमान खराब करू नका* आणि
*अनिश्चित असलेल्या भविष्याचा*
*विचार करू नका,*
_हेच जगण्याचे |शि|व|सू|त्र| आहे_
⛳⛳
*प्रारब्धेची जोडे धन l प्रारब्धेची वाढे मान ll*
*सोस करिसी वाया l भजे मना पंढरीराया ll*
*प्रारब्धेची होय सुख l प्रारब्धेची पावे दुःख ll*
*प्रारब्धेची भरे पोट l तुका करीना बोभाट ll*
➖बि न धा स्त ज गा➖
यासाठीच आपला जन्म आहे.

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *_डॉ. आसबे ल.म._*✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

राज्य सर्वेक्षण अधिकारी ( आरोग्य विभाग ) डॉ. प्रदीप आवटे हे म्यूकरमायकोसिस ( बुरसी)विषयक

राज्य सर्वेक्षण अधिकारी ( आरोग्य विभाग ) डॉ. प्रदीप आवटे हे म्यूकरमायकोसिस ( बुरसी ) काय असते, त्याची लक्षणे काय असतात, कोणाला होतो, काय काळजी घ्यावी, यावर इलाज काय? या संदर्भातील माहिती या चित्रफितीच्या माध्यमातून देत आहेत

रामवर्मा आसबे :- नमोन्यूजनेशन

अनिश्चित काळातील निश्चित कर्तव्य*डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

*मूर्खत्वाचा अंत*डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

📍📍📍📍📍📍📍
🎭 *मूर्खत्वाचा अंत* 🎭
📍📍📍📍📍📍📍📍

आपल्या जीवनातील मूर्खपणा,
आपण स्वतः शोधून संपवणे,
हे शहाणपणाचे लक्षण आहे, तसेच
_ते आपल्या आत्मशुद्धीसाठी व व्यवहारिक चातुर्यासाठी नितांत गरजेचे आहे._
🤦🏽‍♂️दुर्दैवाने आपण आपला शहाणपणाच नेहमी
मिरवत असतो, दाखवत असतो,
प्रगट करत असतो.
त्यामुळे *आपला मूर्खपणा नेहमी आपल्या नजरेआड होतो किंवा केला जातो*.
😷आपला मूर्खपणा, आपल्यावर शुद्ध प्रेम करणाऱ्या माणसाने दाखविला, तर आपण त्या माणसाचा आदर केला पाहिजे.
🤦🏽‍♂️दुर्दैवाने आपण त्याच्यावर चिडतो आणि त्यालाच उलट म्हणतो, “मी एवढं चांगलं केलेलं तुला दिसत नाही ⁉️” “आणि नेमकं नको तेच कसं तुझ्या लक्षात आलं ⁉️”
*आपला मूर्खपणा कधीच झाकत नाही.*
🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️
ज्यांना आपण सुधारावे असे वाटत असते, ते लोक आपल्याला तो दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात.
*जे लोक आपल्या मूर्खपणाला खत पाणी घालतात, ते लोक निश्चित _👹घातकी_ असतात.*
आपल्या मूर्खपणाचा गैरफायदा घेण्यासाठी ते संधीची वाट पाहत असतात.
🤦🏽‍♂️दुर्दैवाने स्वतःला शहाणी समजणारी माणसे नेहमी अशा धूर्त लोकांचे बळी ठरतात.
*समाजाने शहाणा ठरवलेला,*
*_खरा शहाणा_ असतो,*
*स्वतःने स्वतःला शहाणा ठरवलेला*
*_मूर्ख_ असतो.*
👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️👁️‍🗨️
🎓खरोखरच स्वतःला सुधारायची इच्छा
प्रत्येक व्यक्तीची असते.
🎓ज्याला सुधारायचे आहे, त्याने
स्वतःतील मूर्खपणा शोधायला सुरुवात करावी.
🎓आपण *आत्मपरिक्षण* केल्याशिवाय
आपल्याला हे कळत नाही.
🎓 *आत्मपरीक्षणाची सवय ही खरी*
*माणसाच्या शुद्धीची प्रक्रिया आहे.*
💎आत्मपरीक्षणासाठी
जीवनात *साधना* असावी.
💎साधनेने माणूस
*अंतर्मुख* होतो आणि
💎अंतर्मुख होणाराच
*आत्मपरीक्षण* करू शकतो,
💎आत्मपरीक्षण करणारा पुढे
*आत्मनिरीक्षण* करतो आणि
💎तो पुढे *आत्मपरिवर्तन* करतो व
💎 तोच पुढे *आत्मज्ञानी* होतो.
*जीवनातील आत्मज्ञानी अवस्था*
*ही आपल्या सर्व मूर्खपणावरचा विजय असतो.*
_जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत आपण कोणत्या तरी क्षेत्रात निश्चित मूर्ख असतो, त्यालाच काही लोक अज्ञानी असे नाव देतात._
_समर्थ रामदास स्वामी म्हणतात,_
⛳ *विद्या वैभव ना धन l*
*पुरुषार्थ सामर्थ्य ना मान l*
*कोरडाच वाहे अभिमान l*
*तो येक मूर्ख ll*
⛳ *जैसे जैसे करावे l तैसे तैसे पावावे l*
*हे जयास नेणवे l तो येक मूर्ख ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
🎓🎓🎓🎓🎓🎓
📞मो.नं.9822292713.📞

सौ.मनीषा निलेश मुरुडकर यांचि क्षत्रिय मराठा परिवार पुणे शहर महिला प्रमुख पदि निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

शुभेच्छुक :- रामवर्मा आसबे
नमोन्यूजनेशन परिवार

रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत मोजणीबाबत बैठक संपन्न*जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख*

*रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत मोजणीबाबत बैठक संपन्न*
*जमीनधारकांच्या अडी अडचणीचे समाधान करून रिंगरोडसाठी जमिनी मोजणीला गती द्या*
– *जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख*

पुणे, दि. २४ :- रिंगरोडसाठी जमिनी भूसंपादित होत असलेल्या २५ गावांमध्ये जाऊन जमिनधारकांच्या अडी-अडचणींचे समाधान करुन मोजणी प्रक्रीयेस गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणा-या रिंगरोड महामार्गाच्या बांधकामाच्या भूसंपादन प्रक्रिये अंतर्गत मोजणीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे, उपविभागीय अधिकारी मावळ, मुळशी, हवेली, दौंड-पुरंदर, भोर, खेड, संबंधित तालुक्यांचे उपअधिक्षक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व अभियंता, मोनार्चचे अधिकारी उपस्थित होते. तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुंबई हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
रिंगरोडने बाधीत होणा-या गावांमध्ये जाऊन महसूल प्रशासनाने जमिनधारकांच्या सर्व शंकाचे व अडीअडचणीचे निरसन केल्यामुळे मोजणीसाठी विरोध कमी होऊन आत्तापर्यंत ३७ गावांपैकी १२ गावातील १६० हेक्टर क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत मुळशी तालुक्यातील घोटावडे, मातेरेवाडी, अंबडवट, कासार-आंबोली, कातवडी (६ गावे), हवेली तालुक्यातील मालखेड, मांडवी बुद्रुक, वरदाडे, घेरा-सिंहगड, मोरदाडवाडी (५ गावे) व भोर तालुक्यातील मौजे- कुसगाव अशा एकूण १२ गावांची भूसंपादनाची मोजणी प्रक्रीया पूर्ण झाली आहे.
रिंगरोड (पूर्व) मार्गासाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर व भोर या ५ तालुक्यातील ४६ गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना दिनांक १९ मे २०२१ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करण्याच्या सूचना उपाध्यक्ष डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांना दिल्या

error: Content is protected !!